कृषिमित्र विशाल कापूस पिकाचे नियोजन / krushimitra Vishal kapus pik mahiti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 169

  • @krushimitravishal
    @krushimitravishal  2 месяца назад +7

    Whatsapp group join kara 😊
    whatsapp group 👇👇👇
    chat.whatsapp.com/IMTM7zlRLs723ziQdXaBnc

  • @PushyantDahikar
    @PushyantDahikar 2 месяца назад +2

    उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही या सोशल मीडियाच्या आणि youtube च्या माध्यमातून करत आहात दादा.. मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो कारण मी सुद्धा कृषी शिक्षण घेतलेला आहे त्यामुळे तुमची सांगितलेली माहिती ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे..
    आणि बरेच शेतकरी अशी आहे जे तुमच्या व्हिडिओमध्ये दिलेला सल्ला शेतीमध्ये वापरतात तर त्याचा त्यांना उत्तम असा फायदा मिळतो मलाही त्याचा फायदा मिळालेला आहे...
    मी आशा करतो की तुमचे हे प्रयत्न सतत चालू राहणार आणि एक दिवस या प्रयत्नांचा यश तुम्हाला सुद्धा नक्की मिळणार...

  • @bajrangdivare7459
    @bajrangdivare7459 2 месяца назад +2

    विशाल भाऊ तुम्ही जे मार्गदर्शन करता ते योग्य व आमच्या साठी उपयुक्त आहे.

  • @ramdaspandhare4005
    @ramdaspandhare4005 2 месяца назад +1

    छान विशाल भाऊ छान माहिती

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 2 месяца назад +3

    खूप छान सर 👌👌👍👍🌹🌹

  • @JagdishPatil-x4p
    @JagdishPatil-x4p 2 месяца назад +2

    एक नंबर कापूस आहे विशाल भाऊ

  • @RoshanShelke-gl4xc
    @RoshanShelke-gl4xc 2 месяца назад +2

    प्रोफेक्स सुपर + म्याग्निशियम सल्फेट + साप. यकत्र फवारणी केली तर चालेल का

  • @dnyaneshwarpatil2570
    @dnyaneshwarpatil2570 2 месяца назад +2

    एकंदरीत

  • @anilwankhade1
    @anilwankhade1 2 месяца назад +1

    Khup chhan Bhau 👌👌

  • @vitthalgatkal9699
    @vitthalgatkal9699 2 месяца назад +1

    खुप छान योग्य मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @bharatjadhav7938
    @bharatjadhav7938 2 месяца назад +6

    कपाशी एक नंबर आहे विशालभाऊ

  • @BhagwatIkkar
    @BhagwatIkkar 2 месяца назад +1

    Kapus Fawarni sathi profex super, bio R 303, & chmatkar chalel ka?

  • @nileshportet-u1f
    @nileshportet-u1f 2 месяца назад +1

    साहेब नमस्कार,सरजि मि गडचिरोलि जिल्हा,अहेरि तालुक्यातिल खेड्या गावचा आहे सर,आमच्या कडे कापुस लागवड करुन जवड जवड एक ते दिड महिना झाला पाऊसच पाऊस ,या पाऊसमुडे कापसाचि वाढ झालि नाहि सर सध्या स्थितित एकफुटच वाढ झालि आहे सर क्रुपया झाडाचि वाढि करिता कोनति औषध फवारावि सांगा सर.

  • @manojbodkhe9079
    @manojbodkhe9079 2 месяца назад +1

    Kapashi vr 3ri phawarni yamraj + chilmix + profex yogya ahe ka? 60 diwcha plot ahe sir thrips cha attck hota thoda

  • @shubhamzerwal2848
    @shubhamzerwal2848 2 месяца назад +1

    Vishal bhau best mahti

  • @samadhanmisal2662
    @samadhanmisal2662 2 месяца назад

    जय मल्हार सर

  • @nikhilambhure
    @nikhilambhure 2 месяца назад +1

    Yellow mosaic sathi konti upay ahe sir

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      पांढरी माशी नियंत्रण करा व ते झादे शेताततून काढून टाका

  • @Shetkariputra.01
    @Shetkariputra.01 2 месяца назад +2

    Bhava tu mhantla tasach kel

  • @ankurpatil3705
    @ankurpatil3705 2 месяца назад +1

    सर कापूस लागवडी ला 50 दिवस झालेत पण पाते तसे दिसून नाही येत आहे तर त्या साठी उपाय सांगा

