💪🙏👌महाराष्ट्रात तुमचासारखं व्यक्ती मी पहिली बार बघितली.🙏🙏 दादा तुम्ही चांगला काम करत आहेत. असाच पुरे महाराष्ट्रात रोज एक एक ठिकाणी ड्रायव्हिंग वेष घालून तुम्हीं जावा. नंतर बघा किती जण पोलिसांनी असा पैसा लूटी करत आहेत त्यांना कामावरून (सस्पेंड करा) काढून टाका. 🙏🙏⛳⛳🔥🔥
दादा असेच पुढाकार असू द्या... तुमच्या हे निडर काम खूप कौतकास्पत आहे... पुण्यात जसे वसंत मोरे जसे लोकांच्या अडी अडचणी साठी शासकीय यंत्रणेशी भिडतात म्हणून लोक त्यांना मानतात. आशा आहे की आपलेही पुढील काम असेच निडर आमदार म्हणून असेल... 🙏
दादा 1च नंबर...तुमच्या कार्य ला सलाम👍👍 सरकारी पगार मेध्य यांच्या बायकाना भागत नाही हो... ड्राइवर होने एक शाप आहे असे वाटते. आम्ही आमच्या पोटाला मारतात व घर चालवतात. आमदार साहेब यांच्या वर कारवाई झाली पाहिजे 🙏🙏 मी एक ड्राइवर.....
आमदार साहेब. मी धाराशिव कर आमच्या येरमाळा घाटाच्या वर पण रोज सकाळ संध्याकाळ आसच लुटायला चालू आसतय पण आमचे नेते निवांत नो टेन्शन तुम्ही लय भारी काम करता 👍👍
सलाम आहे तुमच्या कार्याला कारण सगळी लुटारू टोळी तर बसलीच आहे लुटायला आणि सगळ्यात जास्त लुटला जाणारा ड्रायव्हर दिसतो..... पहिलं निर्भिड व्यक्तिमत्त्व पाहिलं जे ड्रायव्हर च्या बाजूने उभ राहील...
दादा तुमच्या सारखा कार्यकर्ता ह्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये पाहिजे तरच हा महाराष्ट्र सुधरेल..... तुमच्या ह्या कार्याला सॅल्यूट 🙏🏻♥️❤️.. आई एकविरा साई बाबा... गणपती बाप्पा ब्लेस you 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हे फक्त एक स्टंटबाजी आमदार आहेत सरकार तुमचा गृहमंत्री तुमचा मग डायरेक्ट कारवाई का करत नाही ज्या पोलिसांना आमदारांनी पकडलं त्यांच्यावरती पुढे काय कारवाई झाली
माळशेज घाटात सुद्धा पोलिसांची अशीच अडवून वसुली चालू आहे परंतु कोणीच काही बोलत नाही. ट्रॅफिक पोलीस जवळ असणाऱ्या सरळगाव येथे इतकी ट्रॅफिक होत असतानाही तिथे नियंत्रित करायेच काम न करता सतत घाटात वसूली करत आहेत.
साहेब यांची अशीच जिरवली पाहिजे. जे खरंच आरोपी आहेत त्यांना हे सोडतात आणि गरिबांना लुटतात हे. सलाम साहेब तुमच्या कार्याला. अशा पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे
जय हिंद जय महाराष्ट्र चव्हाण साहेब जिंदाबाद ऐ तूसरे आमदार खासदार साहेब असे काम का करत नाहीत ह्याचीच मला फार लाज वाटते ऐक मराठा लाख मराठा जयहिंद जय महाराष्ट्र
Khup chhhan abhinandan sir tumhi khup chhn kam kel , ya govt loka ni ch as kam kel tr kas hoil , tumhi khup himmat dakvili yana suspended kara sir asel lubadtat lokana mg tr samany janta yaa govt loka wrti pn vishwash krnar nai , tumhi khup chhn kam kel sir thnxx
आमदार असावा तर असा डॅशिंग , गरिबानं साठी धावणारा त्यांच्या भावना समजून घेणारा सलाम आमदार साहेब ❤
खर तर चाळीसगाव तालुक्याला कर्तव्यदक्ष आमदार देवरूपी भेटले आहेत दादासाहेब 💪⛳
बीड आणि पुणे जिल्ह्यातील पोलिस पण खुप हरामी आहेत हप्ते खोर साले 😡
यांना कायम पदावर राहूद्या ,. नाहीतर पाडायला तयारच आहे काही भामटे .. सलाम तुमच्या कार्याला
खाकी घालतात, म्हणून वाटत जिथे तिथे खातच असतात,वाटोळं केल आहे पोलीस डिपार्टमेंट च
Ekdam barobar bhau
@@nikhilthorat3412Jalali ka bhau😂
असा आमदार प्रत्येक पाहिजे.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
💪🙏👌महाराष्ट्रात तुमचासारखं व्यक्ती मी पहिली बार बघितली.🙏🙏 दादा तुम्ही चांगला काम करत आहेत. असाच पुरे महाराष्ट्रात रोज एक एक ठिकाणी ड्रायव्हिंग वेष घालून तुम्हीं जावा. नंतर बघा किती जण पोलिसांनी असा पैसा लूटी करत आहेत त्यांना कामावरून (सस्पेंड करा) काढून टाका. 🙏🙏⛳⛳🔥🔥
दादा असेच पुढाकार असू द्या... तुमच्या हे निडर काम खूप कौतकास्पत आहे... पुण्यात जसे वसंत मोरे जसे लोकांच्या अडी अडचणी साठी शासकीय यंत्रणेशी भिडतात म्हणून लोक त्यांना मानतात. आशा आहे की आपलेही पुढील काम असेच निडर आमदार म्हणून असेल... 🙏
खूप छान साहेब...
