विलंबाने दाखल केलेले अपील प्रकरणात अपील अधिकाऱ्याने विलंब माफीचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर केलेल्या आदेशाच्या विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५२ प्रमाणे अपील करण्याची तरतूद नाही. मग व्यथित पक्षकराने जायचे कोठे ? लीगल रेमेडी काय आहे ? हे जाणून घ्यायचे असेल तर पूर्ण व्हिडियो पहा. संदर्भ साहित्य वाचायची इच्छा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून अॅक्सेस मागा : drive.google.com/drive/folders/1byTzfemmjHwr4wEO51Um8zoYoRxfr4xv?usp=sharing
यापूर्वी उत्तर दिलेले आहे. सर्व संबंधित तयार असतील तर कोणताही लेख अथवा दस्त पुन्हा सर्वांनी सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन रद्द केल्याचा अथवा दुरुस्ती केल्याचा नवीन दस्त नोंदविता येऊ शकतो. Cancellation deed किंवा rectification deed केले जातात. आपण जवळचे वकिलांना भेटून चर्चा करा किंवा सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्या.
नोटरी समोर वाटप पत्र करून त्या नोटरी ची नोंद महसूल रेकॉर्ड फेरफार ला नोंद मंजूर केली आहे मंडळ अधिकारी यांनी.16/01/2014 मधे. ती नोंद रद्द करताना विलंब माफ होईल का? आता. Plz हेल्प मी सर.....
@@akjk1990 Yes, true ..... very good point........because most of the times it is unnecessary filing.......After two appeals down the line, what is left there to be decided as su,ch except in few genuine cases......
सीलिंग जमीन भूमिहीन शेतमजूर माझी सैनिक यांची आहे 50% ने 3,91400 रुपये भरूनही 10 वर्षे झाली आहेत तर varg1/khalasa होते का कसे .कुठे अर्ज दाखल केला पाहीजे khalasa करण्यासाठी. खरेदी घेणारं यांनी स्वतः भरलेत .सहीचे चलन पावती आहे
सर दळवी साहेब पण या कमिटी त आहेत्. तुम्ही गरीब लोकांसाठी सीलिंग चा निर्णय घ्यावा फक्त गरीब लोक या निर्णयाची वाट पाहत आहोत .50% चलन भरून घेतल्यावर तरी विना अट वर्ग 1 करुन द्या
भूसंपादन विषयात मिळकत मालकी बाबत वाद उत्पन्न होऊन हरकत आल्यास sdo त्यांनी दिवाणी न्यायालयात जा असा निर्णय दिल्यास या निर्णय विरोधात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे विलंब माफी अर्ज करून अपील दाखल करता येते का ?
विलांबाचे कारण समर्थनीय असेल तरच तो माफ केला जातो. कारण समर्थनीय असूनही विलंब माफी नाकारली तर त्या त्या फोरमचे जे अपील/रिव्हिजन तरतुदी असतील त्यानुसार पुढे जावे लगेल.
सर आपलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला कसा संपर्क साधता येईल.. आपली काय fees वगेरे असेल ते देता येईल सर पण आपला वेळ आणि, मार्गदर्शन मिळावा ही अपेक्षा 🙏🏼
सर सामान्य माणसाच्या समस्येचे निर्णय कधीच वेळेवर लागत नाहीत हि खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या देशात😒
नमस्कार सर
देशमुखाकडुन इनामी मिळालेली वर्ग 2 ची 1कसे करावे यावर करावे कृपया❤
सर तुकडेबंदी चा निर्णय कधी लागणार नेमका आणि सरकार ने जि समिती नेमली होती त्यात तुम्ही पण आहे ते अहवाल सादर झाला ❓
समितीचे कामकाज चालू आहे. वेळ लागेल.
