दादा माझं कापूस पिक 115 दिवसाचे झाले आहे,आणी 1-2 बोन्डे सुद्धा फुटले आहेत, आणी कापूस पिक पिवळे आणी लालसर होत आहे. तर 0:52:34 ची फवारणी केली तर चालेल का
Sir aamya kde phile paus khup kmi hota tya mule aamcya kde perni la ushir jala maji kpashi perni date 6. 7.2024 aata aamchi kpashi wad nahi hot kai upay saga
Dhanywad facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
मिक्स नाही चालणार दादा facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
चालेल facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
सर namsakar माझा एक प्रश्न आहे फवारणी द्वारे result मिळतो का कारण ते मुळाशी नाही जात म्हणून विचारले आणि आता तुम्ही सांगितले अनेक स्टेज प्रत्येक स्टेज चे किती फवारण्या घ्यायच्या
बोला ना दादा facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
05234 facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
सर काल मी फवारणी केली आहे थिरीपस साठी परंतु फवारणी झाल्यानंतर 2 दोन तासांनी पाऊस आला तर काही परीनाम होईल का स्टिकर वापरले होते परंतु पाऊस आला 2 तासांनी त्यामुळे थोडं वाटत कि फवारणी चांगली होईल का ते फवारणी झाल्यानंतर किती तास पाऊस आला नाही पाहिजे
सर आता कापुस पन 90 दिवसांचा झाला आहे खत 4 था डोस कोनता द्यावा पोटयाश युरिया का दुसरा आता खत डोस करावा का नाही 90 दिवस झाले त्यामुळे कापसाची वाढ कमी आहे
विसाल दादा टेप विद्राव्य खतांचा व्हिडिओ बनवा जसे की पहिलीपासून विद्राव्य खत कसे दिले ते आता माझा अनुभव सांगतोय मला मी पहिल्यांदा 19=19=19 दिले नंबर 2=12=0=61 नंबर 3==13= 40 =13==4 नंबर 0=52=34==5 नंबर 13=0=45 ==5 नंबर 00=50 =0 या अशा खतांचा वापर करतो मी बरोबर आहे का याच्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज विशाल सर तुम्ही एकच नबर माहिती देतात मी योगेश पाटील 🙏🙏
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
सर जामनेर तालुका जळगाव जिल्हा मी तुमचे व्हिडिओ फार पाहत असतो तुमच्या पद्धतीनेच वापर करत असतो फार छान माहिती देतो
Dhanywad
वा एकदम भारी एकदम समजेन आशा भाषेत सांग तात.आके👌🙏🌹😎
Dhnywad
पुरणे विंडोज छान बनवतात सर तुम्ही 👌👌
धन्यवाद
योग्य प्रकारे माहिती दीली दादा
Dhanywad
Khup chan watla video sir thank you
धन्यवाद
एक नंबर आहे त्याचा व्हिडिओ
Dhnyad
Very very nice information sirji
Khup bhari dada❤❤
धन्यवाद
दादा माझं कापूस पिक 115 दिवसाचे झाले आहे,आणी 1-2 बोन्डे सुद्धा फुटले आहेत, आणी कापूस पिक पिवळे आणी लालसर होत आहे. तर 0:52:34 ची फवारणी केली तर चालेल का
Ho
Sir aamya kde phile paus khup kmi hota tya mule aamcya kde perni la ushir jala maji kpashi perni date 6. 7.2024 aata aamchi kpashi wad nahi hot kai upay saga
Khup chhan mahiti dada
Dhanywad
एक नंबर व्हिडिओ आहे विशाल भाऊ
Dhanywad
Great Work Vishalbhau🔥
Dhanywad
Very nice information sir 👍👍👌👌🌹🌹🌷🌷🌺🌺🌹🌹🙏🙏🙏
Dhnywsf
छान माहिती सर
Dhanywad
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद
Dhanywad
छान माहिती दिली
Dhanywad
Khup changli deta tumhi sir...
Dhanywad
खुप छान👏✊👍
धन्यवाद
छान माहिती दिली दादा
खुप सुंदर महिती दिली दादा
19.19 , 12.61 , tmx2 aani stiker kapus 60,70 divsacha aahe chalel ka?
मिक्स नाही चालणार दादा
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
Sir 90devache ahe tyala 130045 tata bhar magnesium favarni keli tr
चालेल
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
छान माहिती दिली... धन्यवाद विशाल सर
Dhnywad
Kitnashak sobat 0050 spray karu shakata ka??
Sir 0.52.34+mop.potyas+propex super+saaf.ghetlatar chaleka reply diya sir🙏🙏
Ho
Sir mop. Potas.kiti takaych 1pamp
Bio r 303+ benzo+isabion+12610 chale ka sir
Ho
View from newasa ♥️
Dhanywad
19/19/19 + 0/52/34 mix jamel kai?
