सोलापूर जिल्हा भाजप काल आणि आज सोलापूर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ. १) माढा - जिल्ह्याचा ग्रामीण भाग पारंपरिक काँग्रेस व राष्ट्रवादी चा मतदारसंघ. देशाचे नेते शरद पवार यांनी 2009 साली विजयी. - 2014 साली देशात मोदी लाटेत शरद पवारांनी माढा मधून माघार घेतली व विजायसिंह मोहिते पाटील(मा.उपमुख्यमंत्री) यांना उमेदवार केले पूर्ण भाजप चे वातावरण असताना मोहिते पाटील निवडून आले. - 2019 ला रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये विनाअट प्रवेश सातारा जिल्ह्यातील माणूस ज्याला कोणी ओळखत नव्हतं त्या रणजित निंबाळकर ला निवडून आणले, सांगून माळशिरस मधून 1 लाख मताचा लीड दिला व कधीही भाजपकडे नसलेला मतदारसंघ भाजपच्या ताब्यात दिला. - 2019 माळशिरस विधानसभा कधीही भाजप चा उमेदवार निवडून न येणारी जागा, बाहेरच्या बीड जिल्ह्यातील ज्याला कोणी ओळखत नव्हता अशा राम सातपुते ला पक्षाचा आदेश मानून निवडून आणले. - सोलापूर जिल्हा परिषद भाजप शिवसेना युतीकडे मोहिते पाटील यांनी आणली घरातील 3 सदस्य सह 8 सदस्य पक्ष बदलले म्हणून आपत्रतेची कारवाई झाली पण जि परिषद भाजप कडे आणली. - पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप चे आमदार समाधान अवताडे याना निवडून आणले. - 2019 ला बारामती व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार केला सोलापूर निवडून आणले. - संपूर्ण जिल्हा भाजपमय केला 2019 विधानसभेत 6 आमदार भाजप चे आले त्यात ग्रामीण मधून 6 व महायुती चा 1 आमदार होते 2024 ला लोकसभेला माढा मतदारसंघात तत्कालीन खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर जनतेत प्रचंड नाराजी होती, जनभावना वारंवार भाजपच्या वरिष्ठांना सांगूनही उमेदवार बदलला नाही म्हणून कुटुंबात वाद होऊन काहीजण राष्ट्रवादी मध्ये गेले - 2024 ला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले लोकसभेला भाजप च्या प्रचाराला नेते देवेंद्र फडणवीस अकलूजला आले होते त्यावेळी रणजीतसिंह मोहिते त्यांच स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उभे होते पण मुद्दाम स्वागत स्वीकारले नाही गाडी थांबवली नाही सर्व जनतेपुढे अपमान केला गेला त्यामुळे पुढे देशाचे पंतप्रधान मा.मोदींजिच्या सभेला रणजीतसिंह उपस्थित राहिले नाहीत कारण पक्ष संघटनेकडून रिस्पॉन्स दिला नाही. - रणजीत सिंह यांचे कडे प्रचाराची कोणतीही जबाबदारी दिली नाही त्यांना विचारात घेतले नाही समोर परीवरतील उमेदवार होता म्हणून अविश्वास दाखवला गेला - 2024 ला माढा लोकसभेतील 6 आमदार महायुतीचे असताना भाजप उमेदवाराचा पराभव झाला. - 2024 ला माळशिरस विधानसभा मतदारसंघात आ.राम सातपुते विरोधात नाराजी होती, उमेदवार निवडून येत नाही यावेळी स्थानिक भूमीपुत्र म्हणून कोणालाही उमेदवार द्या अस सांगून ही तोच उमेदवार दिला तो पडला.लोकसभेला सोलापूर ला पराभूत झालेने राम सातपुते जनतेच्या संपर्कात नव्हते. - 2024 ला रणजितसिंह मोहिते यांना प्रचारात सामावून घेतले नाही दुर्लक्ष केल्याने सोलापूर लोकसभेला पराभव झाला,ग्रामीण मध्ये 6 जागा महायुती चा पराभव झाला -2019 ला सोलापूर जिल्ह्यातील 2 खासदार 6 आमदार भाजपचे व 1 आमदार शिवसेनेचे होता. 