Shirdi Double Murder | दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हदरली, पहाटे साईसंस्थान मधील कर्मचा-यांवर हल्ला
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Shirdi Double Murder | दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हदरली, पहाटे साईसंस्थान मधील कर्मचा-यांवर हल्ला
साई बाबांची शिर्डी रक्ताच्या थरारानं हादरलीये.. एका तासात लागोपाठ तीन ठिकाणी रस्त्यावरुन जाणा-या व्यक्तींवर वार करण्यात आलेय.. साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी नितीन शेजूळ या दोघांवर वार झाल्यान त्यांचा बळी गेलाय.. तर कृष्णा देहरकर यांच्यावर देखिल वार झाले असून ते अत्यावस्थेत आहेत..
हा सर्व प्रकार पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडला असून एका तासांच्या अंतराने तीन ठिकाणी हल्ला करण्यात आलाय..
पोलिसांनी पहिल्या खबरवरची दखल न घेतल्याने तसेच अपघात असल्याच सांगून गांभीर्यान घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय..
साई बाबा सुपर हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी असून भाजपचे सुजय विखे यांनी याठिकाणी भेट दिली आहे, दोषी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल अस विखे पाटलांकडून सांगण्यात आलय.. तसेच शिर्डीत सगळच मोफत असल्यान गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याच त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं
दुचाकीवर दोन जणांनी हा प्रकार केल्याच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येतय.. रस्त्यावर लुटीतून हा प्रकार घडल्याच प्रथमदर्शनी सांगण्यात येतय..
आरोपींचा शोध लागत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा मयत घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतलाय..
सध्या शिर्डीत तनाव पुर्ण शांतता असून जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओ़ला शिर्डीत दाखल होणार आहेत..
#sp24taas #shirdinews #shirdicrime #ahmednagarcrime #maharashtrapolice
कोणालाही कोणाचं देणं घेणं नाही, ज्याच जातंय त्यालाच कळतंय. जीवन जगत असताना नीट रहा दिवस खूप वाईट आलेत.
लोकांची मानसिकता खूप खराब आहे.
सत्य......😢परिस्थिती अजून गंभीर होईल भविष्यात 😢
बेरोजगारी देशात वाढली असून १५% टक्के लोकांकडे ८५% टक्के संपत्ती आहे .
८५% टक्के लोक देशोधडीला वाम मार्गाला जाण्यास प्रवृत्त केलं जात आहे . शासन व्यवस्था यासाठी जबाबदार आहे .
बरोबर आहे
महाराष्ट्राचा झाला बिहार
युपी-बिहार=महाराष्ट्र
बेरेजगारी भयंकर वाढलेली आहे ..कमाई चे मार्ग कमी झालेत म्हनुन हे प्रकरण होत आहे..सरकार ला हिंदु मुसलमान सोडुन काही मुद्दा नाही
अगदी बरोबर बोललात
१००टक्के खरं बोलल्याबद्दल मनापासुन आभार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
😢😢😢😢
तुम्हाला फुकट पाहिजे, कामधंदा नको, सरकार वर कशाला बोलता, सकाळी ९ वाजता उठून सरकार वर बोलाया सोप्पं आहे 🙏
काय बोलालाय राव, काम धंदा नको, बिहारी आणणा युपी वालि भैय्या,सगळी महाराष्ट्र मध्ये उलतलेत, कसं हाय कायदा शिक्षा करत नाहीत, पोलिस सामील आहेत आणि गुन्हा केला कि कोर्ट गुन्हे गारा कडुन पैसा घेऊन जामिनावर सोडतं म्हणुन गुन्हा करतात
फडणवीस साहेब कांय चाललय,कधी थांबणार हे,वाल्मिक कराड मजेत असेल,
रस्ता हायवे बंद करुन टाका रोडवर बसुन आदोलंन करा पऀशासन सूधरल
भयानक आणि दू:खत काय घडत आहे ......फक्त हजार ...पाच शे लूटण्या साठी जीव घेतला आहे ......हत्या होत आहे .....😢
HA SRKAR ALYA PASUAN GUNHGARIE WHADĹIE AAH
हो कानग्रेस काळात गुन्हेगारी नव्हती वाटतं 😂😂
या गाडीत बसलेल्या जनतेच्या नोकर असलेल्या पीएसआय ला आधी खाली उतरायला लावा व त्याला जाब विचारा
ह्या मुळे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सरळ मार्गे झाली पाहिजे 😮
Police हफ्ते खोर झाल्या मुळे सर्व प्रकार घडतोय.
