Shirdi News : शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला, शेकडोंना ताब्यात घेतलं, शिर्डीत काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #shirdinews #shirdiincident #saibabatemple
    शिर्डी घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.
    अवैध व्यवसायांवर पोलिसांची धडक कारवाई
    संशयित महिला आणि पुरुषांची पोलिसांकडून धरपकड
    सकाळपासून शंभरहून आधिक जणांना घेतले ताब्यात
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 85

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 5 дней назад +50

    पोलीस हप्ते घेतात ते कधी बंद करणार ते पण सांगून टाका डीएसपी साहेब

  • @PratapJadhav-v8y
    @PratapJadhav-v8y 23 часа назад +1

    सर,सदरक्षणाय, खलनिग्रहणाय , हेच ब्रीद वाक्य सत्य करून द्या. व खरंच सिंघम बना.✊💪👍

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 5 дней назад +17

    तरूण डी वाय एस पी एकच नंबर साहेब हुशार गुणी माणूस मराठा तरूण आहे पैशाला लाचारी नाही कायदे शीर काम करणारा माणूस आहे उज्जवल भविष्य आहे साहेबान कमिश्नर व्हावे ही साई चरणी प्रार्थना एवढे मोठे पद असून साध माणूस की व तरूणांचे प्रेरणा थ्यान आहे एक आदर्श व्यक्तीमत्व गुन्हे गार ना घाम फोडणारे व्यक्तीमत्व साहेब

    • @sagargodge9999
      @sagargodge9999 5 дней назад +2

      आमच्या संगमनेरला पण होते हे साहेब

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 3 дня назад

      मराठा नाहीय

  • @sureshkhandizod9233
    @sureshkhandizod9233 5 дней назад +4

    आभिनंदन सर

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 12 часов назад +1

    ताब्यात घेणार पैसे घेणार सोडून देणार डबल कमाई

  • @RamnatBarde-g7c
    @RamnatBarde-g7c 5 дней назад +11

    पोलिसाला सर्व माहित आसतात खरं कोण चोर कोण 🙏🙏🙏🙏🙏

  • @jamirshaikh8267
    @jamirshaikh8267 5 дней назад +20

    फेरी वाल्यांना सन्मान द्या ते आरोपी नाही त्यांना पो स्टे मार्फत ओळखपत्र द्या.भाडे ठरवून बॅनर लावा जेणे करून लोकांना कळेल.

  • @dipakpatil7850
    @dipakpatil7850 4 дня назад +5

    ट्रॅव्हल्स मध्ये फोर व्हिलर मध्ये जे लोक कमिशन घेऊन प्रवासी कडून जास्त पैसे उकळून गाडी वाल्यांना कमी पैसे देतात busstop सारख्या ठिकाणी त्यांना पण उचललं पाहिजे

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 5 дней назад +11

    जे फेरीवाले फुटपाथवर बसुन व्यवसाय करणारे लोक आहे
    त्यांच पोलिस व्हेरीफिकेशन करुन त्यांना ओळखपत्र आणी व्यवसाय परवाने देण्यात आले पाहिजे

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 4 дня назад +1

    No1 saheb

  • @jewareprasad9445
    @jewareprasad9445 5 дней назад +7

    हे फक्त तात्पुरत्या कारवाया आहेत

  • @ashokthorat4167
    @ashokthorat4167 5 дней назад +11

    पोलिस आत्ता जागी झाले का हाप्ते वाढवा आता उगाच दिशाभूल करण्याच नाटक दाखवतात

  • @Shivajiambadkar
    @Shivajiambadkar 5 дней назад +5

    प्रवासी वाहतूक करणारे सर्वांचे कागदपत्र चेक केले पाहिजे व चालवण्याची डॉक्युमेंट सुद्धा घेतली पाहिजे

  • @yashswianap2801
    @yashswianap2801 5 дней назад +5

    त्रास देणाऱ्यांना येरवडा येथे पोहच करा

  • @Trishul2121
    @Trishul2121 4 дня назад +4

    त्या रस्त्यावर, बस समोर वेडे वाकडे चाळे करणाऱ्या गाडेकर काका ला उचला फार उपकार होतील

