Video | विज अभियंताला आमदार मंगेश चव्हाण यांनी खुर्चीला बांधले आणि कार्यालयाबाहेर त्याची वरात काढली.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #चाळीसगाव #वीज #शेतकरी #मंगेशचव्हाण

Комментарии • 1,9 тыс.

  • @rameshnarkhede4635
    @rameshnarkhede4635 3 года назад +968

    आपल्या विभागातील रस्ते खराब असेल तर आमदारांना पण चपलांचे हार घाला

    • @prashantamali1628
      @prashantamali1628 11 месяцев назад +13

      ओन्ली शेतकरी

    • @abasahebrathod8291
      @abasahebrathod8291 11 месяцев назад

      त्या मुर्ख, नालायक, आमदाराला त्यांच्या मतदारसंघाचं रस्ते दाखवा अन् त्या रस्त्यातील खड्यात गाढा त्याला...

    • @mukeshbhalerao-wr4dc
      @mukeshbhalerao-wr4dc 11 месяцев назад +27

      नुसते चप्पल नाही त्या खड्यात घालून वरून बुटाने हाणले पाहिजे

    • @chintan5931
      @chintan5931 11 месяцев назад +20

      ज्या राजकीय लोकांनी वीज वितरण कंपनीचे वाटोळे केले त्या ना उचला.आहे का हिम्मत ह्या आमदारांची. अडाणी चा कोळसा किती रक्कम ने विकत घेता हे या आमदारांनी मोदींना विचारावे.

    • @anilhendre9045
      @anilhendre9045 11 месяцев назад +2

      Barobar

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 6 месяцев назад +49

    कमजोरापुढे शिरजोर करणाऱ्या आमदाराने दोन्ही हातात बांगड्या भराव्यात. कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवायला तेवढी बुध्दीची क्षमता असावी लागते.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 10 месяцев назад +70

    मंगेश चव्हाण आमदार असू द्या नाहीतर राष्ट्रपती असू द्या त्याला हे अधिकार कोणी दिले.

  • @eknathadavad5541
    @eknathadavad5541 4 месяца назад +104

    श्री. मंगेश चव्हाण आमदार यांचा मतदारसंघ मध्ये रस्ता किती खराब आहे ते पाहा चव्हाण साहेब, आपल्या ला सुध्या चपला चा हार टाकला पाहिजे भेड हल्लीचे जाहीर निषेध

  • @shivrajbhosale2430
    @shivrajbhosale2430 3 года назад +347

    खालच्या लोकांवर जोर दाखवण्यात काही अर्थ नाही खरा दम असेल ना तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांच्यावर असा कार्यक्रम करा .

    • @Abhishek_Edits_18
      @Abhishek_Edits_18 10 месяцев назад +3

      💯👍..

    • @atulgaikawad8001
      @atulgaikawad8001 9 месяцев назад

      तूझ्या बापाला लाव उचलायला

    • @swapnilsawant3966
      @swapnilsawant3966 9 месяцев назад +2

      एक नंबर बोलास भावा

    • @anandarsude686
      @anandarsude686 9 месяцев назад +1

      आगदी बरोबर आहे भाऊ

    • @Vibe733
      @Vibe733 6 месяцев назад

      Tumchyat topan dum nahi😂

  • @Jay-e2b5b
    @Jay-e2b5b 10 месяцев назад +48

    सामान्य अधिकाऱ्यावर दादागिरी करता येते हिम्मत असेल तर ऊर्जा मंत्र्यांना पकळून व्हिडिओ अपलोड करावा🙏🙏🙏🙏

  • @murlidharjadhav5243
    @murlidharjadhav5243 3 года назад +694

    आमदार साहेब शेतकऱ्याचा एवढा कळवळा असेल तर ऊर्जा मंत्र्याना घेराव घाला

    • @shaileshwaghlondon
      @shaileshwaghlondon 3 года назад +10

      Koni nivdun dele yalaaa.

    • @ashishvalanju9902
      @ashishvalanju9902 3 года назад +8

      Amdaramadhe himmat nahi ahe. Barobar manse gheun ala ahe. Urja mantrishi bolayala Ekta jave lagel.

    • @subhashkothare3444
      @subhashkothare3444 3 года назад +3

      तिथे गांडीत दम नाही

    • @harshthorat8455
      @harshthorat8455 3 года назад +3

      Eka amdarane kay hoel sarvani milun dharla pahije mantryanna

    • @chandramohannandanpawar2617
      @chandramohannandanpawar2617 3 года назад +2

      HyavAmdarala ughdyawr chopayla hava. Kayda hatat ghyaychi koni parwangi dili

  • @jaidasjadhav9211
    @jaidasjadhav9211 3 года назад +74

    वहा ...क्या बात हैं ....मस्तच यार अभिमान वाटतो यार माझ्याच मराठी माणसाचा ...🙏
    वहा रे सरकार .....आदेशाचे पालन करणाऱ्या एका अधिकाऱ्याला अशी वागणूक त्याच्या परिवारावर , त्याचा मुलांवर काय परिणाम होईल ह्याचा कधी विचार केला का ...
    मान्य आहे कोरोनाच्या ह्या भयाण काळात शेतकरी खुपच त्रासलेला आहे ...सरकार तुम्ही
    ही बिले माफ ही करू शकता ,नाही जमल्यास कमीही ...करू शकता...
    पण एक अधिकारी तो विद्युत विभागाचा असो , किंवा माझा एखादा पोलीस अधिकारी तो ज्यावेळी तुमच्या समोरच वाकतो तेव्हा एवढं वाईट वाटतं की माझा IPS , I AS अधिकारी एवढं शिकण घेऊन ही कुठे तरी मजबूर पडतो ...
    कधी तरी I A S , I P S ची अभ्यासक्रमाची पुस्तके उघडून बघाला तेव्हा कळेल किती मेहनत , कष्ट करून हे अधिकारी झालेले असतात ....
    🙏 जय हिंद 🙏

    • @mayurrajput6058
      @mayurrajput6058 10 месяцев назад +1

      ह्या गोष्ठी शी मी सहमत आहे

    • @ashwinisable49
      @ashwinisable49 7 месяцев назад +1

      अगदी बरोबर.....