पोलिस पळताना दिसले😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂
आमदार साहेब मजबूत कार्यक्रम केला
सलाम साहेब 👑🙏🏻
महाराष्ट्राला अश्याच लोकप्रतिनिधींची सक्त जरुरी आहे आमदार असावा तर असा असावा सॅल्युट सर
खरंच तुमच्या सारख्या लोकनेत्याची गरज आहे या देशाला...
We proud of you sr
लोकप्रतिनिधी असे असावेत खरच....जनसामान्य लोकांसाठी रस्तयावर उतरून काम करणारे....ग्रेट दादा❤❤❤ आवडलं अगदी दिल से
दादा 1च नंबर...तुमच्या कार्य ला सलाम👍👍
सरकारी पगार मेध्य यांच्या बायकाना भागत नाही हो...
ड्राइवर होने एक शाप आहे असे वाटते.
आम्ही आमच्या पोटाला मारतात व घर चालवतात. आमदार साहेब यांच्या वर कारवाई झाली पाहिजे 🙏🙏
मी एक ड्राइवर.....
ही व्हिडिओ पाहून मन तुप्त झाले आज ही असे आमदार आहेत गरिबान साठी धावणारे म ते कोणते ही पक्षाचे असो सलाम साहेब
Dada.. Such a good work... Very appreciative....
आमदार साहेब. मी धाराशिव कर आमच्या येरमाळा घाटाच्या वर पण रोज सकाळ संध्याकाळ आसच लुटायला चालू आसतय पण आमचे नेते निवांत नो टेन्शन तुम्ही लय भारी काम करता 👍👍
आमदार साहेब, हे वसुलीचे पैसे नंतर नेत्यांकडे येतात.
@a.c.-1pt3ki हे आमदार जनतेचे सेवक असल्यासारखे दाखवतात व नंतर वसुली मधून हिस्सा घेतात.
ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या सत्तेत चालायचं
@abhijeetkindre7142 आत्ता कुठं जातात?
Barobr👌👌👌👌
Sarv eka maleche mani aahet dadani dakhvl mhnun samjl ny tr aapn fact lachari sarkhech ahot paya padat@@abhijeetkindre7142
दादा मी दुसर्या पक्षामध्ये आहे पण सलाम आहे तुमच्या कार्याला आमदार असावा तर मंगेश दादा सारखाच जय महाराष्ट्र दादा
सर असल्या काही कर्मचाऱ्यांमुळे सर्व डिपाटमेंट ची बदनामी होते सर तुमच्या कार्याला मनापासुन आभार मानतो
त्या माळशेज घाटात पण हे हिकडे असेच थांबले होते आम्ही ट्रिप ला गेलो होतो तर ह्यांना 100 100 असेल 7 वेळेस दिले 😢😢😢😢 पोलिस पेक्षा हिजेदे बरे खर सांगतो
गाडीचे कागद आणि चालक याचा परवाना योग्य असेल तर यांना १ ₹ पण द्यायचं नाही.सरळ विडिओ बनवून viral करा.
किंव्हा Helpline No Complete करा.
आमदार साहेब
खरेच धन्य झालो आहोत तुमचे कार्य पाहून
प्रत्येक जिल्ह्यात तुमच्या सारखे आमदार तयार झाले पाहिजेत
सलाम तुमच्या कार्याला
सलाम आहे तुमच्या कार्याला कारण सगळी लुटारू टोळी तर बसलीच आहे लुटायला आणि सगळ्यात जास्त लुटला जाणारा ड्रायव्हर दिसतो..... पहिलं निर्भिड व्यक्तिमत्त्व पाहिलं जे ड्रायव्हर च्या बाजूने उभ राहील...