  • @Hru700
    @Hru700 4 дня назад +10

    2 दिवस नाटकं करा फक्तं....गुन्हेगार सोडुन सगळ्यांन वर कारवाई करा!😊

  • @nitinshinde1947
    @nitinshinde1947 5 дней назад +6

    ॐ श्री साईनाथय् नमः🙏
    लयी भारी... 👍🇮🇳. शिस्तीने राष्ट्र घडते😊
    पण या साठी... निष्पाप मनुष्यांचे बळी गेले..
    भावपूर्ण श्रध्दांजली.. 💐🙏😷

  • @kiranjejurkar4659
    @kiranjejurkar4659 4 дня назад +2

    ज्या प्रमाने फेरीवाले धरले त्याप्रमाणे दारु, गांजा, विकणारे पणं जमले तर धरा..
    चोर सोडून संन्याशाला धरू नये बाकि तुमची मर्जी

  • @machindrainamke7901
    @machindrainamke7901 4 дня назад

    My फेवरेट मोबीन खान

  • @rushikeshtambe2971
    @rushikeshtambe2971 5 дней назад +3

    हप्त्याचे रेट कमी केले पाहिजे....

  • @sandiproom2372
    @sandiproom2372 2 дня назад

    Sir je hotel pahije ka mhunun advtat pathi mage yetat tyanchavar karyvahi Kara khas karun ratricha veli. Daru piun firnaryan var karyvahi kara.khup tars hoto karan ledis astat sobay.tyancha mule shirdi chi pratima malin hote

  • @panchalp.s.3480
    @panchalp.s.3480 4 дня назад +1

    येथे कोणी सुरेश धस सारखा नेता नाही का?

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 3 дня назад

    घटना घडल्यावर व त्यावेळी ची परिस्थिती पुरती कारवाई न होता पोलिस प्रशासनाने नेहमीच कर्तव्य दक्ष काम करावं हप्ता घेऊन बदनाम होऊ नये व हप्ता घेणाऱ्या पोलिस कर्मचारी वर नोकरी वरून काढून टाकावे दयामाया करु नये...

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 4 дня назад +2

    नशा बैन करा हाच एक पर्याय उपलब्ध आहे ,दारू गांजा चरस असे अनेकानेक नशा आज सर्रास विकले जातात, 😢😢😢

  • @RavindraTupe-w4t
    @RavindraTupe-w4t 4 дня назад +1

    शिर्डी सिघमॶधिकारयाची गरज आहे

  • @vijaykuldharan4353
    @vijaykuldharan4353 5 дней назад +1

    Chan kam polic

  • @vishalsapte2563
    @vishalsapte2563 4 дня назад +1

    पोलिसांना आता जाग आली का .का हापते कमी पडले

  • @RahulKanhore-u7w
    @RahulKanhore-u7w 3 дня назад

    आधार कार्ड शिवाय दर्शन आणी भोजन देउ नये

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 4 дня назад +2

    स्थानीक युवकांना रोजगार कसा मिळेल याला प्राधान्य द्या बाहेरचे हाकला

  • @ChuadhariSairaj
    @ChuadhariSairaj 4 дня назад

    रोगा पेक्षा इलाज भयंकर,, 😍😍 जागतिक धार्मिक स्थळ आहे, , स्पेशल सुरक्षा रक्षक व्यवस्था हवी,, स्थानिक पातळीवर फक्त हाफते खोरी ,,,अशा कारवाई ने काहीही फरक पडणार नाही,, हे नेहमीचे आहे,,, लाखो करोड रुपयांची उलाढाल रोजची आहे,,,

  • @nittinhiwrale4732
    @nittinhiwrale4732 4 дня назад +1

    हॉटेल मध्ये दोन नंबर धंदे चालतात

  • @rameshthomabare-bg8ys
    @rameshthomabare-bg8ys 3 дня назад

    Zopech song ghhenare bahurupi aahe police

  • @shantarampatil-k8y
    @shantarampatil-k8y 3 дня назад

    शिर्डीच्या डी वाय पी साहेबांनी शिंघम बनायला हवं

  • @kiranjejurkar4659
    @kiranjejurkar4659 4 дня назад

    वमने सरांचे काम तडफदार आहे

  • @RingRing-b8q
    @RingRing-b8q 5 дней назад +4

    Pahili polisavar karvai kara

  • @BhimaMahale-h5u
    @BhimaMahale-h5u 4 дня назад

    तुम्ही गव्हा बरोरबर किडे रगडायचे काम पुलिस प्रसासनाने करू नये,, आधारकार्ड, आणि भोजन, भानगडी हे सगळं राजकारण आहे,,,, जे लोक मजदूरी करतात, किव्हा,, गरजावंत लोक आहे अश्या लोकांची शहसनीषा करून त्यांना विना कारवाई सोडून देण्यात येवा,, ही एक सामान्य नागरिकांची विनंती असेल,,,,,