  • @vishaldafale1988
    @vishaldafale1988 3 года назад +331

    विधान सभेत काय हा आमदार गोट्या खेळतो काय.तिकडे बोलून दाखवा ना

    • @marotibavdane643
      @marotibavdane643 3 года назад +7

      बरोबर

    • @anil_jaid
      @anil_jaid 3 года назад +5

      Agadi Barobar

    • @sandeshsule3134
      @sandeshsule3134 3 года назад +1

      Ho tuzya Gharat khelato ka gotya

    • @swapnilbhuwad136
      @swapnilbhuwad136 3 года назад +1

      @@sandeshsule3134 ha chahata aahe amdaracha mag tuzyavar sankat aal ka yeto ka dhavun aata fkt nivdnukicha dikhava nko

    • @sandeshsule3134
      @sandeshsule3134 3 года назад

      @@swapnilbhuwad136 swapanil hya m s e b w palikene aani water supailers mahapalikene tasech nagarasewakanni zopadpattyanna wisatar karayala sath diliy hya asalya adhikaryanna mumbai madhe yeun zopadpattyanchi electricity canections todayala sang bagh kay hoil bichyarya shetkaryanchi electric power canections ka todatat ?

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p 11 месяцев назад +227

    काही ही असलं तरी एखाद्या कर्मचार्यासाठी आमदारांनी कायदा हातात घेने निंदनीय.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 10 месяцев назад +6

      बरोबर, मग आपल्या परिसरातील रस्ते खराब असले का मग आमदाराला पण अशीच शिक्षा द्यायची का?

    • @tourfood3175
      @tourfood3175 10 месяцев назад +1

      Ho ka . .shetkarynchi hal bagha jara

    • @ssjk9121
      @ssjk9121 9 месяцев назад

      किती शेतकरी originally light bill भरतो सगळेच शेगड्या वापरतात फुकटे कुणीकडचे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 9 месяцев назад

      ​@@ssjk9121वीज बीलचा दर अल्पदरात आहे का? कोणाला किती तर कोणाला काही असे बील येते.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 9 месяцев назад

      ​@@ssjk9121इतर राज्यातील युनीट दर आणि महाराष्ट्रातील युनीट दरची तुलना केल्यास फरक लक्षात येईल.

  • @lahuaher2214
    @lahuaher2214 3 года назад +383

    आमदार साहेब चोर सोडून कोतवालाला का फाशी देता ऊर्जा मंत्र्याला घोडे लावा

    • @anil_jaid
      @anil_jaid 3 года назад +6

      Are Bhau To Hyana Ghode Lavel Na Mag

    • @balkrishnachandanshive1569
      @balkrishnachandanshive1569 3 года назад +8

      आमदार साहेब अभ्यास करून येत जा
      शेतकरी मजूर कष्टकरी कामगार
      दलितांचे अत्याचार यांबाबत विधानसभा गाजवा प्रशासनावर दबाव आणून टुकार प्रदर्शन. करुन स्व:ताची घालवु नका
      सरकारी कार्यालयात गुंडगिरी म्ह्णुन
      संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी

    • @arjungiri7157
      @arjungiri7157 2 месяца назад

      मंगेश चव्हाण अधिकारी लोकांना हौस नसते वसुली चि उर्जा मनै त्यांचे पगार थांबवून ठेवतात खुप ताप असतो त्यांना ऊ मुख्यमंत्री ला जाब विचार न त्या बिचाऱ्या सरकारी नौकरी वाला ला का ताप देतोय

    • @pankajpanchwagh4062
      @pankajpanchwagh4062 11 дней назад

      तिथे मात्र साहेब साहेब करणार

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 3 года назад +15

    त्या कर्मचार्‍याला खुर्चीला बांधाल,त्याला माराल,त्याची धिंड काढाल बांधवानो त्याच्या ऐवजी उर्जामंत्र्यांना बांधा,त्यांची धिंड काढा आहे का हिम्मत,गरीब बकर्‍याचा बळी देतात वाघाचा दिला जात नाही.

    • @santoshamonker3963
      @santoshamonker3963 9 месяцев назад +1

      Maharastra madhye kayada zopala.Saglya rajkarnyana haklun lava.

  • @sunildadasurwade9836
    @sunildadasurwade9836 3 года назад +151

    याची आमदारकी रद्द झाली पाहिजे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 10 месяцев назад +14

    आमदार नी कामे केली नाही तर त्याला सुध्दा असेच कराल का ?

