आपली माहिती उपयुक्त आहे अजून एक उपाय संद्याकाळी तळ पायाला गोवरी ची राख ओली करून लावल्यास फार आराम मिळतो उन्हाळी जरी लागली असेल तर ती कमी होते माझी आजी मला लहान पाणी लावत असे राख उष्णता ओढून घेते
मैडम जी🙏 नमस्कार मला गर्मी मध्य खूप त्रास हाेतो,माझ्या शरीरातील रक्त ऐवढै गरम होते की माझ्या शरीराचे चटके मला जाणवू लागतात. मी त्यामुळे नानव्हैज ड्रिंक्स मगिल एक वर्षा पासुन टोटली बंद केले आहे,तारीपन त्रास हाेतो,श्वास घ्यायला देखील त्रास होतो. हे फक्त उन्हाळ्यात आणि सितम्बर आणि अक्टूबर मध्य च होते. प्लीज मला यावर्ती उपाय सूचवा
माझी प्रकृती फारच गरम आहे मि हिवाळ्यात सुद्धा अंगावर शाल चादर घेऊ शकत नाही हाता पायातून गरम वाटते तिखट खाल्ले तर अंगात खूप आग होते शरीरातगॅस फार होते उपाय सांगा
शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ
ruclips.net/video/zK3AfQKfPJQ/видео.html
उन्हाळयात काय खावे काय प्यावे
ruclips.net/video/pO8-D0YkhFM/видео.html
ताक पिण्याचे फायदे Benefits of butter milk
ruclips.net/video/NdtvkHKgi2s/видео.html
तळपायाची मसाज करण्याचे फायदे Benefits of foot massage आयुर्वेदिक फूट मसाज
ruclips.net/video/B4WI2FhGhuk/видео.html
शरीरातील उष्णता का वाढते, उष्णता वाढल्यास घरगुती उपाय.उष्णतेवरील आयुर्वेदिक उपचार
ruclips.net/video/VBnNzLP_hBA/видео.html
पाणी कधी, किती, कसे प्यावे. पाणी पिण्याचे नियम
ruclips.net/video/xj6rDtBDm7g/видео.html
तळपायाची आग होणे यावर उपाय.हात पायांना जळजळ होणे यावर उपाय
ruclips.net/video/JWypOqQHpJw/видео.html
विरूद्ध आहार काय आहे, विरुध्द आहार घेतल्याने होणारे आजार. Opposite food combinations
ruclips.net/video/JDnNMkrb8_A/видео.html
दही खाण्याचे फायदे.दही खाण्याचे नियम
ruclips.net/video/y7nIQOYNCCw/видео.html
स्त्रियांचे आजार व आयुर्वेदिक उपचार: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM27zR2CijDatqWq1b5zseDE
आजार आणि आयुर्वेदिक उपचार: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM19nm_Sr277Qv366BkyjVZv
पंचकर्म चिकित्सा/Detox your body,Panchakarma/शरीर शुद्धी: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2Yt6EGka-Qc7hsEravv0Kg
Ayurveda tips/आयुर्वेदिक टिप्स: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM3GLJcKWLo3pDWWCj_kWqY_
आहार,विरुद्ध आहार,/Diet, opposite diet/आहारातील नियम,: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2-YyFBTlODUst5P_IWCU04
गर्भसंस्कार: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM19TOZr6CAq70ckGDhFdUd5
Hair Care/केसांच्या समस्या व उपाय: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM0brlRpe6XwLEfxTnKoE45k
Skin Care/त्वचेची काळजी,त्वचेच्या समस्येवर उपाय: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2ZCnkL4Mqor01_MvvyEIfj
आयुर्वेदिक औषधी/Ayurvedic Medicines (Kadhe,churn etc): ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2-kc5dF7A30Lb1k8h6ImEf
Yoga/योगासने: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM15TIFDLBzFeQ3j4ZG0gncj
Immunity booster/प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपाय: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM29bWChIWJun3bUzFvTjrWC
ऋतुचर्या/Regimens: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2IRBDJQOcnwkFM_R0LasWi
😊😊😊😊😊
खुप सुंदर अशेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हीं वाट पाहतोय
खुप छान माहिती दिल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार मॅडम.
Khup chaan aani upyukta mahiti dilya badhal khup dhanyawad
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती..... धन्यवाद 👍
व्हिडिओ खूपच अभ्यासपूर्ण व उपयुक्त आहे.
अगदी सुस्पष्ट व वस्तूनिष्ठ विवेचन कमीत कमी शब्दांत संपूर्ण माहिती सांगितली
खुप छान माहीती दिलीत मॅडम. Keep it up.
खुप चांगली माहीती दिली। आभारी आ हे
Dr Sheetal mam Excellent Video Presentation you seems to most Ayurvedic medicine Doctor appreciate yr experience.
Khup chan information Thankyou mam🎉
खूप चांगली माहिती आहे धन्यवाद मॅडम
खूप महत्त्वाची माहिती सांगितलीत मैडम
तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khoop chhaan mahiti sangitli mam, thanks.
