केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पर्वाची नवी सुरुवात! मोदींचा आमदारांना कानमंत्र!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 78

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 8 часов назад +19

    छान विवेचन.तुमचे व्यक्तिमत्त्व आणि बोलणे सकारात्मक ऊर्जा देते.भविष्याकरता शुभेच्छा.

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 6 часов назад +6

    केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र 🙏👍🙏👍🙏👌👏💐❤️🌹♥️

    • @SulochanaAmrutkar
      @SulochanaAmrutkar 5 часов назад

      🪷🙏👌🙏👌😊 देवा भाऊ मोदी 🪷 सुद्धा देवा भाऊ मुख्यमंत्री झाले तरच नवल म्णजे असा पंतप्रधान होणे नाही 🪷 असा मुख्यमंत्री देवा भाऊ ही गोष्ट साक्षात मोदी चे खरे शिष्य पुढील वारस देवा भाऊ च जय जय श्रीराम 🪷🪷🪷🙏🪷🙏🙏🪷🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🙏

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 4 часа назад +2

    मुद्देसूद ,मोजक्या शब्दात , आदर्श राजकारण या शब्दाची महती श्रोत्यांपर्यंत पोहचवलीत. धन्यवाद !

  • @PravinSawant-j9y
    @PravinSawant-j9y 9 часов назад +15

    फार छान विश्लेषण...काही गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत त्या आपल्या माध्यमातून पोहचाव्यात एवढी अपेक्षा..फार छान..

  • @shashidhartari9788
    @shashidhartari9788 4 часа назад +1

    अप्रतीम खूप सुंदर प्रभाकराजी कोहिनूर हिरा शोधून काढलाय आकार परिवाराला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 4 часа назад +5

    मोदी हेच खरे राष्ट्रपिता ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @sudeshshetye3050
    @sudeshshetye3050 6 часов назад +3

    खुपचं सुंदर विवेचन.
    Keep it up

  • @MaharudraKakade
    @MaharudraKakade 8 часов назад +11

    पहिल्या टर्म ला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ओळखतो मी त्यांना मोदी सारखा नेता मिळणे हे भारताचे भाग्यच म्हणावे लागेल

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 8 часов назад +8

    जय श्रीराम

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 8 часов назад +12

    केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि अर्थातच स्वर्गलोकी इंद्र.

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 9 часов назад +10

    नांदेड -वर्धा रेलवाईचं काम जोमाने सुरू हाये धन्यवाद फडणवीस, शिंदे, अजित दादा सरकार चे.

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 9 часов назад +15

    असा पंतप्रधान झाला नाही हे एकदम योग्य :) मोदींपेक्षा अजून चांगले पंतप्रधान भारताला मिळोत ह्या पुढच्या पिढीला मिळोत अशा सदिच्छा !
    लहानपणी सशस्त्र स्वातंत्र्य लढे आणि त्यांचे नेते यांची वर्णने ऐकून असे वाटायचे कि आम्ही थोडे कमनशिबी आहोत कारण अश्या नेत्यांचा सहवास आम्हाला मिळाला नाही पण मोदींमुळे हा पण न्यूनगंड नाहीसा झाला !!!

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 9 часов назад +20

    केंद्र मध्ये नरेंद्र अणि राज्यात देवेंद्र हे आमचे स्वप्न साकार झाले आहे

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 8 часов назад +5

    खुप छान.

  • @manoharsadawarte1953
    @manoharsadawarte1953 6 часов назад +3

    खरय असा पंतप्रधान होणे नाही.

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 4 часа назад +1

    TAI 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻GREAT MODIJI JAY SHRI RAM JAY MODIJI 🙏🏻 ONLY MODIJI ONLY BJP 🙏🏻

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 8 часов назад +5

    छान

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 4 часа назад

    अतिशय उत्कृष्ट विवेचन धन्यवाद

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 9 часов назад +7

    सर्व देश सुरक्षित सुरळीत सुनियोजित पद्धतीने चालायला हवा हीच यामागची तगमग आहे

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 7 часов назад +6

    Chan vishleshan

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 6 часов назад +3

    खूप छान व्यक्त झालाय ताई. नवीन असुनही आपला आत्मविश्वास आम्हाला खूप भावला.