2024 ला 2 खासदार पराभूत ग्रामीण चे महायुती चे सहा आमदार पराभूत झाले व शहर मधील भाजप चे आमदार फक्त निवडून आले. रणजीत सिंह मोहिते 2019 ला भाजपा मध्ये आल्यानंतर 2 खासदार व 7 आमदार निवडून आनले होते आता 2024 ला त्यांचा कडे पक्षाने दुर्लक्ष केल्याने 2 खासदर पराभूत व महायुतीचे 6 आमदार पराभूत झाले क्षमता असून त्याचा वापर पक्षाकडून करून घेतला नाही.अजुनही पक्ष संघटनेचे जबाबदारी दिली तर जिल्हा पूर्ण भजपमय करण्यास ये सक्षम आहेत. त्यांच्या परिवाराने केलेली चूकी त्यांना सामावून घेतले तर पक्षाचा फायदा आहे.आगामी नगरपालिका, पं समिती व जिल्हा परिषद मध्ये त्यांची मदतच होणार आहे कारवाई झाली तर पार्टी चे नुकसान होणार आहे.
संयमी नेतृत्व रणजित दादा, 100 फडणवीस आले तरी मोहिते पाटील यांचे काहीही करू शकणार नाही. मोहिते पाटील यांना हरवणे अशक्य असल्याने असल्या काड्या करायचे चालू आहे
Mohite patil mule 6aamdar aale mahavikas aaghadiche .yavarun lakshat yete ki sampurn rajyat bjp chi hava hoti pan solapurat mohite patlachi hava hoti .
@@pritampalange8523 bangyala विकायला काढला हे चालते आणि घेणारी aulad janmla ali nahi chalat ka .... उगीच 28 वर्षी आमदार झाला नाही आणि दोन ताकद एक असताना 1लाख 8 हजार 566 मते घतेलते
मोहितेपाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील फार सोजवळ व्यक्तीमत्व आहेत ते संपणार नाहीत दादासाहेब मंत्री असतानी कित्येक मंत्री व जनतेला मदत केलीया हिशोब नाही व जाहिरात नाही राम चाही आमदार केला परंतु रामला जाण नाही विसरला तुला ऐक दिवस दिसेल आपण कोण होतो काय झाल आपण काय बोलतोय अन्न च खातोना तुझ्या मुळ जिल्ह्याच वाटोळ झालरे
मोहीते नी पंढरपूर मध्ये महाविकास आघाडी चा उमेदवार पाडला! बंडखोरी करायला लावली तेची परतफेड सुरू झाली! रामभाऊ जबरदस्त आहे. लवकरच मोहीते ला जेरबंद करा आणि ते रामभाऊ तुम्ही कराल याची खात्री आहे. मोहीते जिल्हा चा मालक बनायला चालला होता. रामभाऊ आगे बडो!
शरद पवारचा आर्धा पक्ष आमच्या मोहिते पाटलांमुळे आहे । शरद पवार ला गणितात पकडत नाही आम्ही अकलुजकर। अजित पवार मुळे मोहिते पाटलांना टार्गेट केल जात आहे। राम सातपुते उत्तम आहेत पन त्यांनी मोहिते पाटलांबद्दल बोलन योग्य नाही । आम्हाला निंबाळकर नको होते एवढच। पन फडनवीसांनी ते एकल नाही । सोलापुर जिल्हात भाजप भक्कम हवी असेल तर माहिते पाटलांशिवाय ते शक्य नाही । मोहिते पाटील घरान ही सोलापुर नव्हे तर सर्व महाराष्ट्रात एक सुसंस्कृत घराण म्हणुन ओळखल जात न जात-पातीच राजकारण न कोनाबद्दल अपमानास्पद बोलन। फडनवीस यांनी एवढ कडु होउन वागन फायद्याच नाही।
बोगस गप्पा... बोगस चैनल... मोहिते-पाटलांची भूमिका ही मोहिते-पाटलांची नसून सोलापूर जिल्ह्यातील व माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेची आहे. पूर्ण माहिती घेऊन विश्लेषण करत जावा.
