६१. महसुली अपील आणि फेरतपासणी अर्जाच्या शीघ्र निर्णय प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण दुरुस्त्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • Revenue Appeal | Revision | Disposal within one year | Amendment in MLRC | Legal Literacy | Pralhad Kachare
    Click to follow on WhatsApp channel:
    Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
    mgkgip.on-app....
    Download link :
    drive.google.c...
    Expect all info on : eqjcourts.gov.i...
    Email : legalliteracy1@gmail.com
    Visit Blog : legalliteracy2...
    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि राज्यात अस्तित्वात असलेल्या अन्य जमीन विषयक कायद्यांतर्गत जमीन विषयक वादविवादांच्या अनुषंगाने संबंधित अर्जदारांकडून वेळोवेळी अपिले किंवा पुनरीक्षण/पुनर्विलोकन अर्ज राज्य शासनाकडे व महसूल प्राधिकारी यांचेकडे दाखल करण्यात येतात.
    सदर अपिल/अर्ज संबंधित कार्यालयाकडून अर्ध-न्यायिक प्रकरणे म्हणून हाताळण्यात येतात. या अनुषंगिक तरतूदी
    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील प्रकरण-१२, प्रकरण-१३ तसेच
    महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल अधिकाऱ्याची कार्यपध्दती) नियम, १९६७ तसेच
    महाराष्ट्र जमीन महसूल (अपिले, पुनरीक्षण व पुनर्विलोकन) नियम, १९६७ यामध्ये आहेत.
    #Revenue_Appeal
    #Revision
    #Review
    #Timelimit_for_Disposal
    #Norevision_after_five_years
    #eqjcourts.gov.i...
    #MPSC
    #UPSC
    #MLRC
    #MaharashtraLandRevenueCodeAmendments
    #महाराष्ट्र _जमीन _महसूल _संहिता _दुरस्त्या
    #विधी_साक्षरता
    #प्रल्हाद कचरे
    #Pralhad_Kachare
    #Legal_Literacy

Комментарии • 143

  • @arunmahajan6705
    @arunmahajan6705 11 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली साहेब आपण धन्यवाद.

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    खुप आवडले आपण अश्वत्थामा ची रक्ताने भलभळून वाहणारी जखम ही जो निर्णय मागतो त्याची असते हे सांगितले

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    प्रत्यक्ष अनुभव अतिशय वाईट असतात.

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    खरोखर कारवाई होते का महसूल अधिकाऱ्याच्या विरुध्द कारण सर्वसामान्य माणसाच्या विश्वास ठेवणे अशक्य आहे

  • @taufiqkhot2579
    @taufiqkhot2579 3 года назад +1

    Sir, Thank you very much for sharing the valuable information with us. Because of your efforts we are becoming aware. Thanks once again

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    धन्यवाद सर

  • @JagadeviTipanna
    @JagadeviTipanna 15 дней назад +1

    आयुक्तांनी पुर्नविलोकन अर्ज फेटाळला तर राज्य शासनाकडे अपिल करु शकतो का

    • @swapnilgaikwad4354
      @swapnilgaikwad4354 11 дней назад

      हो. आणि दिवानी न्यायालयात पण दावा दाखल करता येतो

  • @vaikulrathod827
    @vaikulrathod827 9 месяцев назад +1

    छान व्हिडीओ बनवता तुम्ही

  • @SanjayRaut-l4v
    @SanjayRaut-l4v 6 месяцев назад +1

    very good information

  • @khilariaaba3095
    @khilariaaba3095 8 дней назад

    👌🙏🌹

  • @majhacircle7105
    @majhacircle7105 2 года назад +1

    नमस्कार सर,
    सर मी, मे 2022 ला शेतजमीन खरेदी केली त्याचा फेरफार प्रलंबित आहे त्याचे कारण असे की मी ज्या शेतमालकाकडून जमीन करेदी केलं त्याने पण खरेदी खत करून घेतलेली जमीन असून सुद्धा त्याची बहीण आमचा वडिलोपार्जित जमीन आहे म्हणून फेरफार ला उपविभागीय अधिकारी येथे अपील केले आहेत, तहसीलदार चा निर्णय तर फेर मंजूर करण्यात यावा असे आहे.
    हे कधी पर्यंत चालू राहणार,
    कृपया मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे, आशा आहे तुम्ही थोडासा वेळ काढून शंकेचे निरासन कराल हि अपेक्षा.
    धन्यवाद.

  • @tanajichaudhary6950
    @tanajichaudhary6950 2 года назад +1

    Sir amchi kulkayadyachi jamin thorlya bhavane akthyane vikari Keli amche vatap zalel navte Tahsildar saheb Yani 32m certificate file that Shivaji Chaudhari & etar asha ulekh ahe parantu 7/12 var ektyache nav satbaravar ale tyacha fayda gheun bhavane jamin vikali amhi mandaladhikari takrar arj deun harkat nodavali tyacha Nikal zala that kharedikhatchi nod manjur Keli mandaladhikari yanchya nirnyavar prant sahebankade apil dakhal Kele ahe kharedikhatchi ferfar cancel hotil Ka sir?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      अपीलात काय होते ते पहा, पण यापूर्वीच तुम्ही ३२ एम वर तसेच ७/१२ वर नावे यावीत यासाठी प्रयत्न करायला हवे होते.

