बरेच वेळा वकील या गोष्टी केवळ वेळ घालवून पैसा कमवणे यासाठी करतात आपले मार्गदर्शन खुप महत्वाच्या गोष्टी शिकवते. तांत्रिक बाजूवर फेटाळले त्याचा रेफरन्स सांगितलं तर खुप माहिती जी सर्व सामान्य माणसाच्या उपयोगी पडेल
सर, अत्यंत उपयुक्त माहीती आपण दिलेली आहे, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सर, वरील बाबींच्या अनुषंगाने, अजून एक / दोन शंकांचे निराकरण आपण करावे, ही नम्र विनंती आहे. १) प्रतिवादी कडून, दाव्यास प्रतिदावा ( Counterclaim) कुठल्या स्टेजवर करता येवू शकतो ? २) प्रतिवादी कडून, अब्रूनुकसानीचा दावा कधी करता येवू शकतो ?
सर दिवाणी दावा आहे बहीण हिश्या बाबतीत कोर्टात दावा दाखल केला असून वर्ष झालं स्टे बसला आहे पण कोर्ट अजूनही मुद्दे काढत नाहीं आणि वकीलही कोर्टात तारखेला हजर रहात नाहीत आम्हीं हजर राहतो पण तिकडे वकील कुठे आहेत विचारले जाते.. तर नेमका काय गोंधळ झाला असेल समजत नाहीं किंवा काय करायला हवे थोडं मार्गदर्शन करावे 🙏
सर तांत्रिक बाबी म्हणजे नेमकी काय असते कोणते मुद्दे यात समाविष्ट होतात छोटस उदाहरण देऊन पुढील व्हिडिओत कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती. खूपच सरळ भाषा सहज समजते त्यामुळे नकळत या विषयावर रुची वाढत आहे. सर्वसामान्य माणूस किती आशेने सगळ सहन करतो. कारण त्याला काहीच समजत नाही
आमचे दिवाणी e court filling करताना वकिलांनी वादीचेच नाव चुकीचे लीहले आहे. वकिलांनी correction करतो असे सांगितले आहे पण त्याच correction केले तर नीट होइल का ? कृपया मार्गदर्शन करा.
आपला आपल्या व्यवसाय आणि ज्ञान यावर खुप प्रचंड विश्वास आहे खुप आवडले.
धन्यवाद
तांत्रिक बाबी म्हणजे नक्की काय? गुणवत्ता आणि तांत्रिक बाब ह्यावर नक्की विडिओ बनवा. खूप सोपे होईल. बाकी तुमचे मार्गदर्शन खूप छान सलाम तुम्हाला.
विषय आणि आपली समजावून सांगन्याची पध्दत सरहनिय आहे
बरेच वेळा वकील या गोष्टी केवळ वेळ घालवून पैसा कमवणे यासाठी करतात आपले मार्गदर्शन खुप महत्वाच्या गोष्टी शिकवते. तांत्रिक बाजूवर फेटाळले त्याचा रेफरन्स सांगितलं तर खुप माहिती जी सर्व सामान्य माणसाच्या उपयोगी पडेल
अत्यंत अचूक आणि स्पष्ट मार्गदर्शन.
फार. छान.
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
सर, अत्यंत उपयुक्त माहीती आपण दिलेली आहे, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
सर, वरील बाबींच्या अनुषंगाने, अजून एक / दोन शंकांचे निराकरण आपण करावे, ही नम्र विनंती आहे.
१) प्रतिवादी कडून, दाव्यास प्रतिदावा ( Counterclaim) कुठल्या स्टेजवर करता येवू शकतो ?
२) प्रतिवादी कडून, अब्रूनुकसानीचा दावा कधी करता येवू शकतो ?
Super
खुप छान माहिती दिलीत, समजनाराला समजले.
Respected sir,sundar video ❤
छान
सर दिवाणी दावा आहे बहीण हिश्या बाबतीत कोर्टात दावा दाखल केला असून वर्ष झालं स्टे बसला आहे पण कोर्ट अजूनही मुद्दे काढत नाहीं आणि वकीलही कोर्टात तारखेला हजर रहात नाहीत आम्हीं हजर राहतो पण तिकडे वकील कुठे आहेत विचारले जाते.. तर नेमका काय गोंधळ झाला असेल समजत नाहीं किंवा काय करायला हवे थोडं मार्गदर्शन करावे 🙏
छान माहिती
Thank you sir 🙏
म्हणजेच काय कि शिक्षण खूप महत्वाच आहे, आनी शिक्षित असावं
तांत्रिक बाबी वर केस फेटाळण्यात न्याय कुठे असतो भारतीय पद्धतीनुसार चूक आहे
सर तांत्रिक बाबी म्हणजे नेमकी काय असते कोणते मुद्दे यात समाविष्ट होतात छोटस उदाहरण देऊन पुढील व्हिडिओत कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती. खूपच सरळ भाषा सहज समजते त्यामुळे नकळत या विषयावर रुची वाढत आहे. सर्वसामान्य माणूस किती आशेने सगळ सहन करतो. कारण त्याला काहीच समजत नाही
In execution petition objections are arised by the non party to suit, can they file seprate suit or can raise objectionse in executing proceedings?
आमचे दिवाणी e court filling करताना वकिलांनी वादीचेच नाव चुकीचे लीहले आहे. वकिलांनी correction करतो असे सांगितले आहे पण त्याच correction केले तर नीट होइल का ? कृपया मार्गदर्शन करा.
अपिली न्यायालय मध्ये गुणवत्तेवर केस निकाली कशी काढायची
Good
7अकरा अर्ज म्हणजे नेमके काय
If there is a technical defect, it is clearly a fault of lawyer.