आपले व्हिडिओ हे खूप छान आणि माहितीपूर्ण असतात मला आपल्याकडून एका विषयासंबंधी मार्गदर्शन हवे आहे विषय असा मी 2015 मध्ये साठेखत EVN केले stamp duty and penalty total-117000/- भरले 2022 मध्ये खरेदी खत झाली परंतु त्यावेळेस कोणती मला त्याच्यातून वजावट देण्यात आले नाही व मला सांगण्यात आले की आपण जिल्हाधिकारी मुद्रांक यांच्याकडे अर्ज करून स्टॅम्प ड्युटी परत घ्यावी मग पुन्हा माझ्याकडून स्टॅम्प ड्युटी भरून घेतली अर्ज केला असतास मुद्रांक जिल्हाधिकारी स्टॅम्प ड्युटी परत देण्यास तयार नाही कृपया आपण मार्गदर्शन करावे
रजिस्ट्रेशन च्या तारखेपासून सहा महिन्यात refund मागता येतो. तुम्ही मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी अर्ज देऊन त्यांना काय ऑर्डर करायचीय ते लेखी ऑर्डर करा असे सांगा ना, नाही ऑर्डर आवडली तर अपील रिव्हिजन अर्ज करता येईल. प्रशासनात तोंडी refund देता येत नाही अशा oral म्हणण्याला काही अर्थ नसतो, जे असेल ते कारण देऊन आदेश द्या असा आग्रह धरा त्यांचेकडे.
सदर नवीन क्रिमिनल कोडबाबत पोलीसांना एफआयआर दाखल करून घ्यावा की न घ्यावा ह्याचे discretion मिळणार असा अपप्रचार चालू आहे. त्याचे खंडन होणे जरूरीचे आहे. पोलीसांना कसलेही discretion प्राप्त होणार नसून पहिल्याप्रमाणेच एफआयआर दाखल करून घेणे बंधनकारकच असणार आहे.
दिनांक १ जुलै २०२४ पासून देशभर नवीन तीन फौजदारी कायदे लागू होत आहेत. या नव्या व्यवस्थेत आता पोलिस स्टेशनला एफ आय आर म्हणजे प्रथम खबर काशी नोंदवली जाणार याविषयीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : drive.google.com/drive/folders/14YR0MUHK92p1yMszI-Mse9sqd74cSyaA?usp=sharing हे आणि आणखी बरीच नवीन माहिती आमच्या whatsapp चॅनल वर सुद्धा उपलब्ध आहे . फॉलो करण्यासाठी क्लिक करा : whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
जयणी भुसंपादन केले त्या अधिका-याकडे जाऊन त्यांचे रेकॉर्ड अर्ज देऊन तपासवे, किती क्षेत्र संपादन झाले त्याचा अवॉर्ड काढून वाचावा, किती नुकसान भरपाई निघाली ती कुणाला दिली की पडून आहे सर्व माहिती घ्यावी.
सर व्याघ्र प्रकल्प च्या buffer zone मध्ये येणार्या गावांचे पुनर्वसन कसे करतात त्यांना कशा प्रकारे Compensation दिले जाते यावर एक video बनवावं ही विनंती
नमस्कार साहेब मी देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे. माझी गावातील 18 गुंठे वर्ग १ जमीनिला अकृषिक करण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज केलेला आहे त्यांनी झोन दाखल्यासाठी टाऊन प्लॅनिंग कडे पाठविले आहे, टाऊन प्लांनिंग झोन दाखला देत नाहीत तर दुसरा कोणता पर्याय आहे काय अकृषिक सनद घेण्यासाठी
साहेब माझ्या घरा समोर काही बाया कचरा करत आहे त्यांना सांगून सांगून वैतागल आहे साहेब घरा समोर रिकामी जागा पडेल असल्याने ते बाया प्रचंड घान करत आहे साहेब विलाझ सांगा
तुमच्या नगरपालिका/महानगरपालिका म्हणजे जे लोकल अथॉरिटी स्वच्छ्ता पाहते त्यांना लेखी अर्ज करा, शक्य असल्यास आजू बाजूच्या रहिवाश्यांच्या सह्या घ्या, फोटो, व्हिडिओ काढून पाठवा, प्रत पोलिसांना द्या, हा सार्वजनिक उपद्रव शेवटी थांबवावा अशी विनंती करा.
kindly look in collector na which has restarted in collector office illegally by circular last week , 6 months back Collector NA for bhogawata 1 land --GR and rights were given to local planning authority like PMRDA ----STOP THIS ILLEGAL ACTIVITY ---after 75 years its a regressive step.
What is NA restarted in the Collector office I do not know......I have not seen any such circular......As I know, no NA permission is required. Only after getting building permission from PMRDA/PMC/PCMC, just for fiscal purpose based on such buiofing permission or zoning papers, Collector/Tahasildar are supposed to convert land revenue to NA tax, get it deposited and issue a Sanad as a proof of NA. Legally it seems very simple, operationally may be people there might have made complex.
Very important information Respected Sir
Sir , yabddl chi mahiti det aahat , sarv kayda samjavun sangave hi namra vinanti.khup khup dhanyawad sir🙏🙏🙏
मराठी माध्यमातून उपयुक्त माहिती देणारा व्हिडिओ.
