तडीपार बालमा! निकले दगाबाज रे..!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 488

  • @SanjayCharpe-o8g
    @SanjayCharpe-o8g 12 дней назад +136

    शरद पवार यांनी आपली कींमत व विश्वास संपवलेले व्यक्तिमत्व..... त्यावर न बोललेले चांगले.....

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 12 дней назад +113

    जनतेने यांना तडीपार केले तरी.....सुधरत नाही...

    • @dushyantkumargohil8170
      @dushyantkumargohil8170 12 дней назад

      He will not go until he has distroid Maharashtra. What a shame that such people speak nothing lies.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 12 дней назад +81

    विश्वासपात्र नसलेले राजकारयांना भाजपने दूरच ठेवावे.

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 11 дней назад

      सत्तर हजार कोटी रूपयांचा घोटाळा करणारे भाजपला चालतात.भाजपने व मोदीने हजार वेळा शरद पवारांना भाजप बरोबर आणण्यासाठी प्रयत्न केले पण शरद पवारांनी त्याला भिक घातली नाही म्हणून तू शरद पवारांवर टिका करतोस.

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 10 дней назад +3

    प्रभाकर जी तुमचे video खरच विचारपूर्वक आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून केलेले असतात. तुमचे मनापासून अभिनंदन.

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 12 дней назад +21

    तडीपार तर जनतेने केले आहे नास्तिक, हिन्दू विरोधी, कपटी, जातीयवादी म्हाताऱ्याला - 10/288 ❤

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 12 дней назад +74

    महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्सल दगाबाज 😢

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад +6

      @@arunutekar9039 शरद पवार हे नाव घेऊन बोला.
      कोणाला घाबरण्याची अजिबात काही गरज नाही. आपण पण महादेव शिवशंकराचे भक्त आहोत.🙏💪🔱🚩

    • @anilsinnarkar9614
      @anilsinnarkar9614 4 дня назад +2

      Correct

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 12 дней назад +219

    या म्हातार्‍या बैल बाजार दाखवला पाहिजे... बस झाले आता.... अमित शहा यांनी कंबरेत लाथ घातली ते योग्य केले आहे की

    • @suryakantsankpal1625
      @suryakantsankpal1625 12 дней назад +2

      कधी घातली? म्हातारा बैलच भारी पडतोय 😂 बाजारात म्हाताऱ्या बैलालाच किंमत मिळतेय 😅 खोंड म्हाताऱ्या बैलाला घाबरून पाळतातंय...

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад +17

      ​​@@suryakantsankpal1625
      "10 आमदार हवा मोकार"😆😆🤣🤣😂😂😂😂

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 12 дней назад

      👌😂​@@suryakantsankpal1625

    • @Pune122
      @Pune122 12 дней назад +1

      @ गेले ते दिवस ! पूर्वी कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांशी हुज्जत घालू शकत होता, आता नवनीत राणा त्याला चितपट मारते !

    • @dhananjaysingh0009
      @dhananjaysingh0009 12 дней назад +10

      ​@@suryakantsankpal1625 changli comedy karto bhava tu 😂

  • @Indian_citizen........541
    @Indian_citizen........541 12 дней назад +37

    दगाबाज he पुस्तक अवश्य वाचा सर्वानी ❤❤

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 12 дней назад +41

    करामती कर काका महाराष्ट्राचा कलंक 😂

  • @sanjayambalpure7002
    @sanjayambalpure7002 12 дней назад +72

    शरद पवार कपाळ करंटा आहे समाज आणि देशासाठी जय जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @smmod7438
    @smmod7438 12 дней назад +34

    सुंदर विवेचन. बहुदा पवारांचा शेवटचा आशेचा किरण अमित भाईंनी फूक मारून विजवून व उडवून टाकला.

  • @surajjagade9061
    @surajjagade9061 12 дней назад +43

    मराठीतून योग्य विश्लेषण. प्रभाकर जी धन्यवाद.