नाका घेऊ
Very good explaination. Thank you very much...
You are welcome
@@krushimitravishal😮😢😢😮😢😢y😢😅😢😅😅😮tt😢😅
Topper plus, Deligate,tata manik
सोबत Planofix मारले तर चालेल का खुप पातेगळ होतेय सर . Ans please.. 🙏
Nhi
खूप छान सर 👌👌👌👍👍
Dhanywad
Chhan Vishal bhau👌👌
Dhanywad
Khup chhan mahiti
Dhanywad
Sir 20:20:00:13 sobt Tata ch rally gold khat chalt ka
Ho
सर namsakar
माझा एक प्रश्न आहे फवारणी द्वारे result मिळतो का कारण ते मुळाशी नाही जात म्हणून विचारले आणि आता तुम्ही सांगितले अनेक स्टेज प्रत्येक स्टेज चे किती फवारण्या घ्यायच्या
मिळतो
Kapashi pan kokade zale tyawar imida 40 fipronil 40 yane kawar hot nahi ka
Hoto
Upl Apachi+Planofix+Upl saf+Boron+13:0:4.45 he sagal ektra karun favarni chalel ka??
Changla result bhetal Ka ??
Ho
विद्राव्य खतासोबात planofix शिफारस नाही ,ते चालतही नाही.
@@lahutidke773 upl saf chalel ka
सर कापूस पिकासाठी तन नाशकावर व्हिडिओ मार्फत आम्हाला माहिती दिली तर ती आम्हला खुपचं उपयुक्त ठरेल ..
Dili ahe dada video pahave
धन्यवाद सर मग
13:40:13 sodle aahe bhau drip ne 1acre 3 kg vaparle aahe
Mast
विशाल भाऊ 60 दिवसाचा कापुस आहे आता 30ते35 पाते आहेत मला सागा आषाटाप व माणीक श बुरशी नाशक सोबत विद्रव खत कोणते ध्यावे सोबत चालत का
Chalel
भाऊ ३ री फवारणी कोनती करू कृपया लवकर सांगा कपसाची hight खूप कमी आहे आणि त्याला पाते लागण्यास सुरावत झाली आहे लवकर सगावे.
Tyavr video ahe channel vr pahava
@@krushimitravishal Thanks 🙏🙏
Vishal sir
बोला ना दादा
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
Sir favarni Kashi karaychi ya vishaya var video tayar kra
Bkich
Vishal bhau kontya district madhe rahto tu.
Anand nagar
Ahmanadngar
@@krushimitravishal mi pan ahemadnagar M.TECH agri engg VNMKV Parbhani
विशाल भाऊ कपाशीला शंभर दिवस झाले आहे आणि शंभर दिवसानंतर कोणती कोणती विद्राव खाते सोडायची ही माहिती सांगा
05234
00:52:34 ड्रिपद्वारे एकरी 4 किलो सोडले. काय फायदा होईल?
Sarv fayde
👍Boron 20% cha kadhi Aani kiti drip ne vapar karaycha kapsat
Ful language
tata बहार व महाधान फ्लॉवरिंग स्पेसिल यांचं compneshin चालेल का
Ho
bhau pate lagat astyana kont khat best rahnr
123216
Khup Chan dada
Dhanywad
Sir nano technology fertilizer par video banao
Nkich
Kitknashka sobat khatachi phawani Jamel ka?
Ho
भाऊ 15 ते 20 बोंडे आहेत 3 फवारनित कोणते खत द्यायचे सांगा
Samjle nahi
सर 12.61.00+ 52.34 मिक्स चालेल का
नाही जमत
केळी वर पण विडिओ बनवा
Br bhau
मॅग्नेशियम 13 40 13 एकत्र चालेल का
Chalel
Sir 5vi favarni karaychi ahe kont khat vapru
Tyavr video ahe
विद्याव्य ख़तचा फवरनी मधे आपन जे insectiside वापरतो त्याला रिजल्ट भेटेल ना सर ख़त मुळे कई कंटेन तर कमी नाही होत ना?
Bheteo
कापुस 70दिवसाचा आहे खत कोणते सोडावे please reply dya
हो
05234 घ्या
Dhanyawad sir
एकरी पाच किलो चालेल का
19 19 19 ani 126100 mix marlet chalel ka
Ho
सर विद्राव्य खत ड्रीप द्रारे सोडला की रासायनिक खतांचे गरज नाही का?
कपशी वाढ अन् जास्त प्रमाणात फुटवे साठी फवारणी कोणती घेऊ
कीटकनाशक सोबत चालते का
Ho
सर कपाशी वाढ साठी कोनती फवारणी करावी अन् जास्त प्रमाणात फुटवे
Soon
माझी कपाशी 90 दिवसाची झाली.मला 12.61.00 हे खात द्यायला जमेल का.व 3 रे खात द्यायला जमेल का,
Nhi 134013 dya
Bhau.vahad.kami.aahe.pate.60!galale.4favani.keli.acephet.imamectin.hexaconazol.palanofix.boro.chi.ata.konti.favarni.karavo.vahadi.sathi.patya.sathi
Kashyasathi favarani kartay
@@krushimitravishal kapashi.sathi.