विलंबाने दाखल केलेले अपील प्रकरणात अपील अधिकाऱ्याने विलंब माफीचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर केलेल्या आदेशाच्या विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५२ प्रमाणे अपील करण्याची तरतूद नाही. मग व्यथित पक्षकराने जायचे कोठे ? लीगल रेमेडी काय आहे ? हे जाणून घ्यायचे असेल तर पूर्ण व्हिडियो पहा. संदर्भ साहित्य वाचायची इच्छा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून अॅक्सेस मागा : drive.google.com/drive/folders/1byTzfemmjHwr4wEO51Um8zoYoRxfr4xv?usp=sharing
आपणास खरेदीखत आपसात संमतीने रद्द करण्याबाबत prsn केला होता कृपया श्रोत्यांना मार्गदर्शन करावे
यापूर्वी उत्तर दिलेले आहे. सर्व संबंधित तयार असतील तर कोणताही लेख अथवा दस्त पुन्हा सर्वांनी सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन रद्द केल्याचा अथवा दुरुस्ती केल्याचा नवीन दस्त नोंदविता येऊ शकतो. Cancellation deed किंवा rectification deed केले जातात. आपण जवळचे वकिलांना भेटून चर्चा करा किंवा सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्या.
नोटरी समोर वाटप पत्र करून त्या नोटरी ची नोंद महसूल रेकॉर्ड फेरफार ला नोंद मंजूर केली आहे मंडळ अधिकारी यांनी.16/01/2014 मधे. ती नोंद रद्द करताना विलंब माफ होईल का? आता. Plz हेल्प मी सर.....
People dont have knowledge about rts till now some people after 2 appeal also appeal to divisional commissioner and the appeal is rejected.
हो बरोबर आहे, पण सर्व लोक अपील स्वतः नाही फाईल करीत, त्यांचे विधिज्ञ असतात ना, त्यांना तर कायदा माहीत असतो ना ?
@@pralhadkachare-legalliteracy absolutely right but divisional commissioner appeal is rejected only. RTS has become a waste of time.
@@akjk1990 Yes, true ..... very good point........because most of the times it is unnecessary filing.......After two appeals down the line, what is left there to be decided as su,ch except in few genuine cases......
@@pralhadkachare-legalliteracy there is no meaning in wasting time for more appeals.
Sir तुमचा नंबर मिळू शकेल का
Sir siling jamin che warg 2 che 1 rupnter
Ya samity madhe apan aahat
Nirnay
Kahi update aahe ka
नाही, सद्या तरी काहीं update नाही.....वेळ लागेल आणखी काही.
सीलिंग जमीन भूमिहीन शेतमजूर माझी सैनिक यांची आहे 50% ने 3,91400 रुपये भरूनही 10 वर्षे झाली आहेत तर varg1/khalasa होते का कसे .कुठे अर्ज दाखल केला पाहीजे khalasa करण्यासाठी. खरेदी घेणारं यांनी स्वतः भरलेत .सहीचे चलन पावती आहे
In rts only 2 appeal are allowed
Yes right
सर दळवी साहेब पण या कमिटी त आहेत्.
तुम्ही गरीब लोकांसाठी सीलिंग चा निर्णय घ्यावा फक्त गरीब लोक या निर्णयाची वाट पाहत आहोत .50% चलन भरून घेतल्यावर तरी विना अट वर्ग 1 करुन द्या
भूसंपादन विषयात मिळकत मालकी बाबत वाद उत्पन्न होऊन हरकत आल्यास sdo त्यांनी दिवाणी न्यायालयात जा असा निर्णय दिल्यास या निर्णय विरोधात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे विलंब माफी अर्ज करून अपील दाखल करता येते का ?
नाही
24 वर्षाचा विलंब माफ होऊ शकतो , आणि जर नाही झाला तर काय करू शकतो
विलांबाचे कारण समर्थनीय असेल तरच तो माफ केला जातो. कारण समर्थनीय असूनही विलंब माफी नाकारली तर त्या त्या फोरमचे जे अपील/रिव्हिजन तरतुदी असतील त्यानुसार पुढे जावे लगेल.
Namaskar sirjee.
Is it applicable to LARR 2013 apyl.
No
Link सापडत नाही.
Description मध्ये पहावे
सर आपलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला कसा संपर्क साधता येईल.. आपली काय fees वगेरे असेल ते देता येईल सर पण आपला वेळ आणि, मार्गदर्शन मिळावा ही अपेक्षा 🙏🏼
प्रथम ईमेल वर संपर्क करा : legalliteracy1@gmail.com
धन्यवाद सर मी आपल्याला सविस्तर ई-मेल करतो
साहेब तुम्हाला email होते नाही ॲड्रेस नॉट found अस येत आहे
legalliteracy1@gmail.com
हा address आहे. मला रोज बऱ्याच मेल येतात. तुमची spelling चुकते का पहा.