इतक्या लौकर मुक्तता मिळणार नाही. यमराज पण यांना घाबरतो. मेल्यावर जेव्हा नरकात जातील तेव्हा यमदुतला सांगतील "अरे सगळी मेहनत तू करतोस, पण त्याच क्रेडिट यमाला मिळतं. तू एक काम कर माझ्या बरोबर युती कर. आपण दोघे मिळून यमाला सत्तेवरून पायउतार करूया आणि तू यम बन आणि मला खजिन्याच्या किल्या दे..." त्यामुळे यम पण म्हणतो, "याला राहूदे खालीच, डोक्याला शॉट नको...."
यांच्या वयाकडे बघून अनुल्लेखाने दुर्लक्ष करणेच योग्य. दुधारी टोचेल अशी टीका करून आपले मनाचा क्षुद्र पणा व्यक्त न करणेच त्यांचे व पर्यायाने सर्वांचेच हिताचे आहे.इतिहासात आणि अंतिम न्यायालयात न्याय होईलच.सर्वे जन:सुखिनो भवन्तु .
अहो या तथाकतीत जाणत्या राजाला आता फक्त स्वतःचे हसे करून घ्यायची सवय लागली आहे, खरं तर त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हावे, राजकारण बरेच शुद्ध होईल, 👍
श्रीकांत जी नमस्कार.चित्रपटाचा पहिला भाग सांगतात . सुप्रीम कोर्टाने याच अमित शहांना निर्दोष सोडलं हा भाग करामती कर सोयीस्कर रित्या विसरतात.असो आजकाल आपण त्वेषाने बाजू मांडता.आवडल.गोवारी ११५ निरपराध चेंगरले गेले त्या पापाचे काय?
💯% बरोबर आहे, सर जी! भारतीय जनतेला काहीच माहिती नाही असे पवारांना वाटते काय ? पवार हे लोकांना उल्लू समजतात काय ? पवार बोलतील ते लोकं खरं मानतील काय? तो जमाना गेला आहे , आणि खरं काय ते लोकांना माहिती असते. धन्यवाद!
अहो जबाबदारीने असेच आयुष्यभर राजकारण करत आलेत हे जेष्ठ वरिष्ठ साहेब पण समाधानी कधीच होऊ शकले नाहीत देवाने पण आरसा दाखवला तरीही उपरती झाली नाही पडळकरांनी बोललेलं चुकीचं नव्हतं हेच स्वतः सिद्ध करत आलेत
अमित शहाना असा प्रतिसाद भेटलाच पाहिजे, कारण त्यांनी आणि मोदींनीच पवाल सर्ख्या दगाफटका करणारा राजकरणीना, आज पर्यंत, "वरीष्ठ नेते," म्हणून मान दिले आहे ... त्यांना, कमाणी करता जास्त, धन गोळ्या करण्यात, ई.डी. ची कार्यवाही केली पाहिजी होती ....
ह्या म्हातार वयात पण शांत बसत नाही. रिस्पेक्ट कमवायची सोडून गमवन्याकडे धावत आहे.
🚩🕉️🚩 जबरदस्त चिरफाड. दुःख याचे आहे की अशे ज्येष्ठ नेते आपल्या महाराष्ट्राचे आहेत.
शरद पवार ३० वर्षांपासून वाट पाहणे [वेटिंगच्या] शर्यतीत पंतप्रधानपदा वरून कायमचे तडीपार झाले आहेत.
@@ranjitjadhav6145 भावी पंतप्रधान आहेतच ना, स्वयंघोषित.
म्हणूनच ही मळभ
आता पृथ्वी वरून तडीपार व्हायची वेळ आली की.
दहशत वादी यांचे सोयरे असतात... त्यामुळे यांची ही तडफड असते.....
आपले विश्लेषण एकदम स्पष्ट आहे... धन्यवाद... 🙏
जावई आहे दाऊद
श्री उमरीकर सर. नमस्कार.
आपल्या पत्रकारितेला खूप धन्यवाद.
सत्य सांगून लोकांना/मतरांना जागे
करणेचे कार्य आपण करित आहात त्या बद्दल धन्यवाद.
अमित शहा कोणताही हिशोब बाकी ठेवत नाहीत म्हणे. हिशोब लवकर पूर्ण करा 👍🏼 लोक वाट पहात आहेत
मी ही वाट पाहत आहे.
छान खरडपट्टी, धन्यवाद 🙏🙏🙏🎉🎉
भटकती... अतृप्त आत्मा.... कधी मुक्त होणार 😡
महाराष्ट्राचे नशिबात आहे का?
