नोटीसीने वारसाहक्क संपेल ? - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 44

  • @parvatijadhav
    @parvatijadhav 2 часа назад +1

    🙏👍🇮🇳🎉

  • @manoharramdasmore294
    @manoharramdasmore294 6 дней назад +2

    उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद साहेब 🙏

  • @mukundkhaire4472
    @mukundkhaire4472 6 дней назад +1

    सर तुमचा सल्ला नेहमीच प्रेरणादायी आहे

  • @mukeshpatil4943
    @mukeshpatil4943 6 дней назад +1

    खूप उपयुक्त माहिती मिळाली सर 🙏

  • @sanjaysanap961
    @sanjaysanap961 6 дней назад +1

    छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद साहेब

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 4 дня назад

    धन्यवाद सर जी

  • @prakashpatyane995
    @prakashpatyane995 6 дней назад +1

    सुंदर आणि चांगली माहिती मिळाली

  • @dipakbansode1489
    @dipakbansode1489 6 дней назад +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @prasannawalke3283
    @prasannawalke3283 6 дней назад +1

    Gud information sir

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 5 дней назад

    Good information sir

  • @devidasgiri4477
    @devidasgiri4477 День назад

    तुमच्या सारखे प्रामाणिक वकील खुप कमी आहेत सर ❤

  • @prashantchanchavar200
    @prashantchanchavar200 6 дней назад +1

    खुप छान सर

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 дней назад +1

      धन्यवाद

    • @prashantchanchavar200
      @prashantchanchavar200 6 дней назад

      @@TanmayKetkar सर मला आपल्याकडे शेतीच्या दावयाबदल माहिती हवी आहे

  • @maanishgajewar784
    @maanishgajewar784 6 дней назад

    🙏🏻🙏🏻
    ... इतर धर्मात लग्न केले तर............ मुलीने केव्हा मुलाने.

  • @p.r.s.gaming9596
    @p.r.s.gaming9596 4 дня назад

    Tomuch guidance you honour

  • @UlhasJog
    @UlhasJog 6 дней назад

    Namaskaar sir__Hindu purush warlyawar tyachi vadiloparjit malmatta waatani (warasahakka hissa ) pratyaksh honya aadhich parantu vadilaanantar waaras aslelaa mulga(cl.1) dekhil waarla tar tyacha hissa kunaakde jaail waatni bhavishyat karteveles,asa prashna aahe; kripaya margdarshan whave aaple;

  • @LaxmanHirugade
    @LaxmanHirugade 6 дней назад

    असे घडले आहे साहेब

  • @SaDa-kn3ni
    @SaDa-kn3ni 6 дней назад

    सर अशा चुकीच्या नोटिसा काढणाऱ्या वकीलावर काय कारवाई होऊ शकते हे पण सांगावे

  • @kalpeshsurvase483
    @kalpeshsurvase483 5 дней назад

    हक्क सोड पत्र आणि वारस हे थोडे समजावे सर

  • @machunale1325
    @machunale1325 6 дней назад

    सर माझा प्रश्न असा होता की खरेदी खातात नमूद चेकजर बाउन्सझाली तर खरेदीखत्या ग्राउंड रद्द होते का

  • @Rajesh010570
    @Rajesh010570 6 дней назад

    Sir, Namaskar me ek widow ahe, majhya sasarache vadilo parjit ghar ahe.Dir tya var kabja karun basla ahe ani mala hakka sod magat ahe.Mala ek mulga ahe tyacha tya proprty madhe swatantra hissa asel ka? Pls reply

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 дней назад

      याच विषयावर पुढचा व्हिडियो येणार आहे, त्यात तुम्हाला बहुतांश प्रश्नांची उत्तरे मिळतील.

  • @virendramane9671
    @virendramane9671 5 дней назад

    Sir tumachi appointment kasi milel🙏🏻🙏🏻

  • @VijaySharma-fp6ze
    @VijaySharma-fp6ze 6 дней назад

    एखादा जमीनदार यांनी सातबारा वर पैसे उचलले आहे त्यांनी आपसातील समझोता लेख केलेला आहे लॉटरी रजिस्टर डॉक्युमेंट नंतर ते एग्रीमेंट साठी येत नाही आपण सिविल कोर्टात केस केलेला आहे त्याच्यावर 420 चा केस पण केलेला आहे काही तरतूद महाराष्ट्र जमीन अधिनियम मध्ये आहे का इतर हक्कात नोंदवावे

  • @sanjaysanap961
    @sanjaysanap961 6 дней назад

    साहेब, शेत जमिनीचे मोजमाप लांबी रुंदी कोणत्या अभिलेखात उपलब्ध होऊ शकेल

    • @जयकिसान-ह6च
      @जयकिसान-ह6च 6 дней назад

      भूमि अभिलेख

    • @yogeshbhanu8564
      @yogeshbhanu8564 6 дней назад

      सर मी दावा जिकूंन परत मिळा लेली मालमत्ता स्व कष्टर्जीत असेल का वडिलोपार्जित ?

    • @जयकिसान-ह6च
      @जयकिसान-ह6च 6 дней назад

      @@yogeshbhanu8564 वडिलोपार्जित च रहाणार

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 дней назад

      दावा, स्वरुप, आदेश बघुन सांगता येईल. काहिच माहिती नसताना निष्कर्ष काढणे मला योग्य वाटत नाही

  • @UlhasMakhi-sb7pc
    @UlhasMakhi-sb7pc 6 дней назад +1

    असे घडले आहे पालघर येथे