  • @santoshrathod8696
    @santoshrathod8696 2 месяца назад +1

    सर माझी कापशीला 150 + पाते व बोन्डे 2 महिन्यात लागलेली आहे वाण संकेत व us 7067

  • @NiteshJadhav-de8ie
    @NiteshJadhav-de8ie 2 месяца назад +2

    एकरी उत्पन्न किती होते, कपाशी किती महीने शेतात ठेवता🙏

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 2 месяца назад +1

    धन्यवाद विशाल भाऊ

  • @sanjaypendram4923
    @sanjaypendram4923 2 месяца назад +1

    कापूस पिकावर नूसतच 19.19.19.फवारल तर चालेल का पावसा मुळे वाहाड झाली नाही

  • @samadhanmisal2662
    @samadhanmisal2662 2 месяца назад +1

    उलला परफेक्स सुपर antracol आणि इसबियन फवारले तीन चार दिवसा पूर्वी पांढरा काळे टिपके असले ला किडा दिसतो पानावर जाईल का काही फवारणी घ्यावी लागेल

  • @naruvlogs8323
    @naruvlogs8323 2 месяца назад +1

    Vishal bhau, Namskar
    तीसरी फवारणी - Bio 303+ Ulala+ profex super+ saaf + tata bahar...... overdose hoil ka sir ka barobar ahe...plz reply Vishal bhau...❤❤❤

  • @Sujitawagh-op2mt
    @Sujitawagh-op2mt 2 месяца назад +1

    खुप छान भाऊ

  • @ganeshdike8718
    @ganeshdike8718 2 месяца назад +1

    Sir mi pan newasa talukyatalach ahe JAINPUR cha

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 2 месяца назад +1

    आम्ही थ्रिप्स साठी बायो R 303 किंवा किसान चमक समृद्धी वापरतो

  • @papughungrad
    @papughungrad 2 месяца назад +1

    रोनफेन चि माहिती सांगा सर

  • @pranayrathod1021
    @pranayrathod1021 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @narendrapetkar2810
    @narendrapetkar2810 2 месяца назад +1

    किती तारखेची लागवड आहे, छान माहिती देत आहा,

  • @sahebraogundekar5703
    @sahebraogundekar5703 2 месяца назад +1

    अपाची व बायो 303 फवारणी केली तर चालेल का

  • @rajkiranjadhav9202
    @rajkiranjadhav9202 2 месяца назад +1

    Namskar Vishal bhau kapus pikavar kokdya aalele aahe ase piwale chatte jhlele aahe vaad hot nahi aahe krupaya upay sanga

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      हिरवा तुडतुडे आहेत का

  • @sanjaydhakne3204
    @sanjaydhakne3204 2 месяца назад +1

    👍👍🙏🙏

  • @rajendradaranadle7748
    @rajendradaranadle7748 2 месяца назад

    विशाल सर
    कापूस व सोयाबीन पिकाची तिसऱ्या फवारणी चा कीडनाशक,बुरशीनाशक,टॉनिक, विद्राव्य खत,इत्यादी बद्दल चा सविस्तर video टाका.

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js 2 месяца назад +1

    वातावरणातील ओलसरपणा आणि कमी अधिक पाऊस यामुळे कापूस पिकात गवत वाढलेले आहे पावसामुळे मशागत करता येत नाही तन नाशक कोणते वापरावे

  • @gamer_1528
    @gamer_1528 2 месяца назад +2

    Bhau 1st comment❤

  • @Dattakadpe
    @Dattakadpe 2 месяца назад

    लागवड किती तारखेची आहे

  • @amitkale8911
    @amitkale8911 2 месяца назад +18

    गळा फांदी वर video केले आहेत तुम्ही ...पण यात गळ फांदी काढलेली दिसत नाही

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад +3

      तो छोट्याश्या शेतात प्रयोग आहे

  • @SanjayDhangar-py3yz
    @SanjayDhangar-py3yz 2 месяца назад +1

    थ्रिप्स साठी उलाला फवारणीला चालेल का

  • @yogeshgite2993
    @yogeshgite2993 2 месяца назад

    कापूस पिकावर हारू बुरशी नाशकाची फवारणी केली तर चालेल का❓

  • @durgeshsinghshinde3027
    @durgeshsinghshinde3027 2 месяца назад +1

    दादा सगळ्या त बोगस व्हरायटी आहे ही 😢
    दोन महिन्यांची कपाशी झाली आहे
    माझी १,२ फुल फुगडी आहे फक्त काय उपाय करावेत सांगा 🙏🏻

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 2 месяца назад +1

    तर सर प्लाॅट मात्र नं.१आहे...👌

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 2 месяца назад +1

    थ्रिप्स साठी सोलोमोन बायर चे चालते काय

  • @durgeshsinghshinde3027
    @durgeshsinghshinde3027 2 месяца назад +1

    दादा नमस्कार,
    आमच्या कपाशीला ६० दिवसांची झाली आहे.
    तर तिला एक खतांचा डोस दिला आहे. आणि
    पहिली फवारणी पन झाली आहे.
    पन तरी फुल पत्ती दिसत च नाही आहे
    सर काय करावं समजत नाही आहे.
    आणि दुसर म्हणजे तुम्ही व्हरायटी सांगितली आहे तिच आहे US7067.
    सर please मार्गदर्शन करा ..