😂😢😅@@BekesudhirGovind
😂😂@@BekesudhirGovind
इतक्या लौकर मुक्तता मिळणार नाही. यमराज पण यांना घाबरतो. मेल्यावर जेव्हा नरकात जातील तेव्हा यमदुतला सांगतील "अरे सगळी मेहनत तू करतोस, पण त्याच क्रेडिट यमाला मिळतं. तू एक काम कर माझ्या बरोबर युती कर. आपण दोघे मिळून यमाला सत्तेवरून पायउतार करूया आणि तू यम बन आणि मला खजिन्याच्या किल्या दे..."
त्यामुळे यम पण म्हणतो, "याला राहूदे खालीच, डोक्याला शॉट नको...."
😂😂😂
अगदी बरोब्बर बोललात, तुमचे अभिनंदन! या बेखल नेत्याला जेव्हा लोकांनीच बेदखल केले आहे,तेव्हाच असा थयथयाट होतो.🎉🎉
एकदम सत्य मांडले आपण.
धन्यवाद.
पवार साहेबां कडे आता उकरुन काढण्यासाठी
उकीरडाच राहिला आहे! विवेक तर केव्हाच
संपलेला आहे!
विवेक होता का?😂
विवेक संपलेला नाही सडलेला आहे.
यांच्या वयाकडे बघून अनुल्लेखाने दुर्लक्ष करणेच योग्य. दुधारी टोचेल अशी टीका करून आपले मनाचा क्षुद्र पणा व्यक्त न करणेच त्यांचे व पर्यायाने सर्वांचेच हिताचे आहे.इतिहासात आणि अंतिम न्यायालयात न्याय होईलच.सर्वे जन:सुखिनो भवन्तु .
अहो या तथाकतीत जाणत्या राजाला आता फक्त स्वतःचे हसे करून घ्यायची सवय लागली आहे, खरं तर त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हावे, राजकारण बरेच शुद्ध होईल, 👍
जाणता राजा एकच होता आहे छत्रपती शिवाजीमहाराज . याला जाणता राजा म्हणायची गरज नाही . हा खणता आहे .
@ArunaKhopade-w6g म्हणूनच मी तथाकतीत म्हणालो, महाराजांशिवाय जाणता राजा कोणीही नाही 👍
वाकड्या चे चाटूकार जाणता राजा बोलतात
आता आयुष्यातून रिटायर्ड व्हायची वेळ आलीय की.
@@satishmohite2204मेला तरी चालेल
पवार साहेब तुम्ही आता हास्यास्पद झाले आहेत ,आता तरी जागे व्हा आणि गप्प बसा ना.
ह्याला गप्प बसवावे लागेल तो स्व तः गप्प बसणार नाही हे लक्षात घ्यावे
श्रीकांत जी खूप छान आहे हा तुमचा व्हिडीओ. मनातले बोललात.
कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है
पवारांच राजकारण संपलं 😂😂😂
उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
हा म्हातारा महा नीच आहे
हे मात्र 100 टक्के सत्य आहे.
यमदेव फक्त काळाची प्रतिक्षा करीत आहेत.
@@user-y6h9vyamdev manat ahe ki he byane Nako tithe manun ajun ghewun jat nahiye
काही लाजच राहिली नाही यांना लोक पुढे येऊन यांना विचरणा केली पाहिजे अजूनही ही मंडळी लोकांना अनपढ समजते एव्हढा दणका दिला असून सुद्धा बेस्ट व्हिडीओ 🙏
श्रीकांतभाऊ..उत्तम विश्लेषण..👌👏
जनता. यांना. महापालीकेत सुधा जागा. दाखवणार
श्रीकांत सर, तुम्ही जनतेला समजाउन सांगता हे खरच आवश्यक आहे . जनतेने चांगलाच धडा शिकवला व वयानुसार त्यांना घरी बसवले पण शांत कुठे बसवत...
नीच माणुस कित्ती नीच असू शकतो?
😡
गुणकर्म थोर म्हणून जीवंतपणीच थोबाडाला किड लागलीय.
अहो गल्लीतला टिनपाट च आहे. मिडीया वाल्यांनी मोठा केला.
सर आपण अगदी सत्य बोलत आहे आपल्या विचारासी आम्ही सहमत आहे
महाराष्ट्र कलंक, हा पुरस्कार पवार यांना देऊनच टाकावा 😡
सहमत 👍👍👍🤣🤣🤣
महाराष्ट्र दूषण,भयंकर भ्रष्टाचार्य, अतिशय नालायक,राष्ट्रद्रोही, हिंदूद्वेषी,ईत्यादी विशेषणे देखिल कमीच पडतील,असे कर्तृत्ववान शरदोद्दीन ....
