Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Ssp -2 bag 10 26 26- 2 bagSilicon 50 kgPotash 1 bag Sulfer 5 kg
छान माहिती
Good Morning Sir
छान माहिती,❤ ता संगमनेर जि अहमदनगर
सर माझा कांदा 30ते 32 दिवसाचा आहे मी 8दिवसापूर्वी खत व्यवस्थापन केले 1एकरला दोन दाणेदार + निर्मलच 1बकेट +10किलो सल्फर टाकले आहे. 2दिवसापूर्वी ग्रोमर+चिलमिक्स+साफ अशी फवारणी केली आहे... मला मार्गदर्शन करण्यात यावे 🙏🙏
आता पाण्यातून 12 61 सोडा एकरी 5 किलोननंतर पुढील पाण्यात दुसरे खत व्यवस्थापन कराउद्या येणारी विडिओ बघा
Sir drip che khat niyojan sanga
नमस्कार सर मस्त माहिती दिली 30 ते 60 दिवसाचा व्हिडिओ टाका सर लाल कांद्यासाठी वाल्मीक कुशारे सावरगाव निफाड तालुका जिल्हा नाशिक
सर तुमचा मागचा कांद्याला कोणता रोग पडला आहे 🙄
पहिला डोसाला mop टाकले आणि दुसऱ्या ला पण टाकले तर काय होईल(जय किसान )... दयानंद पवार कोतुळ ता. अकोले. जि. अहमदनगर
डिसेबर महिन्यात कोण्याता जातीचे कांद लावावे पंचगंगा की दुसरे
Kanda 1 mahinyacha zala aahe pahila dose konta deyacha lal kanda sir
सर तुमचा नंबर मिळेल का. जेणे करुन मला पूर्ण. माहिती घेता येईल. सर मी सटाणा तालुक्यातील. ब्राम्हण गावं. येथून बोलतं आहे आणि तुमचा व्हिडीओ पाहत आहे.
जर १०:२६:२६ घेतले तर चालेल का
सर लागवडीला जर कोंबडी खत टाकल तर त्या नंतर चा डोस कोणता घ्यावा... कृपया मार्गदर्शन करावे..
हो नक्कीच विडिओ मध्ये सांगितले ले खत व्यवस्थापन करा
24:24नंतर 15दिवसांनी10:26:26नंतर वजन वाढी साठी mop द्या
Soundame tal malegaon dist nashik
16.16.16= 50 किलोSilcon =25 किलो युरिया= 1 किलोSalfar=10 किलोटाकल गेलं भाऊ खतदुसरा खत नियोजन थोड लवकर सांगा भाऊरा .वाजदरे. विजयपुर ता.साक्री.जि.धुळे.
हो नक्कीच उद्याच चॅनल विडिओ येईल
सर शेन खंत 6र्टाली टाकले आहे 1ऐकर 11गुंठे शेतात आता काय द्यायचे कांदा 8दिवस झाले लाऊन
आता पहिले खत व्यवस्थापन करून घ्या
सर माझा कांदा 2 महिने झाले आहे तरी पुसरा डोस कोणता दयवा
नाशिक जिल्यातून
आळेफाटा तालुका जुन्नर ( किल्ले शिवनेरी)
श्रीगोंदे तालुका
MH 15 Nashik
धन्यवाद 🙏🤗🌱❤️
कांदा मर होत आहे काय ऊपाय
खार पाणी आसले कोणता भेसळ ढोस कांदा लागवड चा वेळेस टाकावा गावरण कांदीला
Sir तुमचं गाव कुठल आहे मी जुन्नर मधला आहे
मालेगाव जि नाशिक
धन्यवाद ❤️🌱🤗🤗
हा डोस बरोबर वाटत नाही...24:24:00:08 - 110:26:26 -1सागरीका दानेदार १० किबेनसल्फ -१० कि ह्युमिक योग्य आहे
