मोहिते-पाटलांच्या कडेलोटाची तयारी ! Amit Kale | Ram Satpute | Ranjitsinh Mohite-Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 106

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 18 дней назад +25

    पक्ष म्हणून विधान परिषद सदस्यत्वाची नेमणूक रद्द करा तरच धडा मिळेल नाहीतर उपयोग काय?? बाहेरच्यांना असे मानाचे पान देणे म्हणजे मराठा समाज मते देणार नाही. आधी ही घराणे शही पश्चिम घाट आहे ती गाडा... जनता दरबार नक्की साथ देईल... जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय...

  • @manikmhetre3004
    @manikmhetre3004 18 дней назад +15

    मोहिते पाटलांनी भाजपाला 2019 ला खासदार, आमदार, जिल्हा परिषद दिली याचा ही उल्लेख होणं गरजेचे आहे

  • @avinashnalawade997
    @avinashnalawade997 18 дней назад +31

    मोहिते पाटील यांच्याशिवाय जिल्हा पूर्ण होऊ शकत नाही याची जाणीव संपूर्ण जिल्हा जाणून आहे.

  • @vishalnalwade2959
    @vishalnalwade2959 18 дней назад +30

    रणजितसिंह मोहिते पाटील यांच भविष्य उज्ज्वल आहे.चिंता करण्याची गरज नाही.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 18 дней назад +13

    ईतर पक्षा मधुन भाजपा मध्ये जे लोक येतात त्यांना भाजपा जास्त महत्त्व देते त्या मुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज होतात कारण एक प्रकारे त्यांच्या वर अन्याय होतो हि वस्तुस्थिती आहे.

  • @subhashmisal4429
    @subhashmisal4429 18 дней назад +20

    पाच वर्षांपूर्वी ते आमदार झाले का मोहिते पाटलांनी आमदार केले

  • @virendrapatil7318
    @virendrapatil7318 18 дней назад +10

    मोहिते पटलांशिवय महाराष्ट्राचे राजकारण अपूर्ण आहे अस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलच नाही तर ते खर आहे मोहिते पतलांवरची कारवाई भाजपला पुढील 100वर्ष पद्वरणारी नाही कारण bjp la कधीच मोहिते पाटील अन् त्यांची लोकप्रियता कळली नाही

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 18 дней назад

      😂😂काय राव भल्या भल्यांची लोकप्रियता लयाला जाताना सर्व जनतेने पाहिली आहेत.राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही..

  • @kartik051
    @kartik051 18 дней назад +3

    राम भाऊ 💪💪

  • @vishalvajale
    @vishalvajale 7 часов назад

    Only रणजितसिंह मोहिते पाटील कट्टर समर्थक ❤

  • @dhananjaypatil3682
    @dhananjaypatil3682 18 дней назад +17

    देवेंद्र फडणवीस चा बाप आणि रामभाऊ सातपुते चा बाप एकत्र आले तरी मोहिते पाटलांचे झाट वाकडे करू शकत नाहीत😂😂

    • @UmeshShinde-vq2gf
      @UmeshShinde-vq2gf 18 дней назад

      कट्टर समर्थक मोहिते पाटील कट्टर समर्थक

    • @sahebraodeshmukh8648
      @sahebraodeshmukh8648 18 дней назад

      मुख्यमंत्री देवैंद्र फडणविस याचे साडुचा जावाई आहे राम सातपुते
      म्हणुण
      फडणविसाचे वशिल्यामुळे फडफडतोय

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 17 дней назад +1

      आपल्या भावना समजतात तरीही आपण योग्य भाषा वापरून विचार मांडावेत.समजूतदारपणा आपणास मोठेपण देत असते.

  • @SahebKolekar
    @SahebKolekar 15 дней назад

    RAMBHAU ❤❤❤❤❤

  • @rajumisal2682
    @rajumisal2682 18 дней назад +27

    अरे बाबा हा मोहिते पाटलामुळेच आमदार झाला आणि माज केला त्यामुळे दोन्ही वेळेला पडला

  • @pravinsonkamble9717
    @pravinsonkamble9717 15 дней назад +1

    मोहिते घरानी भाजप खुप मोठे जनाधार मिलवूं दिले बीजेपी ने ह्या घराचा सन्मान केला पाहिजे होता खाजदारकी मोहिते घरात Bjp द्यायला पाहीजे होत आणि हा बावळट राम सातपुते ला माळशिरस विधानसभेला न देता मोहिते पाटील सांगतिल त्याला उमेदवारी हवी होती

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 18 дней назад +8

    अमित जी, आपले मत, विश्लेषण योग्य आहे.मोहिते पाटील यांनी पक्ष द्रोह केला आहे.पदे भाजप कडून घेऊन गद्दारी करणं योग्य नाही.धन्यवाद.