  • @digambar8667
    @digambar8667 3 года назад +410

    अभियंता एकटा असुन शुद्धा धैर्य दाखवला । salute sir🙏🙏🙏

    • @datta786
      @datta786 11 месяцев назад

      😂 तुझा बाप नक्कीच भ्रष्ट कर्मचारी असेल

    • @Umkmotive
      @Umkmotive 10 месяцев назад +3

      तो कठोर आहे, त्याला कोणाचेही पर्वा नाही, असा अधिकारी काय कामाचा ज्यांना आपल्याच मनसा साठी दया भाव नाही, थोड़े थोड़े पैसे घ्यायला नाही हवे का?

    • @sushantgo1844
      @sushantgo1844 8 месяцев назад +3

      लोक जाणून बुजून भरत नाहीत, नंतर ते इतके साठत की लय वाट्त परत भरायला, सरकारी अधिकारी दया दाखवतात म्हणून इतक्या वेळ pending ठेवतात, अडाणी किंवा टाटा कडे उद्या ह्या वीजवितरण कंपन्या असत्या तर 45 दिवसात वीज disconnect केली असती

    • @sushantgo1844
      @sushantgo1844 8 месяцев назад +2

      तो काय त्याच्या घरचे पैसे घेत नाही सरकारी कंपनीचे आहेत वरुण (मंत्रालयातून) जोपर्यंत तशी पॉलिसी येत नाही तोपर्यंत काही नाही करू शकत executive Level चा अधिकारी पण....

    • @rains1216
      @rains1216 7 месяцев назад

      Shame on you

  • @bramhadevlad9667
    @bramhadevlad9667 Год назад +18

    😢 अरे आमदारा मंत्रयाला दाखव ताकद

  • @nitinbadhe9702
    @nitinbadhe9702 3 года назад +116

    हे लोक पण किती नालायक असतात त्या बिचाऱ्या अभियंत्याला चपलांचा हार घातला. ऊर्जा मंत्र्याची काय उपटलीत तुम्ही.

    • @suryaps1339
      @suryaps1339 3 года назад

      Comments
      जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था.
      लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था.
      और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले.
      बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Год назад +1

    • @deepakshewale2263
      @deepakshewale2263 2 месяца назад

      कायदा हातात घेत आहे हे सर्व
      अतिशय निंदनीय प्रकार आहे
      निषेध करतो मी या घटनेचा सर्व मिळून अभियंता यांच्यावर दादागिरी करीत आहेत

  • @purushottamkhotkar5543
    @purushottamkhotkar5543 Год назад +12

    हे कृत्य योग्य आहे काय... अधिकाराचा दुरुपयोग कोणीही करु नये... कुठे गेला कायदा आणि सुव्यवस्था.. कामगार संरक्षण कायदा... कुठे गेला...

  • @sushilkumarsalame2507
    @sushilkumarsalame2507 3 года назад +158

    आमदार साहेब तुमच म्हणण बरोबर आहे
    पण तुम्ही विधानसभा मधे काय करता गोट्या खेळता काय ़

    • @swpnu2012
      @swpnu2012 10 месяцев назад

      😂😂

    • @govindshinde7406
      @govindshinde7406 9 месяцев назад

      अरे वरी बोलुन उपयोग होत नसला तर असेच करावे लागते

    • @Kingkholi03
      @Kingkholi03 7 месяцев назад

      😂😂😂

  • @ashiftadavi5225
    @ashiftadavi5225 3 года назад +11

    अधिकारी ला शिवी देतो आहे आणि उर्जा मंत्राल्या शिवा दियाची हिम्मत नाही याचात

  • @ajayvasave1970
    @ajayvasave1970 3 года назад +174

    हिम्मत असेल तर अर्जंमंत्र्याशी भांडून दाखवा, काय कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्रास देता, कर्मचारी आदेशानुसार कार्यवाही करतात.

    • @kishorkhairnarmlg2684
      @kishorkhairnarmlg2684 3 года назад +1

      अधिकाऱ्यांना काय बांधतो गांडूची अवलाद सर्वांचे बिल भरणा

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 10 месяцев назад +2

      अगदी बरोबर

    • @ChandrakantPanchal-yw4vm
      @ChandrakantPanchal-yw4vm 9 месяцев назад

      काय मूर्ख लोक आहेत?यांना काही अक्कल आहे का नाही.काय चाललंय महाराष्ट्रात काही कळेचना

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 Год назад +5

    मंगेश साहेब हे मात्र चूकीच केल राव तुम्ही..कृपा करून सरकारी अधिकाऱ्यांसोबत अस वागणं बर नाही साहेब

  • @ashasave1860
    @ashasave1860 3 года назад +490

    आमदार साहेबराव गरीबावर नोकरी करणारे माणसावर कशाला ताकद दाखवून तमाशा करतात, मंत्री लोकांना ताकद दाखवा, तीथे......