  • @wganesh384
    @wganesh384 8 дней назад +7

    हिंदू साठी तडीपार आह्माला अभिमान आहे त्यांचा

  • @arunmore4980
    @arunmore4980 12 дней назад +41

    राष्ट्रवादी पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही,जैसे जळाविना मासळी

  • @nitinchandrapchaudhari6657
    @nitinchandrapchaudhari6657 12 дней назад +102

    मराठ्यांचे नुकसान औरंगजेबापेक्षा जास्त शरद पवारने केलं

    • @dushyantkumargohil8170
      @dushyantkumargohil8170 12 дней назад +4

      Even Aurangzeb must be watching from above and thinking that there is a master on earth who is more evil than him.

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 12 дней назад +5

      शरद पवार कृषीमंत्री,,,,,,
      असताना ,,,महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत होते,,,,,,
      आज,,,,शेतकरी आत्महत्या करत नाही.

    • @vrushaphansekar7800
      @vrushaphansekar7800 11 дней назад +4

      ऑरंग्याच आहे तो या जलमीचा फक्त एवढा फरक ऑरंग्या सुर्वात दिल्ली ल केली व शेवट महाराष्ट्रात झाला व याची सुरवात महाराष्ट्रात वा शेवटी दिल्लीची गादी नाही मिळाली याला
      ...

    • @malhar73325
      @malhar73325 8 дней назад +1

      Ncp's spoiler is famous in our state his charisma is gone and he is Zero and will demise as it is.

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 8 дней назад

      फक्त भारतातलेच शेतकरी गरीब आहेत 😢

  • @RekhaChavan-fu3fn
    @RekhaChavan-fu3fn 12 дней назад +41

    जगातील एकमेव भव्यदिव्य मोठीं लोकशाही असलेला भारत एक देश आहे.... अशा मोठ्या देशांतील भारतीय जनता पार्टी हा एक मोठा, बहुमताने सत्तेवर आलेला एन डी ए - भाजपा सरकार.....
    महाराष्ट्रात तरी खरोखरच भव्यदिव्य बहुमताने देवा भाऊ सत्तेवर येऊन लाडके मुख्यमंत्री झाले....हे सरकार महायुती आता पांच वर्षे तरी थोडही सरकार हालणार नाही, हे निश्चित आहे.... बारामती चे करामती काका नी कोणाला तडीपार म्हणु नये...काका नी स्वतः चे चारीत्र्य तपासणी करावी...महायुती
    झिंदाबाद.... आदरनिय हिंदु रक्षक हिंदुत्ववादी संघटक नरेंद्र दामोदरदास मोदी जी झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤

    • @dushyantkumargohil8170
      @dushyantkumargohil8170 12 дней назад +2

      Dvendraji has lot of patience and trueRashtrabhakt.Look at his bright face gifted by God.

  • @suniljaware1399
    @suniljaware1399 12 дней назад +58

    कारेकट कारेक्रम केला कि तडीपार नि डाएरेकट घरी बसवलं

    • @suryakantsankpal1625
      @suryakantsankpal1625 12 дней назад

      स्वतःचाच बीजेपी वाले पुढे करेट्ट करून घेतील. पायावर धोंडा मारून घेतील!

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 12 дней назад +35

    अरे तडीपार झाले म्हणून च उत्तर प्रदेश मध्यै कीती खासदार निवडून आले हे विसरु नका, अभुतपुर्व यश मिळाले होते, नक्कीच शहा साहेबांचा अभीमान आहे, जय हो

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 12 дней назад +21

    जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही आणि जून खोड जाळल्या शिवाय संपत नाही😂😂😂😂

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 12 дней назад +5

    👌अतिशय परखड, वास्तव विश्लेषण. धन्यवाद ❤️🍒🍑😀.

  • @amitkokje83
    @amitkokje83 12 дней назад +58

    "तडिपार" वर कोण बोलतयं........ " पार तडा " पडलेले !!

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 12 дней назад +3

      🙏🚩
      Hari om

    • @shivshankardoke6564
      @shivshankardoke6564 12 дней назад +3

      👍

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 12 дней назад +3

      👍👍👍

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад +6

      शरद पवारची अवस्था = "10 आमदार, हवा मोकार" 😆🤣😂😂 अशी झाली आहे.