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 18 дней назад +20

    पत्रकार साहेब किती सुपारी घेऊन बोलत आहे भा ज प ने मदत केली म्हणजे त्यांच्या घरचे दिले का

  • @vilaskadam229
    @vilaskadam229 18 дней назад +26

    जनमताचा पाठींबा मोहिते पाटील परिवाराचे बाजूने आहे कोणी कितीही बोंब मारली तरी हे शक्य नाही

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 18 дней назад +3

    सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, जळगाव कोल्हापूर इ जिल्ह्यांचे विभाजन झाले पाहिजे.

  • @Shivratnapatarn
    @Shivratnapatarn 18 дней назад +7

    कोणाच्या जीवावर निवडून गेले ते पण saga🙏.

  • @RohanmaskeHR99
    @RohanmaskeHR99 18 дней назад +8

    Mohite patlacha nad karayach nahi rambhau

  • @GaneshSuryavanshi-y4l
    @GaneshSuryavanshi-y4l 18 дней назад +27

    मला आस वाटतय कि आका महाराष्ट्र एकिकडे आणि सोलापूर जिल्हा एकिकडे आखे मंत्री मंडळ मोहीते पाटील संपवाय बसलय पन आजून मोहिते पाटील कुणावर काहीच बोले नाहीत तरी पण त्यांना संपवायचा घाट हा 2009 पासून चालु आहे पण ज्यांनी मोहीते पाटलाची गदारी केली ते सर्व लोक संपले आहेत उदाहारण माढा करमाळा पंढरपूर सांगोला आस कधी झालयका कि मोहीते पाटलाचे माळशिरस तालुक्यातल शिट पडलय म्हणजे समजून जायाच माहिते पाटील कधी न संपणार रसायन आहे आशि लोकल चैनल वाले रोज माहिते पाटलानर बोलत आसतात पण कधीच ते कुणाला रिपलाय देत नाहीत आणि त्याच्यात फक्त दम आहे कोणता उमेदवार निवडून आणायचा आणि पाढायचा तेही तीन च्यार तालुक्यात आहो ज्याच मतदान तालुक्यात नव्हते त्याना पन ते निवढून आणतात लोक स्वप्न पाहतात त्यांना संपवायची हे कसल अ्चर्य आहे

  • @charudattakhadtare3367
    @charudattakhadtare3367 18 дней назад +1

    भाजप हा रूट वर काम करणारा पक्ष आणि प्रत्यक्ष जरी वर वरचा जबरी टीका सातपुते करत असले तरी , मोहिते पाटील आततायी पणे टीका किंवा विरोध करणार नाहीत. काही होणार जसे आहे तसे चालू राहील.

  • @rahulnagtilak4735
    @rahulnagtilak4735 18 дней назад +5

    Only Mohite patil

  • @vilasmehta9464
    @vilasmehta9464 16 дней назад

    कोणीतरी माजी आमदार सातपुतेना कोणीतरी शांत बसवावे

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 18 дней назад +21

    Je 30 Varshat Mohitena jamla nahi te kam Ram Satpute ne karun dakhawalay.

    • @bharatshinde7
      @bharatshinde7 18 дней назад

      भाजपा शिस्तीचा राहिला नाही.इतर पक्षापेक्षा भाजपा बेशिस्त झाला आहे.

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 18 дней назад +6

      काय केल बाबा ते सांग

    • @shankarpatil3013
      @shankarpatil3013 18 дней назад +1

      फक्त तोडांने बोलून विकास केला असे होत नाही तुझ्या राम सातपुतेनी काय कामे केली ती माळशिरसच्या जनतेला कामाची यादी सांग