    • @vinayakmundhe
      @vinayakmundhe 3 года назад +1

      Correct sr

    • @arunmunde4747
      @arunmunde4747 3 года назад +11

      आमदार साहेबांनी बरोबर केले आहे .शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे . काय डान्सबारचा मॅनेजर ला पकडले नाही चुकीची व्यक्तवे करायची नाही काय सत्य तुम्हाला माहीत असतं का .आज शेतकरी कुठल्या परिस्थितीत जगतोय ते बघा

    • @nileshshelke1424
      @nileshshelke1424 3 года назад +3

      Adhikari haramkhorach aahet maajlet saley assach pahije

    • @nexawolf5886
      @nexawolf5886 3 года назад +1

      सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे ना 🙏

    • @Royal_5665
      @Royal_5665 3 года назад +8

      तिथे लेंड्या टाकतात हे मंत्र्यांसमोर

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 10 месяцев назад +23

    आमदाराला तातडीने अटक करण्यात यावी सर्व मंडल कर्म चारी ब॔धुनी काम बंद करावे आमदार खासदार हे सरंजामी थाटाने वागतात

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 2 месяца назад

      Kam band aandolan kara dusari bharti lagech kara 😂😂

  • @pankajkumarahire2311
    @pankajkumarahire2311 3 года назад +173

    आमदाराला राजकारणी स्टंट करण्याची सवय आहे, एवढे हिम्मत असेल ना अधिवेशनामध्ये यांना पाळीव कुत्र्यासारखे कोपर्‍यात बसतात.....

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 11 месяцев назад +5

    गुंड आमदार मंगेश चव्हाण .

  • @rjenglishtutorials280
    @rjenglishtutorials280 3 года назад +54

    हे शेतकरी लोक नाहीत राजकीय आहेत

  • @RupeshDambhare
    @RupeshDambhare 10 месяцев назад +6

    त्याला bolun kahi fayada nahi sir... त्याला वर्तून ऑर्डर असल्यास तो काय करणार सर....वरती बोला सिनियर सोबत 😢😢 हा त्याच्या वर अन्याय आहे

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 3 года назад +81

    कमजोर अधिका-यावर जोर दाखवतात. त्यापेक्षा हातात बांगड्या भरा. विधानसभेत काय तोंड शिवलं होतं का ?

  • @sarjeraotikande7424
    @sarjeraotikande7424 10 месяцев назад +7

    आमदार साहेब हे चुकीचं आहे लोकशाहीला धरून नाही. तुम्हाला अशोभनीय आहे. हे असे करणे. कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावर असा दुडगुस घालणे चुकीचे आहे.

  • @GA-ln8fh
    @GA-ln8fh 3 года назад +59

    जोपर्यंत लोकांना फुकट भेटत राहील तो पर्यंत हेच होणार

  • @AjayGosavi-rj2mg
    @AjayGosavi-rj2mg 3 месяца назад +7

    कसला आमदार आहे हा दादागिरी करतोय

  • @hifistudio1
    @hifistudio1 3 года назад +33

    बिल भरलं की अधिकाराच्या खात्यात पैसे जात नाहीत...अधिकाऱ्याला काय सरकार चे आदेश पाळावे लागतात

  • @sanjaywagatkar8076
    @sanjaywagatkar8076 3 месяца назад +4

    माजले आहेत आमदार. याला पण याच्याच भाषेत बोललं पाहिजे एवढा माज आहे तर सरसकट लाईट बिल बंदच करा ना कशाला लावले बिल . स्वतः सरकार मध्ये आहे तर बिल लावता कशाला. सरकारी कर्मचाऱ्याला जबरदस्ती करून बांधून ठेवणे चुकीचं आहे. या सर्व गुंडावर फौदरी गुन्हा दाखल झाला पाहिजे.

  • @bapusharemarket
    @bapusharemarket 3 года назад +182

    विधानसभेत हा आमदार काय झाटं उपटतो का?

  • @rajeshvadhavkar9441
    @rajeshvadhavkar9441 11 месяцев назад +32

    असल्या आमदारांना निवडून देणारे.. कमाल आहेत...काय भाषा, हाच पुरोगामी महाराष्ट्र का असा प्रश्न आहे...

  • @santoshkhadpe2157
    @santoshkhadpe2157 3 года назад +104

    पोलीस यंत्रणा आणि या राज्याची शासन व्यवस्था झोपली आहे का?

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 9 месяцев назад +23

    हा फक्त सत्तेचा माज आहे , BJP हटवा देश वाचवा .

  • @devsworld2561
    @devsworld2561 3 года назад +42

    मोठ्या पंत्री ना बांधून तमाशा करा साहेब अधिकारी ऑर्डरचे पालन करत असतील तर त्यांना बांधून काय होईल

  • @maggic37
    @maggic37 Год назад +5

    काय लोकशाही आहे वरीष्ठ अधिकारी आदेश देण्यात आले पण तोफेचे तोंडावर कर्मचारी आहेत😂

  • @tusharsaindane7023
    @tusharsaindane7023 3 года назад +65

    ह्या आमदाराच्या.... तर ... अरे तूला लाज वाटायला पाहिजे आमदार तू जनतेचा सेवक म्हणून विधान सभेत आहे तू करू शकतो वरच्या लेव्हल ला, तुझी लायकी का एका अधिकारी का अशी वागणूक देतो का,

    • @jorsingchavan4700
      @jorsingchavan4700 3 года назад +1

      उर्ज्या मंत्री ला पन बोलतोय किंग आमदार ।।।। आहे

    • @nileshpatil7498
      @nileshpatil7498 3 года назад

      Ho abhiyanta nalayak aahe tyala aamdar ne call kela tr tyani aamdar chi layki kadhali mhanun aamdar ni us kel

    • @suryaps1339
      @suryaps1339 3 года назад +1

      Comments
      जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था.
      लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था.
      और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले.
      बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.