  • @sudheermane1289
    @sudheermane1289 Год назад +1

    Thank you sir,
    Majhi ek case chalu ahe revenue madhe. Tyacha nikal amchyach bajune lagtoy pan tya nikalavar varti apilavar apil hot ahe. Kay karayla pahije kahi salla milel ka. Approximately 37 years jhale case la

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      एखादी केस ३७ वर्षे चालावी हे आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव आहे .. पण आपिलाची रेमेडी जोपर्यंत उपलब्ध असते तोपर्यन्त समोरच्या पक्षकाराना कुणी अडवू शकत नाही अपील करण्यापासून . याच व्यवस्थेचा लोक फायदा घेतात .. तुमच्या केसचा निर्णय काय होतो ते पहा. सर्व कागदपत्र समोर नसल्याने यापेक्षा जास्त काहीं संगता येणार नाही. तुमच्या वकिलांशी चर्चा करून पहा .

  • @maheshpawar4406
    @maheshpawar4406 Год назад +1

    गट एक आहे आम्हीं दोघे भाऊ भाऊ आहोत . त्या रस्ता पाहिलं केस निकाल माझा बाजु ने मामलेदार कोर्ट 5 नुसार लागेल आहे .परंतु वेगळ कलम वापर करुन कलम 143 नवीन रास्ता मागणी करुन नवीन केस लाहुन केसाचा निकाल समोरच भाऊ च्या बाजु ने दिला आहे तहसिदार दिला व मी सिव्हिल कोर्ट मध्ये केस चालू असताना केसाचा निकल दिला आहे . मी उप विभाग अधिकारी अपील करू शकतो ka ?

  • @SatishLande-w8m
    @SatishLande-w8m 11 месяцев назад +1

    Sir tahsildar sahebancha aaplya bajune aahe aadesh ,upvibhagiyadhikarisaheb,appar jilhadhikarisahebani aadesh kayam thevla aahe tari aaukt sahebankade kevet dakhal karaych kay,sir margdarshan kra

  • @sureshunde8808
    @sureshunde8808 3 года назад +1

    Mamletdar s5 made upjilha adhikari natar apil diwani cortat hote ka kiva clectar kade hoil ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +1

      उप विभागीय अधिकारी यांचेनंतर उच्च न्यायालयातच जावे लागेल. मध्ये कुठेही दिवाणी न्यायालयात काही रेमेडी नाही .

  • @swapnilthakare5776
    @swapnilthakare5776 3 года назад

    सर आम्ही सौरशित कुल आहे पण प्रांत अधिकारी yani अमच्या विरुद्ध 129b sut प्रमाणपत्र जारी केल आता काय कराव

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 2 года назад +1

    सर नमस्कार्....मा.अतिरिक्त आयुक्त साहेब पुणे यांचे कडे वादी नी अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे विरोधात रिव्हिजन जानेवारी 2021 मध्ये 14 महिने विलम्बाने दाखल केले आहे. यावर सुनावणी होऊन मा. अतिरिक्त आयुक्तांनी हे प्रकरण डिसेंबर 2021 ला सुनावणी बंद करून् आदेशा साठी अद्याप प्रलंबित ठेवले आहे व याचे ऑनलाईन स्टेटस पण नाही दिसत ..विलम्ब् माफीवर निर्णयासाठी इतका विलंब अपेक्षित आहे का.?...याविरोधात् आपण काही दाद मागू शकतो का...मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      आपण किंवा आपले वकील त्यांचे कार्यालयात जाऊन विचारणा करा, निर्णय तर लगेच व्हायला पाहिजे, जरा फॉलो अप करा, कदाचित ते ऑनलाईन माहिती भरत नसतील.

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 3 года назад +1

    तुमहि छान माहीती दिली

  • @sudhirdoke9288
    @sudhirdoke9288 Год назад +1

    नमस्कार सर कृपया मला महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक :जमीन -2015/प्र. क्र.299/ज -1 दिनांक :17डिसेंबर 2015 पाहिजे आहे कृपया share करावे

  • @MinecraftBuilds-lh7pw
    @MinecraftBuilds-lh7pw 7 месяцев назад +1

    Sheti vikat ghetana aamhi amchya shetiche document jodle hote pan tarihi mandal adhikari yani kharedikhat ferfaar reject kela aahe aani "shetkari aslyacha purava dila nahi ashi nond keli" Aata pudhchi step kay?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 месяцев назад

      लगेच अपील करा उप विभागीय अधिकारी यांचेकडे, 7/12, फेरफार, खरेदी खत व शेतकरी असल्याचे पुरावे जोडून.