    • @santoshshelar6522
      @santoshshelar6522 12 дней назад +7

      कट्टर हिन्दू नेता अमित शाह जिंदाबाद
      जय श्री राम जय शिवराय

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 12 дней назад +10

    अमितजी ह्यांना तडीपारी कारस्थाना मुळे लागली होती श प हे स्वतः करस्थाने करून दगाबाज एक्स्पर्ट झाले आहेत श प व त्यांच्या सुकन्या, तसेच त्यांचे समर्थक ह्यांनी योग्य बोध घ्यावा

  • @harshavardhankhare413
    @harshavardhankhare413 11 дней назад +2

    सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात केंद्राने नाव गोवल्यामुळे कोर्टाने खटला चालू असेपर्यंत शहांना गुजरात मधे येण्यास बंदी केली होती. पुढे अमित शहा सर्वोच्च न्यायालयात पूर्णपणे निर्दोष सुटले. ही तडीपारीची केस नाही.

  • @ashokdesai7763
    @ashokdesai7763 12 дней назад +24

    व्वा.छान सत्य मेव जयते

  • @ParashramGangurde
    @ParashramGangurde 12 дней назад +14

    एकदम छान,सत्य स्थिती.

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 12 дней назад +77

    भाजप वाल्यानो या दगाबाजा पासून चार हात लांब रहा नाही तर तुमचा खेळ खल्लास व्हायला वेळ लागणार नाही .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 дней назад +3

      आता खेळ खल्लास होणे कठीण आहे

    • @amitkokje83
      @amitkokje83 12 дней назад +6

      अगदी बरोबर.... जग ईकडचं तिकडं झाले तरी भस्मासुराशी साथ नको... ईतीहास गवाह है !!

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 12 дней назад

      हो ही बांडगुळं आहेत

    • @Pune122
      @Pune122 12 дней назад +1

      गेले ते दिवस ! पूर्वी कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांशी हुज्जत घालू शकत होता, आता नवनीत राणा त्याला चितपट मारते !

    • @dushyantkumargohil8170
      @dushyantkumargohil8170 12 дней назад

      Yes very correct this evil soul cannot be trusted.If a crow enters bjp it will be end of bjp.

  • @Hduajaa
    @Hduajaa 12 дней назад +9

    साहेब तुम्ही क्राइम स्टोरी एखाद्या व्यक्तीचं जीवन चरित्र त्यांच्या आयुष्यातील घटना यश अपयश सुरुवात एंडिंग या असा एखादा एपिसोड बनवत राहा खूप नॉलेज आहे आपले चांगले आणि वास्तविक तिला धरून आहे❤🎉

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 12 дней назад +24

    सत्तेचे शिंतोडेच काय गारवा पण त्यांच्या पर्यन्त जाऊ देऊ नयेत

  • @googleecom9103
    @googleecom9103 12 дней назад +4

    Khup chhan vishleshan. Dhanyavad 🙏

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 12 дней назад +21

    परत दगाफटका करनार नाहीत याची दक्षता घ्यावी व तशी कारवाई कायद्याला धरुनच करावी अशी सूचना आहे

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 12 дней назад

      आधीही दगाफटका करणारंच नव्हते. आताही करणार नाहीतंच.

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 12 дней назад +36

    कट्टर हिन्दू नेता अमित शाह जिंदाबाद
    जय श्री राम जय शिवराय

  • @mangalavyas466
    @mangalavyas466 12 дней назад +8

    एकदम बरोबरच आहे

  • @pravingaikwad6289
    @pravingaikwad6289 12 дней назад +4

    1 नंबर सर खुप चंगळ विलक्षण
    जय महाराष्ट्र

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 12 дней назад +4

    ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🤣🤣🤣🥰🥰🥰💪💪💪👍👍👍🤗🤗🤗🤚🤚🤚👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील *. देशविघातक जातीयवादी सत्तापिपासू दगलबाजाचं .* ... कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी जनता जनार्दनम् कें गृहमंत्री अमित शाह जीं कें *. वक्तव्य कों .* 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय रघुवीर श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 10 дней назад +2

    Honesty is Devendraji's best virtue. Don't avoid mentioning it. शिंदे गट and अजितदादा गट are afraid of his honesty

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 12 дней назад +11

    अचूक विश्लेषण प्रभाकर जी !