  • @sunildadasurwade9836
    @sunildadasurwade9836 3 года назад +163

    आमदार आहे तुम्ही हा मुद्दा विधानसभेत मांडला पाहिजे न की अधिकारीला 25 ते 30 लोक घेऊन मारले पाहिजे

    • @GangaiArtStudio
      @GangaiArtStudio 3 года назад

      मारले पाहिजे

    • @surendrasingpatil9894
      @surendrasingpatil9894 3 года назад +2

      मला खात्री वाटते की आपण U.P./Bihar मधील गुंद्दा राज पाहत आहोत! यांना President / V.P./Governer किंवा BJP ने त्वरित बडतर्फ केले पाहिजे! हे लोकप्रतिनिधींच्या लायकीचे मुळीच नाहीत. हिंमत असेल तर अजित पवार/ ऊर्जा मंत्री यांना घेरा विधानसभेत व आपला पुरुषार्थ दाखवा ! अन्यथा बांगड्या भरा स्वतःला .

    • @ravindrakhedkar7549
      @ravindrakhedkar7549 3 года назад

      आमदार महाराज, आपल्या खंडणी सम्राटाला
      जोड्याची माळ घालायची मर्दानगी दाखवा।

  • @sudarshanjagtap1780
    @sudarshanjagtap1780 6 месяцев назад +10

    अतिशय निदनीय प्रकार

  • @Dnyan168
    @Dnyan168 3 года назад +24

    ह्या पुढाऱ्यांची मुजोरी थांबवायला पाहिजे कुठेतरी लोकशाहीचा दुरुपयोग करतात

  • @rajapatil7867
    @rajapatil7867 3 года назад +5

    हे राजकारणी लोक असे वागायला लागले तर खुप अवघड आहे... चुक त्यांची नाही ,चुक आपल्या जनतेचि आहे.

  • @rjenglishtutorials280
    @rjenglishtutorials280 3 года назад +83

    आमदार अशी दादागिरी विधानसभा दाखवा,केवळ मतांसाठी

    • @suryaps1339
      @suryaps1339 3 года назад

      Comments
      जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था.
      लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था.
      और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले.
      बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 10 месяцев назад

      बरोबर

    • @Unityisstrength-b4e
      @Unityisstrength-b4e 6 месяцев назад

      😂😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 11 месяцев назад +30

    सरकार तुमचे असून आमदार साहेब काही करू शकत नाही 🤔
    गजब की बात है

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 3 года назад +36

    आधिकारी होने एवढे सोपे नाही पाण्यातील मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशी तेव्हा कळेल

  • @SamrudhiDeore-h2m
    @SamrudhiDeore-h2m 3 дня назад +1

    मंगेश भाऊ आज तेच अजित दाद वॉशिंग मशीन मध्ये दे. फ.. यांनीसाफ केले आहेत
    ..

  • @balasahebgaikwad6993
    @balasahebgaikwad6993 3 года назад +21

    हे याआमदाराचा ड्रामा आहे मंत्रालयात जावुन बोबंलावना यागरिब अधिकारी लोकांना का डेरीगं दाखवतो बिचाराना आदेश आसतात

  • @jyotfaundation3983
    @jyotfaundation3983 11 месяцев назад +3

    आमदार मंगेश चव्हाण वर कारवाई झालीच पाहिजे

  • @ojuscorner6103
    @ojuscorner6103 3 года назад +44

    ज्यांनी आदेश काढला त्यांना बाधा यांना बाधून काय फायदा हे कर्मचारी आहे याच्या काय श्ट्ट हातात आहे

  • @umeshjadhav1647
    @umeshjadhav1647 2 месяца назад +1

    मि पन चालीसगांव मदून हाहे हा आमदार चालीसगांव करान साटी देव मानस हाए 5वर्ष्यत त्यानि कूप काम केली हाए रस्त्याचे पन काम चालू हाए दादा नो

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 года назад +67

    आमदार पदाला आसले नीच कृत्य शोभते का तुझा बाप अभियंता आसता तर असे केले असते का.त्या अभियंत्यांच्या जीवितास कमी जास्त झाल्यास चव्हाण नालायक आमदार जबाबदार असेल .आरे शांत घे.

    • @suryaps1339
      @suryaps1339 3 года назад

      Comments
      जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था.
      लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था.
      और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले.
      बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.

  • @harshalbhore1297
    @harshalbhore1297 7 месяцев назад +4

    आमदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात पण बेरोजगारांचे प्रश्न दिसत नाही

  • @Rahul00Ap
    @Rahul00Ap 3 года назад +15

    असेच अडाणचोट लोक आमदार बनत असतील तर असच होत राहील...
    विधानसभेत उचलणं अशे मुद्दे YZ

  • @sushillad1051
    @sushillad1051 11 месяцев назад +1

    Ak number direct bhandhun takal ,

  • @prashantdongare7231
    @prashantdongare7231 3 года назад +80

    दादागिरी एकट्या आधिकार्‍यावर दाखवुन जमत नाही दम विधानसभेत...नेत्यावर दाखवा पाचंट काम करू नका थू थू होईल अस....

  • @agriculture7191
    @agriculture7191 11 месяцев назад +3

    Are kasali vaganuk re baaappppp.....😢😢😢😢chukichi vartavnuk amadar saheb...😢😢😢

  • @Dnyan168
    @Dnyan168 3 года назад +55

    हा का आमदार आहे बालिश कोणीकडचा कडक शासन व्हावे अश्यांना

  • @theearth6313
    @theearth6313 10 месяцев назад +3

    ही काम करण्याची पद्धत नाही. आणि जाब विचारण्याची पण पद्धत नाही. हे कृत्य असमर्थनीय आहे.

