नक्की च पण जात सोडून दे आरोपी कोणी हि नसतो पण जात कसी पुढे करून फायदा मिळावा ते काम संभाजी कोल्हापूर चा सुरेश धस सोनवणे अजून फार लोक आहेत पण का किंवा हे झाले ते खपत नाही सुरेश धस ला तर आम्ही च निवडून आणला आहे तो फक्त जातीवाद निर्माण करत आहे जल दम असेल तर जे आरोपी आहेत ते फासी लायक आहेत पण सुरेश धस च पण मेटर आहे ते कधी समोर येणार आहे जमीन महसूल चोर 😢
जे येडे कॉमेंट करतात त्यांना बीजेपीच्या ताकतीचा अंदाजा नाही बीजेपीचे लोकं बोलून दाखवीत नाहीत आणि करणीला चुकत नाही आणि हे महाविकास आघाडीचे बरबटे उठलं सुटलं रस्त्यावर असतात
मुख्यमंत्री साहेब आगोदर बीडच बघा तेथे हालहाल करून देशमुखचा जिव घेतला त्यावर बोला कुठे काय माळशीरस मधे खडलं नाही बिड मधो संतांश दंशमुख तडपडून हात्या झालो त्यावर बोला फक्त
Pahuna mag thoda tras sahan karach Karan mohiteche divas bharlet Khup gundgiri mazavli ahe banka lutalyat Kiti tari lokana mohite ni yevdha tras dilay count down suru zalay mohite direct gayab honar he lihun theva kalya dagdavar 💯💯💯
@@rushikeshgawade9266 तुझे बँकेत किती पैसै बुडाले अकाउंट नंबर सांग आणि कुणाला त्रास दिलाय त्या माणसाचं नाव सांग.... उगाच विरोध करायचा आपलं त्या बँकेत अकाउंट पण नसते....count down बघुना 2009 पासून हेचं ऐकतोय
@rushikeshgawade9266 बाळा जिथे गुंडगिरी असते तिथे लीड जास्त असते परळी मध्ये dhanjay मुंडे चि गुडगिरी 1 लाख लीड मग जर इथे गुंडगिरी असती तर जानकर यांना पण 1 लाख लीड मिळालं असतं गुंडगिरी नाहीये.... तू एवढं कॉमेंट करतोय आहे ना लोकशाही... ज्याचं त्या सुमित्रा बँकेत अकाउंट नाही तोच ओरडतो बँक बुडविली म्हणून... ही तऱ्हा आहे आपली
@@rushikeshgawade9266 तेवढं अजित दादा कडून 70 हजार कोटी राहू दे 70 हजार चीचुके तर घ्या म्हणावं मोदी आणि फडणवीस यांना..... मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्ये वाट लावली BJP ची त्याच राग आहे... बँका वैगेरे बस बहाणा है
भाजपने अन्याय केल्यामुळे मोहिते पाटील भाजपपासून दूर गेले हे मुख्यमंत्री विसरले. भाजपच्या आदेशानेच निंबाळकर व सातपुते यांना मोहिते पाटील यांनी निवडून आणले होते.
Mohite var bjp ne kekele upakar visarle ka mohite bjp ne chara takla teva lokana Mohite kalala te pan ata 4/5 varshat nahi tar Kon kutra pan olakhat Navta 😂😂😂
ही सत्ता, पैसा, मस्ती थोडेच दिवस असते फडणवीस साहेब...अत्यंत घाणेरडे आमदार .... काही...मंत्री तुम्हाला राजकारणातून बाद करतील तेव्हा ही वाक्य बोलून दाखवा...घराबाहेरही पडता येणार नाही तुम्हाला
साहेब रोजगार निर्माण कसे होणार ते पण बघा, याचा बदला घेऊ त्याचा घेऊ सुडाचे राजकारण करू नये, माळशिरस पेक्षा बीड la जास्त गुंडागर्दी दिसते तेही बघा ,दूध भाववाढ, शेतकरी हमीभाव हेही बघा.