    • @MinecraftBuilds-lh7pw
      @MinecraftBuilds-lh7pw 7 месяцев назад

      आपले खुप आभार साहेब, अपील साठि किती कालावधि असतो, ३० दिवस की ६० दिवस? आम्ही फेरफार ची ऑर्डर कॉपी २ दिवस अगोदर तहसील मधुन् काढालि आहे, आनी फेरफार नामंजूर मागच्या महिन्यात् झाला, त्यात मागच्या महिंयाची डेट लिहिली आहे. सहिता १९६६, कलम २५० अनुसार है कालावधि ६० दिवस आहे, कृपा करूँन यावर साँगावे

  • @aslamshaikh9248
    @aslamshaikh9248 Год назад +1

    साहेब....मंत्रालयातून शासकीय आदेश आल्यानंतर नोंद किती दिवसात होते. शासनाविरुद्ध अपील पिरियड असतो.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      लगेच फारतर 15 दिवसात व्हायला हवी

    • @aslamshaikh9248
      @aslamshaikh9248 Год назад

      @@pralhadkachare-legalliteracy सर्कल आणि तहसीलदार म्हणतात 90 दिवस अपील पिरीयड असतो.

  • @majhi_katha
    @majhi_katha 2 года назад +1

    सर तहसीलचा निकाल माझ्या बाजूने लागला आणि विरुद्ध बाजुवाल्याने त्यावर SDM मध्ये अपील केली आणि त्याची नोटीस निघना तर मी काय करू pls reply sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      तुम्ही तुमची बाजू तिथे व्यावस्थिपणे सादर करावी व तहसीलदार यांचा निकाल बरोबर आहे तो बदलण्याची आवश्यकता नाही हे पटवून द्यावे.

  • @pavankanade6487
    @pavankanade6487 2 года назад +1

    माझा वहिवाट कमी आहे 1971 ला आजोबाला मिळाली आहे 1986 ला गट बांधणी झाली आहे आज पर्यंत सातबारा आहे ही जमीन मोजणी साठी शासनाकडे आपण कसे अपील करावे याचा पूर्ण कागदपत्रासह विलंब माफीचा अर्ज सह माहिती लवकर मिळावे अशी आपणास विनंती करतो

  • @chandrakantzanjurne6202
    @chandrakantzanjurne6202 2 года назад +1

    सर भूमिअभिलेख मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अपिल अर्ज कसा करावा चुकीची दुरूस्तीसाठी चौघांच्या मधिल बोळ आहे ते दोघांच्या नावे नोंद झाली आहे परंतु गावातील इतर बोळाना सर्व्हेनंबर नाहीत

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      सध्या कागदावर तूंची अडचण लिहून वर अपील अर्ज असे लिहून सादर करा

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    Writ पीटिशन म्हणजे काय त्याचा नेमका अर्थ आणि उपयोग कृपया थोडा जास्त विस्तार करून सांगितले तर आणखी माहिती मिळेल

  • @sonalithakur6184
    @sonalithakur6184 2 года назад

    सर 1966 कलम 36 व 36 अ असी नोंद 1993 मध्ये उताऱ्या करण्या आली आहे तर ही नोंद तहसीलदार कमी करू शकतो का

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    कधी कधी लोक खुप वाईट अनुभव बोलताना ऐकायला मिळते

  • @babanvathore4133
    @babanvathore4133 2 года назад +1

    सर नमस्कार फेरफार मध्ये तलाठ्याच्या हस्तलिखित दोषामुळे चूक झालेली आहे तहसीलदार 155 खाली आदेश देऊन दुरुस्ती करता येते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      हो, अशा लीपिकिय चुका दुरुस्त करण्यासाठीच आहे कलम १५५.

  • @aniruddhavasantvarsha5831
    @aniruddhavasantvarsha5831 Год назад +1

    सर मंडल अधिकारी यानी दिलेला निर्णय मन्या नसेल तर प्रांत अधिकारी यांचकडे रिविजन अपील करता येते का आणि ते कायदयाला धरून आहे का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      प्रांताधिकारी यांचेकडे रीव्हिजन नव्हे तर अपील करता येते आणि ते धरून आहे. प्रांत अधिकारी यांना रीचीजन अर्ज चलविनेचे अधिकार असतात, मात्र जेव्हा नियमित अपिलाची रेमेडी असते तेव्हा सर्व साधारण पाने रेव्हिजन करीत नाहीत.