  • @devsworld2561
    @devsworld2561 3 года назад +61

    पब्लिसिटी सरळ ऊर्जा मंत्रीना असा तमाशा केला तर उत्तर मिळेल .. नोकरांच्या हातात काय आहे आदेशानुसार पालन करणारे नोकर वर्ग मोठेपणा मोठ्यानं पकडून करा लाईव्ह

  • @devananadhiwale3187
    @devananadhiwale3187 10 месяцев назад +2

    बोगस आमदार आहे याला निवडून देऊ नये कर्मचाऱ्यांनी भाजप सरकारला पडावे

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 2 месяца назад

      Tumi kay BJP padta Tumi rajiname dya dusre bharta yeil🎉

  • @bablubhaig
    @bablubhaig 3 года назад +15

    मा.आमदार साहेब . अधिकारी हा आपल्या वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करत होता. आमदार साहेब तुम्ही स्वतः त्यांच्या वरिष्ठासोबत बोललात. तसेच तुम्ही अजित पवार साहेबांचाही दाखला दिला. तरीही विजतोडणीला फक्त हा अधिकारीच जबाबदार आहे हा समज तुम्ही ठेवून त्या अधिकार्‍याशी या पद्धतीन वागलात. आपली शेतकर्‍यांप्रती तळमळ अतिशय योग्य आहे पण शासकीय कर्मचार्‍यांना वेठीस धरुन आपली कामे करुन घेणे निच्शितच योग्य नाही. सरकारी कर्मचार्‍यांना कितीही मनापसून वाटलं तरी तो नियमाच्या चौकटीबाहेर जाउन कामे करु शकत नाही. अधिकार्‍यांना बडवून काहिही साध्य होनार नाही. मंत्रालयीन स्तरावरुनच यासंबंधी शासन निर्णय झाला पाहिजे आणि म्हणूनच आपले म्हणणे मांडण्यासाठी आपण विधानसभेत गेला आहात. ईश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो। ॐ शांती।

  • @JotibaMagdum-yv6en
    @JotibaMagdum-yv6en 2 месяца назад +1

    Majya yeka gharat 1 bal Aahe tite maji Aaji yevdic Rahte tila lahit calu band pn karta yet nahi tari suda 340 sarkar laxy det nahi.mangesh saheb kup chan cop dyala pahije

  • @onkardeulgaonkar3181
    @onkardeulgaonkar3181 3 года назад +60

    आमदार साहेब, तुमची ताकद मंत्र्यांवर दाखवा....

    • @ashishvalanju9902
      @ashishvalanju9902 3 года назад +2

      Tyachyat Himmat nahi ahe.

    • @d_s_pawara
      @d_s_pawara 9 месяцев назад

      बोलत आहे ना भाऊ आजुन काय पाहिजे तुला😂

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 месяца назад

      अरे जिथून funding येते त्यांच्यावर हात कसे उचलतील ते😂

  • @abhibhande1
    @abhibhande1 10 месяцев назад +1

    चोर आमदार असेल स्टंट करते फक्त आणि पैसे खातात

  • @sanjutambhale5802
    @sanjutambhale5802 3 года назад +48

    ज्या आमदाराचे मंत्रालयमधे चालत नाही ते खालच्यावर गुर गुर करतात

  • @JotibaMagdum-yv6en
    @JotibaMagdum-yv6en 2 месяца назад +1

    Sarvat jast sarkar kayda kela pahije majya gharat 2 bal Aahet Aadhi 90 yayce Aatta 350 rupye yet Aahe gadhinglaj

  • @dmpindustrieshydrolicchuck4449
    @dmpindustrieshydrolicchuck4449 3 года назад +18

    जिथे आमदार काम करत नाही तीथे आमदाराला पण चप्पल हार घातला पाहिजे

  • @marajahamadkhan3824
    @marajahamadkhan3824 8 месяцев назад +1

    In subko up bhejdo auqat me ajayenge waha yogi maharaj hai

  • @snappy7325
    @snappy7325 3 года назад +37

    नौकरी करत आहेत ते सरकारची, सरकारचा आदेश त्यांना बंधनकारक असतो एडझव् आमदार, आणि शेतकऱ्यांना पूर्ण वीज बिल माफ करावा असे त्या उर्जामंत्र्याला लिहून आदेश काढायला लावा..

  • @JotibaMagdum-yv6en
    @JotibaMagdum-yv6en 2 месяца назад +1

    Mahartat sagli kade Aandaj varti bile patvat आहे

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 3 года назад +208

    आशी वागणुक जर आधीकार्याला मिळत आसेल तर महाराष्टात एकही विध्यार्थी आधीकारी होनार नाही व तरुण पिढी शिकण्य पासुन व परीक्षा देण्या पासुन वंचीत राहील़

    • @TravelFoodNatureRepeat
      @TravelFoodNatureRepeat 3 года назад +6

      Saglya chorana ashich vagnuk pahije..paisya sathi government job lagtat kaam karat nai.. desh mage challa aahey ashya chor karmacharyanmule

    • @akshaykale9273
      @akshaykale9273 3 года назад +3

      @@TravelFoodNatureRepeat te tar aahe dada pn aamdar ne urjamantryla har ghlyala pahije hota