फडणवीस साहेब आपण EVM बाबत कितीही पटवून सांगितले तरी सुध्दा जे जिंकले ते सुध्दा आश्चर्यचकित झाले,ज्यांच्या विरोधात वातावरण होते त्यांचा विजय झाल्यामुळे त्यांना सुध्दा विजयाचा धक्का बसला
फडणवीस साहेब तुम्ही बीड कडे लक्ष्य देऊन त्या धनु मंडेला मंत्री मंडळातून हकालपट्टी करा तुम्ही माळशिरस बद्दल पोट तिकडीने बोलत आहात तेवढ्याच ताकदीने बीड बद्दल बोला
Mag Tu chap aaple Ballot paper,Tu aaple Polling booth Banav,Tu aaple Polling officer Nem aani counting tu Aaplya counting officer ne kar aani Tu Vijayi Ho,Mag Tu MLA swatala declare kar,Mag Tu swatala minister banav.Ashi beband Lokshahi Tula pahije.
अरे बाबा बीडची एवढी घटना झाली मोठी घडली त्याच्यावर लक्ष केंद्रित कर जिथं जिथं राजकारण करू नको ज्याचा मर्डर झाला ते देशमुख मुलासारखा समजून त्याचा तपास कर
😂 EVM.. EVM म्हणून बोंब मारणारे म्हणजे E = Ekdam, V = Vedi, M = Mansa.! 😂 देवा भाऊंनी एवढं समजावून सांगितले आहे तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे का.?
एक करा साहेब कोणत्या मतपेटीतून कोणाला किती मत पडले हे जाहीर करू नका गुप्त ठेवा मतदान ..पण तुम्ही हे करणार नाहीत तुम्ही कोणत्या गावात कोणाला किती मत पडतात हे समजणे म्हणजे मतदाराच्या गोपनीयतेच्या भंग आहे
यावेळेस हरायाना पॅटर्न चालवला बघा जरांगे पाटलाणी माघार घेतली नसती तर महाविकास आगाडी चे 46 सुद्धा पडले असते 46 सुद्धा जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाही म्हणून वाचलेत
😂 हे मात्र खरे आहे.! या महा विनाश आघाडीच्या पराभवाला जबाबदार:- १. ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या सतरा मागण्या. २. मागण्या पाठोपाठ मौलाना मेमाणी याचे वक्तव्य - "शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले ये हमारे सिपा सालार हैं. इन के जरिये हम पहेले महाराष्ट्र पर कब्जा करेंग.! बाद में दिल्ली पर कब्जा करेंग.!😅 ३. जयंत पाटील, ज्याने ऑइंउ बोर्डाला लेखी दिले की आमची सत्ता - सरकार स्थापन झाले तर सर्व मागण्या मान्य करू.! ४. ज्ञानेश महाराव, ज्याने बजरंग दलाच्या स्टेजवर शरद पवार आणि कोल्हापूर करांच्या साक्षीने प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बद्दल वेडेवाकडे वक्तव्य केले.! हे सर्व घडले आणि हिंदू समाजाला महा विनश आघाडीचा खरा चेहरा एकदाचा समजला.! मग मविआ ने हिंदू समाजाच्या मतांची अपेक्षा का करावी.?
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे , भाजपला भिती कशाची आहे , मतदाराचे मते चोरली जात असतील तर डाॅ. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरीकांना मतदान करण्याचा हक्क फक्त मत पत्रिकेवरच बजावण्याचे अधिकार दिला
जिंकनारे आश्चर्य चकित झाले म्हणजे EVM मुले जिंकले असा विचार करण्यापेक्षा जनतेने केलेला जबरस्त व्होटिंग च मान ठेवा. जनता पुध्यावेली सुद्धा असाच कौल देणार आहे. तुम्ही ओरडत रहा EVM क्या नावाने. Delhi केजरीवाल ६७/७० , संविधानाचा विजय , महायुती २३९/२८८ ,EVM क्या नावाने ओरडणं सुरू.