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 месяца назад +1

    ऊत्तम कापूस

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 месяца назад +1

    Very nicce

  • @sandipkolse9397
    @sandipkolse9397 2 месяца назад +1

    सर मी आता हरकुलस इसबेन 13 40 13 व बोरान व कॉन्टॅफ बुरशीनाशक मारले आहे 70 दिवस झाले कपाशीला

  • @Ramdaswadhai4598
    @Ramdaswadhai4598 2 месяца назад +1

    Bhau anjun 1 pn fawarni zali nahi ahe kapus vr ata konti kraychi

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      Video paha chanel vr dusri favrani cha karun ghya ri

  • @ryzen_Op.
    @ryzen_Op. 2 месяца назад

    Bhau jitkya lavkar kapashi lau titka jast utpadan mildte ka?

  • @DnyaneshwarDeulkar-n1w
    @DnyaneshwarDeulkar-n1w 2 месяца назад

    मी मागच्या वर्षी सहज हा प्रयोग केला नुकसान झालं तरी चालेल म्हणून पण मला ज्या शेतात 7 ते 8 क्विंटल कापूस व्हायचा तिथे 14 झाला

  • @Jaywant5
    @Jaywant5 2 месяца назад

    मी खरात पाटील व विशाल याची माहिती पाहून पावटा‌ नियोजन करत आहे❤❤

  • @madhugowda1105
    @madhugowda1105 2 месяца назад

    Vishal Bhau namste namaskar v bhau khapashi cya zadala mohtya pramanat futve falfadya aani patte lagave tyasahti aapan jya tonic chi favarni karto tar bhau ek veles favarni kelya nantar dusri tonik chi favarni kiti divsa nantar karayechi mahnje kiti divsancha break deyacha aani prtek velesh ek ch tonik cha wapar करायचा ki vegveglya tonik cha wapar करायचा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      दादा तसं पाहिलं तर फुटवे वगैरे फवारणी मुळे नाही वाdat शक्यतो पूर्ण नियोजन चॅनेल ला फॉलो करा

  • @NiteshJadhav-de8ie
    @NiteshJadhav-de8ie 2 месяца назад +1

    4*2 एकरी बॅग किती लागतात

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 2 месяца назад +1

    कापसाला अग्रिकोन ची स्टार किट कशी आहे

  • @akashfullagiri8587
    @akashfullagiri8587 2 месяца назад +1

    Varity konti ahe dada

  • @pandurangrathod2556
    @pandurangrathod2556 2 месяца назад

    भाऊ तुमच्या पेक्षा माझी कापुस भारी आहे

  • @sachinrathod989
    @sachinrathod989 2 месяца назад

    Toor ch pan banva bhau

  • @pramodtipare2718
    @pramodtipare2718 2 месяца назад +1

    Sir oxygen sobat 00.12.61 chale ka

  • @adityanannaware7433
    @adityanannaware7433 2 месяца назад +1

    भाऊ आमची कपाशी 40-5 0दिवसाची झाली आहे अजूनपर्यंत पावसामुळे पहिले खत आणि फवारणी झाली नाही तर काय करावं कस नियोजन करावं 😢

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 2 месяца назад +1

    भाऊ अमावस्या ची फवारणी करणार नाही का. माझी ही कापूस पीक 60 दिवसाचे झाले आहे. कृपया सांगा

  • @NiteshJadhav-de8ie
    @NiteshJadhav-de8ie 2 месяца назад +2

    लागवड अंतर दोन ओळींतील दोन झाडातील अंतर किती आहे 🤔🤕

  • @Tejas_yele_925
    @Tejas_yele_925 2 месяца назад +1

    दादा तुमच्या ट्रॅक्टर वर विडिओ बनवा ना. त्यासोबत तुम्ही कोन कोणते शेतीसाठी उपकरणे वापरता.. 💐💐💐❤️❤️

  • @साथी_किसान_का
    @साथी_किसान_का 2 месяца назад

    सर माझी कपाशी अति घनदाट लागवड 55 ते साठ दिवसाची आहे पन कपाशी ला पाती फार कमी आहे काही झाडांना पातीच् नाहीं लागले अजून 🙏कृपया काही उपाय सूचवा खत-औषदांचा 😢😢