  • @sushantdondeedits6188
    @sushantdondeedits6188 4 дня назад

    आपल्या भारत देशातील सर्वात मोठे देवस्थान आहे या देवस्थानाला देशातून नाही तर परदेशातून पण लोक येतात ... आशा घटनाचा सातत्याने घडत असतील तर शिर्डीच्या पर्यटनावर परिणाम होऊ शकतो... शिर्डी मध्ये खून हा पहिल्यांदा होत नाहीये पण पहिल्यांदाच असा दोन ते तीन जणांवर झालेला हा हल्ला भयानक आहे या आधीच पोलीस प्रशासनाने काही खबरदारी व जबाबदाऱ्या अंगावर घेऊन शिर्डीमध्ये पोलीसी धाक जर निर्माण केला असता आशा भुरट्या चोरांची व गर्दुल्ल्यांची हिंमत झाली नसती सामान्य नागरिकांना त्रास देण्याची व त्यांचा खून करण्याची यामध्ये पोलीस प्रशासन कमी पडते हे साफ सिद्ध होत आहे

  • @saurabhfargade8545
    @saurabhfargade8545 4 дня назад +1

    एव्हढे दिवस झोपले होते का

  • @VaishnaviLatke
    @VaishnaviLatke 5 дней назад

    Dhande thambava bkiche police tevdhech jababdar ahet hyala 💯💯💯💯

  • @tharlover1457
    @tharlover1457 5 дней назад +2

    यास लोकांपासून नगरपालिका पावती घेते हफ्ते इडल्या साहेबांना दिसत नाही.😢😢

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 дня назад

    निव्वळ शो बाजी .इतके दिवस झोपले होते का !

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 4 дня назад

    ONLY BJP THANK YOU DEVENDRA SIR 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 3 дня назад

    हप्ते कमी पडत आहेत

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 3 дня назад

    आतापर्यंत तुम्ही झोपा खात होते का जेव्हा सकाळी मर्डर झाला तेव्हा तुम्ही जागे झाले ज्यांचे गेले त्यांचं काय मग आतापर्यंत शिर्डीत असंच चालू होत की काय आता तुम्ही कारवाई करत आहात

  • @panchalp.s.3480
    @panchalp.s.3480 4 дня назад

    मुख्य.... तस्करी करणारे गुन्हेगारी दिसत नाही का?

  • @gaurishnayak
    @gaurishnayak 4 дня назад

    Yogya niranay

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад

    लोकांना त्रास देता भा वीक आहे त ते

  • @virendrashinde7531
    @virendrashinde7531 5 дней назад +1

    2,4 .मेलiशिवi, हत्या झiलावर ह्य पोलिस जiगे हiटाट.ही वैशिस्त अiहे.hi karavayi dikhava mhanun mahina bhar chalu rahil punha suru hote.कiरण खिसा गारम झiलशिवi तजविज होनार नही त मiहित आह त्यान्ना.

  • @IftekarBagwan-n1s
    @IftekarBagwan-n1s 4 дня назад

    Shirdi cha kahi khar nahi ji khari ghunigar astil tayna dhara lokana kay khar kay khot dhakhva

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад

    सुज्या च रा म ना म

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад +1

    सुज्या न घड वल सर्व

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад

    सुज्या रा ध्या मुर्दाबाद

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад

    सा ई बा बा सुज्या रा ध्या ला भसम क र

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад

    लोक जेवण क र ता त म्हणून

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 4 дня назад

    Shirdi shingnapur patta chalnarya 600 gadya avaidh band kara.Rastyat thambun bhavik lutle jatat...

  • @bhayyashaikh7504
    @bhayyashaikh7504 5 дней назад

    Tumcya Rajyat jailmadhe Daru Ganjya Hapte Ghetat he pan band kara saheb

  • @PatelAkil
    @PatelAkil 2 дня назад

    Mang hapte band zale asel tumche

  • @samkuri5240
    @samkuri5240 2 дня назад

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад

    तुमच्या सा र खे चोर ना ही त

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 4 дня назад

    तुमी बा प लेक माज ले