वहा साहेब धन्य ते आई वडील त्याच्या पोटी आसा पुत्र जन्म घेला निच लोकाची गय करुनका त्या धडा शिकवून देया मी तंमचा रुनी आहे या कार्या बद्दल साहेब जय हिंद जय महाराष्ट्र नारायण पाटील
सगळ्या तालुक्याला आणि सगळ्या ठिकाणी असे आमदार लाभले पाहिजे अतिशय उत्कृष्ट आणि पारदर्शक काम फक्त तुम्हाला केंद्रातला आणि राज्यातला तेवढा पक्ष बदलून टाका काम खूप चांगला आहे साहेब पण पक्षाचे वरती बाकीच्या लोकांचे खूप गोंधळ चाललेत पण वैयक्तिक माणूस म्हणून आणि तुमचं काम म्हणून तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन सलाम तुमच्या अशा निर्भीड आणि निस्वार्थी कार्याला खूप खूप धन्यवाद आणि भावी चा वाटचालीस शुभेच्छा
Aap jaise MLA honge to hamara desh bahut aage jayega...sir really hands off to you...u r the great...We should fight against corruption and make our country corruption free ..
शाब्बास आमदार साहेब तुमच्यासारखा आमदार प्रत्येक तालुक्याला असला पाहिजे सर्व समावेशक सर्वांना न्याय मिळेल अशा पद्धतीने आपण काम करत आहात साध्या तला साधा माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम करत आहात सलाम तुमच्या कार्याला
साहेब हे पोलिस लाचखोर आहेत याचे प्रमाण अधिक maharshtrat आहे सगळीकडेच हे चित्र आहे यांचे कुटुंब कधीही सुखी नाही आपण केलेल्या कामगिरीचे अभिनंदन शासनच भ्रष्ट आहे 100कोटी वसुली ही यांची जनसेवा
आमदार साहेब मी जो व्हीडीओ पाहतोय तो अगदी बरोबर आहे. साहेब जो आर.टी.ओ.पोलीस कर्मचारी यांची बदली न करता त्यांना बिगर क्लेरंचे घरी पाठवा.त्यामुळे बाकीचे कर्मचारी सावध होतील.साहेब सलाम तुमच्या कामाला.
पैसे खाणाऱ्या सर्व पोलिसांना जर निलंबित केलं तर ..!! पोलिस डिपार्टमेंट मध्ये एक सुद्धा पोलिस वाचणार नाही !! पोलिस पैशाच्या बाबतीत एवढे ईमानदार असतात !!!
जय श्री राम आमदार साहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.तुमच्या सारख्या प्रत्येक लोक प्रतिनिधींनी असे केले. तर भ्रष्टाचार कमी झाल्या शिवाय राहाणार नाही. जय श्री राम
🙏आमदार चव्हाण साहेब तूमचा मो द्या कारण ट्रक ड्रावर असो किवा रीकशा वाला असो तूमच्या मो नं त्याना फार मोटा आधार मिळेल🙏🙏🙏🙏मना पासून धन्यवाद करतो साहेब,VISWANATA RAJPUT
चव्हाण दादा लय भारी काम आमदार असावा तर असा मी तर तुम्हचा फॅन झालो आहे तुम्हचे विडिओ बघत आहे तुम्हचे विडिओ बघुन बघुन मी तचम्हचा फॅन झालों आहे धन्यवाद साहेब
नमस्कार आमदार साहेब आपल्याला कन्नड घाटा सारखीच कल्याण नगर रोडवर असलेल्या माळशेज घाटाची परिस्थिती आहे येथे अशीच लूटमार चालते याबाबत आपण मंत्रालयात आवाज उठवावा अशी विनंती आहे
हा प्रकार काहीं थांबणार नाही. दादा चा मीटर वाढेल आणि असेच चालू राहील बघा. वरिष्ठ अधिकारी घेऊन विचारपूर्वक दुर्लक्ष करून वर कमाई करत आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून. दादा ने गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी आहे.