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 12 дней назад +2

    प्रभाकर जी विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद

  • @SadhuVibhute
    @SadhuVibhute 12 дней назад +19

    शरद पवार शरद पवारांच्या अंध भक्ताने स्वयंम घोषित केलेले भावी पंतप्रधान

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 12 дней назад +2

      😅😅 साडेतीन..।😅😂

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад +2

      @@SadhuVibhute "10 आमदार, हवा मोकार" या माझा डायलॉग सगळ्यात खतरनाक आहे.😆🤣😆🤣
      या डायलॉगमुळे एका वाक्यातच पार लायकीच निघते शरद पवारची.😂😂😂

  • @gopalshetty507
    @gopalshetty507 12 дней назад +4

    ಇಂದಿನ ನಿಮ್ಮ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು👌❤️🙏

  • @shashikantmule1387
    @shashikantmule1387 11 дней назад +2

    शरद पवारांनी मोठ्या आवेशाने बंदूक काढली आणि अमित शाहांवर गोळीबार केला पण ती बंदूक निघाली दिवाळीतल्या फटाक्यातील.

  • @LGKALAS
    @LGKALAS 12 дней назад +14

    wakadekaka ani fawadya penguin यांच्यातले रसायन आता संपले आहे .
    त्यातून आता कुजकट दुर्गंधी सुटली आहे

  • @manishadhargalkar2033
    @manishadhargalkar2033 12 дней назад +6

    छान विश्लेषण 👌

  • @suryakantgd
    @suryakantgd 12 дней назад +2

    प्रचंड बहुमत आरंभ है प्रचंड

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 12 дней назад +31

    You are always right Prabhakar ji keep it up

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 12 дней назад +5

    माहितीपूर्ण विश्लेषण

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 12 дней назад +8

    खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 12 дней назад +8

    अप्रतिम विश्लेषण.

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 12 дней назад +7

    तुरुंगवास घडला पाहिजे ! नशीबवानच म्हणलं पाहिजे.

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 12 дней назад +2

    शरद पवार बाबत आपले मत/विश्लेषण पुर्ण सत्य आहे. काहीही चुकीचे नाही. एकदम बरोबर.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 12 дней назад +3

    ❤ आपण खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.❤👌👌

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 12 дней назад +11

    अमीत शंहांनी शरद पवारांना वीस फुट जमीनीत गाडले आहे.आता कशाला चर्चा करता.

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 12 дней назад +2

    खूपच छान विश्लेषण केलं आहे! अमित शहांनी मस्त GPL करून खाईत ढकललं 😂

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 12 дней назад +6

    उचापती,करामती,दया माया न दाखवता,ह्यांच राजकारण कायम तडीपार केलं पाहिजे

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 12 дней назад +5

    छान माहिती पुरवली धन्यवाद 👌👍👏 19:56

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 12 дней назад +14

    100 +शरद पवार= अमित भाई शहा
    जय श्री राम जय शिवराय

  • @tysoncoc7900
    @tysoncoc7900 12 дней назад +22

    अजून तो व्होरा कमिटीचा रिपोर्ट बाहेर का पडत नाही हाच प्रश्न पडतो.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 12 дней назад +2

      नाही निघणार या जन्मात, तो मेल्यावर निघणार, बंद करण्यासाठी. जनतेने जास्त आग्रही करु नये.😅

  • @ashwiniambre7052
    @ashwiniambre7052 12 дней назад +4

    हा म्हातारा संपणार कधी जनता पंताची वाट बघते देवानेच विचार करावा

  • @sagarvyas1795
    @sagarvyas1795 12 дней назад +13

    Sirji ur best 🎉🎉🎉

  • @meenagandhi9481
    @meenagandhi9481 12 дней назад +5

    I am so proud of Amitji Shaha, he showed Uddhavji Thackrey and Sharad Pawar that these people have no place in Mahayuti, rightly so. These both people kept insulting Devendraji whenever they had a chance . Now both SP and UT are playing their usual 'DIRTY GAME' But Modiji and Amitji know them very well. So does Devendraji. Jai Shivaji Maharaj, Jai Maharashtra 🙏⚘️🚩🚩🚩⚘️🙏

  • @श्रीरामपुराणिक

    "10 आमदार, हवा मोकार" = शरद पवार 😆😆🤣🤣😂😂😂

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 12 дней назад +23

    बटोगे तो कटोगे विसरू नका

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 12 дней назад +1

      Jai siyaram vande matram modi ji hai to mumkin hai

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 12 дней назад +7

    लाल लाल डाळिंब 😂 भाsssरी.. नेहमीप्रमाणेच छान विश्लेषण 👍

  • @Sunil-x9p6k
    @Sunil-x9p6k 12 дней назад +7

    प्रभाकर जी प्रणाम अगदी बरोबर बोललात बघा.