    • @suryaps1339
      @suryaps1339 3 года назад +2

      Comments
      जमाने थे मुख़्तार की तूती बोलती थी UP में. मैं तो लखनऊ में रहता था, जो मुख़्तार का इलाक़ा नहीं है, फ़िर भी हर प्रॉपर्टी डिस्प्यूट में / हर ठेके में मुख़्तार का कोई ना कोई आदमी ज़रूर होता था. हाई वे पर चलते हुवे यदि 786 नम्बर प्लेट वाली गाड़ी का जुलूस जा रहा है तो मालूम होता था किनारे हट जाना है. एक चीफ़ इंजीनियर साहब नहीं हटे थे तो उन्हें गाड़ी से उतार अपनी गाड़ी में डाल लिया था भाई ने. भाई का उन दिनो पवित्र महीना चल रहा था तो मारा नहीं था बस टाँगे तोड़ कर ही छोड़ दिया था.
      लखनाऊ RTO में किसी भी सीरीज़ में 786 नम्बर आए जाता भाई या उनके आदमियों को ही था. यहाँ भाई नहीं भाई के नाम का राज चलता था. शहर के एक बहुत बड़े बिल्डर से बात हो रही थी, वह अपना भौकाल बता रहे थे कि वह इतने पावर फ़ुल हैं कि मुख़्तार ने उनका नम्बर अपने मोबाइल पर सेव कर रखा है. मुख़्तार के नाम को जानना मात्र ही आपको एक डेढ़ करोड़ का ठेकेदार बना देता था.
      और आज... फ़ेस बुक पर बोली लग रही है कि मुख़्तार को पंजाब से UP लाने वाली गाड़ी पलटेगी या नहीं. लोग चार चार आने की शर्त लगा रहे हैं, इतनी मात्र वैल्यू रह गई. मुख़्तार जिसके नाम का असर पूरे प्रदेश में बड़ों बड़ों को कंपकंपी ला देता था, आज डर से पसीना पसीना है, चल नहीं पा रहा है, व्हील चेयर पर है, पैंर पर खड़े होगा तो गिर जाएगा. तय बात है पैंट चेक की जाए तो शायद गीली ही मिले.
      बीते पाँच वर्षों में UP में यह बदलाव आया है. बाक़ी जो है सो है ही.

    • @swapnilabhonkar
      @swapnilabhonkar 3 года назад

      @@TravelFoodNatureRepeat Barobar

    • @swapnilabhonkar
      @swapnilabhonkar 3 года назад +1

      Mag nako Shiku det! Aani shikaycha asel tar Govt. job laglyawar kam kara mhana! Shikun kay mothe upkar kartat kay Deshawar... ! (100% sagale ase nahit hyachi nond gyavee)

  • @sachinborase31
    @sachinborase31 10 месяцев назад +2

    Shame on #mla

  • @macchindrachandanshiv8604
    @macchindrachandanshiv8604 3 года назад +13

    सरकारी कर्मचारी बिचारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, आदेश दिले तर ते फॉलो करतात.. यांचा त्यात काय दोष. मान्य आहे शेतकरी बिचारा परेशान आहे, पण हा मुद्दा विधान सभेत गाजवायला पाहिजेत.. असं लोकशाही ला घातक आहे. अधिकारी होण्यासाठी नविन पिढी तयार होणार नाही. 👍🌹

  • @Bodke99
    @Bodke99 10 месяцев назад +1

    कर्मचाऱ्यांना त्रास देणे chukich ahe

  • @govindabansod155
    @govindabansod155 3 года назад +26

    या आमदारावर त्वरित कारवाई केली पाहिजे.
    हे आमदारच शेतकऱ्यांनची फसवणूक करतात.
    विधानसभेत जेवायला जातात का ?

    • @sanjaytawde5507
      @sanjaytawde5507 3 года назад

      U R absolutely 💯 % write ...

    • @NamdevBitane
      @NamdevBitane 10 месяцев назад

      तु कार्यवाही करायला मंगेश दादा ला केसाला पण धक्का लावु शकत नाही

  • @ashishrathod2248
    @ashishrathod2248 11 месяцев назад +1

    Sarkar bjp privatelisation karat ahe ani ha ata udya Marat ahe kiti shetakryachi kalavala ahe kiti chalu ahe lok hushar zhalet

  • @sanketlike
    @sanketlike 3 года назад +45

    चमकू आमदार प्रजा आंधळी ... अजब तुझे.. .. धन्य आहात तुम्ही. आपले विचार राज्यात पोहचले.

  • @sushabdeethakare575
    @sushabdeethakare575 Месяц назад +2

    उगावणाऱ्या फुलातच चिखलाची दुर्गंधी आहे🙃🙃....वरिष्ठासोबतची वागणुक अतिशय नम्र व आदरपूर्वक. हाच आदर्श आमच्या तरुणांना दिल्याबद्दल मनस्वी आभार🙏🙏पण साहेब काहीही झालं तरी विकासाची ललकारी तुतारीतूनच दुमदूमणार अन पुन्हा आमचीच मशाल पेटणार...... 🔥🔥
    आदरपूर्वक जय महाराष्ट्र🚩🚩

  • @MayurBKoli
    @MayurBKoli 3 года назад +19

    दादा जरा विधान भवनात मुद्दा ग्या आणि उर्जा मंत्रीला पण काळे फासा दिलासा देऊ म्हणे अजून दिलासा आलेला नाही

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 9 месяцев назад +1

    आशा घटना मुळे विजेची थकबाकी हजारो कोटी रुपये वर चालली आहे राज्य देश किती खड्यात चालला ह्याच काही देण घेणं राहिल नाही

  • @RameshMhatre-ov6hb
    @RameshMhatre-ov6hb 3 месяца назад +3

    एवढे गुन्हे बलात्कार होतात,तेव्हा या आमदाराने पोलीस अधिकाऱ्याला चपलेचा हार घालून धींड काढायची हिंमत दाखवावी.

