उन्हाळी कांदा लागवड संपूर्ण नियोजन / Umhali kanda lagvad sampurn mahiti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 43

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Месяц назад +1

    सर, अतिशय सुंदर अप्रतिम सुरेख सुंदर अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @yogeshkolase4704
    @yogeshkolase4704 Месяц назад +10

    सर 30 35 टन कोणाचे उत्पादन झाले त्याचा व्हिडीओ बनवा plzzz म्हणजे आम्हाला ही तसे नियोजन करायला❤❤

    • @RushikeshJogdand
      @RushikeshJogdand Месяц назад +3

      आरे दादा 250 क्विंटल वर नाही होऊ शकत

  • @manohargavit2857
    @manohargavit2857 Месяц назад +1

    एक नंबर महिती सर

  • @dilipdangade5294
    @dilipdangade5294 Месяц назад +4

    दुसऱ्या खतव्यवस्थापनात 8.21.21 चा वाफर केला तर चालेल का ?

  • @sandipkhedkar4914
    @sandipkhedkar4914 Месяц назад +1

    Sir 'mahadhan croptek cha formula' waparla tr chalal ka.....mahadhan ne suggest kelela formula

  • @amolkokate8653
    @amolkokate8653 Час назад

    पोलिस हे औषध फवारणी साठी शिफारस आहे का? कारण विदर्भ मधे जी विषबाधा झाली ती ह्याच घटकामुळे झाली होती.
    बाकी माहिती खूप उपयोक्त होती.

  • @shivamgandule7536
    @shivamgandule7536 Месяц назад +3

    Sar kadhi 8/21/21 sangata tar kadhi २०/२०/१३

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      कोणतेही घ्या सर मस्त आहे

  • @Ramshete
    @Ramshete Месяц назад +2

    सर सध्या नोहेंबर मध्ये कोणता कांदा लावावा

  • @veershivraj6957
    @veershivraj6957 Месяц назад +5

    जिभेला हाड नाही.

  • @manohargavit2857
    @manohargavit2857 Месяц назад +1

    कोबी पिक नियोजनावर एखादा व्हिडीओ बनवा सर

  • @शेतकरी-ट3थ
    @शेतकरी-ट3थ 20 дней назад +2

    मी आपले बी टाकले आहे 300

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 5 дней назад +1

    ऊन्हाळी कांदा कधी लावावा कळवा

  • @pandharijadhav28
    @pandharijadhav28 25 дней назад +1

    फेब्रुवारी मध्ये उसात कांदा आंतरपीक घेता येईल का ? 4.5 फूट सरी मध्ये. मार्गदर्शन करावे

  • @AdmiringCheeseBoard-ch1rr
    @AdmiringCheeseBoard-ch1rr Месяц назад +1

    रोप खत व्हिडिओ बनवा

  • @rangapatil4912
    @rangapatil4912 Месяц назад +1

    साहेब कांद्याची जात सान्गा...

  • @RohidasShelar-d4b
    @RohidasShelar-d4b Месяц назад +13

    एवढा कांदा निघु शकत नाही

  • @nitindevdhe1590
    @nitindevdhe1590 Месяц назад +1

    😮😮😂

  • @nitindevdhe1590
    @nitindevdhe1590 Месяц назад +5

    आमची शेती करायला घ्या खर्च आम्ही करणार 20 टन कांदा आमचा उरलेला 15 तुमचा

  • @gamsic_Beast.official
    @gamsic_Beast.official Месяц назад +1

    Sr kanda made tana nashak hi a goli bajjee a kanasa tananashaka marte

  • @sunilsomase7339
    @sunilsomase7339 14 дней назад

    पाणी कसे दयावे स्पीकलर का फ्लो ने का ठिबक

  • @gokuljaybhaye4498
    @gokuljaybhaye4498 Месяц назад +1

    सर सुरुवातीला 0:0:50 चालत नाही ना.