दादा तुमच्या सारखा कार्यकर्ता ह्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये पाहिजे तरच हा महाराष्ट्र सुधरेल..... तुमच्या ह्या कार्याला सॅल्यूट 🙏🏻♥️❤️.. आई एकविरा साई बाबा... गणपती बाप्पा ब्लेस you 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कार्यसम्राट,,,,great work दादा
आमदार साहेब सारख्या नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे.❤❤❤
खुप छान काम करताय साहेब तुम्ही .तुम्हाला बघूनच पोलिस पळाले .बघितल्या नंतर त्यांची फाटली .😂😂😂❤❤असच काम करत रहा साहेब खुप आशीर्वाद भेटतील तुम्हाला.
असा देव माणूस नाही पाहिला. 🙏🏽
साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद आभार
हे फक्त एक स्टंटबाजी आमदार आहेत सरकार तुमचा गृहमंत्री तुमचा मग डायरेक्ट कारवाई का करत नाही ज्या पोलिसांना आमदारांनी पकडलं त्यांच्यावरती पुढे काय कारवाई झाली
असे आमदार प्रत्येक तालुक्यात असले पाहिजे माझा कोटी कोटी सलाम त्या आमदार साहेबांना मंगेश दादा चव्हाण यांना शतशः नमन करतो मी त्यांना 🙏
माळशेज घाटात सुद्धा पोलिसांची अशीच अडवून वसुली चालू आहे परंतु कोणीच काही बोलत नाही.
ट्रॅफिक पोलीस जवळ असणाऱ्या सरळगाव येथे इतकी ट्रॅफिक होत असतानाही तिथे नियंत्रित करायेच काम न करता सतत घाटात वसूली करत आहेत.
अशाच लोकप्रतिनिधिंची आज गरज आहे I Proud of you
असा आमदार होणे नाही, great job mangesh sir
दमदार आमदार 🙏🙏🙏
हे फक्त दाखवण्यासाठी आहे.सत्य परिस्थिती अशी आहे की, पोलीस सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेतात.त्यातील ठराविक हिस्सा वरीष्ठ अधिकारी आणि पुढाऱ्यांना जातो.
Wow ,great i salute u sir 👏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अजून पण चालू आहे वसुलीच काम आणि विचारलं की सांगतात वरच्याना पण द्यावं लागत म्हणून घ्यावे लागतात पैसे
असा प्रत्येक थकलेला दमलेला चेहरा पाहिला कि खुप वाईट वाटतं आणि अशा गरिबांची लूट करणाऱ्या पोलिसांना तर live हाणलं पाहिजे
भाऊ या पोलिसांच्या औलादि कुठं चांगल्या निघतात मग यांनाच लाथा घालतात
खरोखरच प्रशासकीय अधिकारी वाटोळं केले आहे
हे रक्षकच भक्षक बनले आहे.कायद्याचा धाक दाखवुन सामान्य जनतेला लुटण्याचे ठेकेदार हे झाले आहेत.यांना फक्त आणी फक्त पैसा प्रीय असतो.
साहेब नमस्कार🙏 तुमची कार्यपद्धती आवडली मला
आमचा नेता लई पावरफुल 💪
एकच नंबर आमदार साहेब 👍
भृष्ट पोलिसांच्या मागे भृष्ट नेते असतात , भृष्ट नेत्यांना निवडून देणारी, पैशे खाऊन मते देणारी जनता या साठी जबाबदार नाही का ?
कार्यसम्राट आमदार,...great work दादा
याला म्हणतात खरा नेता 👌👌👍👍🙏🙏🇮🇳🇮🇳
दादा एकच नंबर 😢😢😢 love you sir salute कडक जय भिम
एकच वादा मंगेश दादा
दादा तुमच्या कार्याला आमचा सलाम ड्रायव्हर भावाचा तुमच्या सारखी माणसे पाठीशी असल्यास हे लुटारू काहीच करू शकत नाही यांना चोप दिलाच पाहिजे
We got good MLA.who khow what and when to do.Salute Mangesh Dada
दमदार नेता..👍
Salute 🫡 साहेब तुमच्या कार्याला.मन भरून आलं. तुमचं काम पाहून.असे नेते नेते म्हणून न राहता. समाजासाठी देवदूत आहेत.
superb work..👌👌
एकच नंबर ❤️❤️दिल जित लिया
The Great Sarkar Chalisgaon City ❤✌🏻💯
ईसे केतेहे शिय के पियम खुप खुप धन्यवाद आमधार साहेब
Only Mangesh Dada_❤🙏🏻
सलाम तुमच्या कार्याला साहेब...