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 7 часов назад +2

    NAMSKAR TAI 🎉

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 6 часов назад +2

    उत्तम व स्पष्ट विश्लेषण

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 7 часов назад +5

    GREAT LEADER FADANVIS NEXT PM OF BHARAT 💐

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 6 часов назад +3

    आमदारांना मोदीजी यांचेकडून खूप शिकायला मिळते आहे याचा त्यांनी विचार करावा आज मी त्यांची एक मुलाखत बघितले तर ते म्हणाले मी एक विद्यार्थी म्हणून सतत वावरत असतो केवढा मोठेपणा आहे हा त्यांचा

  • @SantoshPowar-p8o
    @SantoshPowar-p8o 7 часов назад +2

    खुप छान विवेचन.

  • @rekhapatil3788
    @rekhapatil3788 6 часов назад +2

    खूप छान सांगितले ताई👍🥳

  • @chderkant3393
    @chderkant3393 5 часов назад +2

    आज प्रथमच आयकलाय हा आवाज.ताई बोलणं निवेदन छान.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 2 часа назад

    🙏🏿🌹🙏🏿🌹हर हर महादेव 🌺🪷👏🏿🪷👏🏿🌺🦾🌺🦾🌺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 10 часов назад +11

    अकेला देवेंद्र, काय करणार.
    महाराष्ट्राला लागलेली वळविचा नायनाट करणार

  • @dhawalrawal4287
    @dhawalrawal4287 7 часов назад +2

    Great leader🎉🎉🎉🎉

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 часа назад

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ modiji hay to mumkin hay 😊😊

  • @sureshahirrao1828
    @sureshahirrao1828 5 часов назад +3

    Aakar DG 9 तिळगुळ घ्या गोड बोला.....

  • @googleecom9103
    @googleecom9103 9 часов назад +3

    Khup chhan vishleshan kele dhanyavad 🙏

  • @manoharbhargave8600
    @manoharbhargave8600 9 часов назад +3

    छान विवेचन

  • @prakashterde
    @prakashterde 4 часа назад

    दूरदर्शन वृत्तांत बातम्या एकल्यासारखे आवाज आहे... छान 👌👍

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 6 часов назад +4

    मोदींनी फक्त कानमंत्र देऊन काहीही उपयोग नाही प्रत्येक खासदार आणि आमदार यांनी सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून प्रत्येक योजनेचा लाभ हा देशातिल् प्रत्येक व्यक्तीला कसा मिळेल याची खबरदारि घ्यावी

  • @mukunddixit-wn7rk
    @mukunddixit-wn7rk 3 часа назад

    अगदी छान वाटते

  • @AK-zo8kc
    @AK-zo8kc 10 часов назад +5

    छान विलेक्षण

  • @yobro8882
    @yobro8882 7 часов назад +3

    Khup chan! Tumcha Dubai katta var PODCAST baghitla farach mast hota!

  • @rajeevdeshpande1029
    @rajeevdeshpande1029 9 часов назад +4

    खूपच chan

  • @Kiran-ev2nt
    @Kiran-ev2nt 4 часа назад

    Salute

  • @SudhirGhosalkar
    @SudhirGhosalkar 4 часа назад

    Excellent presentation 👍👍

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 часа назад

    शंभर टक्के आमदार निवडून आले की जनतेचा प्रश्नांकडे लक्षच देत नाही हे बरोबर आहे

  • @mayurjoshi4563
    @mayurjoshi4563 6 часов назад +2

    तुम्ही कितीही मोदींचे कौतुक केले अणि येत्या पालिका निवडणुकीत युती करावी असे सांगितले तरी पण भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी अणि 2029 साठी शत प्रतिशत साठी तयारी करावी.

  • @RajendraGandhi-p7d
    @RajendraGandhi-p7d 5 часов назад

    Good communication and relations, Om Sai Ram

  • @ghanshyambarve278
    @ghanshyambarve278 6 часов назад

    छान विश्लेषण

  • @sureshbandal5774
    @sureshbandal5774 4 часа назад

    खूप च छान विश्लेषण केलं ताई

  • @sunitabharatvasantagadkar9277
    @sunitabharatvasantagadkar9277 2 часа назад

    Khap sunder

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 7 часов назад +1

    सकारात्मक व्हिडीओ...👍

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 9 часов назад +2

    ❤❤❤

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 9 часов назад +9

    जय श्रीराम जय श्रीराम 🙏🌹🙏 आपल्या भारताला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्यासारखे व्यक्तिमत्व मिळाले आहे ते आपल्यासाठी खूपच भाग्याचे आहे प्रत्येक क्षणाला भारताच्या प्रत्येक राज्याचा कसा विकास होईल हेच त्यांचे स्वप्न आहे आणि ते स्वप्न ते पूर्ण करणारच धन्यवाद मोदीजी जय श्रीराम

  • @shrikantjuvekar3061
    @shrikantjuvekar3061 3 часа назад

    Real diamond, Real leader Modiji. Real PM.

