काही चांगली कारण तरी शोधा. काय पण सांगायचं म्हणून, जागा निवडून येतांनी हे कारण माहित नव्हती का. OBC ची मत घ्यायची निवडून यायचं नंतर... OBC मूर्ख नाहीये
याला किती वर्षे मंत्री केला आता गप्प बसना. पवार साहेब यांनी उपमुख्यमंत्री केलं ग्रह मंत्री केलं प्रदेश अध्यक्ष केलं आणि इतकी वर्षे मंत्री केलं आता दुसऱ्या आमदार ला संधी दिली तर याने गप्प बसावं आता आदळा आपट का करतोय.
ज्या आमदारांनी विरोध केला त्यांचं नाव स्पष्ट करा म्हणजे पुढच्या वेळेस त्यांचा कार्यक्रम करतो आम्ही
अजित.पवार संपणार.जय.ओबीसी.जय.भिम.
नाव सांगा त्याचे
अरे अजित पवार सहा वेळेस उपमुख्यमंत्री राहिला आहे त्याने पण दुसऱ्याला उपमुख्यमंत्री केले पाहिजे आता सर्व ओबीसी घड्याळ बंद पाडणार
भुजबळ यांना मंत्री पदनको करण तरूण उमेदवार यांना केव्हा संधी उपलब्ध होईल हिच वेळ आहे
कुणाच्या ही मंत्री पदाला धक्का न लावता भुजबळ यांना मंत्री पद द्या
काही चांगली कारण तरी शोधा. काय पण सांगायचं म्हणून, जागा निवडून येतांनी हे कारण माहित नव्हती का.
OBC ची मत घ्यायची निवडून यायचं नंतर... OBC मूर्ख नाहीये
वास्तविक अजित पवारांनाचं मंत्रिमंडलातून काढले पाहिजे,
OBC Wagh Bhujbal Saheb ❤❤
भुजबळ साहेब आणि ओ बी सी बांधव यांची मते निवडणुकीत चालली मग आता का दुखतंय ?
दादा ला राम राम
6 वेळा उपमुख्यमंत्री भोगलं आता तरुण पिढी ला संधी दया
विनाकारण इतर आमदारा वर ढकलू नको विनाकारण त्यांचा सुपडासाफ होईल
रुपाली चाकणकर ला लय माहिती आहे😂
येवल्याचा कॅनल बंद पडतो का काय काय माहिती येवल्याचा कॅनन भुजबळ च्या जवळच ओबीसी नेते सरकारनेच सर कॅनल बंद पडला तर काय करायचं
ओबीसी मत चालतात भुजबळ नको वारे दादा
बऱ्याच ठिकाणी मैत्री पूर्ण लढती झाली आहेत
आमदार यांना खरंच राजीनामा द्यायचा आहे तर द्या मग पाहू !
नाशिक मध्ये भुजबळ फक्त
कृपया अश्या भाकड कथा सांगू नका,,,,
भुजबळ यांचे लाड आतापुरे झाले आहे
शिवसेना हा मंत्री स़ोडुन गेल्या मुळें ह्याचे हाल झाले
आता नवीन तरुण पिढी निर्माण झाली पाहिजे तुम्ही त्यांना स्वतःही. पुढे आणा
एक भुजबळ सगळं उलटं पालट करू शकतात
दादांनी योग्य निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद
यानंतर भुजबळ निवडून देणे कठीन होईल याचा विचार करावा व पक्ष सोडू नये पक्षातच राहावे याच मोठेपणा आहे
येणाऱ्या.सर्व.निवडणूकीत अजित.पवारचा.
पक्षाचा.खुळखुळा.होणार.😅😅
समाजाची जरा बाळगा.
न्हाय बाळगली तरी तुम्हाला पद मिळत राहील . काही काळजी करू नका.
दादांनी चांगला निर्णय घेतला छगन
एकदा मंत्री पद दिले नाही तर नाराज, पंचवीस वर्षाचा तरुण आरक्षण मूळे घरी आहे तो किती नाराज आहे याच आकलन करावे
😂 अतिशय सुंदर विचार आहे.
Sunetra pawar yana dile tyach kay
दादांचा निर्णय योग्य.
Amdarachya ad padu naka
एकही भुजबळ सभा घेऊ शकत नाही प्रचार साठी जिथे प्रचार केला की तिथला आमदार पडतो
सोन्याचा पावडर चांदीचा दांडात गायब झाला भुजबळ साहेब आता काय करावा
भुजबळांचा विचार झेंड्यात गुंडाळून जाण्याचा असावा । नवीन लोकांना द्यावी की संधी ।।
हा जुना खुळखुळा किती दिवस वाजवायचा, आजितदादांनी ठाम राहाव
दादांना विनंती काय करतो बघूनच द्या जनतेला😂
याला किती वर्षे मंत्री केला आता गप्प बसना. पवार साहेब यांनी उपमुख्यमंत्री केलं ग्रह मंत्री केलं प्रदेश अध्यक्ष केलं आणि इतकी वर्षे मंत्री केलं आता दुसऱ्या आमदार ला संधी दिली तर याने गप्प बसावं आता आदळा आपट का करतोय.