Ssp -2 bag
10 26 26- 2 bag
Silicon 50 kg
Potash 1 bag
Sulfer 5 kg
छान माहिती
Good Morning Sir
छान माहिती,❤ ता संगमनेर जि अहमदनगर
सर माझा कांदा 30ते 32 दिवसाचा आहे मी 8दिवसापूर्वी खत व्यवस्थापन केले 1एकरला दोन दाणेदार + निर्मलच 1बकेट +10किलो सल्फर टाकले आहे. 2दिवसापूर्वी ग्रोमर+चिलमिक्स+साफ अशी फवारणी केली आहे... मला मार्गदर्शन करण्यात यावे 🙏🙏
आता पाण्यातून 12 61 सोडा एकरी 5 किलो
ननंतर पुढील पाण्यात दुसरे खत व्यवस्थापन करा
उद्या येणारी विडिओ बघा
Sir drip che khat niyojan sanga
नमस्कार सर मस्त माहिती दिली 30 ते 60 दिवसाचा व्हिडिओ टाका सर लाल कांद्यासाठी वाल्मीक कुशारे सावरगाव निफाड तालुका जिल्हा नाशिक
सर तुमचा मागचा कांद्याला कोणता रोग पडला आहे 🙄
पहिला डोसाला mop टाकले आणि दुसऱ्या ला पण टाकले तर काय होईल
(जय किसान )... दयानंद पवार
कोतुळ ता. अकोले. जि. अहमदनगर
डिसेबर महिन्यात कोण्याता जातीचे कांद लावावे पंचगंगा की दुसरे
Kanda 1 mahinyacha zala aahe pahila dose konta deyacha lal kanda sir
सर तुमचा नंबर मिळेल का. जेणे करुन मला पूर्ण. माहिती घेता येईल. सर मी सटाणा तालुक्यातील. ब्राम्हण गावं. येथून बोलतं आहे आणि तुमचा व्हिडीओ पाहत आहे.
जर १०:२६:२६ घेतले तर चालेल का
सर लागवडीला जर कोंबडी खत टाकल तर त्या नंतर चा डोस कोणता घ्यावा... कृपया मार्गदर्शन करावे..
हो नक्कीच विडिओ मध्ये सांगितले ले खत व्यवस्थापन करा
24:24
नंतर 15दिवसांनी
10:26:26
नंतर वजन वाढी साठी mop द्या
Soundame tal malegaon dist nashik
16.16.16= 50 किलो
Silcon =25 किलो
युरिया= 1 किलो
Salfar=10 किलो
टाकल गेलं भाऊ खत
दुसरा खत नियोजन थोड लवकर सांगा भाऊ
रा .वाजदरे. विजयपुर ता.साक्री.जि.धुळे.
हो नक्कीच उद्याच चॅनल विडिओ येईल
सर शेन खंत 6र्टाली टाकले आहे 1ऐकर 11गुंठे शेतात आता काय द्यायचे कांदा 8दिवस झाले लाऊन
आता पहिले खत व्यवस्थापन करून घ्या
सर माझा कांदा 2 महिने झाले आहे तरी पुसरा डोस कोणता दयवा
नाशिक जिल्यातून
आळेफाटा तालुका जुन्नर ( किल्ले शिवनेरी)
श्रीगोंदे तालुका
MH 15 Nashik
धन्यवाद 🙏🤗🌱❤️
कांदा मर होत आहे काय ऊपाय
खार पाणी आसले कोणता भेसळ ढोस कांदा लागवड चा वेळेस टाकावा गावरण कांदीला
Sir तुमचं गाव कुठल आहे मी जुन्नर मधला आहे
मालेगाव जि नाशिक
धन्यवाद ❤️🌱🤗🤗
हा डोस बरोबर वाटत नाही...
24:24:00:08 - 1
10:26:26 -1
सागरीका दानेदार १० कि
बेनसल्फ -१० कि
ह्युमिक
योग्य आहे