आमदार साहेब तुमचा आमचा परिचय नसला तरी, जे केलेत ते योग्य केलेत ...१००००० % 🤝
भाऊ जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे आमदार आहेत दादा हे
1 nambar saheb
कडक ❤❤❤❤
खूप छान काम केले 👍👍
Best dialogue :- अरे पकडा त्या पोलिसाला पळतोय तो 🤣😅
😂😂😂😂
😂😂
😂😂😂
😂
असा आमदार भेटायला नशीब लागतं राव 🙏🙏
😂😂😂
Khar ahey
Mangesh dada naik ❤️
😇😂😂 पोलिस चोरा सारखे पळत आहेत ❤️🙏🙏 धन्यवाद साहेब तुमच्या कामाला तुमच्या सारखे नेता पाहिजे सर्व ठिकानी खुप लुट पात चालवली आहे यानी 👏👏
तुम्हीच खरे जनतेचे आमदार.
धन्यवाद साहेब 🙏
Super work Sir.👏👏🙏🙏
Super pricking dialogue "चोरांना पकडायच काम तुमचा आहे तुम्हाला पकडला यावा लागतो इथे" 🤦
सुपर आमदार
शब्बास अशे वाघ पाहीजेत तरचं महाराष्ट्र देश वाचेल असे आमदार पाहीजेत
हे नुसत नाटक करून काय फायदा याचा पुण😋
Hi natak फक्त. जनतेला fhakwayela
@@mrjjgamer7259kare tumhala kaam kela trr problem nahi kela tari problem. Samaj ta kare kahi
महाराष्ट्रातील उद्योग धंदे. हिरे मार्केट हे गेले गुजरातला. आपण महाराष्ट्र वाढवायचं म्हणता.
@@marutisalunkhe7851aale parat
साहेब, प्रथम आपल्याला मानाचा मुजरा.असे सुपुत्र प्रत्येक आईच्या पोटी जन्माला येवोत आणि माझा महाराष्ट्र जगात नंबर 1 होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तुमच्या सारखे नेते पाहिजेत दादा..fan zalo mi तुमच्या कामाचा..जय हिंद जय शिवराय 🚩🚩
तुमच्यासारखे नेते पाहिजे
येवढा चांगला काम केला तरी एक न्यूज नाही ह्याची मीडिया माधे,,,,good job sir
खरंच महाराष्ट्राची मीडिया खूप चुतीया आहे आशा न्यूज दाखवायला त्यांची माणसं मेलेत का😢😢
2:54 च्या मारी
आमदार असावा तर असा
दादागिरी ला दादागिरी आणि
माणुसकी ला माणुसकी ने वागणारा
खूप महान आहात तुम्ही मंगेश दादा 💟💎🙏🏻
भाऊ असंच काम जर सगळे आमदारांनी केली तर आपला महाराष्ट्र फार पुढे जाईल धन्यवाद
😂😂😂 पोलीस चोरा सारखे पळत आहे
चोरच आहेत ते
Chor No1
आता त्यांचा सस्पेन्शन थांबावंण्याचे 10 लाख घेतील वरचे 😂😂
Khup subhechha.
साहेब मी सातारकर .....खूप खूप धन्यवाद .....सहज हे video भेटलेत पाहतोय सर्व ....खरच असेच सर्व आमदार वागलेत तर महाराष्ट्र जनता सुखी होईल.
दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आमदारां साहेब अभिनंदन
सेटलमेट नका करु आता तुम्ही पण
बडतर्फ
@@dhanrajlanghe3957 settlement krayla to kay chindichor ahe ka policansarkha 200- 500 chirimiri khayla
धन्यवाद साहेब तुमच्या कामाला सॅल्यूट करतो साहेब आमच्या सारख्या वाहन चालकांना पोलीस खूप त्रास देतात.