  • @surekhadeshmukh7177
    @surekhadeshmukh7177 2 года назад +1

    Sir prat adikari yeni nikal positive dila

  • @ambadassarkate3021
    @ambadassarkate3021 11 месяцев назад +1

    नोंद केलेल्या खरदी खतांच्या बेसीस वर. इंडेक्स दोन ( index ii) आआणि नंतर 7/12 चा उतारा तयार करण्यात येतो.. परंतु ७/१२ ला कितपत कायद्यानुसार महत्व आहे हे समजावून सांगितले तर फारच उत्तम
    ..
    .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 месяцев назад

      ७/१२ हा फक्त जमीन महसूल कुणाकडून वसूल करायचा हे समजण्यासाठी ठेवलेले रेकॉर्ड असते . त्याला fiscal revenue record असे म्हणतात. लोक त्याला मालकीचे रेकॉर्ड समजतात म्हणून त्याला मालकीचा ग्राह्य पुरावा इतकेच म्हणता येईल. त्यावरील नोंदी बाबत वाद होऊ शकतात, असे वाद होऊन बदल होईपर्यंत आपण उल्लेख केलेला ७/१२ हे ग्राह्य रेकॉर्ड मानले जाते. त्याला मालकीचा अंतिम पुरावा मानला जात नाही. तो जमिनीवरील अधिकार अभिलेखाचा भाग आहे. त्यावरील नोंदीचे वाद रेव्हेन्यू कोर्टात चालतात . मालकी हक्काचे वाद दिवाणी कोर्टात चालतात आणि त्यातील निर्णय हेच अंतिम निर्णय समजले जातात.

  • @chitravkar
    @chitravkar Год назад +1

    फेरफाराप्रमाणे नोदीस दिवाणी दिव्यातून stay घेता येतो का?

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 2 года назад +1

    सर मला उपविभागीय अधिकारी ने फेरचौकशीचे आदेश दिले व ते प्रकरण नायब तहसीलदार यांनी एक वर्ष नोटीस देऊन चालवले त्या नंतर मूळ तहसीलदार यांनी साहा महीने नोटीस देऊन प्रकरण चालवले त्या नंतर स्थळ पाहनी ठेवली या फेरचौकशीला दिड वर्ष चा कालावधी उलटून गेला सर या प्रकरणात मला विनाकारण गुतवणयात आले आहे सर या मुदतीच्या कालावधी चार फायदा घेऊन तहसीलदार विरुद्ध कोणती कारवाई करता येईल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      अजून निर्णय दिला नाही का ? प्रथम तहसीलदार यानाच एक शेवटचे पत्र द्या, पोच घ्या, त्यामध्ये सर्व तरिखनिहाय काय झाले व प्रकरण दीर्घकाळ कसे प्रलंबित ठेवले ते लिहा व एक महिन्यात निर्णय द्या अथवा वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल असे स्पष्ट लिहा. जर काही परिणाम झाला नाही तर असेच तपशिवार लेखी तक्रार पत्र जिल्हाधिकारी याना द्या व पोच घ्या आणि पाठपुरावा करा.

  • @deepaktelang4904
    @deepaktelang4904 2 года назад +2

    सर आम्हाला रस्त्या प्रकरणात दिवाणी न्यायालया्चि एक्झिट 5 ऑर्डर झाली आहे सामने वाल्यांनी सेशन कोर्ट ला अपील केले आहे त्याचे म्हणणे आहे की खालच्या कोर्टाच कमी शिक्षण आहे असा मजकूर दाव्यामध्ये ऍड केला आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад +1

      त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या, तुम्ही तुमची बाजू व्यवस्थित मांडा सेशन कोर्टात......

    • @deepaktelang4904
      @deepaktelang4904 2 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy thanks

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 3 года назад +1

    सर , नमस्कार ! खूप खूप धन्यवाद !! कृपया महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या दुरुस्ती(amendment) क्रमांक 42 अ , ब , क आणि ड ची लिंक द्यावी 🙏, मी प्रयत्न केला पण मिळत नाही आहे.

  • @jameshbond178
    @jameshbond178 Год назад +1

    Downlod होत नाही

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      अशी तर कुणाचीच तक्रार नाही अजुन...पुन्हा प्रयत्न करून पाहा, नाहीतर ईमेल आयडी लिहा इथे त्यावर पाठवू फ्रेश लिंक

  • @girishkulkarni6132
    @girishkulkarni6132 3 года назад

    District Collectors are engajed various tasks. Even government is allotting new work also.
    Sir! as you have mentioned in the video that it is applicable to those courts where quasi-judicial court is functioning . Local self government election matters take much time . Is it applicable to them ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      Whenever it falls uder Maharashtra Land Revenue Code , it applies. Most of the Local Self Govt elections are carried out by Collectors machinery. However, election matters are conducted according to concerned election law. Time limit is there in those laws also.

    • @girishkulkarni6132
      @girishkulkarni6132 3 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy Sir! MLRC and Local self government election laws are separate . Elections matters are run by these laws.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      Yes, Village Panchayat Act, ZP PS Act, Municipal Laws, Cooperation Act all are different and have different provisions
      MLRC provisions of appeal disposal time limit may not apply here. However, SC directions regarding six month limitation for stay will apply.

