पवार ठाकरेंनी दिला धोका केला विश्वासघात । अमित शहांचा शिर्डीत घणाघात । | Shrikant Umrikar | Analyser

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 88

  • @bdb5504
    @bdb5504 14 дней назад +76

    पवार, ठाकरे या वृत्ती राजकारणातून मोडून काढल्या पाहिजेत. नालायक शब्दाला सुध्धा कमीपणा येईल अशा या नीच वृत्ती आहेत.

    • @LalitSolav
      @LalitSolav 14 дней назад +2

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 14 дней назад +9

      समाजकारणाचा लवलेश ही त्यांच्याकडे नाही.. राजकारणाचा धंदा सुरू केला आहे....

    • @rajaramkhaire7155
      @rajaramkhaire7155 14 дней назад +11

      पवार ठाकरे यासारख्या प्रवृत्ती बरोबर भाजप ने सत्तेत घेऊ नये, अन्यथा तो मतदारांशी प्रतारणा केल्यासारखे होईल,

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 дней назад

      ​@@rajaramkhaire7155अगदी बरोबर

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 14 дней назад +25

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 14 дней назад +35

    माझ्यात माझ्याच वडिलांचे DNA असले तरी तो मी नव्हेच, हे सिध्द करायला, लॅब नाही, लोकच लागतात व तेच सिध्द करतात.

    • @LalitSolav
      @LalitSolav 14 дней назад +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 14 дней назад +18

    उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 14 дней назад +18

    मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🌹

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 13 дней назад

    खूप छान विश्लेषण केले आहे आपण 🙏👍

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 13 дней назад +7

    शरद पवार यांनी केलेल्या पापांची कबुली देऊन घरी बसावे आणि शांत बसावे. पुढील काळ त्यांना वाईटच आहे. हिंदू राष्ट्र होण्या साठी सगळे हिंदू एकत्र या.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 14 дней назад +12

    ❤❤❤👏👏👏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... मा. गृहमंत्री अमित शाह जीं चं ... शिर्डी येथील सभेंत *. साईबाबांच्या साक्षीनं .* ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌👏👏🙏🙏🙏

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 13 дней назад +1

    EXCELLENT ANALYSIS. Thanks. Go ahead. SPUT Will never flourish .*******7

  • @nathamane7943
    @nathamane7943 14 дней назад +10

    ❤❤ सर आज पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते सरळ म्हणाले शहांची टीका जिव्हारी लागली नाही. म्हणजे लोटांगण घातलं म्हणायचं का ??❤❤

    • @Essar-p1j
      @Essar-p1j 13 дней назад +1

      लोटांगण म्हणजे अंगणात लोटा घेऊन जाणे😅 हा हलकट माणूस लाचारीच्या कोणत्याही थराला जाऊ शकतो

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 14 дней назад +19

    ❤❤❤🎉🎉🎉 ... सर्वंच भारतीय हिंदुस्थानी जनता जनार्दनम् ला *. मकरसंक्रांतीच्या पर्वांच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा . * !!! 🎉🎉🎉 🙏🙏🙏

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 14 дней назад +13

    Very very very good statement by mr Amit Shah.nice presentation God bless you.present Marathi media and Marathi editors are Islamic.jai Hind jai bhole nath.

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 13 дней назад +7

    भगतसिंग कोश्यारी अतिशय प्रामाणिक राज्यपाल होते. असा राज्यपाल जगात सापडणार नाही😅😂

  • @purushottammahajan1854
    @purushottammahajan1854 13 дней назад +2

    ते भ्रमात आहेत तर त्यांना तुम्ही कशाला जागे करत आहात. त्यांना हसीन स्वप्ने पाहू द्या.

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 13 дней назад +4

    भाजप नी शरद पवार व उध्दव ठाकरे आदित्य ना जवळ करू नयेत बाकीचे जे चांगले हिंदुत्व वादी आहेत त्यांनाच घ्यावे व भाजप प्रेमी जनतेचे आशीर्वाद टिकवावेत

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 13 дней назад +3

    उमरीकरजी आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 14 дней назад +7

    तिळगुळ घ्या गोड बोला, संपूर्ण एनलायझर 🎉

  • @gaurishankarshete5552
    @gaurishankarshete5552 13 дней назад +2

    उमरीकर जी मकरसंक्रांत चे खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 14 дней назад +15

    मिडीया आणि पत्रकार अजूनही राऊत आणि मंडळीना का एवढे डोक्यावर घेतात हे समजत नाही.

    • @LalitSolav
      @LalitSolav 14 дней назад +1

      सतत भुंकत असलेल्या झाकण झुल्या ला मुचक घालण्यासाठी अशा चर्चा आवश्यक आहे

    • @pranit241
      @pranit241 13 дней назад +1

      चहा बिस्कीट बंद होतील नाहीतर.😂

    • @LalitSolav
      @LalitSolav 13 дней назад

      @@pranit241 चहा बिस्किटे बिराजदारीतील पत्रकार युट्यूबर नाहीत. याबाबतीत मराठी मिडिया आणि वागळे.ए बि पी सारखे रखेल न्युज चॅनल ते सुद्धा मराठी.