वहा साहेब धन्य ते आई वडील त्याच्या पोटी आसा पुत्र जन्म घेला निच लोकाची गय करुनका त्या धडा शिकवून देया मी तंमचा रुनी आहे या कार्या बद्दल साहेब जय हिंद जय महाराष्ट्र नारायण पाटील
आमदार साहेब खूप चांगलं काम, असेच असेच जनता हिताचं काम करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
असे आमदार महाराष्ट्रात सगळीकडे पाहिजेत 🙏
सगळ्या तालुक्याला आणि सगळ्या ठिकाणी असे आमदार लाभले पाहिजे अतिशय उत्कृष्ट आणि पारदर्शक काम फक्त तुम्हाला केंद्रातला आणि राज्यातला तेवढा पक्ष बदलून टाका काम खूप चांगला आहे साहेब पण पक्षाचे वरती बाकीच्या लोकांचे खूप गोंधळ चाललेत पण वैयक्तिक माणूस म्हणून आणि तुमचं काम म्हणून तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन सलाम तुमच्या अशा निर्भीड आणि निस्वार्थी कार्याला खूप खूप धन्यवाद आणि भावी चा वाटचालीस शुभेच्छा
खरंच आमदार म्हणून योग्य माणूस आहे ग्रेट दादा
याला म्हणतात लोकप्रतिनिधी. जिओ चव्हाण साहेब.
साहेब तुमच्या सारखे आमदार तुरळक आहे कारण तेचं पोलिस स्टेशन कडुन हप्ते घेतात तर ते तुमच्या सारखे असे काम नाही करू शकत साहेब
असे आमदार प्रत्येक तालुक्याला लाभले तर महाराष्ट्राचे भाग्य उजळेल.
सलाम साहेब तुमच्या कार्याला.
एका प्रामाणिक शिक्षकाचा तुम्हाला सॅल्य़ुट आहे साहेब. आपला परिचय नाही तरी तुम्हाला भरपुर आशिर्वाद साहेब 👌👌👌👌👌👌👌👌
तुमच्या सारख्या आमदाराची गरज आहे महाराष्ट्र ला 🙏🔥👍👍👍💯💯💯💯
Aap jaise MLA honge to hamara desh bahut aage jayega...sir really hands off to you...u r the great...We should fight against corruption and make our country corruption free ..
Yung politician wanted in all
india .... 🙏🙏🙏🔥
Grate work.... Sir
सर जस तुम्ही पोलिससाठी केले तस राजकारणातील भ्रष्टाचाराचे पण व्हिडिओ करा त्या राजकारणातिला भ्रष्टाचार मूळ खर लोक गरीब झाले तुमच्या कामाला सलाम , सर
Ha ch chor aahe
Seeing this, hope there will be improvement in future. Thanks Respected M.L.A. Sir.
दादा खरोखर तुमचे सारखं आमदार पाहिजे
Heartly respectful ......Salute sir , apko Naman hai mera 🙏
पुलिस गरीब जनतेला लुटतात आणि समाज विरोधी गुंड खुनी काळाबाजार करणाऱ्या चे रक्षण करतात !
खतरनाक आमदार आहेत हे..निष्कलंक आमदारच अशी धडक कारवाई करू शकतात..एक नंबर काम..
BJP leader did pose as trucker to know injustice against transporters. He did take proper step against corruption. Thank you for his doing.
L
शाब्बास आमदार साहेब तुमच्यासारखा आमदार प्रत्येक तालुक्याला असला पाहिजे सर्व समावेशक सर्वांना न्याय मिळेल अशा पद्धतीने आपण काम करत आहात साध्या तला साधा माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम करत आहात सलाम तुमच्या कार्याला
साहेब हे पोलिस लाचखोर आहेत याचे प्रमाण अधिक maharshtrat आहे सगळीकडेच हे चित्र आहे यांचे कुटुंब कधीही सुखी नाही आपण केलेल्या कामगिरीचे अभिनंदन शासनच भ्रष्ट आहे 100कोटी वसुली ही यांची जनसेवा
साहेब तुमचा मोठा चाहत आहे मी सर्व क्लिप पाहतोय.
महा भकास आघाडी म्हणजे वसूली साठी बनलेली आघाड़ी आहे. प्रत्येक ठिकाणी वसूली करण्याचे काम चालू आहे.