एकच नंबर देवा भाऊ महाराष्ट्राचे विकास पुरुष🎉
बीड जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपी लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करा.
नक्की च पण जात सोडून दे आरोपी कोणी हि नसतो पण जात कसी पुढे करून फायदा मिळावा ते काम संभाजी कोल्हापूर चा सुरेश धस सोनवणे अजून फार लोक आहेत पण का किंवा हे झाले ते खपत नाही सुरेश धस ला तर आम्ही च निवडून आणला आहे तो फक्त जातीवाद निर्माण करत आहे जल दम असेल तर जे आरोपी आहेत ते फासी लायक आहेत पण सुरेश धस च पण
मेटर आहे ते कधी समोर येणार आहे
जमीन महसूल चोर 😢
वा साहेब अतिसुंदर
योग्य उत्तर
जे येडे कॉमेंट करतात त्यांना बीजेपीच्या ताकतीचा अंदाजा नाही बीजेपीचे लोकं बोलून दाखवीत नाहीत आणि करणीला चुकत नाही आणि हे महाविकास आघाडीचे बरबटे उठलं सुटलं रस्त्यावर असतात
अगदी बरोबर👍
@@जयजवानजयकिसान-र8घ येड्या अर्धी मावाविकास आघाडीचं BJP बरोबर आहे... झोपला होता का एवढा दिवस
E v m चे फेक naretiv e बद्द्ल चांगली धुलाई केली विरोधी पक्षाची
अभ्यास पूर्ण आक डे वारी सह दाख ला दिला उमेदवारां चां मतदाना चां ग्रेट c m
अतिशय अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब❤❤❤❤❤❤❤
अखि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा करून गोर गरीब शेतकरी यांची बँक संपवली त्याच काय
Mohite cha count down suru zalay direct gayab guligat dokha 💯 Mohite sampnar
देवा भाऊ 🙏🙏🙏🙏
Great cm bhau❤❤
रामभाऊनेच दादागिरी सुरू केली आहे 😢
ती पण तुमच्या जीवावर .
मुख्यमंत्री साहेब आगोदर बीडच बघा तेथे हालहाल करून देशमुखचा जिव घेतला त्यावर बोला कुठे काय माळशीरस मधे खडलं नाही बिड मधो संतांश दंशमुख तडपडून हात्या झालो त्यावर बोला फक्त
साहेब त्यांना बीड काय पडलंय त्यांना मार्कवाडीच पडलय
'मी पुन्हा येईन' या वाक्याची चेष्टा करणारी लोकं आता याच वाक्याचा धसका घेऊन गप्प पडली आहेत
दुसऱ्याच दिवशी दादांचे 1000 कोटी... योगायोग
तेला सडोकि पळो झाल असेल बाप मुख्यमंत्री झालाय
फडणवीस... बीड मध्ये सरपंच यांच्या घरी जावा ... त्यांच्या मंग कळेल कोण कुणाला कोण धमक्या देतयं... मंग कालवा करा....