@ मग फडणवीस शिखंडी आहे मराठा चेहरा लावुन एकनाथ ची नावाखाली मत घेतली आणि मुख्यमंत्री झाला आणि आता अजित डाव्या साईड ल आणि एकनाथ उजव्या साईड ल बांधलाय त्यापेक्षा शकुनी बरा ना आमच्यासाठी मराठ्यांची राष्ट्रवादी झिंदाबाद✌️✌️
सोलापूर जिल्हा भाजप काल आणि आज
सोलापूर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ.
१) माढा - जिल्ह्याचा ग्रामीण भाग
पारंपरिक काँग्रेस व राष्ट्रवादी चा मतदारसंघ. देशाचे नेते शरद पवार यांनी 2009 साली विजयी.
- 2014 साली देशात मोदी लाटेत शरद पवारांनी माढा मधून माघार घेतली व विजायसिंह मोहिते पाटील(मा.उपमुख्यमंत्री) यांना उमेदवार केले पूर्ण भाजप चे वातावरण असताना मोहिते पाटील निवडून आले.
- 2019 ला रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये विनाअट प्रवेश सातारा जिल्ह्यातील माणूस ज्याला कोणी ओळखत नव्हतं त्या रणजित निंबाळकर ला निवडून आणले, सांगून माळशिरस मधून 1 लाख मताचा लीड दिला व कधीही भाजपकडे नसलेला मतदारसंघ भाजपच्या ताब्यात दिला.
- 2019 माळशिरस विधानसभा कधीही भाजप चा उमेदवार निवडून न येणारी जागा, बाहेरच्या बीड जिल्ह्यातील ज्याला कोणी ओळखत नव्हता अशा राम सातपुते ला पक्षाचा आदेश मानून निवडून आणले.
- सोलापूर जिल्हा परिषद भाजप शिवसेना युतीकडे मोहिते पाटील यांनी आणली घरातील 3 सदस्य सह 8 सदस्य पक्ष बदलले म्हणून आपत्रतेची कारवाई झाली पण जि परिषद भाजप कडे आणली.
- पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप चे आमदार समाधान अवताडे याना निवडून आणले.
- 2019 ला बारामती व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार केला सोलापूर निवडून आणले.
- संपूर्ण जिल्हा भाजपमय केला 2019 विधानसभेत 6 आमदार भाजप चे आले त्यात ग्रामीण मधून 6 व महायुती चा 1 आमदार होते
2024 ला लोकसभेला माढा मतदारसंघात तत्कालीन खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर जनतेत प्रचंड नाराजी होती, जनभावना वारंवार भाजपच्या वरिष्ठांना सांगूनही उमेदवार बदलला नाही म्हणून कुटुंबात वाद होऊन काहीजण राष्ट्रवादी मध्ये गेले
- 2024 ला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले लोकसभेला भाजप च्या प्रचाराला नेते देवेंद्र फडणवीस अकलूजला आले होते त्यावेळी रणजीतसिंह मोहिते त्यांच स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उभे होते पण मुद्दाम स्वागत स्वीकारले नाही गाडी थांबवली नाही सर्व जनतेपुढे अपमान केला गेला त्यामुळे पुढे देशाचे पंतप्रधान मा.मोदींजिच्या सभेला रणजीतसिंह उपस्थित राहिले नाहीत कारण पक्ष संघटनेकडून रिस्पॉन्स दिला नाही.
- रणजीत सिंह यांचे कडे प्रचाराची कोणतीही जबाबदारी दिली नाही त्यांना विचारात घेतले नाही समोर परीवरतील उमेदवार होता म्हणून अविश्वास दाखवला गेला
- 2024 ला माढा लोकसभेतील 6 आमदार महायुतीचे असताना भाजप उमेदवाराचा पराभव झाला.
