कांग्रेस वाले बोलत होते, संविधान खतरे मे है, लोकशाही संपली वगैरे, पण फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले. जनतेने खूप विश्र्वासाने तुम्हाला बहुमत देऊन सरकार मध्ये बसवले. तुम्ही जनतेचा विश्वास घात केला असे वाटत नाही का ?
मिडीयात जरुर सगळ्यानी सांगावे परंतु रीतसर तक्रार झाली तरच कारवाई होते.निदान आपण विचारू शकतो की तुम्ही काय कारवाई केली. सुरेश धस रोज नविन नविन लफडी बाहेर काढतात. पण रीतसर पुरावे दिले नाही तर रीझलट झीरो.
सुरेश धस बिनधास बोलतात तसे छगन मामा पण बिनधास बोलतात शेवटी ते सगळी मिली भगत, एकाच घरातील आहेत त्यांची नाराजी लगेच दूर होईल व हेच उद्या लंडनला जातील व सूम मधे बसतील. ग्लासाला ग्लास लाऊन पित बसतील
सर्व पापी मध्ये टाका यांनी माणुसकी विकून खाल्लिये- एक परळीकर ईमानदार वंजारी 🙏🙏 समाजाला लागलेली कीड आहे ही देव करो आणि कष्ट करणाऱ्या सामान्य वंजारी जनतेला लवकर समजो
@@rohitk9730 कोण आहे criminal होयरे ,आणि याचा तुझ्याकडे काही पुरावा असेल तर जा की सी आय डी कडे ,त्यांचा वेळही वाचेल आणि तपास सोपा होईल, तू कोण वकिल, जज आहेस का एखाद्याला आरोपी ठरवून लगेच शिक्षापण द्यायला, खरं खोटं ,चांगलं वाईट यातील फरक करायला शिका अगोदर, आणि जातीवर कशाला जाताय आडनाव शोधून????
जनतेला लुटलं मान्य आहे,पण स्वतःच्या मामीला पण सोडलं नाही.😢
आता तरी वंजारी सुधारतील अशी अपेक्षा करू या.
देवा पंत याना पाठीशी घालणे बंद करा सगळा परळी 10-25 लोकांच्या मूळे बदनाम झालाय याना मोक्का लावा
अती झाले होते अति तिथे माती होतच असते
कांग्रेस वाले बोलत होते, संविधान खतरे मे है, लोकशाही संपली वगैरे, पण फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले. जनतेने खूप विश्र्वासाने तुम्हाला बहुमत देऊन सरकार मध्ये बसवले. तुम्ही जनतेचा विश्वास घात केला असे वाटत नाही का ?
मिडीयात जरुर सगळ्यानी सांगावे परंतु रीतसर तक्रार झाली तरच कारवाई होते.निदान आपण विचारू शकतो की तुम्ही काय कारवाई केली. सुरेश धस रोज नविन नविन लफडी बाहेर काढतात. पण रीतसर पुरावे दिले नाही तर रीझलट झीरो.
हुकूमशाही हटवा देश वाचवा
सुरेश धस बिनधास बोलतात तसे छगन मामा पण बिनधास बोलतात शेवटी ते सगळी मिली भगत, एकाच घरातील आहेत त्यांची नाराजी लगेच दूर होईल व हेच उद्या लंडनला जातील व सूम मधे बसतील. ग्लासाला ग्लास लाऊन पित बसतील
सर्व पापी मध्ये टाका यांनी माणुसकी विकून खाल्लिये-
एक परळीकर ईमानदार वंजारी 🙏🙏
समाजाला लागलेली कीड आहे ही
देव करो आणि कष्ट करणाऱ्या सामान्य वंजारी जनतेला लवकर समजो
1:31 2:00
मामी तुम्ही काय बोळ्याने दुध पिता का??? कोणीतरी तुम्हाला फसवायला...
हे सगळं सांगायला हीच वेळ सापडली या बाई ला , परंतु धनंजय मुंडे निर्दोष आहेत.
Surname gutte kay apeksha, kara ajun criminals la support baghu kiti divas tikta
Changli Changli log fastat tu kay sangto kelyaa
Guttya
@@rohitk9730 कोण आहे criminal होयरे ,आणि याचा तुझ्याकडे काही पुरावा असेल तर जा की सी आय डी कडे ,त्यांचा वेळही वाचेल आणि तपास सोपा होईल, तू कोण वकिल, जज आहेस का एखाद्याला आरोपी ठरवून लगेच शिक्षापण द्यायला, खरं खोटं ,चांगलं वाईट यातील फरक करायला शिका अगोदर, आणि जातीवर कशाला जाताय आडनाव शोधून????
Promad mahajan kunachi aropi h hi bai...