    • @rohitmore3464
      @rohitmore3464 18 дней назад

      काय केलं रे अंडभक्ता सांगतो का जरा

    • @rohitmore3464
      @rohitmore3464 18 дней назад

      तुझ्या राम्या न टक्केवारी शिवाय काही केलं नाही

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 18 дней назад

    Har har mahadev 🚩🚩🚩

  • @aslammujawar6574
    @aslammujawar6574 17 дней назад +1

    कृपा करून खऱ्या व योग्य बातम्या टाकाव्यात

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 17 дней назад +1

    राम सातपुते आमदार होत नसतो कमीत कमी जनतेतून तर कारण मत आम्ही देणार आहे... तुम्हीं चॅनल वर काही ही चालवा कडेलोट करणाऱ्याला कडेलोट होईल असं म्हणताय तास कधी होणार नाही.... सातपुते फडणवीस यांनी बीड वरून पाठवलेला एक गुंड आहे आणि आम्ही माळशिरस cha बीड सारखा बिहार होऊ देणार नाही

  • @santoshgurav3624
    @santoshgurav3624 18 дней назад +8

    कडेलोट राहुदे मोहिते पाटलांची उपटायला तयारी सुरू करा

  • @solapurkarajit3460
    @solapurkarajit3460 18 дней назад +3

    काय विकास केला राम सातपुते यांनी सांगा जरा ?

  • @jayantkulkarni8530
    @jayantkulkarni8530 18 дней назад +3

    शरदचंद्रजी पवार साहेब व मोहीते पाटील एकत्र आल्यास भाजपा सरकार संपेल, मोहीते पाटील ही महाराष्ट्राची शान आहे तर पवार साहेब हे महाराष्ट्राचे जगाच्या दृष्टीने ओळखपत्र आहे.आठवत का १०६ घरी बसविले होते.पवार मोहीते एकत्र आल्यास केंद्र सरकार सुध्दा गडगडेल हे माहीत असल्याने मोदीजी मोहीते पाटलांवर कारवाई करू शकत नाहीत.

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 18 дней назад +13

    100 फडणवीस आणि भाजपा यांच्या मध्ये तेवढी क्षमता नाही, मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याची,

    • @by89564
      @by89564 18 дней назад

      म्हणजे आपणास हे म्हणावयाचे आहे की रणजीत मोहिते यांना पक्षातून निष्कासित करने भाजपाला शक्य नाही.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 18 дней назад +1

      देवेंद्र जी ना हलक्या त घेऊ नका

    • @udaymohite9947
      @udaymohite9947 18 дней назад

      Kalki tula atta

  • @Bhajap
    @Bhajap 18 дней назад +11

    मोहिते पाटील कधीही न संपणारा ब्रँड 🎉🎉🎉

    • @udayrajpise6836
      @udayrajpise6836 18 дней назад +3

      मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂

    • @Bhajap
      @Bhajap 18 дней назад +4

      @ दाखव संपवून मग फडणवीस ल म्हणावं🤗🤗🤗

  • @narayanmore1737
    @narayanmore1737 18 дней назад +33

    सोलापूर जिल्हा विकून खाणारे मोहिते

    • @shankarpatil3013
      @shankarpatil3013 18 дней назад

      @@narayanmore1737 जिल्ह्यातील इतर मंडळीनी काय खाल्ले त्यांच्याबरोबर तु पण खाण्यासाठी बस

    • @Tkmisal
      @Tkmisal 17 дней назад

      Konala vikala

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 18 дней назад +1

    आपापसातील लाथाळ्या मध्ये ही मंडळी इतकी व्यस्त आहेत की महाराष्ट्र गया भाडमें! सगळीच सफाई व्हायला हवी.

  • @struglersala9997
    @struglersala9997 18 дней назад +2

    "शाट" पुते 😂

  • @amarbhange4457
    @amarbhange4457 18 дней назад +6

    BRAND मोहीते पाटील 👑✌️

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 17 дней назад +3

    आता राम सातपुते पूर्ण हयातीत आमदार होणे होणार नाही किमान माळशिरस मध्ये

  • @ganeshtingare4571
    @ganeshtingare4571 18 дней назад +3

    Mohite patil tikechh rajkaran nahit karat kevha, mhanun te shant aahet, vel aalyavar jyala tyala layaki kalun jail.

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 17 дней назад +1

    तुझं काय तरी चुकतंय 😅

  • @Vvkkkgg9582
    @Vvkkkgg9582 15 дней назад

    Mohite ne rajinama dyava

  • @SwaraYeole777
    @SwaraYeole777 18 дней назад +1

    BJP la jad jail . Mohit patil shi panga .

  • @ganeshtingare4571
    @ganeshtingare4571 18 дней назад +3

    Ha ram satpute ahasan faramosh , yachi layaki nahi mohite patalanvar bolayachi, ya bjp fakt ek gosht jast zhombali aahe.....