  • @shriramkarve6838
    @shriramkarve6838 14 дней назад +11

    पवार +ऊबाठा यांच्या साठी कोकणात काम मिळेल .शिमग्याच सोंग म्हणून.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 13 дней назад +2

    अमित शहा जी नी करामती काकांच अचुक वर्णन केले आहे

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 14 дней назад +8

    आवश्यक विचार

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 14 дней назад +4

    पत्रकार हुंडेकर साहेब यांना सुद्धा संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तिळगुळ तिळगुळ घ्या गोड गोड बोला जय श्रीराम

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 11 дней назад

    Dear Shrikantaji Apan ha changala video banawala ahe vishaleshan satik zale ahe ata vidhan sabhechya nivadnuki nantar MVA agadhi nashata zali ahe ani Amit Shah Nagarpalikechya nivadnuka swabalawar ladhanar ase sangatat tyat tyancha confidence disun ala Good Prakash Joshi78

  • @rajeshwareedeshpande4961
    @rajeshwareedeshpande4961 14 дней назад +10

    शप अन् विश्वासघात एकच हो

  • @vikramdabi5022
    @vikramdabi5022 14 дней назад +6

    जय श्रीराम

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 14 дней назад +5

    प्रथम लोकांनी समजावे व आवर्जून सांगावे शिर्डीचे साईबाबा हे आमचे सर्वांचे श्रेष्ठ संत आहेत व सर्वांवर दया करुणा व आदर असणे हेच परम संतांचे लक्षण आम्ही मानतो 👍 असे संत परत्मा हे समाधी घेत असतात हा त्यांची मान्यता दर्शविते , अशा संतांचे देवुल बंधने ही परंपरा आहे . ज्ञानदेव हे उत्तम उदाहरण आहे , परधर्मीय हा गैरसमज उगीचच पसरवू नये 🙏🙏🙏🙏🙏

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad 14 дней назад +9

    मकरसंक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 14 дней назад +8

    काँग्रेस अजूनही संविधान वाचवा म्हणून रॅली काढत आहे.

  • @satishrekhi
    @satishrekhi 13 дней назад +4

    शरद पवार अत्यंत स्वार्थी राजकारणी आज
    ते शंकरराव चव्हाण यांचे तोंडभरून कौतुक करतात पण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना कायम मनस्ताप देणारे शरदपवार हेच होते
    तसेच
    १९७८ पुलोद मंत्री मंडळात भाजप मंत्र्यांना स्तुती सुमने उधळतात
    तेंव्हा मात्र कांग्रेस विचारांशी फारकत
    वसंत दादा पाटलांचा पाठीत खंजीर
    हे सोयीस्करपणे विसरले
    फक्त सत्तेवर रहाण्यासाठी सोनिया गांधी चे परदेशी नेतृत्वाला सलाम करत तेथें
    पायाशी लोळण घेतली 😂😂

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 14 дней назад +4

    प्रथम मकरसंक्रांतीच्या तुम्हाला आणि महाराष्ट्रातील तमाम हिंदु बांधवांना हार्दिक शुभेच्छा नंतर करामती काका व कोमटरावा बाबत काय बोलायचं यासाठी शब्द नाही राहिले
    इतके यांच्या बाबतीत ते कमी आहे

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 11 дней назад

    आवश्यक विचार केले 👌👍 मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 14 дней назад +2

    शरद पवार “my father is most unpredictable “-इति सौ सुसु ताई.बंद खोलीवर अमित शहांनी मागेच पुण्यात यावर परखड मत मांडल होतं.हिंम्मत असेल तर राजीनामा द्या व परत निवडून येवून दाखवा मविआ विरूध्द युती मतदार ठरवतील.

  • @nityashastry8368
    @nityashastry8368 14 дней назад +4

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व सदस्यांना

  • @dilipsave428
    @dilipsave428 12 дней назад +2

    KEEP UBATHA OUT OF THE MCGM AND SAVE PEOPLE OF MUMBAI FROM THE LOOT.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 14 дней назад +5

    विरून सारे राग-रुसवे आकाशी स्नेहाचा पंतंग उडवू, मधुर तीळगुळाच्या साक्षीने कुटुंबात आनंद वाढवू !!
    तिळगूळ घ्या गाड गाड बोला
    मकर संक्रांतच्या
    हार्दिक शुभेच्छा !!

  • @nagnatsukhadeopandhare8879
    @nagnatsukhadeopandhare8879 14 дней назад +4

    नितीन गडकरी यांच्या बोगसगिरी वर व्हिडिओ बनवावा सरजी

    • @MukeshKarwande
      @MukeshKarwande 14 дней назад

      गडकरी ! म्हणजे........ बोगसगिरी.