- 2024 ला माळशिरस विधानसभा मतदारसंघात आ.राम सातपुते विरोधात नाराजी होती, उमेदवार निवडून येत नाही यावेळी स्थानिक भूमीपुत्र म्हणून कोणालाही उमेदवार द्या अस सांगून ही तोच उमेदवार दिला तो पडला.लोकसभेला सोलापूर ला पराभूत झालेने राम सातपुते जनतेच्या संपर्कात नव्हते.
- 2024 ला रणजितसिंह मोहिते यांना प्रचारात सामावून घेतले नाही दुर्लक्ष केल्याने सोलापूर लोकसभेला पराभव झाला,ग्रामीण मध्ये 6 जागा महायुती चा पराभव झाला
-2019 ला सोलापूर जिल्ह्यातील 2 खासदार 6 आमदार भाजपचे व 1 आमदार शिवसेनेचे होता.
2024 ला 2 खासदार पराभूत ग्रामीण चे महायुती चे सहा आमदार पराभूत झाले व शहर मधील भाजप चे आमदार फक्त निवडून आले.
रणजीत सिंह मोहिते 2019 ला भाजपा मध्ये आल्यानंतर 2 खासदार व 7 आमदार निवडून आनले होते आता 2024 ला त्यांचा कडे पक्षाने दुर्लक्ष केल्याने 2 खासदर पराभूत व महायुतीचे 6 आमदार पराभूत झाले
क्षमता असून त्याचा वापर पक्षाकडून करून घेतला नाही.अजुनही पक्ष संघटनेचे जबाबदारी दिली तर जिल्हा पूर्ण भजपमय करण्यास ये सक्षम आहेत. त्यांच्या परिवाराने केलेली चूकी त्यांना सामावून घेतले तर पक्षाचा फायदा आहे.आगामी नगरपालिका, पं समिती व जिल्हा परिषद मध्ये त्यांची मदतच होणार आहे कारवाई झाली तर पार्टी चे नुकसान होणार आहे.
मग आता का नाही आली राष्ट्रवादीची एकही सीट
आता का नाही झाला सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी
केली तेवढी मदत पुरे झाली
बरोबर
@@udaymohite9947 mag konachya alet
असले कितीतरी सातपुते येऊन गेले पण काही फरक पडला नाही आणि पडणार पण नाही.
Brand Mohite Patil ❤
Trend Mohite Patil ❤
Sharad Pawar brandchi aaj Kay zhala aahe?
मोहिते पाटील ब्रॅण्ड
अश्या लोकांना पार्टीत पुन्हा कधीच घेऊ नये हे एकनिष्ठ राहणारे नाहीत
लका राम्या त्यो जानकर पार घायला आला पण निवडून नाही आला स्थानिक असून पण आणि तु तर बीड चा तुझं पार्सल गेल बीड ला
भाजप वाली शेट्ट उपसा म्हणाव मोहिते पाटील यांची
राम भाऊला बाईने पाडलं आणि तुम्ही मोहिते पाटलांचे माफ काढताय सोलापूर जिल्ह्यात फक्त मोहिते पाटीलच किंग मेकर आहेत..
@@GaneshDevkar-gv8id अमेठीतुन पण एका बाईनं तुमच्या रा गा ला झोपवाला होता
रामभाऊ सातपुते.... Great 🚩🚩
ग्रेट सातपुते
ज्यांनी निवडुन आणले त्याच्यावर उलटलेला सातपुते जय श्रीराम राम सातपुते निवडुन येउन देऊ
सातपुते उटांचा मुक्का घ्यायचा नसतो
संयमी नेतृत्व रणजित दादा, 100 फडणवीस आले तरी मोहिते पाटील यांचे काहीही करू शकणार नाही. मोहिते पाटील यांना हरवणे अशक्य असल्याने असल्या काड्या करायचे चालू आहे
1000 रणजित दादा म्हणजे 1 शरद काका.