  • @RAJENDRAGAVIT-k8m
    @RAJENDRAGAVIT-k8m 2 месяца назад +1

    Sir sarvach patyan che rupantar bodat hote ka kapaus dusri favarni sanga

  • @surajpande5000
    @surajpande5000 2 месяца назад +1

    तुमच्या माहितीबद्दल शंकाच नाही विशाल भाऊ.. ज्यांना समजत नाही त्यांना सोडून द्या.. पूर्ण a to z content तुम्हाला माहिती आहे..
    मुरखांच्या मागे लागू नका

  • @karanpatil5241
    @karanpatil5241 2 месяца назад

    A) Ulala,Tatabahar + boran 80% + 12-61-00 ,maganacium + calcium
    Or
    B) Ulala, mahadhan flowering special, boran 20% ,12:61:00 , macronutrient
    Ya doni peki konati favarani best rahil kapashi sathi

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 месяца назад +1

    भाऊ तुम्ही मला patil बायोटक वेबसाईट लींक पाठवली आहे मी ऑर्डर केली नीम 100000 ची पेमेंट 299 रुपये ऑनलाईन केले काही फोन नाही मॅसेज नाही

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      झालं का सर काम तुमचे

  • @subodhtamgadge6439
    @subodhtamgadge6439 2 месяца назад +1

    60divsach kapusahe ekch favarni zali ks shakya ahe sirsanga

  • @nggiri879
    @nggiri879 2 месяца назад +1

    मला पण विचारांच तुम्ही गळ फांदी काढलेली दिसत नाही

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      नाही काढली दुसऱ्या प्लॉट ची काढली हे

  • @MauliHivarkar-x7d
    @MauliHivarkar-x7d 2 месяца назад +1

    पयले खत कती दिवसानी दिले पाहीजे

  • @maheshade710
    @maheshade710 2 месяца назад +1

    Sar super cot cha mojun dakhava

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 2 месяца назад +1

    सर कापूस पाने आकर्षण झाले काय उपाय करावा

  • @datta-sonvane_patil_
    @datta-sonvane_patil_ 2 месяца назад +1

    यमराज GSP योगे आहे का

  • @KishorMahajan-j7d
    @KishorMahajan-j7d 2 месяца назад +1

    सर तुम्हाला एकरी किती कापूस होतो

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 2 месяца назад +1

    तुम्ही उलाला परत कोणत घेतल

  • @nitinpehere6424
    @nitinpehere6424 2 месяца назад +2

    गळफांदी कट नाही केली का.

  • @pravinkawade7228
    @pravinkawade7228 2 месяца назад +1

    विशाल भाऊ कपाशी वाढत नाही आहे काय करावं

  • @KhushalShirpurkar-c2j
    @KhushalShirpurkar-c2j 2 месяца назад +1

    तुमचा नंबर भेटलं का भाऊ

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      इथे बोला

    • @KhushalShirpurkar-c2j
      @KhushalShirpurkar-c2j 2 месяца назад

      1 महिना झाला सतत पाऊस चालु आहे कपाशी ची वाढ नाही झाली काय कराच

  • @rohitrathod2701
    @rohitrathod2701 2 месяца назад +1

    दादा कापूस वाड करत नाही काय करा

  • @MaleshDurge-w4g
    @MaleshDurge-w4g 2 месяца назад +1

    खत झाडापासून किती अंतरावर टाकायचं विशाल भाऊ

  • @user-Rohitsule
    @user-Rohitsule 2 месяца назад +1

    00.52.34+boron favarni gheuka

  • @PavanGavde
    @PavanGavde 2 месяца назад

    तुम्ही का नाही काडली गळफांदी?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад

      दुसऱ्या क्षेत्रात काढली थोडी

  • @NitinkumarMali-ul9bb
    @NitinkumarMali-ul9bb 2 месяца назад +2

    अशा फालतू लोंकाकड लक्ष देवू नका....
    तुम्ही माहिती देत जा.

  • @umeshraut1520
    @umeshraut1520 2 месяца назад

    Number dya

  • @SamyekGawali
    @SamyekGawali 2 месяца назад

    Video banvale pn Galfandi kadhali nahi tumhi

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 месяца назад +1

      अरे भाऊ प्रयोग छोट्याश्या शेतात केलाय दुसऱ्या प्लॉट वर त्याचा विडिओ टाकेल लवकर

    • @sandipawachar5195
      @sandipawachar5195 2 месяца назад

      ​@@krushimitravishalनक्की टाका फायदा होतो का नाही हे पण समजल पाहिजे शेतकर्याना।। धन्यवाद 🙏🏻

  • @JagdishPatil-i8k
    @JagdishPatil-i8k 2 месяца назад

    Dada what's app grp