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 2 года назад +1

    सर प्रकरण १४३ च आहे नोटीसा 1966 नुसार बजावण्यात आल्या व निर्णय 143 नुसार देण्यात आला फेरचौकशीत नजरी नकाशा काढून पर्यायी रस्ता दाखवला व निर्णय देताना मामलेदार अधीनीयमन 1906 कलम 5 नुसार निर्णय पारीत केला व बांधावरून दोन्ही बाजूने एक एक चाकोरी रस्ता द्या तर या निर्णयाला विरोधात मी काय करू शकतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      तुम्हाला निर्णय चुकीचा वाटत असेल तर पुढे अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा. कारण हे प्रकरण प्रथम कलम १४३ प्रमाणे decide झाले असेल तर अपील होऊ शकेल.

  • @mahadevparab7055
    @mahadevparab7055 3 года назад +1

    माननीय साहेब, आम्ही कुळ कायद्याने २९ वर्षा पूर्वी जमीन खरेदी केली सदर जमीन दोन पिढ्या पासून आमच्याकडे आहे आणि खरेदी कुळ कायद्यानेच व सर्व नियमाचे पालन करून झालेली आहे शिवाय कुळ कायद्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे मालकाने घेतले व त्याच्या पावत्या पण आमच्याकडे आहेत असं असताना मालकाच्या मृत्यु नंतर दहा वर्षाने त्यांचा मुलाने दुसऱ्याच्या सांगण्याने अपील दखल केलें की आपणास नोटिस बजावण्यात आली नव्हती म्हणून ती खरेदी रद्द करण्यात यावी. यासाठी आम्ही वकील नेमलेला आहे तरी या बाबत काय होऊ शकत आपले मार्गदर्शन व्हावे १९५४पासून१९६३ पर्यन्त खंडाच्या पावत्या आहेत.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      काही होणार नाही घाबरू नका , तुमचे वकील साहेबांशी चर्चा करून तुमची बाजू व पुरावे ठाम पणे मांडा .......

    • @rameshgaikwad9005
      @rameshgaikwad9005 3 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy स र मा झे व डी ला ला 1952ला सं त कु ळ आहे का बी ज ना हीं ती आ म च्या ता ब्या त नाही वडील आता नाही त त्या ज मिननि चा आता मला ता बा घे ता येईल का

  • @mohammadparwez1759
    @mohammadparwez1759 Год назад +1

    Nagar parishad ke ghar tax ke barey mai bataye

  • @surajughade3724
    @surajughade3724 2 года назад +1

    एखाद्या अर्ध न्यायिक प्रकरणात महसूल पीठासीन अधिकारी पक्षकार यांनी सादर केलेल्या विविध मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय चे लागू असणारे न्यायनिवाडा सादर करून देखील त्यांचे न्यायानिर्णयात त्याचा विचार अथवा ऊहापोह न करता चुकीचे व बेकायदेशीर निर्णय पारित करीत असल्यास संबंधित पीठासीन अधिकारी यांचेवर कोणत्या कायद्याच्या तरतुदीने कारवाई करण्यात येऊ शकते,याबद्दल आपण मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      त्यांचे सेवा व वर्तणूक नियमाचा भंग झाला म्हणून कारवाई करता येईल, अशा अधिकारी यांचे वरिष्ठ याना भेटून लेखी तक्रार दाखल करा....

  • @sikandarbhaldar1106
    @sikandarbhaldar1106 3 года назад +1

    falani bara raddh hote ka ,raddh kon karu shakto, tayla niyam kay ahet
    mazi falni bara 1994 sali zaleli ahe parunt nond hot ghalat nahi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      जिल्ह्याचे अधीक्षक भूमी अभिलेख, ते ऐकत नसतील तर उपसंचालक भूमी अभिलेख, त्यानीही नाही ऐकले तर जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, पुणे यांचे कडे अपील/रिवीजन मध्ये जाता येईल.

  • @girishkulkarni6132
    @girishkulkarni6132 3 года назад

    Very good explanation !

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 года назад +1

    एखाद्या प्रकरणात आयुक्ताने प्रकरण निकालासाठी राखून ठेवले आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वरिष्ठ कोर्टामध्ये निकाल येण्याच्या अगोदर कॅव्हेट दाखल करता येऊ शकतो का

  • @balchandkadam461
    @balchandkadam461 2 года назад +1

    हैद्राबाद ईनाम व रोख निर्मुलन कायदा 1954 चे कलम 6पोटकलम 1 अन्वये एखाद्याला काही रक्कम घेवुन जर जमीन दिली असेल त्या जमीनीचा भुधारणा प्रकार काय असेल.कृपया सर मार्गदर्शन करावे .हि विनंती.