  • @ramakant6304
    @ramakant6304 18 дней назад +2

    एक काळ असा होता की या मोहीते पाटील घराणायाची अकलूज/ माळशिरस भागात प्रचंड प्रमाणात दहशत होती,आज जशी बीड मध्ये मुंडे घराण्याची आहे तशीच आणि त्यावर त्यावेळी पेपरमध्ये रकानेच्या रकाने भरुन बातम्या आलेल्या होत्या.

  • @aslammujawar6574
    @aslammujawar6574 17 дней назад +1

    अशी किती भुरटे आले व गेले

  • @onkardeodhar1782
    @onkardeodhar1782 18 дней назад +1

    तासगावच्या प्रताप महाजन, आणि करुण जोरात. याने पण असेच काम केले त्यावर एक व्हिडिओ करा, माधव प्रेस चे राजकारण म्हणून 😂

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 18 дней назад +3

    रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी स्वतःहून आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजेल

    • @GaneshSuryavanshi-y4l
      @GaneshSuryavanshi-y4l 18 дней назад

      आहो भाजप मध्ये येवडा दम नाही त्याचा राजीनामा घ्यायचा आसता तर मागच घेतला आसता मोहिते पाटलानी भाजपला 2019 ला खाजदार दिला एक आमदार दिला पंढरपूर पोट निवडनुकीत एक आमदार दिला आणि त्यांना माहीत आहे मोहीते पाटलाची ताकत आणि सोलापूर जिल्हा परिषद स्थापन झाल्या पासून भाजपकडे नव्हाती तेही दिली आणि कधी या ठीकाणि भाजपच पान पन निवडून आलं नव्हत आणि लोक राजीनामा मागतात आवघड आहे

  • @BalasahebMahale-u1p
    @BalasahebMahale-u1p 18 дней назад

    सिधिडाचा साप होत नाही.

  • @RaybaNikam
    @RaybaNikam 14 дней назад

    कामाचा मायूस रामभाऊ , ❤

  • @HamajatkhanShaikh
    @HamajatkhanShaikh 17 дней назад

    Parabhav nahi zala dokyavar padlay yed

  • @rahulnagtilak4735
    @rahulnagtilak4735 18 дней назад +1

    Paksa ni aapala sabd palala ka he vicara ki jara

  • @Tkmisal
    @Tkmisal 17 дней назад

    Karmala, madha vidhansabhela bjp chya lokani mahayutiche kam kele nahi tyavar video banava😮

  • @Tkmisal
    @Tkmisal 18 дней назад

    Satpute sahebani panchyat samiti nivdanuk ladavavi

  • @ganeshtingare4571
    @ganeshtingare4571 18 дней назад +1

    Bjp madhun baher padun 3 khasdar aanle nivdun mohite patilani aani 5 aamdar aanale tutariche,
    J

  • @ganeshtingare4571
    @ganeshtingare4571 18 дней назад +1

    Ya ram satputela lokanvar tika karun charachet rahayachi savay zhali aahe, dusarr kay ya ramyala jamat nahi tyanule yachyakadun changalya lokanai kay aapeksha thevu naye.

  • @ramdasnanaware1721
    @ramdasnanaware1721 18 дней назад

    Lokanchi gharaneshahicha udo udo karnyachi masikta jat nahi

  • @ganeshtingare4571
    @ganeshtingare4571 18 дней назад +4

    Solapur jilhyat jikade mohite patil tikade jilhyachi satta aasate, hi gosht fadanvisla pachat nahiye mhanun sattecha vapar karun mohite patalana trass dyayachi karname chalu kelet ya shakunini,

  • @RohanDeshmukh-p7t
    @RohanDeshmukh-p7t 18 дней назад

    Rama tula eka ratrit amdar kele tyache bakhshish dile BJP ne mohite patil na

  • @Bapue-dm9lz
    @Bapue-dm9lz 18 дней назад

    Dr.rambhau❤

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan6880 14 дней назад

    बकवास व्हिडीओ

  • @vaibhavkulkarni8551
    @vaibhavkulkarni8551 18 дней назад +1

    रामभाऊ शिवाय पर्यय नाही

  • @rajanoturkar6576
    @rajanoturkar6576 18 дней назад

    Ya Sansthnikana Latha ghalun haklayla pahije....majlet Fadanvis ya Mohite patlala ga.....shivay rahanar nahi

  • @rahulnagtilak4735
    @rahulnagtilak4735 18 дней назад +4

    Only Mohite patil