फक्त महायुती ❤❤❤❤❤
Solapur jile se palak mantri Ram satpute 🙏🙏🙏🙏🚩🚩🌹👍
माळशिरस.. फक्त मोहिते पाटील... किती पण त्रास दया आम्ही त्यांचा सोबत आहो
Pahuna mag thoda tras sahan karach Karan mohiteche divas bharlet Khup gundgiri mazavli ahe banka lutalyat Kiti tari lokana mohite ni yevdha tras dilay count down suru zalay mohite direct gayab honar he lihun theva kalya dagdavar 💯💯💯
@@rushikeshgawade9266 तुझे बँकेत किती पैसै बुडाले अकाउंट नंबर सांग आणि कुणाला त्रास दिलाय त्या माणसाचं नाव सांग.... उगाच विरोध करायचा आपलं त्या बँकेत अकाउंट पण नसते....count down बघुना 2009 पासून हेचं ऐकतोय
@rushikeshgawade9266 बाळा जिथे गुंडगिरी असते तिथे लीड जास्त असते परळी मध्ये dhanjay मुंडे चि गुडगिरी 1 लाख लीड मग जर इथे गुंडगिरी असती तर जानकर यांना पण 1 लाख लीड मिळालं असतं गुंडगिरी नाहीये.... तू एवढं कॉमेंट करतोय आहे ना लोकशाही... ज्याचं त्या सुमित्रा बँकेत अकाउंट नाही तोच ओरडतो बँक बुडविली म्हणून... ही तऱ्हा आहे आपली
तरी पण मोहिते पाटीलच ❤❤@@rushikeshgawade9266
@@rushikeshgawade9266 तेवढं अजित दादा कडून 70 हजार कोटी राहू दे 70 हजार चीचुके तर घ्या म्हणावं मोदी आणि फडणवीस यांना..... मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्ये वाट लावली BJP ची त्याच राग आहे... बँका वैगेरे बस बहाणा है
फडणवीस साहेब त्या वेड्या राम्याचं ऐकून काहीही म्हणा परंतु सोलापूर जिल्ह्याचे नेते फक्त मोहिते-पाटील ❤
बँक बुडविली त्यांना विचारा
महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यात दादागिरी चालली नाही 💯 पाहिजे 💯
भाजपने अन्याय केल्यामुळे मोहिते पाटील भाजपपासून दूर गेले हे मुख्यमंत्री विसरले. भाजपच्या आदेशानेच निंबाळकर व सातपुते यांना मोहिते पाटील यांनी निवडून आणले होते.
Mohite var bjp ne kekele upakar visarle ka mohite bjp ne chara takla teva lokana Mohite kalala te pan ata 4/5 varshat nahi tar Kon kutra pan olakhat Navta 😂😂😂
ही सत्ता, पैसा, मस्ती थोडेच दिवस असते फडणवीस साहेब...अत्यंत घाणेरडे आमदार .... काही...मंत्री तुम्हाला राजकारणातून बाद करतील तेव्हा ही वाक्य बोलून दाखवा...घराबाहेरही पडता येणार नाही तुम्हाला
बीड मधल दिसत नाही पण सोलापुरतल दिसल काय देवा तू
सोलापूर मध्ये भाजपला खिंडार पडले मोहिते पाटलांना विजय खेचून आणला आहे
देवाभाऊ ❤
फडणवीस साहेब तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय द्या आधी नंतर राजकारण करा
Palak mantri Ram satputiya Solapur jila palak mantri 🙏🙏🙏🌹🚩🚩🚩
साहेब रोजगार निर्माण कसे होणार ते पण बघा, याचा बदला घेऊ त्याचा घेऊ सुडाचे राजकारण करू नये, माळशिरस पेक्षा बीड la जास्त गुंडागर्दी दिसते तेही बघा ,दूध भाववाढ, शेतकरी हमीभाव हेही बघा.
