Shirdi Crime : पहाटे पहाटे तिघांवर हल्ला, दोघांना संपवल शिर्डीत नेमकं काय सुरूयं ?| Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 49

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 8 часов назад +32

    शिर्डी येथील व आजूबाजूचे स्थानिक लोक पण बाहेरून आलेल्या लोकांना घाणेरडी शिवीगाळ, दादागिरी करत असतात.
    मला याचा अनुभव आला आहे.

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d 5 часов назад +15

    मोफत जेवण, पोलिस व स्थानिक दादागिरी हे सर्व जबाबदार आहेत.

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 5 часов назад +8

    काही म्हणा पण आपले पोलिस षंड झाले आहेत असे कुणाकुणाला वाटते 👍

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 7 часов назад +21

    शिर्डी मध्ये स्थानिक लोक खूपच दादागिरी करत असतात.

  • @rangnathgavhane993
    @rangnathgavhane993 5 часов назад +8

    शिर्डीला प्रामाणीक आणि कठोर नेता राहीलेला नाही

  • @GaneshSuryawanshi-h2o
    @GaneshSuryawanshi-h2o 5 часов назад +7

    गावातल्या लोकांनी परप्रांतीय व बाहेरच्या लोकांना जागा स्थावर मालमत्ता विकल्या मूळे बाहेरचे लोक स्थायिक झाले आहे त्यामूळे गून्हेगारी वाढलेली आहे शिर्डी मध्ये गेल्यावर तुम्हाला यूपी,बिहार,राजस्थानी,ह्या लोकांची दुकान दिसतात

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 4 часа назад +3

    शिर्डीला रात्र दिवस लोकांचा वावर अस्तो गजबजलेले गाव आहे तरीही अशा घटना कशा होतात

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 6 часов назад +7

    सुजय दादा म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनी लक्ष घातले तर सगळं ठीक होईल.

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 6 часов назад +6

    जर पोलीस तक्रार घेत नसतील तर लोकांनी ऑनलाईन तक्रार करावी लगेच नोंद घेतली जाईल

    • @akash_d_93
      @akash_d_93 5 часов назад +1

      मित्रा दुसरी काही कॉमेंट कर यार काय तेच तेच 🤣🤣

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 7 часов назад +6

    गुन्हेगार पकडले गेले का नाही अजून 😮

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 6 часов назад +2

    खुप सखोल माहिती दिली प्रथमेश😢😮😢

  • @babankale9153
    @babankale9153 5 часов назад +2

    90 टक्के मोफत अन क्षेत्र

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад +3

    Lach Khorr हफ्ते,Vasuli, माफ़ी,या Saourabh Tripathi

  • @gouravkhatavkar15
    @gouravkhatavkar15 7 часов назад +7

    साईबाबान वाचवलं का नाही q

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 7 часов назад +1

      😂😂

    • @bhimashankarjondhale4497
      @bhimashankarjondhale4497 7 часов назад +4

      ते तू तुझ्या आई बापाला विचार

    • @SudhakarSanap-qo2zq
      @SudhakarSanap-qo2zq 6 часов назад

      Bhat sahi hai

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife 6 часов назад

      तुभटुकड्या आहेस बरोबर

    • @manishburade1162
      @manishburade1162 5 часов назад

      कुंभमेळ्यात पण इतके लोक मेले तिथेपण कोणता देव वाचवायला आला नाही q

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад +1

    Lachkhorr हफ्ते Vasuli Mafiya D,S,P,R,D,Shinde

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 8 часов назад +7

    ,सुजय विखेचा हात असेल .त्याला अटक करुन चौकशी करण्यात यावी 😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 7 часов назад +6

      निलेश चे कार्यकर्ते होते ते वाटतं

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад +1

    Lachkhorr हफ्ते,Vasuli Mafiya Lakhmi Gaotam

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад +1

    Lachkhorr हफ्ते Vasuli माफ़ी या,Police खाते

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад +1

    Lachkhorr नासिक I,G,हफ्ते,Vasuli पुलिस Patake

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад

    Lachkhorr हफ्ते Vasuli Mafiya D,S,P,Rakesh ओल

  • @priypankhu
    @priypankhu 8 часов назад +3

    Horrible

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 8 часов назад +1

    आकाला ऊचला पहिले

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 4 часа назад

    असा असावा खासदार.. 👌

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад

    Lachkhorr हफ्ते,Vasuli माफ़ी,Ya D,S,P,मनोज पाटिल

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад

    Lachkhorr Salagan,Police

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 7 часов назад

    Lachkhorr1995,Pasun पुलिस Pathake

  • @laxmanchougule8253
    @laxmanchougule8253 6 часов назад

    Kontyahi batmi chaa 30 -40 secandacha video dakhval tar 1 number hoil

  • @ankushgore4026
    @ankushgore4026 7 часов назад +1

    अरे गप बस

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 4 часа назад +2

    सुजय विखे पाटील काहीतरी बडबडतो , मोफत जेवणाचा आणि चोरी , लुटमार ,आणि खून करायचा काय सबंध , शिर्डीच्या अन्नछत्रात जेवणारे काय सगळेच गुन्हेगार होतात काय .