LIVE : Chhagan Bhujbal अजितदादांना डावलून देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 26

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 17 дней назад +1

    अजितदादा पवार चा जाहीर जाहीर निषेध

  • @RameshKarre-jb8pl
    @RameshKarre-jb8pl 18 дней назад +9

    छगन भुजबळ भाजपासोबत गेले त्याचे स्वागत आहे ओबीसी तर्फे

  • @समाजकारण-ढ2झ
    @समाजकारण-ढ2झ 18 дней назад +2

    यावरून एकच गोष्ट सिद्ध होते , अजितदादा आणि त्यांचे मित्र पक्षांनी मिळून भुजबळ साहेबांचा गेम केलाय हे सिद्ध होते . आता फडणवीस साहेब भुजबळ साहेब आक्रमक होवून वेगळा निर्णय घेवू नये म्हणून फक्त पोचारा फिरवायचा काम करताना दिसतायत

  • @VilasRaut-pp5oc
    @VilasRaut-pp5oc 18 дней назад +5

    ओबीसी समाजाच्या हक्काचे संरक्षण केलं भुजबळ जय ओबीसी

  • @Vitthalmuley-pz6nh
    @Vitthalmuley-pz6nh 18 дней назад +3

    माहायुतीच बळ भुजबळ

  • @Vij472
    @Vij472 18 дней назад +1

    महायुती ने मार्ग दर्शक मंडळ बनवून भुजबळ यांना नेमावे. मंडळाला कॅबिनेट दर्जा द्यावा.

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 18 дней назад +11

    भाजप सोबत जावे.फडणवीस साहेब न्याय देतील. ते ओबीसींवर अन्याय करणार नाही.

  • @pradeepborkar6883
    @pradeepborkar6883 18 дней назад +6

    आता अजितदादाची राष्ट्रवादी देखील फुटणार. बीजेपीने एक मंत्रीपद भुजबळ साठीच ठेवले आहे.

    • @ashokdeshamukh317
      @ashokdeshamukh317 18 дней назад

      भाजपने छगनराव ह्यांना घेऊ नये आणी मंत्रीपद देऊ नये.कारण हा फक्त पदासाठी लाचार आहे.

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 18 дней назад +9

    ओबीसी ने भाजपसोबत जाण्यास काही अडचण नाही

  • @RajwardhanPawar-l8z
    @RajwardhanPawar-l8z 18 дней назад

    केंद्रात मंत्री म्हणुन घेतील किंवा गोव्यात राज्यपाल.

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 18 дней назад

    रात्रीस खेळ चाले हाच या सर्व गोष्टींचा गंभीर अर्थ आहे. Yana त्यांना भेटण्यासाठी घालमेल ka?are उघडपणे भुमिका declRe करुन मोकळं ka hot नाही. Ahun kay मुहूर्तच nahi का ala?

  • @SanjayNagolkar-w3u
    @SanjayNagolkar-w3u 18 дней назад +1

    Chhagan bhujabal yana skl amravati district OBC patiba😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Sjadhav5290
    @Sjadhav5290 18 дней назад +1

    मंत्रीपदासाठी बोबलतोय

  • @SanjayNagolkar-w3u
    @SanjayNagolkar-w3u 18 дней назад +1

    Chhagan bhujabal bjpmde gelyas amravati district mdil skl OBC yana patiba jo nirnay gheyi to obc na
    Many😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 18 дней назад +1

    Obc/मराठा/etc.,जातीचे he राजकारण kadhi संपणारच nahi ka ?efficiency, should be the ओन्ली criteria no जातीय आरक्षणाची मागणी कधिच विचारात/ समावेश करणे mhnje DIRTY POLITICS GAME IS A DISGRACE TO GOVERNESS STABILITY?

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 18 дней назад +1

    जाऊ घा हो छगन पक्ष बदलु आहे तेच काय खर बसुधा घरी त्यावर बोलणं बंद करा वय झालय दुसऱ्याना संधी देलं हे चांगल आहे

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 18 дней назад

    #* भूजबळ यांनी पक्षश्रेष्ठी म्हणून अजित पवार यांची भेट न घेता सरळ मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणं म्हणजेचं हे भूजबळ यांचं एक दबावतंत्र आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 18 дней назад

    देहाची लाचारी
    अंधभक्तीचा ठेवा
    उघड दार देवा आता
    उघड दार देवा

  • @bkadu8861
    @bkadu8861 18 дней назад

    Chagan kiti natk karto kbhurchisathi kay kay karto aare ltu mhatara salana tuse dede karnyache vay antu mantri padasathi kay natk karto sarv obc samjyavar dhaklu deun kurchisathi natk chalu aahe tuz houdena bakiche obc netyana mantri tula dil nahi tar tu evda akantadav karto jata laj vatayala pzahije tula sarv kahi seatakadech aasle pahijet he kay bach ghar aahe ka labad OBC chya nave khapvato bavlat OBC nete tyacha mage ji dhartat OBCMetyana tyach swatach bhavitwavy aahe ka nahi chagan labad ladga aahe