मिळालं न्याय तुम्हाला.. तुमचा एव्हढे वर्ष निवडून येणारा नेताच तुम्हाला गोड लागतो.. बसा त्याची चाटत
महाराष्ट्रातील गुंडगिरी संपवायची असेल तर श्री योगी आदित्यनाथान सारखा मुख्यमंत्री हवा...... तरच तुम्ही रात्री बिनधास्त फिरू शकता ❤️❤️❤️❤️
Up sambhalta yet nahi tyala ani hatras ani ayodya madhye kay jhale baghitle ka
सरकार कडे अशा गंभीर बाबी संबधी लक्ष द्यायला वेळ नाही फक्त खुर्ची टिकवण्यासाठी लोकांमध्ये धार्मिक नफरत पसरवीने हेच काम करते
देव असता तर अस झाले असते का
निष्क्रिय पोलिस अधिकारी असल्यावर असाच होत असतं
पोली स चौकी पाहिजे सरकार जबबदार आहे
प्रत्येक गावा मध्ये नव यूवक माजलेत गुन्हे कडक झाले पाहिजे
सर्वात जास्त हत्या आणि आत्महत्या 2025 रेकॉर्ड होणार का महाराष्ट्र मध्ये..खूप पनोती वर्ष आहे अजून तर एकच महिना झाला खूप घटना घडत आहे सतत
Right
Khr aahey ,ks jail he vrsh bhiti vatte ,roj roj ashya ghtna ghdtat
शिर्डी येथे सध्या वाईट परस्थिती होत चालली आहे.
Very nice.. congratulations...for a daring stage. & this is beginning..
Youths, younger generation has no employment... no alternative to survive.. this could happen everywhere..
Let us see.. what steps govt take to eradicate unemployment, by creating job opportunities in india...
कोन मुख आहे रे
साई बाबा ची सोद लावलि रे
Maharashtra cha Bihar hotoy..Abhinandan Gruhmantri...💐💐💐Kadachit Santosh che matter varil lakshy hatvinyasathi asave...Nahitr Police Department che apayash..Jai ho Police prashasan...
केन्द्रीय सरकार ने सर्वे राज्यात केन्द्रीय पुलिस बल तैनात करावे प्रत्येक तीन वर्षों त भारतात कोठे ही बदली करा
नेता कार्यकर्ते मालामाल जाता कंगाल बेरोजगारी वाढली आहे पैसा नही गरीब कङे
हा पोलीस कोण आहे याला घाला मध्ये
Tarbooja kay karto aahe vichara
साई बाबा कुठे गेले .
😂😂
Chand miya,😂 biryani khayla
😂😂
Barobar
तुला काय अक्कल बिक्कल नेमले
त्याच्यामध्ये साईबाबा काय करणार
येडा बनवतो का लोकांना
गृहखाते काय करतय
Hapte Gola Karte..
Gruha khate ki gu khate
सचिन वाझे जेल मध्ये आहे 😂😂
Fadnvis cha Rajinama ghya lawkar
Vip लोकांसाठी फक्त रस्त्यावर झोपायचे बाकी राहिलेत गरीब लोकांवर दादागिरी करतात आणि श्रीमंत दिसला की साहेब या शब्दाशिवाय बोलत नाही
मुख्यमंत्री कदाचीत महाराष्ट्र सोडून देशाच्या पंतप्रधाना सोबत हिमालयात ध्यानस्त बसलेले असावेत
घरकोंबडा तर अडीच वर्षे घरी बसून होता
Sai sansthani kamgarana mandira javal Ghar dile pahije/nahitar duty time badla
महाराष्ट्र बिहार झाला केला भाजप ने
Saibaba kuthe gele ata
माजुरडा पोलि स दिसतोय
सरकार फिर वह केंद्र कि हो या राज्य कि उनका ध्यान लोगोंके बीच लढाई करवाने और शिक्षण और रोजगार निर्मिती कि ओर है.
इतका राग बघतोय आदी आरोपी ना पकड ना
शिर्डी थोडी बिहार आहे, फक्त बीड आहे आता दमानिया, धस काहीच बोलणार नाहीत
Mai khudd Shirdi me Bahut logo ka madad kiya hu jo Darsan karne aate thi par ek baar mere ko bhi waha k logo ne fasa diya tha
Hindu musalmani. berojgaari.parinam
या मध्ये पोलिसा ची काय चुक आहे
Pardhi samaja che tarun hai kam parth karyla lagle ahi tyancha muska awlya pahije
Graha khate karad la mudena sabaltay.
Khub vait jhala
Police he kahi kamachenaheet.Fakta hapte vasool karatat.
निष्क्रीय खाजदार निवडून दिला, भोगा आता
भाजप सत्तेत आल्यापासून हत्या अत्याचार बलात्कार हे प्रकार खूप वाढले आहेत आरोपीना शिक्षा होत नाही वाचवले जाते.
घरकोंबडा तर अडीच वर्षे घरी बसून होता, जनता मरत होती कोरोनात 😡
Sarkarne Fukatche Ration Pani agodar Banda karave.Fukat kahi mile nahi ki lok chiri karunmilavnyacha prayatna karatat.Sarkarne police station chya charge sheet madhe gunhegarachi jatinihaya mahiti dyavi Ani to online prasiddha karavi.
Shirdi me chor our lut maar Wale Bahut jada h isleyi sai baba ka koe bhi Darsan karne jaye toh Bahut samhal kar jaye nahi toh rote rote wapas aana padega
Police jholale ka
Csat COMPANY
सरकार झोपत आहे का
सर्व देशाची वाट लागली..
Fadanvis ani Wikhe patil ya doghancha hi satkar ghya. Manal buwa MH cha Gruhamantri Devendra Fadanvis World madhe no 1 aahe
Hafte khane band kara
Nemke surksha rakshkch ka marle mandiratil magil vid tpasa
लाच दया .मग बघा कसे पळतील
💯💯
हा ह्यो आला मदर्चोट विख्या