  • @gulamrasulpatel
    @gulamrasulpatel 3 года назад

    सर नमस्ते मी औरंगाबाद जिल्हा ता. खुलताबाद,टाकळी राजाराय हे माझे गाव आहे आमची जमीन गट एकत्रिकारण 1975योजना मध्ये चुकून चुलत चुत्याचा नावाने गेली होती पण एका वर्षा चा आता पुना कमिशनर यांच्याकळे अपील केली आणि दुसरती योजना मंजूर झाली नंतर आमचा चुलत्याने हायकोर्ट 2002ला रिट दाखल केली2008 रिट खारीज झाली नंतर त्याने महसूल मंत्रायलय मध्ये 2019अपील केली व त्याची अपील 19/7/2021ला मंजूर झाली कॅबिनेट मंत्रालय मध्ये माझे फार मोठे नुकसान झाले मी काय करू शकतो मला यांच्यात जास्त माहित नही मला आपल्या काडून मार्गदर्शन पाहिजे माझा मोबाईल न.8999924111आहे
    मी आपला आभारी राहीन

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +1

      मंत्रालयाचा निर्णय मान्य नसेल तर आता उच्च न्यायालयात जावे लागेल, दुसरा काही उपाय नाही. तुमचे वकील साहेबाना भेटून निर्णय घ्या.

    • @gulamrasulpatel
      @gulamrasulpatel 3 года назад

      सर त्यांनी दुरुस्ती योजना नामंजूर केली आहे आणि मंजूर योजना बाहल केली आहे याला कोठे चोलेंज करायचं आहे

    • @gulamrasulpatel
      @gulamrasulpatel 3 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy याला इस्टे मिळू न जाईना

    • @gulamrasulpatel
      @gulamrasulpatel 3 года назад

      सर आपण मला माहिती दिल्याबद्दल फार फार आभारी आहे पण मी उच्च नायलयात रिट दाखल केली आहे मला इस्टे मिळडेना आणि याचा कल वधी किती दिवसाचा असतो फेर घेण्यासाठी मला फार गरज आहे माहिती ची

  • @omnamahshivay5797
    @omnamahshivay5797 3 года назад +1

    नमस्कार सर
    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम१९६६कलम १५५प्रमाण मि तहसिलदार नाशिक याचा कडे २०१९मध्ये अर्ज दाखल केला होता पण
    कलम १५५प्रमाण मंडळ अधिकारी यांना प्रेसकडे पिका पाहणी कमी करण्यासाठी कमी करणास हरकत नाही
    रिपोर्ट दिले आसताना
    तहसीलदार यांना मजा अर्ज निकाली कडून टाकले आहे
    मला याचा वर अपिल करत येऊं शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +2

      आपणास मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांचा निर्णय मान्य नसेल तर उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करण्याचा पर्याय आहे.

    • @omnamahshivay5797
      @omnamahshivay5797 3 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 2 года назад

    सर माझा एक गट रस्तालगत आहे आणि दुसरा गट आत आहे मध्ये दुसरा शेतकरी शेती आहे तिथे त्याचे शेड आहे शेडपुडे 14 फुट मोकळी जागा आहे त्या शेतकरीला पुढे रस्ता न देता कलम 5 अंतरगत मला रस्ता मिळेल का सर प्लीज रिप्लाय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      कलम ५ अंतर्गत नवीन रस्ता देन्याची तरतूद नाही कायद्यात, अस्तित्वातील रस्ता कजुनी अडवला तर कलम ५ मध्ये तो खुला करता येतो, पुनः अडवू नये यासाठी मनाई हुकूम देता येतो. तुम्ही लिहिले त्यावरून सद्य वाहिवाटीचा रस्ता तिथे आहे असे दिसत नाही. तुम्ही सर्व कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा .

  • @rajeshkanade6783
    @rajeshkanade6783 3 года назад +1

    Sir thank you very much. Tumche vidio khup useful Aahet. Ani vishes manje vichyrlely question la lagech reply yeto. Sir vahivat act 1982 available aahe ka? Krupa karun mahiti dyvi. And (vajibul arj) madhe rastyche nond ghenyche kam kon karte he sangave. Tasech sell dead madhe rastyche nond aslyvar (vajibul arj ) madhe nond asne garjeche aahe ka? Krupa karun mahiti dyvi..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      हो रस्त्याचे हक्क वाजिबुल अर्ज मध्ये ठेवायला पाहिजेत, ही जबाबदारी तहसीलदार/तलाठी यांची असते. मात्र महाराष्ट्रात विदर्भ वगळता वाजीबउल अर्ज हे अभिलेख ठेवले गेल्याचे दिसून येत नाही. खरेदी खतामध्ये जर रस्त्याची नोंद असेल तर ७/१२ चे इतर हक्कात अशी रस्त्याची नोंद करण्याची प्रथा आहे. वाहीवाटीचा कायदा आहे, त्याखालील कारवाई दिवाणी स्वरूपाची असते. मात्र वहिवाट रस्ता अडविला/नष्ट केला तर सर्वसाधारणपणे मामलेदार ॲक्ट १९०६ प्रमाणे कारवाई करण्यात येते.

  • @sureshunde8808
    @sureshunde8808 3 года назад +1

    Mamaltdar kalam act 5 mdhe manaie hukum virodht stay order midel ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      उप विभागीय अधिकारी यांचेकडे कलम २३ प्रमाणे रिव्हिजन अर्ज करण्याची कलम २३ मध्ये तरतूद आहे. तिथे विनंती करता येते.