100शरद काका म्हणजे 1देवेंद्र.😊😊
ED cbi चा मुख्यमंत्री @@rajpardeshi1843
Sharad Pawarna Vangi todayla pathavla Fadnisanni.
@@rajpardeshi1843 घी शेट्ट आणि ये पहाट
मोहीते पाटील ब्रँड आहे 🔥🔥🔥
मोहिते पाटील यांना संपवणारे स्वतः संपले इतिहास आहे
Only mohite patil 🔥
ओन्ली मोहिते पाटील
महाराष्ट्रातली घराणेशाही संपली पाहिजेत
हो, आंबेडकर पण त्याचे प्रतीक आहे
मग पहिला फडणवीस, विखे पाटील, श्रीकांत शिंदे, अजित पवार, तटकरे, पटेल, महाडिक, मुंडे, महाजन, निलंगेकर, पाचपुते, पिचड, नाईक हे अगोदर संपले पाहिजेत
Adhi Ranjitsinh mohite patil yancha Rajkiya pravas bgha... Paksh sanghatne pasun survat ahe... Amdarki pahili nahi...
Mohite patil hyancha ram satpute kahehe vakada karu shaknar nhi
राजीना द्याचा असतो .. घ्याचा सगळ्यात मोठा अपमाना आहे ... आता नी 5 वर्ष आहे .. राम सातपुते 😂😂 विधान परिषधे वरती.. 😂😂
Jara tari laj acel na ram satpute la tr rajkaran sodun dai mhanava. 6 mahinyat 2 vela padlay to
@@SachinGhorapade-c4t 108000 mat ghetli aahet tyane baherun yeun .. Aata 5 varsh pn vidhan parisha dhevarti to yenar aahe .. Ghabru nakos ..
घराणेशाही संपणार......
हॅलो महाराष्ट्र थोडं मापात बोला
मोहिते पाटील म्हणजे सामान्य जनता
रणजितसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे नेते आहेत ,त्यांच्यासाठी आमदारकी असली काय ,आणि नसली काय ,फरक पडत नाही आम्हाला. Only mohite patil आम्ही सातारकर
😂😂😂 मग का सोडली नाही आमदारकी सत्ते फुढे शनापण चालत नाही
@@manojpatil5248😂😂😂😂😂
फडणवीस la vichara @@manojpatil5248
फक्त माहीती पाटील
तुमची माहिती, रिपोर्ट चुकीचा आहे, यांना काही फरक पडत नाही, 😂😂
जय श्री राम....
Mohite patil mule 6aamdar aale mahavikas aaghadiche .yavarun lakshat yete ki sampurn rajyat bjp chi hava hoti pan solapurat mohite patlachi hava hoti .
Only Mohite Patil brand
मानल बुवा सातपुते
याला निवडुन आणतात ते कस संपतील हाच संपणार आहे…. करारा जवाब मिलेगा
राम भाऊ सातपुते 🕉️🪷🚩
King of solapur..only mohite patil 🎉🎉❤
हॅलो महाराष्ट्र चा लोकांना काय एपिसोड करावा याच ज्ञान कमी पडतय असं वाटतंय
मोहिते पाटील यांना संपवायला रामभाऊ ला 10 जन्म घ्यावं लागेल
दिया भुजनेसे पहले फडफडाता हैं,,, हे यालाच बोलतात.. ते हे विसरले आहेत की त्यांचा बाप विजयसिंह मोहिते पाटील आहेत ते
@@AVI-STAR 😂😂😂
मोहीते पाटील म्हणजे एक पक्ष आहेत असे किती सातपुते आले नी गेले.
ata gele te divas rahatil fakta athvani te yetya divsat disel ani tyachi suruvat zaliy 😂😂😂😂😂
आता पक्ष देवा भाऊ चया पायाखाली लोळून घेतोय 😂😂😂😂😂
Only Mohite Patil
❤
शंकरराव मोहिते पाटील याचा सुद्धा याच मतदार संघ तुन पराभव झाले होते ?