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 8 часов назад +2

    NDA Ani Maha Uti . Vikasacha. Rajmarg Ahe

  • @VaibhavKulkarniok
    @VaibhavKulkarniok 9 часов назад +1

    आता उद्या चीच चित्तांत खरं आहे पण७० वर्ष त्यांना १ २ व्हिडिओ चालणारच नाही त्याला साथ स्वातंत्र्याची गरजच आहे बदल नक्कीच आहे बसं

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 44 минуты назад

    नागरिकांची कामे विना शिफारस का होत नाही शिफारशी शिवाय काम केले तर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना झपता त नागरिकांना गुलामीतून मुक्त करा नागरिकांचे अर्जे का प्रलंबित आहेत हे पहा कोणता अधिकारी कामे न करता. जनतेला छळतो तयचेवर करीवाही करा आणि जनतेची कामे वीणा पाया पडत होऊ दया मतदारांना गुलाम करूनका

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 6 часов назад +1

    ह्या गप्पा ठीक आहेत, पण सावरकरांना भारतरत्न या वेळेस देणार का ते सांगा म्हणावे. का त्यांचे बापू प्रेम नडते आहे.

  • @vishnugawali8399
    @vishnugawali8399 10 часов назад +1

    👌👌

  • @nishantmhatre1436
    @nishantmhatre1436 2 часа назад

    विरार मध्ये हितेंद्र...

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 9 часов назад +2

    नमस्कार प्रभाकर भाऊ,
    तुमचं बातमी मागची बातमी ऐकल्यावर ती बातमी स्पष्ट कळते, तर तुम्हीच आम्हाला बातमी मागची सांगा,...
    एवढीच एक अपेक्षा..🚩🚩🙏🙏

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 8 часов назад +2

    Kutumb pramukh kasa asava tar asa. Nahi tar indi ahe. Pratekala bap honyachi iccha. Kase honar?.

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 8 часов назад +2

    Munde sarkhe dahshaat majavnre minister chalttat fakta😂

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 6 часов назад

    एकनाथ शिंदे 🚩🚩❤❤

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 4 часа назад

    Agdi kare bolalat, Modijinchi kitihi stuti keli tari ti kamivh ahr

  • @prathameshnpatilevxdr8149
    @prathameshnpatilevxdr8149 Час назад

    Shivsene pasun vachava lokana navatch problem aahe full vasuli

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 4 часа назад

    Kamich ahe

  • @chaitanyapadgilwar361
    @chaitanyapadgilwar361 8 часов назад +2

    काहीच होणार नाही आहे, आम्ही bjp चे कट्टर समर्थक आहोत पण फक्त आपली मनमानी करतात हे तिघेही, मोदीजी शाहजी आणी देवाभाऊ, गरज नसताना अजित पवार ला सोबत घेतलं

  • @pandharinathki8624
    @pandharinathki8624 9 часов назад

    प्रभाकर सुर्यवंशी आता नाही बोलत आहेत तर बाकी ना डीजि9बंदकरा

  • @anilsoman4414
    @anilsoman4414 8 часов назад +2

    Kup chan padhatine vishleshan madam....wish u all the best

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 5 часов назад

    राजसाहेब यांची दाखल घ्यावीच लागेल जर स्वच्छ राजकारण करायचं असेल 🙏

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 3 часа назад

    Jay ho

  • @aaka2691
    @aaka2691 9 часов назад +1

    काम के ना काज के दुश्मन अनाज के असे हे सर्व नेते मंडळी आहेत, महाराष्ट्राच भविष्य ठीक वाटत नहीं, आले निवडून मोदीजींच्या नावाने पण त्यांचे ऐकतील किती हा एक प्रश्नच आहे

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 6 часов назад +2

      महाराष्ट्राचे भविष्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात नक्कीच उज्वल आहे...हाच महाराष्ट्राचा खरा विकासपुरुष आहे...🙏🙏🙏

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 9 часов назад +1

    बेटा
    अतिशय उत्तम विश्लेषण केलेत
    अशीच आपली वाणी उत्तरोत्तर वाढत जाओ