कलंक???? , ऊ ध्वस्त खान
"महाराष्ट्राला लागलेली वाळवी" - शाप
विधानसभा निवडणुकीत पाडाव झाल्यापासून श प भयानक भंजाळले आहेत!
वयाबरोबर उपद्रवमूल्य वाढतंय,बाकी काही नाही.
Correct, It's Nuisance ....
श्रीकांत जी नमस्कार.चित्रपटाचा पहिला भाग सांगतात . सुप्रीम कोर्टाने याच अमित शहांना निर्दोष सोडलं हा भाग करामती कर सोयीस्कर रित्या विसरतात.असो आजकाल आपण त्वेषाने बाजू मांडता.आवडल.गोवारी ११५ निरपराध चेंगरले गेले त्या पापाचे काय?
उमरीकरजी धन्यवाद ,
जाऊ द्या, नका मनावर घेऊ त्या सडक्या थोबाडामागच्या सडक्या विचारांचं, थोडेच दिवस थांबा.
साहेब, चांगले कान उपटले आपण. लाज, शरम ह्या सर्वांच्या पुढे गेलेली (बेशरम) राजकारणी आहे.
अजितदादांनी चांगलीच जागा दाखवलीय करामती काकांना 😂🤣
काका पुतणे एकच आहेत 😂
Cent Govermentne Vora commiticha Ahaval open. Karava karamati kakache karnamebaher kadha
भाजपने शरद पवार यांच्यावर तडीपार म्हटल्याबद्दल अब्रु नुकसानीचा दावा दाखल करायला पाहिजे.
💯% बरोबर आहे, सर जी!
भारतीय जनतेला काहीच माहिती नाही असे पवारांना वाटते काय ? पवार हे लोकांना उल्लू समजतात काय ? पवार बोलतील ते लोकं खरं मानतील काय?
तो जमाना गेला आहे , आणि खरं काय ते लोकांना माहिती असते. धन्यवाद!
जब अपने चारों तरफ "होय साहेब" बोलनेवाले चमचे भर कर रखे होंगे तो हर मूर्ख को लगता है कि वह बहुत smart है।
अहो जबाबदारीने असेच आयुष्यभर राजकारण करत आलेत हे जेष्ठ वरिष्ठ साहेब पण समाधानी कधीच होऊ शकले नाहीत देवाने पण आरसा दाखवला तरीही उपरती झाली नाही पडळकरांनी बोललेलं चुकीचं नव्हतं हेच स्वतः सिद्ध करत आलेत
विनाशकाले विपरीत बुद्धी 😢
अतृप्त आत्मा १००% ह्या च्या पिंडाला कावळा शिवणारच नाही
ज्याला मूठमाती देतात त्याचे पिंड करत नाहीत तेव्हा पिंडाला शिवयचा प्रश्र्नच नाही
दक्षिणा.......
😂😂😂😂😂😂😢😢😢😢
@@nandkumarkulkarni4476 तोच कावळा आहे.
कफन घालायचं.. पिंड नाही ठेवायचा
त्यावेळी काँग्रेसचेच सरकार होती ही जाणीवपूर्वक सांगायला हवे
खूप योग्य शब्दात परखड विश्लेषण
भाऊ एकच नंबर चपराक धन्यवाद
एकदम “ रोखठोक ” ! आपण पवारांना चांगलाच बिलोरी आरसा दाखवण्याचे धारीष्ट्य केलेत!
पवारांच्या राजकारणाची आता चिरफड होत आहे त्यामुळे ते सैरभर झाले आहेत.
Ha शेवटी जातीवर गेला . ही जात तशीच. अमित शहा दाऊद ची मदत घेत नाही.
जनतेने ज्यांना तडी पार केले त्यांना तडीपार हा शब्द सतावत आहे . त्यामुळे हे असे होते आहे.
हेच खरे
पाकिस्तानातल्या दाउद बरोबर संबंध कोणाचे आहेत
श्रीकांतजी धन्यवाद 🙏
अतिशय छान.
योग्य शब्दात समाचार घेतला 🙏🏻
कळवळा येणं साहजिकच आहे कारण तेंचा अलिबाबा हेच होते
13वा बाॉमस्पोट सांगणारे शरदचंद्र.....
यांना मतदार होवू देणार नाही राजकीय इंद्र.....
स्वतःच्याच पक्षाचा आघाडी सरकारचा गृहमंत्री जेलमध्ये होता याची आठवण पवार साहेबांना झाली नाही काय?
