आघाडी तुटली हे आता घरी येऊन सांगायचं का ? | Amit Kale | Mahavikas Aghadi | Sanjay Raut | Sharad P |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 34

  • @wvasudha9688
    @wvasudha9688 15 дней назад +22

    यांना कोणतीही विचारधारा नाही. मतांसाठी कधी ते हिरवी चादर पांघरतात, कधी भगवी शाल ओढतात.मतदारांनी यांना ओळखून वागावे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 15 дней назад

      अगदी बरोबर.. शपा काँग्रेस खोटं बोलून हिंदूंची मतं घेतात त्याप्रमाणे तेही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालतील. सेक्युलर राहिल्यावर कोणाची भीती नाही . मुस्लिम ‌दहशतवाद

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 15 дней назад +12

    शीर्षक वाचून खूप हसलो 😂😂😂😂😂😂

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 15 дней назад +15

    उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

  • @Geetabarve1955
    @Geetabarve1955 15 дней назад +6

    Shirshak ekdam masta😊😊😊😊

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 15 дней назад +8

    तिन्ही योध्ये, मुख्यमंत्री पदा साठी भांडून भांडून खूप दमले आहेत
    आता महापौर कोणाचा यासाठी परत युद्धाला सुरुवात करण्यापेक्षा,, स्वबळ बोलून काय यश येते का बघू???,, याची चाचपणी चालु आहे 🥱🥱😩😩😩😩😂😂😂😂

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 15 дней назад

    जबरदस्त व्हिडिओ

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 15 дней назад +10

    हौदसे गयी वह बुंदसे कहा आयेगी

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 15 дней назад +6

    आघाडीची 25 वर्षाची गॅरंटी देणारे पाच वर्षातच आघाडी तुटली हे घरी येऊन सांगायचे का बोलू लागले

  • @SRaj326
    @SRaj326 15 дней назад +5

    कॉंग्रेस चेच मोठे नुकसान झाले आहे.

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 15 дней назад +1

    Jay Shriram

  • @anilnewalkar2426
    @anilnewalkar2426 15 дней назад +2

    शरद पवार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका कारण कधी कोणाची वाट लावतील सांगता येत नाही

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 15 дней назад +2

    शरतचंद्र वाकडे हे कधीही सरळ होणार नाहीत आणि संज्याला कायम ऊत येत रहाणार. विनाश अटळ.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 15 дней назад +3

    ** सुंता करून, नमाजपठण करून घर वापसी.
    ** धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का.

  • @ChanduKale
    @ChanduKale 15 дней назад +1

    नसती उठा ठेव. त्यांचे नाव पुढे येते ते त्यांच्या क्षमतेमुळे नसून बेस्ट बकरा म्हणून येते.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 15 дней назад +1

    आघाडी राहिली काय आणी ना राहिली काय, काहीच फरक पडणार नाही, कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ला थोडे फार बरे आहे पण उद्धव ठाकरे यांच्यावर आत कुणाचाच विश्वास राहिलेला नाही.

  • @sunilwarhadpande7079
    @sunilwarhadpande7079 15 дней назад +2

    Ghari yevun nahi kanat sanga.

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 15 дней назад

    खरे मतलबी गद्दार कोण मग ते सांगा

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 15 дней назад +1

    25 वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहणार अशा गप्पा मारणारे कर्ता करविता झोपला म्हातारपणी आता नवीन धावपळ

  • @ChanduKale
    @ChanduKale 15 дней назад +1

    No matter how many somersaults UT and SP try, they have lost all their credibility,

  • @shriramkarve6838
    @shriramkarve6838 15 дней назад +1

    निवडणूक निकाल लागून फक्त दीड महिना झाला.MVA चे तुकडे झाले. हे बेसलेस आहेत. संजय राऊत ऊबाठा 58 याना सेनेतून गचांडी मिळाली आहे.तर शरद पवार यांना बाहेरचा रस्ता एनसीपी ने दाखवला आहे.याना जनता काडीची किंमत देत नाही. तेंव्हा BJP ne सावध पवित्रा घेतला पाहिजे.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 15 дней назад +3

    अमित जी मराठी माणूस व हिंदूत्व हा शिवसेनेचा आत्मा नव्हे श्वास आहे.”पोपट मेला” कोण सांगणार तर ते संजय राजाराम राऊत यांचे खेरीज कोण सांगा बर?शरद पवार काका पेहलवान लंगोट सोडून अर्धी चड्डी च कौतूक करत आहेत.

  • @bhushankher3377
    @bhushankher3377 15 дней назад +3

    तुम्ही हुशार आहात, पण अमूल्य वेळ वाया घालवत आहात.

  • @DilipAghav
    @DilipAghav 15 дней назад +4

    बालिश बहु बायकात बडबडला, उद्धव का पाहून असेच वाटते

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 14 дней назад

    अहो अमित काळे जी, ह्या विश्वासघातक्यांना कां महत्त्व देता, मुंबई -महाराष्ट्रातील जनता, मतदार ह्यांना फाट्यावर मारतात.राउत्या "आम्ही जातो आमुच्या गावा"ह्यातील ३चोरांची भुमिका एकटाच सादर करतोय.मातोश्री, सिल्वर ओक आणि दिल्ली!