Markadwadi सातपुतेंना जास्त मतं मिळाली म्हणून धमकावलं...मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप... | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 62

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 2 часа назад +13

    Devendraji Maharashtrachi shan aahet he lakshat theva

  • @shreesales830
    @shreesales830 4 часа назад +22

    देवाभाऊ ❤❤❤

  • @hbk5302
    @hbk5302 5 часов назад +22

    Barobar 👌👌👌

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 4 часа назад +14

    देवा भाऊ ❤️❤️

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 3 часа назад +6

    मी मारकडवाडीचा आहे जिकडे जानकर तिकडे मारकडवाडी असते सदाभाऊ निंबाळकराच उदा देताय त्यावेळी जानकराने पाठिंबा दिला होता हे पण लक्षात असु द्या

  • @rajamundkar2430
    @rajamundkar2430 4 часа назад +8

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sumitkolhe820
    @sumitkolhe820 42 минуты назад +1

    मग EVM बंद करा ना सरळ सरळ मुद्दा राहणार नाही

  • @premanandnarute3971
    @premanandnarute3971 4 часа назад +9

    गप्प लका 😂😂😂

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 4 часа назад +11

      Tu gap laka😂

    • @premanandnarute3971
      @premanandnarute3971 4 часа назад

      @yogeshmore3972 मारकडवाडी माहिती आहे का?

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 4 часа назад +7

      @premanandnarute3971 tula satara mahit ahe ka

    • @premanandnarute3971
      @premanandnarute3971 4 часа назад

      @@yogeshmore3972
      Evm चा आरोप मारकडवाडी ने केलाय सातारा ने नाही

  • @rajumisal2682
    @rajumisal2682 4 часа назад +8

    देवा भाऊ आपल्या माजी आमदार यांनाही खालच्या पातळीवर जाऊन बोलू नको म्हणून सांगा. हेच मोहिते पाटील तुम्हाला 2019 ला चांगले वाटत होते. मोहिते पाटील यांना डाववले नसते तर आपली अब्रूची लखत्रे वेशीवर टांगली नसती

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 3 часа назад +5

    मग होउ द्या ना बैलेट पेपर वर निवडणूक,भीता कशाला?दूध का दूध और पानी का पानी

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Час назад

      तुझ्या किंवा कोणाच्या गा॔डीत जोर असेल त्यांनी EVM hack करून दाखवावे

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 3 часа назад +2

    Brand Mohite-Patil ❤

  • @pundlikrangari
    @pundlikrangari 4 часа назад +2

    येवळ सांगण्या ऐवजी तुम्ही सांगा निवडणूक रद्द करतोय आणि एक वेळा बायलेट पेपर ने निवडणूक लढवुन दाखवतो असे आश्वासन जनतेला माहिती देण्यात यावी देवा भाऊ

  • @milindtayade7695
    @milindtayade7695 3 часа назад +3

    निवडून येण्याची शास्वती होती तर लाडकी कशासाठी?बटेंगे कंटेंगे कशासाठी ?
    ...एकनाथ शिंदे यांना पुढे का केले ? वापरा आणि फेका... उपयोग झाल्या नंतर

  • @samarth1806
    @samarth1806 4 часа назад +3

    Evm chi krupa

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 2 часа назад +2

    तुम्ही अश्या धमक्या देणारे गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पक्षात घेतलेच का आमदार कोणाला विचारुन केलं..हे तुमची नाटक बंद करा ..जनतेला सगळ समजत

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 3 часа назад +2

    EVM सरकार

  • @MukundDeshmukh-l1d
    @MukundDeshmukh-l1d 2 часа назад +3

    घोळ नक्की आहे ,तुम्हाला एवढा विश्वास आहे तर बॅलेट वर घ्या निवडणूक दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या😂

  • @rajamundkar2430
    @rajamundkar2430 4 часа назад +16

    मी कोणत्याही पक्षाचा नाही किव्हा कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही bjp जे राजकारण खेळतंय ते त्यांच्या अंगाशी लवकर येईल😊

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 3 часа назад +9

      तु काँग्रेस चा आहेस माहिती आहे मला 🤣🤣

    • @tsharad5739
      @tsharad5739 3 часа назад +2

      तु भाजपा विरोधात आहेस.
      खूप आहेत असे.

    • @harshadshinde7624
      @harshadshinde7624 8 минут назад

      😂😂😂​@@6666hindkesari

  • @rameshmagar8128
    @rameshmagar8128 4 часа назад +1

    Evm मुख्यमंत्री

  • @rajamundkar2430
    @rajamundkar2430 4 часа назад +8

    तू मुख्यमंत्री आहेस तुझा मान ठेवला पाहिजे पण महाराष्ट्र धुळीस मिळवायला तूच कारणीभूत आहेस

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 4 часа назад +11

      का रे बाबा तुला काय त्रास झालाय ‼️

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 3 часа назад

      तुझी औकात बघ आधी 🤣🤣

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 Час назад

    VVPAT पावत्या मोजा

  • @rajamundkar2430
    @rajamundkar2430 4 часа назад +1

    सत्तेसाठी वाटेल ते हेच चालू आहे bjp च

  • @familyvlogs6491
    @familyvlogs6491 2 часа назад +3

    होऊन जाऊ द्या ना बॅलेट पेपरवर मग घाबरता कशाला

  • @babushathorve5238
    @babushathorve5238 3 часа назад +1

    🍉🍉🍉🐕💯👌🏻

  • @parshuramivare6889
    @parshuramivare6889 4 часа назад +1

    Ghotalebaj Sarkar EVM Sarkar

  • @sks1464
    @sks1464 4 часа назад +3

    हिंदू हिंदू म्हणून ब्राम्हण सत्ते मध्ये आला आणि म्हणे अभिमन्यू हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासावर निवडणूक लढवा

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 3 часа назад

      तु गप्प तंबाखू मळीत बस 🤣🤣

  • @91MARCH28
    @91MARCH28 4 часа назад

    👍✌️🙏✨💥👍✌️🙏✨💥👍✌️🙏✨💥

  • @babushathorve5238
    @babushathorve5238 3 часа назад

    🐕🐕🐕💯👌🏻🍉🍉

  • @sandeshgaikar5195
    @sandeshgaikar5195 2 часа назад

    Balet paper ghyacha na mg ..ka ghabarlat...dhodh ka dhoodh .pani ka pani zal asta..ka polisana pude krl..

  • @kirankumarpatil8437
    @kirankumarpatil8437 3 часа назад +1

    V v पॅड मोजा की कशाला घाबरता

  • @ketanpatil9629
    @ketanpatil9629 43 минуты назад

    Mr. CM
    EVM has already exposed when voting happened on On Nation one Election legislation 😂 .
    Don't fool people. give this speech to your wife

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 2 часа назад

    Sharad pawar na kahi kalate ka hech konala kalat nahi bighadila ghari pathvlay samzdar lokani

  • @SpeechRight
    @SpeechRight 3 часа назад +2

    सगळ्याच पाटलांची अवस्था खूपच खराब करूंन ठेवलीय फडणविस साहेबांनी😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 4 часа назад

    Ghabaralay ka mag voting satti markadwadi maddhe

  • @vikasmagar3157
    @vikasmagar3157 4 часа назад

    Kay labad bolto kutra

    • @mileshpagare9001
      @mileshpagare9001 3 часа назад +4

      शरद पवार का?

    • @Aanand.
      @Aanand. 18 минут назад

      Arre aadani bhok jara shala shik

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 47 минут назад

    हतबल,हताश ,निर्बल, निराश शरद पवार

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 4 часа назад +2

    Evm अवलाद