  • @balkrishnapatil7975
    @balkrishnapatil7975 3 года назад +35

    अभियंता साहेब तुम्ही न्यायालयात दाद मागा

  • @9kalki
    @9kalki 2 месяца назад +2

    एकदम सोपी काम करायचे अधिकारी ने या आमदार चे सही घेऊन सगळी जबाबदारी अम्मदरणे घेतली आहे असे म्हणून शासनाला अहवाल पाठून द्यायचा

  • @amishshah5130
    @amishshah5130 3 года назад +30

    Poor men got punishment he is working on government job and following state order.......
    by the way all minister must understand the situation. ... and give relief order....government central and state remove tax on same badic cost of electricity is 25 percent say rs 3 per unit.whifh 7s in bearable to people....

  • @bhushan05naitam
    @bhushan05naitam 9 месяцев назад +1

    Bihar like situation.

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 3 года назад +58

    आमदाराला.कोणी अधिकार दिला एका अधिकार्याला हात लावण्याचा त्याला एवढी आहे तर त्यानी सगळ्याची बील भरावी आमदाराला याची किमत मोजावी लागेल फुकटे सगळे

  • @PadmakarTambe-b4k
    @PadmakarTambe-b4k 9 месяцев назад +2

    खुप जबरदस्त लूट आहे, दिल्ली मध्ये इतके कमी रेटस असताना, महाराष्ट्रात वीज इतकी महाग का दिली जाते. कृपया काही तरी मर्यादा ठेवा.

  • @prashantbagul8599
    @prashantbagul8599 3 года назад +11

    चुकी कोणाची कळत नाही पण झालेला प्रकार मानुसकी ला धरून नाही...👎

  • @ragunathpatil5990
    @ragunathpatil5990 Год назад +1

    आसा आमदार भोर तालुक्याला पाहीजे

  • @satishmane2826
    @satishmane2826 3 года назад +18

    कर्मचाऱ्यांना मारण्या पेक्षा जे वरून आदेश देणारे मंत्री ias यांना असे बांधून दाखवा

    • @shreyasverma2075
      @shreyasverma2075 3 года назад

      Dang fatate na Bhava he krayla 😂

    • @Robinhood19474
      @Robinhood19474 Месяц назад

      असा केल तर सरळ वरतून केंद्रातून आदेश येतील आमदाराच्याविरोधात. आमदाराची dagit दम लागेल ना ते सहन करायला

  • @rahulkhati8569
    @rahulkhati8569 10 месяцев назад +1

    आता पाऊस आला...त्यांना म्हणा...वरती जाऊन भांडं म्हणावं...हे ही समोर जाऊन पैसे खाणार हे नक्की....

  • @Asggbbf
    @Asggbbf 3 года назад +32

    जिथे बोलायचे तिथे शेपूट घालून फिरतात स्वतःची लायकी एवढी कमी करू नये आमदार म्हणजे छोटे पद नाही .

  • @equitytechnology1028
    @equitytechnology1028 3 года назад +1

    Vij Mantryala bandhle aste ter Kay fayda asta

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 3 года назад +79

    सरकारी अधिकारी जे आदेश येतात त्याचे पालन करतात ,त्यांचा काय दोष ..सरकारी लोकांना काम करू द्यावे अन्यथा कोणी चांगले अधिकारी सरकारी नोकरी करणार नाही आणि मग समाजाचे नुकसान होईल जे कोणी थांबवू शकणार नाही

    • @yogeshgadekar5536
      @yogeshgadekar5536 Год назад +1

      Hech adhikari paise ghetat tevha,..paise ghya ase adesh d'etat ka mag .

    • @Only_Gamer111
      @Only_Gamer111 11 месяцев назад +1

      निषेध....... निषेध........ निषेध

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 11 месяцев назад

      Sarkari tumhi pn aahe vatte ...mseb engineer khup luttat garibana

    • @shriswamisamarth-w8x
      @shriswamisamarth-w8x 11 месяцев назад

      not good

    • @King123in
      @King123in 11 месяцев назад

      Aamdar saheb karmacharyala sangat aahe urja mantryala call lav . Swata call Karu shakat nahi ka. Adiveshnat bolayla pahije na shetkarya babat . Nako tithe staunt karun ky upyog.

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 Год назад +1

    आमदार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विज बिल करनार होते.ठाकरेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मध्ये प्रदेश उदाहरण देत होते.त्यांना सांगितले चांगले होईल त्यामुळे शेतकऱ्यांना बिल माफ होईल . अभियंता खुर्ची बांधून शेतकऱ्यांना फुकट शोह करतात.

  • @harharmahadev-gb3py
    @harharmahadev-gb3py 3 года назад +10

    एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याच्या तावडीत भेटलास ना सगळी आमदारकी काढून टाकेल तुझी....

  • @sudhirpradhan88
    @sudhirpradhan88 3 месяца назад +1

    आमदारांच्या वर्तणूक ठिक नाही.