सरकार कोणाचं आहे बेवड्या
@@somnathbagal4503 are bevdya tu 6 month ne news bagitla re akkal gahan thevun comment krto ka 🤣🤣
1 number sahab. Lay bhari kam
खूप छान काम करत आहेत आमदार साहेब अभिमान वाटतो मला तुमचा
आमदार साहेब मी जो व्हीडीओ पाहतोय तो अगदी बरोबर आहे. साहेब जो आर.टी.ओ.पोलीस कर्मचारी यांची बदली न करता त्यांना बिगर क्लेरंचे घरी पाठवा.त्यामुळे बाकीचे कर्मचारी सावध होतील.साहेब सलाम तुमच्या कामाला.
शाब्बास् आमदार् साहेब
या पुलिस वा लांच दाना पानी बंद करा
लै माजलेत्
सर जनता कायमचीच तुमच्या मागे उभी आहे...लय भारी...जय हिंद...
लय भारी साहेब
सुपरहिट विडीओ धन्यवाद
या विषयावर चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे , पोलिस सगळ्या घाटामध्ये वसुली करतात व्यवसाय करायचे फार अवघड होऊन बसले आहे.
पैसे खाणाऱ्या सर्व पोलिसांना जर निलंबित केलं तर ..!! पोलिस डिपार्टमेंट मध्ये एक सुद्धा पोलिस वाचणार नाही !! पोलिस पैशाच्या बाबतीत एवढे ईमानदार असतात !!!
Right sir ge
तुमच्या ह्या कार्यला सलाम दादा
असे सर्व भ्रष्ट कर्मचारी निलंबित व्हायलाच पाहिजे ,,
जय खान्देश
Dhanyvad..saheb
Wel done aamdar saheb salute to you from bottom of my heart keep it up
आम्ही आजवर चोरांना पळताना पाहिलंय, इथ तर चक्क पोलिस पळतायेत 😂😂
साहेब, तुमच्या सारख्या प्रामाणिक आमदाराला आम आदमी पक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. आपण आपले कार्य असेच चालु ठेवावे. धन्यवाद 🙏🙏
Aam आदमी तीच का केजरीवाल ची भ्रष्ट आणि चोर पार्टी
आमदार साहेब तुम्हाला मनापासुन नमस्कार. देव तुमच भल करो .
वा आती सुंदर काम करतात हे बघून मला मन भरून आले
आमच्या चाळीसगांव तालुक्याची आन बाण आणि शान म्हणजे आमचे दादा मंगेश चव्हाण ❤
धन्यवाद सर
Small role big impact, mast bhau.
Jai Hind 🚩🚩
जय श्री राम आमदार साहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.तुमच्या सारख्या प्रत्येक लोक प्रतिनिधींनी असे केले. तर भ्रष्टाचार कमी झाल्या शिवाय राहाणार नाही. जय श्री राम
Good work saheb 👌👌👍👍
यांना कायमचे नोकरीतुन घालवुन नविन भरती करत राहीले पाहीजे. याचा वाटा कोणाकोणाला दरमहा किती किती जातो ते शोधा.
आमदार साहेबांच कौतुक करावं तेवढं कमीच..🧠📚🖋️👍🏻✌🏻✊🏻
फार चांगले काम केले 👌🏻👌🏻👌🏻👍🏽👍🏽🎉🎉
आमचे चाळीसगांव तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादासो मंगेश रमेश चव्हाण आहेत ते🎉🎉Proud of you दादा
धन्यवाद साहेब आपण वाघाचं काम केलं वाघाच
तुमच काम बघून मला फार आनंद झाला तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आशी माझी इच्छा आहे
साहेब खुपच आभार आसच करा हाया लोकाना घरि 500 रुपये कमवनयासाटि आमि बाहेर गाङया चालवतो हे लोक आसे लुटतात
अशा पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट नेहमी नॅशनल हायवे वरती लूट केली जात असते
great sir
🙏आमदार चव्हाण साहेब तूमचा मो द्या कारण ट्रक ड्रावर असो किवा रीकशा वाला असो तूमच्या मो नं त्याना फार मोटा आधार मिळेल🙏🙏🙏🙏मना पासून धन्यवाद करतो साहेब,VISWANATA RAJPUT
ड्रायव्हरची परिस्थिती जाणून घेतली. I am proud of you ❤
हे आहेत खरे आमदार. अशा आमदारांना प्रत्येक वेळेस निवडून द्यायला पाहिजे..