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 6 дней назад

    पक्ष तर सोडाच व्यक्ती पण जवळ गेला तर त्याचा सर्व नाश झाल्याशिवाय राहणार नाही, जय हिंद

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 12 дней назад +25

    लाल लाल डाळिंब देऊन मुली साठी दिल्लीची लाल खुर्ची मागितली असेल.

    • @dushyantkumargohil8170
      @dushyantkumargohil8170 12 дней назад

      Yes he went for a favour for his daughter but Tadipar and Modiji will not forget and teach him a lesson . Wait and wach.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 11 дней назад +1

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️

  • @balkrishnavispute5470
    @balkrishnavispute5470 12 дней назад +4

    अमित शहा यांच्या कडे सहकार खाते हे आहे.हे त्यांनी ल‌क्षात ठेवावे

  • @SunitaKasar-n5b
    @SunitaKasar-n5b 12 дней назад +8

    तेलंगणा नाही आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशामध्ये लोकसभेच्या वेळेसच विधानसभेची निवडणूक झाली आहे तिथे आता निवडणूक नाही आहे.

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад

      अगदी बरोबर👍
      तोच विचार माझ्या मनात आला. बिहारची निवडणुक व्हायची आहे. पण आंध्रप्रदेशची निवडणुक 2024 लोकसभा निवडणुकीबरोबरच झाली आहे.
      त्यामुळे चंद्राबाबु नायडूला आता फारसं टेंशन नाहीये. पण तरीही चंद्राबाबु भाजपा बरोबरच राहिल. कारण पप्पुच्या अंडर काम करण्यापेक्षा मोदीच्या अंडर काम केलेलं कधीही चांगलच.

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 12 дней назад +2

    पवार अणि ठाकरे यांना भाजपा ne कुठल्याही परिस्थितीत हात मिळवणी करू नये. हे दोघेही अजिबात विश्वास पात्र कदापिही नाहीत.

  • @abhayjaipurkar5936
    @abhayjaipurkar5936 12 дней назад +4

    Kya baat hai Prabhakarji

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 12 дней назад +6

    Dhanyawad Namaskaar

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 10 дней назад

    खोटेपना आणि मोठेपणा व विश्वासघात हे यापुढे चालणार नाही. यामुळेच हे दोन नेते सत्तेत जवळ जात आहेत पण याना जवळ करणे हा आत्मघात होणार आहे.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 12 дней назад +6

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ pawar saheb dhurth rajkarni ahet 😊te jo pariyant Maharastrat chya rajkarant ahet to pariyant Maharastrat shanatata rabanar nahi ahey 😊

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 12 дней назад +3

    प्रभाकरराव, आजचा एपिसोड माहितीपूर्ण होता. मात्र प्रेझेंटेशन रद्दी होते.

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 6 дней назад +1

      प्रभाकरजी लिहिलेलेच वाचून दाखवत आहेत.. आणि आजचा (शरद पवार बद्दलचा) विषय ही फारच गुंतागुंतीचा आहे.

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 12 дней назад +22

    पप्पू, कोमट पाणी, 🐧 पेंग्विन, दाऊद बूस्टर शरोड्डीन... ह्यांनी भारत सोडून ...सीरिया ल स्थायिक व्हावे

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 12 дней назад

      हयांना सगळ्यांना जनतेने तडीपार करावे 🙏

  • @prakashmalshe5011
    @prakashmalshe5011 12 дней назад +6

    प्रभाकर जी ,
    या सादरीकरणाच अभिनंदन.
    फक्त एकच गोष्ट खटकते आहे,
    भाऊं,सशिल ,अनय अगदी हींदीवालेंपासुन तुमच्या कोणाचेही ...
    "हीचतीवेळ " शब्द जन्मदात्याची खरी उचलुन मारलेला कोण हेच लक्षात आलं नाहीये....