कोण धमकी दातायेत ते समाजाला माहित आहे
बरोबर आहे पडळकर यानी ऊत्तर चागलं दिल
एक अकेला देवा भाऊ सब पर भारी
@@pawarm220 अकेला हाय होय शिंदे अजित दादा काय आहे मग आणि हो केंद्रीय यंत्रणा आहे ed CBI support la...... फेकू काय पण नाही बोलायचं
रामा सातपुते सर्व साधारण घरचा कार्यकरता म्हणतोय खरबुजा तुझा पावणा आहे म्हणून जळफळाट होतोय बिड मध्ये खुण प्रकरण बघ की तु मुख्यमंत्री आहे
कोणी धमकावले नाही , पुरावे द्या
मुंडे बघ ना परळीत मतदान कस घेतो तर लोकांना शाई लावतो बाहेर आन मतदान अत त्याचे कार्यकर्ते करतात.....ती दादागिरी काढा की मोडून
सत्ताचा माज
देवाभाऊ बरोबर नाही
Zoplela uthavta yeto zopech song ghenara uthavta yet nahi deva bhau
तुमी जनतेसाठी बेलेट पेपर वर मतदान करायला पाहिजे
काय फरक पडतोय कर नाही त्याला डर कशाला
फडणवीस साहेब आपण EVM बाबत कितीही पटवून सांगितले तरी सुध्दा जे जिंकले ते सुध्दा आश्चर्यचकित झाले,ज्यांच्या विरोधात वातावरण होते त्यांचा विजय झाल्यामुळे त्यांना सुध्दा विजयाचा धक्का बसला
1 नंबर
आज सकाळ पेपर मध्ये हा नेता म्हणतो की आदित्य ठाकरे व राहुल गांधी मारकडवाडी ला येणार.😅 बोलवा . याने काय होईल, साहेब येवून काय झाले? 😅😅
फडणवीस साहेब तुम्ही बीड कडे लक्ष्य देऊन त्या धनु मंडेला मंत्री मंडळातून हकालपट्टी करा तुम्ही माळशिरस बद्दल पोट तिकडीने बोलत आहात तेवढ्याच ताकदीने बीड बद्दल बोला
शेतकरी कर्जे बोलल्या प्रमाणे माफ करा देवा भाऊ
Gpr
भिकारी
Nice shots devabhau .
मुंबई विदयापीठाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाजपचा एकही सदस्य निवडून आला नाही
सर्व यंत्रना ताब्यात घेऊन म्हणता माळशिरस ची दादागीरी पूर्ण महाराष्ट्र तुमाला ओळखतो तुम्ही अभ्यासात च घालवा 5 वर्षें🚩🙏
Mag Tu chap aaple Ballot paper,Tu aaple Polling booth Banav,Tu aaple Polling officer Nem aani counting tu Aaplya counting officer ne kar aani Tu Vijayi Ho,Mag Tu MLA swatala declare kar,Mag Tu swatala minister banav.Ashi beband Lokshahi Tula pahije.
😂 आता पाच वर्षे देवा भाऊ तुम्हाला शिकविणार आणि तुम्ही पाच वर्षे त्यांच्या क्लास मध्ये अभ्यास करायचा.! काय समजलं.?😅
त्या बीड चा काय झाला ते सांगा अगोदर...
साहेब तिथला उमेदवार विजयी झाला आहे..
अरे बाबा बीडची एवढी घटना झाली मोठी घडली त्याच्यावर लक्ष केंद्रित कर जिथं जिथं राजकारण करू नको ज्याचा मर्डर झाला ते देशमुख मुलासारखा समजून त्याचा तपास कर
सोलापूरचा एक मंञी करा व त्याला पालक मंञी करा बस झाले
मुख्यमंत्री साहेब संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयला न्याय मिळाला पाहिजे आरोपिना जेरबंद कवा करणार ते आधी सांगा
जनता जिव तोडुन बोलतेय बेलेट पेपर वर मतदान करा यात दादा गिरी कशाची आहे
😂 EVM.. EVM म्हणून बोंब मारणारे म्हणजे E = Ekdam, V = Vedi, M = Mansa.!
😂 देवा भाऊंनी एवढं समजावून सांगितले आहे तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे का.?
मारकडवाडीची व्ही व्ही पट का मोजली नाहीत
माननीय मुख्यमंत्री साहेब पहिली बीड मधली दादागिरी संपवा नंतर माळशिरस चा बघा तुमचा सातपुते साहेबच दादागिरी करतो आहे
मुख्यमंत्री साहेब आधी त्या बीड चा विषय बघा.