अरे त्या राम्या च राजकारण संपल आहे..आणि तुम्ही मोहिते पाटील संपले असे सांगत आहात😂
सोलापूर जिल्ह्याला लागलेली किड कायमची संपली पाहिजे ...ती किड संपावायची ताकद फक्त रामभाऊ सातपुते यांच्या मध्ये आहे....
Khre ahe kid shbd yogy ahe 😂😂😂😂😂
Tyala bolaychi akkal ahe ka
@@pritampalange8523 bangyala विकायला काढला हे चालते आणि घेणारी aulad janmla ali nahi chalat ka .... उगीच 28 वर्षी आमदार झाला नाही आणि दोन ताकद एक असताना 1लाख 8 हजार 566 मते घतेलते
मोहितेपाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील फार सोजवळ व्यक्तीमत्व आहेत ते संपणार नाहीत दादासाहेब मंत्री असतानी कित्येक मंत्री व जनतेला मदत केलीया हिशोब नाही व जाहिरात नाही राम चाही आमदार केला परंतु रामला जाण नाही विसरला तुला ऐक दिवस दिसेल आपण कोण होतो काय झाल आपण काय बोलतोय अन्न च खातोना तुझ्या मुळ जिल्ह्याच वाटोळ झालरे
मोहीते नी पंढरपूर मध्ये महाविकास आघाडी चा उमेदवार पाडला! बंडखोरी करायला लावली तेची परतफेड सुरू झाली! रामभाऊ जबरदस्त आहे. लवकरच मोहीते ला जेरबंद करा आणि ते रामभाऊ तुम्ही कराल याची खात्री आहे. मोहीते जिल्हा चा मालक बनायला चालला होता. रामभाऊ आगे बडो!
भुका
बाकी काही नाही पण एवढ्या मोठ्या प्रमाणात EVM घोटाळा करून सुद्धा मोहीते पाटीलांनी 6 आमदारांचा वादळात दिवा लावला ते जास्त झोंबतंय भाजपला 😅💯
हे कस मुद्दाच बोललतात तुम्ही 😂😂
रामभाऊ मस्त
Only Mohite patil
म्हणूनच यांना लाचार आणि आपलेच ऐकणारे कार्यकर्ते लागतात आपल्या घरात खासदारकी रहावी म्हणून चाळीस वर्षे विरोधी असलेल्या अनेक नेत्यांना जवळ केले
Brand mohite patil traind mohite patil 🔥
Only deva bhau
बीडच, पार्सल घेवून जाणे😂😅
Nice
Only mohite patil
जय श्री राम.
त्या राम सातपुते ला लोकसभेला जेवढी मतं पडली नाहीत त्याहून कितीतरी पट अधिक लोकांशी मोहिते पाटीलांचे घरगुती संबंध आहेत. ते कसे काय संपतील 😅😅
राम भाऊ 💪💪
बाई नी पाडल 😅😅😅
मोहिते पाटील यांना संपवायला गेलेलेच संपलेत २ वेळा पराभूत केलंय त्यांनी😂😂😂
बाई नी पाडल 😅😅😅
आमदार करून चूक झाली
बस....::
याला ६ वर्षापूर्वी कोण ओळखत होत?
असले शंभर सातपुते आले तरी मोहिते पाटलांचे काहीही वाकड करू शकत नाही.
हॅलो महाराष्ट्र ' मोहिते पाटलांची राजकारणाची मुळ (रूट) इतकी या मतदार संघात खोल गेली आहेत, की कुणाच्या एका यूट्युबवर चर्चेने फरक पडेल,
@@dilipdesai7266 ajun 10 varsh arkshi aahe .. Mulbil sagli nighanr .. Lok ugavtya suryaa namskar karnari aahe sata nahi ... Ki vikas nahi ghari fkt tapariche udhghatan .. Karne barshi lagan yevdhch karaych..