Proud to your action sir every MLA should act like you
चव्हाण दादा लय भारी काम आमदार असावा तर असा
मी तर तुम्हचा फॅन झालो आहे
तुम्हचे विडिओ बघत आहे तुम्हचे विडिओ बघुन बघुन मी तचम्हचा फॅन झालों आहे धन्यवाद साहेब
सलाम अश्या माणसांना मनापासून सर ❤❤❤
आमदार असावा तर आसा.. असच प्रत्येक आमदाराने केले तर किती चांगल होईल.. सलाम आमदार साहेब तुमच्या कार्याला ❤ 🚩🚩 जय महाराष्ट्र
आमदार साहेब तुम्हाला मनापासून जय हारी हे पोलिस फार तरास देतेय यांना घेन आहे फक्त पैसे कमी पडत आहे तेवढे यांचे पगार वाडवा साहेब धन्यवाद साहेब
Very good job sir 👏👏👏
Desh me aise 100 neta chahiye dekho Hindustan kaise badalega hats of you sir become CM
नमस्कार आमदार साहेब आपल्याला कन्नड घाटा सारखीच कल्याण नगर रोडवर असलेल्या माळशेज घाटाची परिस्थिती आहे येथे अशीच लूटमार चालते याबाबत आपण मंत्रालयात आवाज उठवावा अशी विनंती आहे
Sir great movement 👍
साहेब खरोखर मनापासून आभार
हा प्रकार काहीं थांबणार नाही. दादा चा मीटर वाढेल आणि असेच चालू राहील बघा.
वरिष्ठ अधिकारी घेऊन विचारपूर्वक दुर्लक्ष करून वर कमाई करत आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून. दादा ने गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी आहे.
साहेब खरंच खूप छान तुमचे व्हिडिओ बघतो मी सर्व खर्च खूप छान तुमचं सारखे आमदार सर्वांना हवे
रात दिवस असे काम प्रत्येक खात्यात केले पाहिजे. खासदार,आमदार हे निवडून आल्यानंतर श्रीमंत कसे होतात. हा प्रश्न नाना पाटेकर यांनी केलेला सुटला पाहिजे.
दादा नमस्ते चाळीसगाव चे चाळीसगावच्या पुढे साक्री घाट मध्ये तिथे पण पैसे घेतले जातात धन्यवाद बघितलं मी
शाब्बाश आमदार साहेब 👌👌👌👌
पकडा त्या पोलिसाला पळतोय तोह 😂😂😂😂 काय काय एकावं लागतंय रे देवा 🙆🏻♂️🙆🏻♂️🙆🏻♂️🙆🏻♂️
धन्यवाद आमदार मंगेश चव्हाण.
आमदार साहेब आपका बहुत बहुत शुक्रिया आपको दिल से सैल्यूट करता हूं ur great work gd b you
Good job sir
बाकी आमदारांनी मोठे मोठे भाषण ठोकण्या पेक्षा असे कामे केले पाहिजे.
मन जिंकल आमदार साहेब❤
राज्याला अशा आमदाराची गरज आहे
आमदार साहेब हे तुमच्या पासून खोटं बोलण्याचा प्रयत्न करून निघून जाण्याच्या मार्गावर आहेत सलाम तुमच्या कार्याला सलाम
तत्काळ निलंबित करा त्याना आमदार साहेब.
साहेब आपले काम फार उल्लेखनीय आहे.....😊
महाराषटाचा कोहिनूर हीरा
आमदार साहेबानी काय काम करावं हे आमदार साहेबांना माहीत आसव हे खुप यश आहे आमदार साहेब खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस
खुप आयुष्यलाभो तुम्हाला सर ❤
Great work sir