माळशिरस व ई व्ही एम पेक्षा बिड प़करणाबद्धल बोला😢😢
चालु घडामोडी वर बोला कुठल्याही जातीय धर्माचा माणसाचा निर्घृण खुन होऊ नये तुम्ही गृहमंत्री आहेत त्या विषयी लक्ष दया साहेब जागृत लोकशाहीचे सर्व नागरिक
एक करा साहेब कोणत्या मतपेटीतून कोणाला किती मत पडले हे जाहीर करू नका गुप्त ठेवा मतदान ..पण तुम्ही हे करणार नाहीत तुम्ही कोणत्या गावात कोणाला किती मत पडतात हे समजणे म्हणजे मतदाराच्या गोपनीयतेच्या भंग आहे
जनतेच्या मनात एकच शंका लोकसभेनंतर सहा महिन्यांत कसला विकास केला... बाकी काय नाही
नुसत्या वल्गनांपेक्षा जनतेला निष्पक्ष कृती व न्याय अपेक्षित आहे.
1 नंबर c m साहेब अशीच विधानसभा चालवायची छान कामगिरी आपली मुद्देसूद असत सगळे विरोधकांना धडकी भरते गप्प बसतात
Correct ...
बरोबर आहे मुख्यमंत्री
Great saheb
मुख्यमंत्री हे बोलण शोभत नाही देवाभाऊ
दादागिरी कोणी केलीय हे सब जानते है
फटा पोस्टर निकला hero
फडणवीस साहेब गद्दाराना जवळ करू नका भाजप एक नंबर
कामाचबोला
देवाभाऊ नाद
Beed criminal case should be handled lawfully
कोविड काळात तुफान गर्दीत सातपुते यांच्या मोठ्या लग्नाला आपण हजेरी लावलेत... छानच
फडणवीस साहेब स्वतः मरकडवडी त जाऊन बघा अगोदर उगीच त्या bhamtyach काय ऐकता... जनतेच पण जरा एका
बरोबर 😅
बीड मधले प्रकरण पहा आधी..
धनंजय मुंडे कसा निवडून आला ते बघा जरा
बीडचा विषय बाजूला जावं म्हणून मरख बोलतोय
दादागिरी लोकशाहीच्या राज्यात खपून नका घेऊ तेव बीडचा प्रश्न मार्गी लावा
यावेळेस हरायाना पॅटर्न चालवला बघा
जरांगे पाटलाणी माघार घेतली नसती तर महाविकास आगाडी चे 46 सुद्धा पडले असते 46 सुद्धा जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाही म्हणून वाचलेत
😂 हे मात्र खरे आहे.! या महा विनाश आघाडीच्या पराभवाला जबाबदार:-
१. ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या सतरा मागण्या.
२. मागण्या पाठोपाठ मौलाना मेमाणी याचे वक्तव्य - "शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले ये हमारे सिपा सालार हैं. इन के जरिये हम पहेले महाराष्ट्र पर कब्जा करेंग.! बाद में दिल्ली पर कब्जा करेंग.!😅
३. जयंत पाटील, ज्याने ऑइंउ बोर्डाला लेखी दिले की आमची सत्ता - सरकार स्थापन झाले तर सर्व मागण्या मान्य करू.!
४. ज्ञानेश महाराव, ज्याने बजरंग दलाच्या स्टेजवर शरद पवार आणि कोल्हापूर करांच्या साक्षीने प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बद्दल वेडेवाकडे वक्तव्य केले.!
हे सर्व घडले आणि हिंदू समाजाला महा विनश आघाडीचा खरा चेहरा एकदाचा समजला.! मग मविआ ने हिंदू समाजाच्या मतांची अपेक्षा का करावी.?