मुख्यमंत्री असावा आसा ✨️✨️
1 no kaam kela saheb 👌👌👌👌👌👌
खरच हिम्मतीला दाद द्यावी लागेल
पण असच स्टिंग ऑपरेशन आमदार खासदारांच्या घोटाळ्याच पण करा तिकडली रक्कम पण खुप मोठीं असते
मला गर्व आहे मंगेश चव्हाण सर वर जे आमचे महाराष्ट्रातील आमदार आहे
असं प्रत्येक आमदारांनी केल पाहिजे खूप छान साहेब
1 number Saheb
दमदार व्यक्तिमत्व.... ❤️
सलाम तुमच्या कार्याला🎉🎉
असा आमदार कुठल्या जगात मिळणार नाही 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻
एक नंबर आमदार साहेब आमचे सांगली जिल्ह्यातील आमदार साधा फोन सुध्दा उचलत नाही त
साहेब यांची अशीच जिरवली पाहिजे. जे खरंच आरोपी आहेत त्यांना हे सोडतात आणि गरिबांना लुटतात हे. सलाम साहेब तुमच्या कार्याला. अशा पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे
छान आमदार साहेब 😄😄😄😄😄😄😄❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
ओ शेट तुम्ही नादच केला थेट 😂
सलाम तुमच्या कार्याला...🎉
जय हिंद जय महाराष्ट्र चव्हाण साहेब जिंदाबाद ऐ तूसरे आमदार खासदार साहेब असे काम का करत नाहीत ह्याचीच मला फार लाज वाटते ऐक मराठा लाख मराठा जयहिंद जय महाराष्ट्र
Ek no Sir 💯
दिल से वादा फिर से दादा ❤❤2024✌️
Khup chhhan abhinandan sir tumhi khup chhn kam kel , ya govt loka ni ch as kam kel tr kas hoil , tumhi khup himmat dakvili yana suspended kara sir asel lubadtat lokana mg tr samany janta yaa govt loka wrti pn vishwash krnar nai , tumhi khup chhn kam kel sir thnxx
तुमच्या कार्याला सलाम ✌🏻❤️🔥💯
साहेब आपण आपल्या पदाला शोभेल असे काम केले आहे.अभिनंदन💐
खूप धाडशी काम आहे साहेब तुमचं🙏🏻🙏🏻
मंगेश दादा तुमच्या कर्तृत्वाचे आभार
धन्यवाद साहेब
असेच आमदार आमच्या भुसावळ तालुक्याला पण पाहिजे कधी भाग्य खुलेल काय माहिती एक नंबर मंगेश दादा ❤️
The ग्रेट मंगेश भाऊ तुमच्या हातून अशीच सेवा घडव
दादा महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहे जे शिवराज्याभिषेक सोहळ्या वेळी स्व खरचातून आपल्या मतदार संघातील लोकांना दर्शन घडवतात
khup chhan kam❤
सलाम आहे दादा तुम्हाला ❤🙏🙏🙏
Your right साहेब असा असावा आमदार
Great job 👍👍
एक नंबर साहेब 👍👍
ही सत्य परिस्थिती पाहुन नायक चित्रपट आठवते
खरच . मनापासून सलाम
जय संविधान
कारवाई करा साहेब...शिक्षा व्हायला पाहिजे त्याशिवाय सुधारणार नाहीत हे..बाकी तुमच्या कार्यासाठी सलाम
Great work sir 👏👏👏
एक नंबर साहेब
Selute सर तुमचा कामाला ❤❤❤
आमदार मंगेश दादान सारखाच राहायला पाहिजे ❤❤❤
धन्यवाद आमदार साहेब
खूप खूप छान साहेब
तुम्हाला salute salute salute
❤❤❤❤❤❤❤well Done Dada
नायक मुव्ही मध्ये बघितलं होतं फक्त आज तुम्हाला बघून तुमच्यासारख्या प्रतिनिधी ची गरज आहे महाराष्ट्राला
पोलिस नी खाले तर नाही चालत.. आमदारांनी khale तर चालतं.. व्हा रे न्याय
एक नंबर काम केलत साहेब असाच नेता आम्हाला हवेत महाराष्ट्रासाठी योगी बाबा नंतर तुमचाच नंबर .... काही पोलिसांना स्वतःच्या वर्दीचा माज चढला आहे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
आमदार असावा तर असा सलाम साहेब तुम्हास साहेबहयांच्या साठी काहीतरीमार्ग काढा. सापडला की घरीच गेलाच पाहिजखुप शिकलेली मुले आहेत . विनंती🙏🙏