    • @rekhaghevare5545
      @rekhaghevare5545 2 года назад

      Very nice

    • @Studentsplan
      @Studentsplan 8 месяцев назад

      ​@@pralhadkachare-legalliteracy
      MCA 5 nusar manai hukumvr Naib Tahsildar yanche bekaydeshir adesh virudh Sdm saheb yanchekde revision kele ahe to adesh manya nslyas konakde revision krta yete.. Plz suggest me🙏🏻

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 3 года назад +1

    Prantkaryalayat Wilamb mafi manjoor jhali aahe waras nondicha aadesh kiti diwsat hoto

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      हरकत नसेल तर १५ दिवसात व्हायला पाहिजे, हरकत असेल तर चौकशी तीन महिन्यात पूर्ण व्ह्यायला पाहिजे.

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 Год назад +2

    तहसीलदार यांच्या निकाला विरुध्द उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपील करण्याची मुदत

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад +1

      60 दिवस

    • @ajitdhuri2210
      @ajitdhuri2210 Месяц назад

      मंडळ अधिकारी यांनी जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी अपिलाच्या मुदतीच्या म्हणजे साठ दिवसा अगोदर केली जाऊ शकते का? त्याबाबत काही शासन निर्णय आहे का ?

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 Год назад +1

    सर या महसुली प्रकरणाची संपुर्ण कालमर्यादा किती आहे

  • @anildoifode6052
    @anildoifode6052 3 года назад

    सर ,सस्नेह नमस्कार.सर माझ्या वडिलांनी सन १९८३ मध्ये जमीन खरेदी केली परंतु त्यांनी त्या जमिनीचा फेरफार घेतला नाही.त्यांच्याजवळ फक्त इंडेक्स 2 ची कॉपी आहे.आता त्या जमिनीचा फेरफार होवु शकतो का?व त्या जमिनीचा 7/12 तयार होवु शकेल का?तसेच त्या जमिनीवर आता ताबा मिळु शकेल का?याबद्दल कृपया मार्गदर्शन कराने. धन्यवाद.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      हो, होऊ शकेल, पण सन १९८३ पासून आतापर्यंत नोंद कावकेली नाही. ताबा का घेतला नाही. जर पुन्हा एखादी खरेदी झाली नसेल तर नोंद घ्यावीच लागेल. ताबा नेमका कुणाकडे आहे. तुम्ही सर्व कागदपत्र घेऊन तलाठी यांना भेटून अर्ज देऊन पोच घ्या, नोंद करून घ्या, व ताबा घेऊन टाका. काही अडचण वाटल्यास तुमचे जवळ पास एखादे चांगले वकिलांना कागदपत्र दाखवून घ्या.

  • @subhashkutal5648
    @subhashkutal5648 3 года назад +1

    Good

  • @surekhadeshmukh7177
    @surekhadeshmukh7177 2 года назад +1

    Tar konakade apil karava lagte

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      कुणाच्या निकलाविरुद्ध अपील करायचे त्यावर अवलंबून असते

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 3 года назад +1

    इनाम वतन 6बचि जमिन जुने शर्त करने साठि फेरतपासणी कपिल केले तर चालेल का

    • @sopanpadwal8153
      @sopanpadwal8153 3 года назад

      मूदतिमधे पैसे भरलेले आहे 1966ला

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      फेरतापासणीचि गरज नाही, तुमचे जुनी शर्ट करण्याचे कामच प्रलंबित आहे असे दिसते. पुनः अर्ज द्या , पाठपुरावा करा . मुदतीत पैसे भरले असतील तर फक्त आदेश काढण्याची औपचारिकता प्रलंबित आहे असे समजावे लागेल .

  • @anandpatil3442
    @anandpatil3442 3 года назад

    खुप छान माहिती दिली त्यामुळे धन्यवाद सर मी आपिल 2014रो.म.जम.अ.1966कलम247नुसार केले 258(2)आदेश परित झाले पुढील प्रक्रिया काय असते या वर एक व्हिडीओ टाका सर हि नम्र विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +1

      कलम २४७ चे अपील त्याच कलमा खाली निकाली काढले पाहिजे, त्याचा वेगळा Review केला गेला की काय कलम २५८(२) झाली. नेमके काय आदेश दिले गेले, त्याची अंमलबजावणी झाली की नाही ?

    • @anandpatil3442
      @anandpatil3442 3 года назад

      नोटिसा काढण्यात आले

    • @anandpatil3442
      @anandpatil3442 3 года назад

      शुद्धिपत्रक तयार करणे

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 года назад

    हा मुदतीचा निर्णय फक्त महसुली न्यायालय का ? अन्य न्यायालय ( सहकार निबंधक, सहकार आयुक्त , सहकार मंत्री महोदय ) यांना ही लागू आहे का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +1

      या महसूल अधिनियमतील दुरुस्त्या असल्याने महसुली प्रकरणालाच लागू आहेत . सहकार कायद्यात असे काही बदल झाले असल्यास पहावेत .