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे , भाजपला भिती कशाची आहे , मतदाराचे मते चोरली जात असतील तर डाॅ. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरीकांना मतदान करण्याचा हक्क फक्त मत पत्रिकेवरच बजावण्याचे अधिकार दिला
VVPAT KAY AHE BHAU ?
दादाचे 1000 कोटी विनाकारण जप्त होते त्याचे व्याज 3 वर्षाचे महाराष्ट्र शासनाला द्यावे लागणार का?
सगळी गाणी वाजणार आता only देवाभाऊ❤❤
Vairag che aahat ka bhau
कितीही सांगा हे झोपले नाहीत झोपेचे सोंग घेऊन बोलतात म्हणून अशी लोकं विनाकारण ईव्हीएम मशीनवर संशय घेतात संशय घेतात
बीड च आरोपी फरार झाले
न्यायाधीश कुणाचे आहेत.कष्याच्या आधारे त्या निवडी होतात हे जरा कळू द्या.
Asa neta pahije rok dok ❤❤❤
सगळ्याला माहित आहे काय झालं काय केलं
Only DF bosss❤️👑
फडतूस माणसाचा जाहीर निषेध
गप्
आता खरा माळशिरस तालुक्याचा विकास होणार...
त्या बीड मध्ये काय झालंय ते बघा आधी मग बघा माळशिरस च त्याला खंबीर आहेत मोहिते पाटील आणि जानकर साहेब
जिंकनारे आश्चर्य चकित झाले म्हणजे EVM मुले जिंकले असा विचार करण्यापेक्षा जनतेने केलेला जबरस्त व्होटिंग च मान ठेवा. जनता पुध्यावेली सुद्धा असाच कौल देणार आहे. तुम्ही ओरडत रहा EVM क्या नावाने. Delhi केजरीवाल ६७/७० , संविधानाचा विजय , महायुती २३९/२८८ ,EVM क्या नावाने ओरडणं सुरू.
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री हात मुख्यमंत्री हात तुम्ही घटनेवर बोला काहीतरी महाराष्ट्र मध्ये काय चाललंय माळशिरस वर तुम्हाला बोलणे शोभते का
बरोबर
🤨 विषय समजून घ्या भौ. जे लोक EVM वर बोंबलत आहेत त्यांना हे कडू औषध नाक दाबून पाजले जात आहे.!🤔
विकास पुरुष ...कामाचा माणूस आरोग्यदूत राम सातपुते....
Pan mohite patlani khutta marla ki loksabhela aani vidhansabhela 😂
बीड मध्ये चालते त्यावर बोला मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्रातील जनता भाजपला कंटाळली असताना भाजपला बहुमत कसे मिळाले अस मतदार म्हणतात
S,Bendke, Kai Re TuLa Maharashtra Chya Jantene Phone Karun SanGitLe Kai .
Zandu ahmi matdaan केले
Lendkya aamhi kelay bjpla ....tumchasarkh aamhi pawarach gandchatu nahi😂😂
फडवणीस साहेब सांग किती बरोबर आहे
वस्तुस्थिती पाहुन साहेब आपण बोलावे , आपण अभ्यासु नेतृत्व आहात. पृर्वगृह दुषीत बोलण आपणास शोभत नाही आपण राज्याचे प्रमुख आहात
लोकसभा ते विधानसभा या 4 महिन्यांत एवढा कोणता विकास झाला की, 4 महिन्यांत विधानसभेत एवढे मोठे पाशवी बहुमत मिळू शकले
बीड परभणी मध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या बद्दल बोल आरोपी कधी अटक होणार हे सांगा महाराष्ट्राला
माळशिर नाही ते माळशिरस आहे
राजद्रोह +म्हणेज ed... चा गैर वापर नाही 🙏🚩
सोलापूर जिल्ह्यात मोहीते-पाटीलच 🚩🚩🚩🚩
म्हणून मुख्यमंत्री मनून देवाभाऊ नको वाटतं एकनाथ शिंदेसाहेब ग्रेट