@@PDK1007ugavata surya kadi badalel sangata yet nahi
शेट घ्या भाजप वाले आणि राम्या ल पण चारा😂
Mohite patil brand aahe ❤
Brand only deva bhau
@arunbanait5171 kel ghe
राक्षस सातपुते आहेत ते राम सातपुते नाहीत
Dr.rambhau mla2024❤
बिडच पार्सल बीड ला पाठवा 😂😂
रामभाऊ सातपुते हेच माळशिरस ला योग्य आहेत
Ravana la maryala RAM ch lagto
संपले कोण?
सातपुतेचा गुजराती बाप जरी आला तरी मोहिते पाटील संपत नसतो
पडळकर आणी राणे काय म्हंटला माहित आहे ना कोठे अस्थे..😂
Mohiteni agodarach raginama dyayla pahije hota
खर आहे मग मग जायचं कोठ ...😂
मोहिते कुटुंबा ची सुपारी वाजवते . निरपेक्ष पत्रकारिता नाही . युजलेस चॅनेल :
मी धिक्कार करतो .
Next election parent mohite patil samptayt
ही बाई सुपारी घेऊन बोलत आहे मोहीते पाटील आणि पवार घराणे सपावयला अजून कोणी जन्माला आलेले नाही
संपले रे 😂😂😂
शरद पवारचा आर्धा पक्ष आमच्या मोहिते पाटलांमुळे आहे । शरद पवार ला गणितात पकडत नाही आम्ही अकलुजकर। अजित पवार मुळे मोहिते पाटलांना टार्गेट केल जात आहे। राम सातपुते उत्तम आहेत पन त्यांनी मोहिते पाटलांबद्दल बोलन योग्य नाही । आम्हाला निंबाळकर नको होते एवढच। पन फडनवीसांनी ते एकल नाही । सोलापुर जिल्हात भाजप भक्कम हवी असेल तर माहिते पाटलांशिवाय ते शक्य नाही । मोहिते पाटील घरान ही सोलापुर नव्हे तर सर्व महाराष्ट्रात एक सुसंस्कृत घराण म्हणुन ओळखल जात न जात-पातीच राजकारण न कोनाबद्दल अपमानास्पद बोलन। फडनवीस यांनी एवढ कडु होउन वागन फायद्याच नाही।
Lutaru sagale sampavale pahijet
Navin lutaru tayar n hota lokanche kam karnare lokpratinidhi pahijet
Jay shriram...only mohite-patil..
बोगस गप्पा... बोगस चैनल... मोहिते-पाटलांची भूमिका ही मोहिते-पाटलांची नसून सोलापूर जिल्ह्यातील व माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेची आहे. पूर्ण माहिती घेऊन विश्लेषण करत जावा.
Mango mango mango lachra hoke mango
Bj0 chhya gandiy d nahi
हा कायमचा संपणार
राम सातपुते
सातपुते म्हणजे १ शेट 😆😆😆 आणि हॅलो महाराष्ट्र म्हणजे बुधवार पेठ
आईघलेनो काहीही हेडिंग देत जाऊ नका नाहीतर तुमच्यावर बातमी करावी लागेल
Ha channel GODI MEDIA aahe. Pahu naka ha channel
Ram satpute kattra ahe
सातपुते थोड्याच दिवसात तालुक्यातून गाबळ आवरणार तर
10 आमदाराचा पार्टी मध्ये काय उपटणार मोहिते.... इथे शरद चे वांदे आहेत
@ पांडव पण ५ च होते सोबत फक्त कृष्ण होता ✌️✌️✌️
@@Bhajapत्यांचा सोबत देव होता इथे तर हे सत्तेचे शकुनी आहेत
@ मग फडणवीस शिखंडी आहे मराठा चेहरा लावुन एकनाथ ची नावाखाली मत घेतली आणि मुख्यमंत्री झाला आणि आता अजित डाव्या साईड ल आणि एकनाथ उजव्या साईड ल बांधलाय त्यापेक्षा शकुनी बरा ना आमच्यासाठी मराठ्यांची राष्ट्रवादी झिंदाबाद✌️✌️
जय श्री राम...