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 3 года назад

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dineshpatil5292
    @dineshpatil5292 3 года назад +1

    साहेब मो.नं भेटेल का ?

  • @pavankanade6487
    @pavankanade6487 2 года назад +1

    माझी जमीन सोळा एकर आहे गट नकाशा आकृती 8 एकराची आहे दुरुस्तीसाठी उपसंचालक भुमी अभिलेख यांच्याकडे आपले अर्ज केला असता तालुक्याच्या ठिकाणी आले असता माझी जमीन नवीन शर्तीची फर्स्ट असल्याने त्यांनी 32ग उतारा मागितला 32ग उतारा तहसील कार्यालयात आढळ होत नाही अशी उत्तर तहसील वाल्यांनी माहिती अधिकारात दिली आहे त्यांनी माझा अर्ज निकाली केला आहे भूमी अभिलेख कार्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर येते सर्वे नंबर चे नकाशे जुने नकाशे फाळणी नकाशा असे काहीही नकाशा दुरुस्तीसाठी उपलब्ध नाही मला नकाशा दुरुस्त करायचा आहे मला दुसरे अपील शासनाकडे करायचे आहे ते कसे करावे ते सर्व कागदपत्रांसह विलंबा विलंबाच्या माहितीसह सर्व माहितीचा व्हिडिओ बनवावा शासनाकडून मिळालेल्या चिमणीची फॉरेस्ट बऱ्याच ठिकाणी या जमिनीची मोजणी होत नाही कृपया या जमिनीच्या मोजणीसाठी व्हिडिओ बनवावा हा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर केला जाईल कारण अशा जमिनीची मोजणी होत नाही अनेक लोकांना या व्हिडीओची अपेक्षा आहे तू लवकर करावा अशी मी साहेबांना विनंती धन्यवाद

  • @AbdulKareem-lz3hq
    @AbdulKareem-lz3hq 2 года назад

    सरकारी जमीन पर अतिक्रमण किया ईस पर वीडियो लोड करें सर

  • @SHIVRAJ0077
    @SHIVRAJ0077 3 года назад +1

    अंमलबजवणी बाबत व्हिडिओ करा
    निर्णयाबाबत

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 Год назад +1

    वादी कडून प्रतिवादी यांच्यावर केलेला दावा जर का प्रतिवादी यांना मान्य झाला. व तसा तडजोड नामा दोघांमध्ये झाला तर असा तडजोड नामा रजिस्टर करते वेळी वादी व प्रतिवादी अशा दोन्ही पार्टी उपस्थित असाव्या लागतात काय?

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    खुप असवेंवेदन लोक असतात

  • @surekhadeshmukh7177
    @surekhadeshmukh7177 2 года назад +1

    Pan talati amlbajavani kart nahi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      त्या अपील अधिकाऱ्याकडे तक्रार करा तलाठी यांची

  • @pratikpatil5865
    @pratikpatil5865 3 года назад

    कलम २४७ अपिल अर्ज नमुना

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      असा खास नमुना नाही.....तुम्ही तुमचे वादाचा तपशील नमुद करून तयार करावा लागेल.

    • @pratikpatil5865
      @pratikpatil5865 3 года назад

      तुमचा नंबर मीलेल का

  • @pratik8701
    @pratik8701 3 года назад

    सर न्यायाधीश जर पैसे खात असेल तर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +1

      आपण देऊ नयेत जो गुणवत्तेवर निर्णय द्यायचा तो देतील. नाही निकाल पटला तर अपील करावे.

    • @pratik8701
      @pratik8701 3 года назад +1

      @@pralhadkachare-legalliteracyपण मी खूप जवळून बघितला आहे सगळं खोट आहे आधीच ठरेल असत सगळं... जमीन चे पैसेखाऊन निकाल दिले गेले आहे... माझ्या समोर न्यायदान करणारा एक माणूस च आहे त्याच्या प्रामाणिक पणावर काय विश्वास

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +2

      हो तुमचा अनुभव चुकीचा आहे असे माझे म्हणणे नाहीच . .
      असे काही लोक पकडलेही जातात. मला वाटतं आपण अशा चुकीच्या भानगडीत पडण्यपेक्षा तेव्हढेच पेसे खर्च करून अपिलातून ठीकठाक केले तर ते जास्त चांगले. वेळ जाईल पण म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावतो त्याला आपण हातभार लावला नाही याचे समाधान तरी मिळेल.

    • @pratik8701
      @pratik8701 3 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy हो पण कायद्यात आपल्या सारख्या सज्जन लोकांनी गरिबासाठी काहीं उठाव तरी केले पाहिजे जे चाला आहे त्याने तर नशिक मुबई सारखे city madhe लोक नक्की नक्षलवादी होतील

  • @appasahebwakle617
    @appasahebwakle617 2 месяца назад

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    धन्यवाद सर