खूप छान माहिती धन्यवाद
म्याडम आपण खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Thank you
खुप ऊपयुक्त माहिती दिली मँडम तुम्ही
🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹
🌼🌹 राम राम वहिनी साहेब खूप छान माहिती दिली आहे 🌹🌼 💯 धन्यवाद 💯🎈
ओके छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद
गोड आवाज 👍🙏🙏
Khub Chan mahiti dili madam thanks
खूप सुंदर माहिती दिलात मॅडम धन्यवाद
फारच उत्तम उपाय आहेत धन्यवाद
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Dr. Mam tarbuj mhanje kalingad ka
BHAYYWE Kalingadla tarbj mhantat
मॅडम,खूप छान माहिती
Thank you
Good & useful messages. Thanks
उपयोगी माहिती आहे ताई
Very.nice thank you
वेरी गुड न्यूज व्हॅल्यू आहे
Good information Thank you madam
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙋♂🙋♂
धन्यवाद
Khan chan mhahiti shagitli🙏🙏 🌹🌹🌹
Very good video of health maintenance in heat 👌👌
खुप छान मॅडम❤
Thanks Doctor
Simple but very useful
खूप छान माहिती
एकदम चांगली माहिती दिली मॅडम
Thank you
Kubh sundar
The Very Important Information Madam 👍👍
Very Nice Information Mam
खूप छान माहिति दिलित मॅङम
खूपच छान,दिलीप शिंदे कराड
Thank you
Good information🌹
Very nice information
Thanks ❤
Khup
Chan mahiti
Thanks...
Good information
Nice information👌
Very Important information
खूप छान आहे
Khup chan mahiti
छान माहिती मिळाली
धन्यवाद
❤ धन्यवाद❤
खूपच छान सांगातले ताई
खुपच छान माहिती ताई
Thank you
खूप छान माहिती दिली मयाडम
Chan info
Very good information.
छान माहिती
Nice
आपली माहिती उपयुक्त आहे
अजून एक उपाय
संद्याकाळी तळ पायाला गोवरी ची राख ओली करून
लावल्यास फार आराम मिळतो
उन्हाळी जरी लागली असेल तर ती कमी होते
माझी आजी मला लहान पाणी लावत असे
राख उष्णता ओढून घेते
Thank you
अशा..हिट.वाढल्यास.कडुलिंबाची.पाने.ओटिपोटावर.ठेवा.कोरा.चहा.किंवा.गुळपाणि.पिणे.थंड.खाऊ.नका
Very good kuthe pn
Very nice
खेप छान
Khup chhan madam
छान मॅडम 🙏
मॅडम मी बाळासाहेब गायकवाड बोलतोय माझा चार-पाच दिवस घसा कोरडा पडतोय तहान लागते उपाय सुचवा
Lomate madam kahi navin sanga
MADAM JI KRUPYA BEDSOR SATHI AURVEDIK UPAY SANGA JI
Ok
Your lecture is very useful for health tips.
खुपच छान
Khup Chhan mahiti Sangitali Tumhi Sheetal Lomte. Lassi pan chalel na.
शूगर असल्याने गुलकंद व लिंबू सरबत चालेल का
हो चालेल
मेथीचे काय ?
मैडम माझ्या तळपायच्या टाकेला खूप खाज येते
खूप छान सागितले धन्यवाद मॅडम
Thank you Dr. and Welcome again 🌹
अंग गरम राहते उपाय सांगाल का
होय video टाकेल
Thanks you madam
खुप छान
धन्यवाद
फक्त उन्हाळ्यात
मैडम जी🙏 नमस्कार
मला गर्मी मध्य खूप त्रास हाेतो,माझ्या शरीरातील रक्त ऐवढै गरम होते की माझ्या शरीराचे चटके मला जाणवू लागतात.
मी त्यामुळे नानव्हैज ड्रिंक्स मगिल एक वर्षा पासुन टोटली बंद केले आहे,तारीपन त्रास हाेतो,श्वास घ्यायला देखील त्रास होतो. हे फक्त उन्हाळ्यात आणि सितम्बर आणि अक्टूबर मध्य च होते.
प्लीज मला यावर्ती उपाय सूचवा
तुम्हाला treatment ची गरज आहे. Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
एकदमचांगली आहे
Khupch khupch Chan 🙏🙏🙏
Thank you
माझं पोट स्वच्छ होत नाही कृपया इलाज सांगा
खुप मस्त
Nice Information Myam
छान
माझी प्रकृती फारच गरम आहे मि हिवाळ्यात सुद्धा अंगावर शाल चादर घेऊ शकत नाही हाता पायातून गरम वाटते तिखट खाल्ले तर अंगात खूप आग होते शरीरातगॅस फार होते उपाय सांगा
Ok
Very nice mam😊
फार. सुंदर
Thank you
नमस्कार
Useful n informative video.
Thank you 😊
Kup chan
Very good information mam
बनविलेला असा उच्चार करा.