आमच्या whatsapp चॅनल ला फॉलो करण्यासाठी क्लिक करा : whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपले व्हिडिओ हे खूप छान आणि माहितीपूर्ण असतात
मला आपल्याकडून एका विषयासंबंधी मार्गदर्शन हवे आहे विषय असा मी 2015 मध्ये साठेखत EVN केले stamp duty and penalty total-117000/- भरले 2022 मध्ये खरेदी खत झाली परंतु त्यावेळेस कोणती मला त्याच्यातून वजावट देण्यात आले नाही व मला सांगण्यात आले की आपण जिल्हाधिकारी मुद्रांक यांच्याकडे अर्ज करून स्टॅम्प ड्युटी परत घ्यावी मग पुन्हा माझ्याकडून स्टॅम्प ड्युटी भरून घेतली अर्ज केला असतास मुद्रांक जिल्हाधिकारी स्टॅम्प ड्युटी परत देण्यास तयार नाही
कृपया आपण मार्गदर्शन करावे
रजिस्ट्रेशन च्या तारखेपासून सहा महिन्यात refund मागता येतो. तुम्ही मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी अर्ज देऊन त्यांना काय ऑर्डर करायचीय ते लेखी ऑर्डर करा असे सांगा ना, नाही ऑर्डर आवडली तर अपील रिव्हिजन अर्ज करता येईल. प्रशासनात तोंडी refund देता येत नाही अशा oral म्हणण्याला काही अर्थ नसतो, जे असेल ते कारण देऊन आदेश द्या असा आग्रह धरा त्यांचेकडे.
सदर नवीन क्रिमिनल कोडबाबत पोलीसांना एफआयआर दाखल करून घ्यावा की न घ्यावा ह्याचे discretion मिळणार असा अपप्रचार चालू आहे. त्याचे खंडन होणे जरूरीचे आहे. पोलीसांना कसलेही discretion प्राप्त होणार नसून पहिल्याप्रमाणेच एफआयआर दाखल करून घेणे बंधनकारकच असणार आहे.
Absolutely there is no discretion at all.....
दिनांक १ जुलै २०२४ पासून देशभर नवीन तीन फौजदारी कायदे लागू होत आहेत. या नव्या व्यवस्थेत आता पोलिस स्टेशनला एफ आय आर म्हणजे प्रथम खबर काशी नोंदवली जाणार याविषयीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : drive.google.com/drive/folders/14YR0MUHK92p1yMszI-Mse9sqd74cSyaA?usp=sharing
हे आणि आणखी बरीच नवीन माहिती आमच्या whatsapp चॅनल वर सुद्धा उपलब्ध आहे . फॉलो करण्यासाठी क्लिक करा : whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
सर आपली भेट कुट होईल भेटायचं होत भूसंपादन विषिय बोलायचं होत
For contact ....please mail
legalliteracy1@gmail.com
@@pralhadkachare-legalliteracy सर मेल केला आहे
Saheb mazi 5 acre zamin padalse dharan madhe janar aahe dharan 50 takke bsndun jale mala aajparyant ek rupaya mobadla nai midala kay karu
जयणी भुसंपादन केले त्या अधिका-याकडे जाऊन त्यांचे रेकॉर्ड अर्ज देऊन तपासवे, किती क्षेत्र संपादन झाले त्याचा अवॉर्ड काढून वाचावा, किती नुकसान भरपाई निघाली ती कुणाला दिली की पडून आहे सर्व माहिती घ्यावी.
सर व्याघ्र प्रकल्प च्या buffer zone मध्ये येणार्या गावांचे पुनर्वसन कसे करतात त्यांना कशा प्रकारे Compensation दिले जाते यावर एक video बनवावं ही विनंती
नमस्कार साहेब मी देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे. माझी गावातील 18 गुंठे वर्ग १ जमीनिला अकृषिक करण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज केलेला आहे त्यांनी झोन दाखल्यासाठी टाऊन प्लॅनिंग कडे पाठविले आहे, टाऊन प्लांनिंग झोन दाखला देत नाहीत तर दुसरा कोणता पर्याय आहे काय अकृषिक सनद घेण्यासाठी
झोन दाखला देत नाहीत असे कसे होईल , ही तर लोक सेवा (public सर्विस) आहे . त्यांना नाकारता येणार नाही. राइट तो पब्लिक सर्विस अॅक्ट वापरता एतो का ते पहा
@@pralhadkachare-legalliteracy हो सर धन्यवाद 🙏
साहेब माझ्या घरा समोर काही बाया कचरा करत आहे त्यांना सांगून सांगून वैतागल आहे साहेब घरा समोर रिकामी जागा पडेल असल्याने ते बाया प्रचंड घान करत आहे साहेब विलाझ सांगा
तुमच्या नगरपालिका/महानगरपालिका म्हणजे जे लोकल अथॉरिटी स्वच्छ्ता पाहते त्यांना लेखी अर्ज करा, शक्य असल्यास आजू बाजूच्या रहिवाश्यांच्या सह्या घ्या, फोटो, व्हिडिओ काढून पाठवा, प्रत पोलिसांना द्या, हा सार्वजनिक उपद्रव शेवटी थांबवावा अशी विनंती करा.
@@pralhadkachare-legalliteracy साहेब ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये करावा लागेल अर्ज
kindly look in collector na which has restarted in collector office illegally by circular last week , 6 months back Collector NA for bhogawata 1 land --GR and rights were given to local planning authority like PMRDA ----STOP THIS ILLEGAL ACTIVITY ---after 75 years its a regressive step.
What is NA restarted in the Collector office I do not know......I have not seen any such circular......As I know, no NA permission is required. Only after getting building permission from PMRDA/PMC/PCMC, just for fiscal purpose based on such buiofing permission or zoning papers, Collector/Tahasildar are supposed to convert land revenue to NA tax, get it deposited and issue a Sanad as a proof of NA. Legally it seems very simple, operationally may be people there might have made complex.
@@pralhadkachare-legalliteracy -sir kindly share me your what’s app or email id -I shall send you circular
@@pralhadkachare-legalliteracy i have send you circular on your whatsapp -- please give me your email id -- I shall mail you .
सर मेल केला आहे