Live : Walmik Karad सोबतचा त्या आरोपीचा तपास पूर्ण, काय सापडलं?| Vishnu Chate | Santosh Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 22

  • @skadam124
    @skadam124 4 часа назад +13

    आणूजा ताई तपासात गोलमाल आहे कराडाचे पोलीस काहीही वाकड करू शकत नाही तुमचे सामील सरांना खास मुलाखत ग्रहमंत्र्यांची घेयला सांगा

  • @sachindongre9267
    @sachindongre9267 3 часа назад +4

    अद्याप मोबाईल जप्त केला नाही...... आश्चर्य

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 4 часа назад +9

    राष्ट्रवादी अजितदादा पूर्ण पाठीशी आहे त्यामुळे काही होणार नाही

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 3 часа назад +2

    अनुजा आज ओंकार वाबळे दिसलाच नाही ,तुमच चॅनेल आज फक्त अभिजीत कंरडे व ओंकार वाबळे मुळेच एक नंबर आहे

  • @vishalbodake6016
    @vishalbodake6016 2 часа назад +3

    फडणवीस काही करू शकत नाही वाटत कराडने पैसे दिले वाटतं

  • @nickpop23
    @nickpop23 3 часа назад +4

    पुढचं बीड म्हणजे हिंगोली-कळमनुरी! बांगर गॅंग ने मुंडे कराड चा आदर्श घेतलाय. तिथे पोलीस प्रशासन बांगरया ताब्यात आहेत त्यामुळे अश्याच घटना होणार आहेत, लिहून घ्या.

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 2 часа назад

      कीतीही टारगेट करा वंजारी समाजाला काही फरक पडत नाही

    • @nickpop23
      @nickpop23 2 часа назад +2

      @ मी कोणालाही टार्गेट करत नाहीये. पण तुम्ही खरं बोललात, कि वंजारी समाजाला काहीही फरक पडत नाही. पडला असता तर देशमुख प्रकरणात थोडी माणुसकी दाखवली असती, तुम्हालाही मुलंबाळं असतील, तुमच्या सोबत असं काही घडू नये अशी देवाला प्रार्थना करतो 🙏

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 56 минут назад

      ​@@lahuandhale7092 aadhi melele vanjari ch hote re, tumhala kuthe farak padla.

  • @dattahumbe2636
    @dattahumbe2636 4 часа назад +1

    Your.description.is.well.....nice

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 3 часа назад +1

    हो, लहानपणी ते एकत्र गोटया खेळत होते.

  • @tanajiraomane663
    @tanajiraomane663 3 часа назад

    देवा भाऊ अभिनंदन!!!

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 3 часа назад +1

    कोणी नाही फडणवीस साहेबांना मुन्नी बात केली

  • @arunghode236
    @arunghode236 4 часа назад +4

    Santosh Deshmukh yancha photo tya doghasobat nasava

  • @amolbhosekar548
    @amolbhosekar548 4 часа назад +1

    Mumbai Tak Ne Home Minister Chi Press Ghyavi

  • @sominathshinde9913
    @sominathshinde9913 Час назад

    Anaji pant ch abhinadan purn prakaran dablyabadal😂😂

  • @Hk64
    @Hk64 Час назад

    Sab kuch golmaal hai

  • @NikilKadam
    @NikilKadam Час назад

    Mumbai tak ya munda la jail mada taka aagodar v ya davindra la ghare basava aamacha chauke zale aame tumla voting kala ta pn ajat dada pawar v cm laksht thav jar tume lokane munda la jail mada nahe takala jar yana sapot kala tr all mahshatra mada BJP v ncp cha supada saf honar

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 4 часа назад +1

    High अनुजा