ड्रीपने सोडताना पाणी किती घेयाचे सागा
200 liter
आमचा कपाशीला 100 दिवस झाले आहेत, आता पाते पण आहेत आणि बोंड पण तयार झाले आहेत तर कोणत विद्राव्य खत द्यावे
0050 ghya
छान आहे
Dhanywad
दादा नंबर द्या ना
आमच्या कपासील 50 दिवस झाले आहे कोणते विद्राव खत वापरावे
1261
bhau kapsala 20 te 30 bond ahet konta gheu
134013
डेलिगेट सोबत घेऊ का
ok bhau
Dhnywad
कापसाची वाढ चांगली आहे पण माल कमी आहे कोणती फवारणी करावी
Tyavr vr video ahe pahava
विशाल सर माझी कपाशी 90 दिवसाची झाली आहे कोणते विद्राव्य खत वापरायला
05234
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
धन्यवाद सर
@@krushimitravishal
70 दिवस झालेत कोणते खत सोडावे
102626
कपाशी 4फुट आहे आणि पातेगळ न होता वाढीसाठी कोणते खत फवारावे प्लीज उत्तर द्या
Tyavr video ahe pahava
माझा कापूस 80 दिवसाचा आहे कोणते खत वापरावे
102626 टाका
Shewtch khat kont deu
1026262
@@krushimitravishal 3 bags urea +2 pottash+1 bags single super posphate mix krun dil tr chalel ka
@@krushimitravishal aatach dil mi 102626
सर काल मी फवारणी केली आहे थिरीपस साठी परंतु फवारणी झाल्यानंतर 2 दोन तासांनी पाऊस आला तर काही परीनाम होईल का स्टिकर वापरले होते परंतु पाऊस आला 2 तासांनी त्यामुळे थोडं वाटत कि फवारणी चांगली होईल का ते फवारणी झाल्यानंतर किती तास पाऊस आला नाही पाहिजे
Kahi farak padnar Nahi Bhau
Mipan marli Hoti favarni pan Kahi jhal Nahi favarni 100%lagi jhali
Yeil results
Thanks sir
Dhnywad
आमच्या कपाशीला 60 दिवस झाले कोण फवारणी साठी कोणते खत वापरावे
त्यावर तिसरी फवारणी करा चॅनेल वर विडिओ आहे
सर तुमचा मोबाईल नो. द्या सर तुमच्या शी थोडं बोलने होते
7499293900 onlya whatsapp
Good
Dhanywad
माझीकपासी पण गंगा आहे आणि माल कमी आहे आता मी काय मारू
Kaskay
जप 🙏🏻णाम
Dhanywad
माझ्या कापासी चि वाड कमी झाली आहे मला ऊपाय सांगा
Tyasathi khate taka
सर आता कापुस पन 90 दिवसांचा झाला आहे खत 4 था डोस कोनता द्यावा पोटयाश युरिया का दुसरा आता खत डोस करावा का नाही 90 दिवस झाले त्यामुळे कापसाची वाढ कमी आहे
विसाल दादा टेप विद्राव्य खतांचा व्हिडिओ बनवा जसे की पहिलीपासून विद्राव्य खत कसे दिले ते आता माझा अनुभव सांगतोय मला मी पहिल्यांदा 19=19=19 दिले नंबर 2=12=0=61 नंबर 3==13= 40 =13==4 नंबर 0=52=34==5 नंबर 13=0=45 ==5 नंबर 00=50 =0 या अशा खतांचा वापर करतो मी बरोबर आहे का याच्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज विशाल सर तुम्ही एकच नबर माहिती देतात मी योगेश पाटील 🙏🙏
एकरी किती उत्पन्न येते योगेश पाटील तुमचं
लागवड किती तारखेची आहे
कापूस वाठ होत नाही काय करायचं आहे
Tyavr aple video ahet te pahave
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
60 दिवसाचा कापूस आहे 12 6100सोडले आहे नंतर किती दिवसाला कोणते खत सोडावे
10 दिवसानी
कपास उंच वाढत आहे,तर तिची वाढ थांबवून चांगले फुल पात्या लागण्यासाठी काय करायला पाहिजे
चमत्कार
सर मी संकेत बीटी 13जून ला लागवड केली आहे पण मनावी तशी वाढ होत नाही व पिवळेपणा दिसत आहे यावर काय फवारणी करावी
Paus
छान माहिती दिली भाऊ
धन्यवाद सर
धन्यवाद
Verinice
Thank You
छान माहिती दिली आहे दादा
Dhanywad
छान माहिती दिली 👍