  • @wganesh384
    @wganesh384 8 дней назад +1

    उद्धवला कधी बाण चालवता नाही आणि कधीच येणार सुद्धा नाही

  • @sugeetpp
    @sugeetpp 12 дней назад +1

    Well said good analysis of the current Maharashtra political scenario

  • @prabhakarjoshi5527
    @prabhakarjoshi5527 12 дней назад +1

    खूप छान विश्लेषण

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 12 дней назад +11

    देशप्रेम, राष्ट्रवाद, प्रेरित होऊन गुजरात बाहेर गेले होते की..

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 8 дней назад

      पाकिंस्तानला का ??😮

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 12 дней назад +7

    Sir, excellent analysis. SP finds himself as Karna in modern Mahabharat of Maharashtra. Likr Karna,SP uses the tactics of correct politics for revival. But now BJP is not in a mood of taking support of SP and UBT.

  • @rajkumarrajbhar6517
    @rajkumarrajbhar6517 12 дней назад +1

    Bhai very good and you are very good thanks

  • @DevendraParmar-s4b
    @DevendraParmar-s4b 11 дней назад +1

    Awesome Sir 👌

  • @dushyantkumargohil8170
    @dushyantkumargohil8170 12 дней назад +1

    Very very nice explanation sir.l like the way you talk in peaceful manner and with confidence.Hats of to you sir.

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 12 дней назад +3

    भाजप-संघ परीवार ने श्रीमती सुप्रियाबाई सुळे + एनसीपी नेतागण आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे+ आदित्य ठाकरे याना लाब- लाब- लाब ठेवावे - जर भाजप-संघ परीवार ने सुप्रियाबाई + उध्दव बाबासाहेब ठाकरे याना साथ-सहकार दिला कीवा एनसीपी सुप्रियाबाई सुळे + उध्रवस्त + आदित्य ठाकरे याचा जवळ घेतले तर लवकरात-लवकत भाजप-संघ परीवार चे "काग्रेसीकरण " होईल .....
    सुप्रियाबाई सुळे+ एनसीपी नेतागण + उध्रवस्त + आदित्य ठाकरे याची राजकीय पतन करने फार जरूरी आहे ...
    सुप्रियाबाई सुळे+ उध्रवस्त + आदित्य ठाकरे पासुन भाजप-संघ परीवार ने लाब - लाब लाब रहावे ..

  • @hiralalpatil188
    @hiralalpatil188 12 дней назад +6

    Sir pashavi shabd jara avghad watato maharashtrachya jantecha bharbharun aashirwad mhana please.

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 12 дней назад +7

    साहेबांचा बाजार उठाला च म्हणून समजा आता,,,,,,

  • @nehadeshpande2749
    @nehadeshpande2749 11 дней назад

    सुरेख विश्लेषण प्रभाकर जी.

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 12 дней назад +3

    नमस्कार उत्तम

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 12 дней назад +1

    Sir it is very nice presentation .

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 12 дней назад +8

    पवार. साहेबांन पक्के माहीत होते.कीती स्फोट होनार आहेत आहेत..कर.तै करवीते कोन...

  • @user-nm3kv5rl1s
    @user-nm3kv5rl1s 9 дней назад

    महाराष्ट्राला कपटी राजकारणी नसते लाभले, फक्त बाळासाहेबांच्या सारखे राजकीय नेतेच लाभले असते आज महाराष्ट्र खुप पुढे असता.

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 12 дней назад +3

    Good criticism.

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 12 дней назад +5

    तेलंगणा राज्याची निवडणूक झाली आहे.

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w 12 дней назад +4

    🙏🙏🙏🌄👍✊💪✊👍🪴🪴🪴💐💐💐
    जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव👏👏👏

  • @ravindrakadam8155
    @ravindrakadam8155 12 дней назад +11

    हे डालींबाचे दाणे देवा घात तुझा करिती

    • @netakamble3017
      @netakamble3017 12 дней назад +2

      वाह वाह क्या गझल है
      मान गये आपको

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 8 дней назад

    प्रभाकरराव, मस्त विवेचन 😅😅😅

  • @sujataamberkar
    @sujataamberkar 12 дней назад +5

    म्हातारा मरत नाही . 😂

  • @bhalchandrapunekar9159
    @bhalchandrapunekar9159 11 дней назад

    Sunder Vivechan

  • @navanitjoglekar865
    @navanitjoglekar865 12 дней назад +1

    विश्लेषण मस्त👌👍