वाकड्या निश्चीत अन्न खात नसला पाहिजे म्हणून असली भाषा येते
छान स्पष्टीकरण.
शरद पवार याने महाराष्ट्र आणि मराठे यांचे एवढे नुकसान केले आहे की त्याला देशातुनच तडीपार केले पहीजे
छान विवेचन
सत्य आणि परखड दमदार भाषण
Umrikar,sir aapan samanya nagarikana chhan mahiti deta. Thanks.
कोणाला सोशल मिडिया वर सर्व सामान्य जनते कडून या वयात स्वत: चे वस्रहरण करून घ्यायचे असेल तर घेऊ दे ना . आपण कशाला त्रागा करायचा.
अमित शहाना असा प्रतिसाद भेटलाच पाहिजे, कारण त्यांनी आणि मोदींनीच पवाल सर्ख्या दगाफटका करणारा राजकरणीना, आज पर्यंत, "वरीष्ठ नेते," म्हणून मान दिले आहे ... त्यांना, कमाणी करता जास्त, धन गोळ्या करण्यात, ई.डी. ची कार्यवाही केली पाहिजी होती ....
खूपच अभ्यास पूर्ण विश्र्लेशन
सजंय राऊत यांच्या संगतीने तसे बोलावे वाटले.
अजून दाबून ठेवा व्होरा कमीटी रिपोर्ट अमित शहा मोदी
गांधी घराणं पवार आणि कंपनी हेच खरे मुघल आहेत
Excellent Anyalisis 👌
Yes
सत्याची बाजू तुम्ही समजाऊन सांगितले या बद्दल धन्यवाद
खूप छान विश्लेषण धन्यवाद सर खूप सविस्तर माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
खूप छान विलेक्षण
MY RESPECTED SIR VERY VERY NICE AND REAL FACT NAMASTE 🙏 👌 👏 👍 NAMASTE 🙏 NAMASTE JAY MAHARASHTRA
Sir you are Great ❤❤
११२ आदिवासीचा खूनी शरद पवाराना म्हनायच का?
गोवारी आदिवासी हत्याकांड.
I think you are absolutely right sir and good vishleshan sir 🙏
You have explained very well.Exilent reasons to expose the Chanakya.
Now pawar will be तडीपार फ्रॉम maharashtra politics
जय श्री राम 💐💐🙏
ज्याला विकास करायचा नसतो, त्याच्याकडे विकासाचे मुद्दे कधीच असू शकत नाहीत... विनाशकाले विपरीत बुद्धी.....
योग्य विश्लेषण 👌🏻
Very. GoodComment. Thanks
Clear vishleshan
जबरदस्त , धन्यवाद
Dhanyawad Namaskaar
खर आहे राज्यसभेत मागच्या दाराने गेले
यानंतर ती पण शक्यता नसणार
चांगले धुतले
पवारची ,सोन्याची सत्ता होती म्हणुन मोदीजी,शहा यांना बदनाम केले .
म्हातारचळ म्हणावे, साठी बुद्धी नाठी???🤨👊
🙏👍
हाच फरक बीजेपी आणि इतर पक्ष यांच्यात आहे.
परखड 👌
साहेब सगळं पटलं ,१ नं.
very nice
उमरीकर धन्यवाद
सगळे मिडीया वाल्यांना विकत घेऊन फक्त माझीच लाल म्हणुन मिरवणारे शरद पवार
निर्भिड विवेचन
अ हो, हीं तर राजनीती आहे आजकाल ची 🙄आणि त्यांचे पोसलेले पत्रकार जर जाऊन जाऊन bites मागत असतील तरह असे उत्तर krampraptch आहे 😮
अतिशहाणे असे समजणाऱ्यांना म्हातारचळ कसा लागतो याचे दुसरे उदाहरण नसावे .
खलनायक शरद पवारांना मराठा समाज बिनडोक प्रमाणे सपोर्ट करतात.
शरद पवारांचे उत्तम वर्णन केतकी चितळे ने केले होते
😂😂😂
अभिनंदन. साहेब. 🌹🌹🌹🌹🌹.
श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
तुम्ही भाऊ, अनय काही मोजकी जण जी खरी बाजू मांडतात म्हुणुन आम्हला हे कळत आम्ही काही वाचक नाहीत धन्यवाद जी आपणास असेच चालू ठेवा आम्ही पाठशी आहोत
पवारसाहेबांच्या लेकीने तरी निदान वडिलांवर निस्वार्थी प्रेम असेल तर, प्राप्त परिस्थितीची स्पष्ट जाणीव त्यांना करून द्यावी आणि वडिलांचा मान सांभाळावा.
अगदी बरोबर बोललात