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 14 дней назад +1

    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 14 дней назад +2

    फडणवीस यांनी आता खूप जवळ करू उभाठा ला

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 11 дней назад

    उमरीकर जी विषय खूप छान आहे
    विश्लेषण अभ्यासपूर्ण केलात
    पवारांन विषयी काय म्हणावं आणि ठेवावं . एखादा नेता जेव्हा राजकारनातून निवृत्ती कडे जातो आणि अशी वक्तव्य करतो तेव्हा नवीन पिढीला एक लक्षात येते की, यांनी आपल्या कारकीर्दीत किती गचाळ राजकारण केले आहे. ही न्यूज चॅनल आपल्याला प्रसिद्धी देतात म्हणून आपण काहीही बडबडणे मूर्ख पणाचे आहे.

  • @surendrakulkarni2397
    @surendrakulkarni2397 13 дней назад

    आता
    EVM
    वर
    कोणीही
    बोलत
    नाही.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 14 дней назад

    Nice

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 13 дней назад +1

    हे बोट दाखवून कोणाला दाटावत आहेत ? हे चित्र ठेवायला नको होतं आता ह्यांना आम्ही भिक पण देत नाहीत

  • @pranit241
    @pranit241 13 дней назад +1

    गिरा तो भी टांग उपर l

  • @satishrekhi
    @satishrekhi 13 дней назад

    नितीन गडकरी अत्यंत
    बाष्कळ बडबड असतो त्यावर एक व्हिडिओ बनवावा

  • @surendraranade2610
    @surendraranade2610 13 дней назад

    They got the muslim vote, you minus the vote of muslim of the elected loksabha candidates of udhhav thakre and Sharad Pawar they would had been elected.

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 13 дней назад +1

    महोदय बिहार ला नितीश कुमार च्या कमी जागा असुन मुख्य मंत्री पद दिले महाराष्ट्रत शिवसेनेला का दिले नाही. रहिला प्रश्न शिवसेनेचा तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी खुप चागली कामे केली आहेत.

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 14 дней назад +2

    शिर्डी हे पश्चिम महाराष्ट्रात येत नाही श्रीकांतजी.
    शिर्डी उत्तर महाराष्ट्रात येते

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 14 дней назад +1

      आहो ते फक्त तांत्रिकदृष्ट्या.... नाशिक धुळे नंदूरबार आणि जळगांव इतकाच खरा उत्तर महाराष्ट्र. जळगांव धुळे नंदूरबार इतकाच खान्देश समजला जातो....

    • @ramchandraadsule6247
      @ramchandraadsule6247 14 дней назад +2

      श्रीकांत जी म्हणतात ते बरोबर आहे!
      तुम्हाला दक्षिण महाराष्ट्र म्हणयाचे असावे ! पूर्वी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा पुणे प्रादेशिक महसूलात होता !
      नाशिक येथे नवीन महसूल विभागात अहमदनगर जिल्ह्यातील लोकांना नको होते !

  • @anamik3267
    @anamik3267 13 дней назад

    इलेक्शन कालावधीत महायुतीमधील कोणत्याही नेत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली नाही.त्याचा फायदा महायुतीला झाला.आता अमित शहा शरद पवार यांच्यावर टीका करून त्यांना पुन्हा का मोठे करत आहेत ते समजत नाही.

    • @vinayakphadke522
      @vinayakphadke522 13 дней назад

      आता दीवा विजायला घातला आहे !

  • @NitinAgalave-q2n
    @NitinAgalave-q2n 14 дней назад

    मोदी साहेब आल्यापासून महागाई किती वाढली बेरोजगारी जातीजातीमध्ये भेद चीनचा डोळा भारतावर सगळी शिक्षणाचा बट्ट्याबोळ महिला और अत्याचार 80 कोटी गोरगरिबांना राशन फ्री आहे याच्यावरून कळते भारत किती गरीब आहे त्यातनं काढायला पाहिजे ह्याच्यावरती बोलत नाही शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले राहुल गांधी एवढं दिसतंय काय राव

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 14 дней назад

    You are boring 😂

    • @nityashastry8368
      @nityashastry8368 14 дней назад +1

      का हो मनाला नाही भिडला का

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 14 дней назад

      ​@@nityashastry8368ठाकरे ची समजलं पण पवारांनी काय दगा दिला यांना😂

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 13 дней назад +2

    पवार आणि उद्धव यांना सत्तेचा आणि संपत्ति चा हव्यास एवढा आहे की ते देश विकायला तयार आहेत ! यांना ईडी आणि सी बि आय च्या तापलेल्या तव्यावर उभ करायला पाहिजे !

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 14 дней назад +3

    Fugewala, paltiram and Ubta mamu murdhabad,

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 14 дней назад

    Good explain it sir Ji

  • @prakashambokar
    @prakashambokar 13 дней назад

    उद्धवस्त ठाकरे ला बुद्धि पहिजे की अशी आश्वासन बंद खोली मध्य देत नाही तर सार्वजनिक दिली जातात !!!

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 13 дней назад

    यांचा लिटरली शेवट झाला की मगच महाराष्ट्रावरची संक्रांत हटेल.....