एवढी मस्ती आली का तुला? | MLA Mangesh Chavan Chalisgaon Aamsabha | Viral Video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025

Комментарии • 159

  • @ArunShirsath-zr2vk
    @ArunShirsath-zr2vk 9 месяцев назад +76

    आमदार असावा तर सलाम तुमच्या असा कोणताही पक्षाचा असो फक्त काम असं पाहिजे धन्यवाद आमदार साहेब

  • @chavgondarajoba2841
    @chavgondarajoba2841 2 месяца назад +14

    आमदार असावा तर असा.287 आमदारांनी यांचा आदर्श घेतला तर निश्चितच महाराष्ट्र अधिक प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही.
    सलाम तुमच्या कार्यपद्धतीला साहेब !
    असेच कार्य करत राहा.

  • @gulabraochavan5958
    @gulabraochavan5958 5 месяцев назад +9

    आमदार असावा तर श्री मंगेश चव्हाण भाऊ सारखा तसेच गोरगरिबांचे काय पण सगळ्यांचेच प्रश्न सोडणारे म्हणजे श्री मंगेश चव्हाण.असे आमदार जर सगळ्यात तालुक्यावर असले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं कायद्याच्या भाषेत दिलीत अशी मीटिंग आमचे आमदार भरवत नाहीत. तुम जियो हजारो साल. ‌‌. धन्यवाद भाऊ धन्यवाद

  • @vaibhavthakare1202
    @vaibhavthakare1202 5 месяцев назад +7

    बीजेपी मनले की डोक दुखते. पन हा माणूस आहे भाऊ आमदार साहेब मानले आपल्याला. सलाम बॉस

  • @somanathbhosale4396
    @somanathbhosale4396 10 месяцев назад +24

    खरंच लोकप्रतिनिधीने असं वेळ द्यावा

  • @jadhavannasaheb8189
    @jadhavannasaheb8189 10 месяцев назад +25

    आमदार आसावा तर असा ❤🙏

  • @salagar5637
    @salagar5637 4 месяца назад +3

    महाराष्ट्रातील एक नंबर आमदार असा आमदार आजपर्यंत कुठेच भेटला नाही

  • @nitinbardepatil8266
    @nitinbardepatil8266 6 месяцев назад +3

    आमदार साहेबांना सलाम असे आमदार सगळीकडे पाहिजे
    खूप छान दादा

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 месяца назад +43

    BJP च येवढाच आमदार इमानदार वाटतो

    • @thelastsamurai3937
      @thelastsamurai3937 3 месяца назад

      सगळ्यात मोठा तोडीपाणी वाला आहे हा !!

    • @ganeshdalavi-cf7wf
      @ganeshdalavi-cf7wf 12 дней назад

      बाकी सगळे चोर आहेत 🚩🚩

  • @rameshpawar2007
    @rameshpawar2007 6 месяцев назад +10

    असा आमदार परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत सोनपेठ विधानसभा साठी पाहिजे 🙏त्यावेळेस जनता डोक्यावर घेऊन फिरेल... पण आमचे आमदार गायब होऊन जातात 🙏🙏

  • @GaneshTayade-r2l
    @GaneshTayade-r2l 5 месяцев назад +5

    दादा तुमचा सारखे आमदार प्रत्येक तालुक्याला पाहिजे. तेव्हा विकास होईल.

  • @gadlesatish418
    @gadlesatish418 6 месяцев назад +11

    साहेब तुमच्या सारखा आमदार कुठलाच नाही खरोखरच तुमचे खुप आभार

  • @जान्हवीदेशमुख
    @जान्हवीदेशमुख 8 месяцев назад +18

    साहेबाना लोकसभा द्यायला पाहिजे होती...

  • @JaydevRawate-h7r
    @JaydevRawate-h7r 3 месяца назад +2

    सलाम साहेब. लाखो लोकांचे मसीहा

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 8 месяцев назад +26

    आमदार असावा तर असा काय बनणार खूप खूप आशीर्वाद कायमस्वरूपी आमदार राव देवाजवळ चरणी प्रार्थना गरीब लोकांचा काम करणारा आमदार

  • @sachinkhade9118
    @sachinkhade9118 7 месяцев назад +7

    अशा संवाद मेळाव्यात या आमदार साहेबांच काम पाहुन आनंद वाटला या गोष्टी मुळे अधिकारी वर्ग 50%टक्के जमीनीवर आले जे अधिकारी हवेत असतात ते नक्कीच खाली आले असा मेळावा प्रत्येक आमदाराने आपआपल्या तालुका मध्ये प्रत्येक सहा महिन्याला घ्यावा

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 7 месяцев назад +7

    एक नंबर आमदार साहेब अभिनंदन

  • @nitinmore6840
    @nitinmore6840 2 месяца назад

    अस जर प्रत्येक आमदाराने जितून निवडून आलें आहे तिथल्या लोकांच्या अडचणी काय आहेत ते समजून घेतल्या तर बरेचशे मुद्दे सुटतील दादा सलाम तुमच्या कामाला

  • @nagnathsomvanshi3527
    @nagnathsomvanshi3527 4 месяца назад +1

    नंबर एक चे काम गरीब आणि आडानी लोकांना ञास नको मस्त आहे छान आस काम करणारे मानसाला प्रत्येक वेळी निवडून दिल पाहिजे 🙏 धन्यवाद दादा

  • @sachinpol7494
    @sachinpol7494 5 дней назад +1

    पुर्ण राज्यात एकमेव आमदार आहे (ज्यांना आदर द्यावासा वाटतो). निस्वार्थ माणुस

  • @krishnamarkad8755
    @krishnamarkad8755 7 месяцев назад +6

    Nice Work MLA Saheb

  • @vinodshirke3530
    @vinodshirke3530 4 месяца назад +1

    आमदार असाचं अशायला पाहिजे की सर्व कामे निट प्रकारे पार पाडतो🥰🙏

  • @ShirikantBagadi
    @ShirikantBagadi 7 месяцев назад +5

    साहेबांना अगदी मनापासून अभिनंदन

  • @BhikabhauSonawane
    @BhikabhauSonawane 2 месяца назад

    शुन्यातुन जग निर्माण करणारे अष्टपैलु व्यक्तीमत्व आमदार साहेब तुम्ही जगासाठी कोहीनुर हीरा म्हणून जन्माला घातले अशी व्यक्ती पुन्हा जन्मी भेटणे कठीण आहे भी का भाऊ सोनवणे सीडको नाशिक धन्यवाद

  • @DattatareyWaghvekar
    @DattatareyWaghvekar 4 месяца назад

    दादा खरोखर तुमच्या सारखे मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र. सुधारायला वेळ लागणार नाही

  • @ManojBhandekar-p1c
    @ManojBhandekar-p1c 4 месяца назад +1

    असा आमदार हींगना नागपूर हवे तुमचे आभार

  • @madhurajpatil6305
    @madhurajpatil6305 2 месяца назад +1

    हे आमच्या चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश दादा चव्हाण आहेत. MH52🎉

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 10 месяцев назад +5

    मुर्तिजाूपूर विधानसभा आमदार कधी दिसत नाहीं.

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 2 месяца назад +1

    असे आमदार असतील तर जनतेचे प्रश्न त्वरित सुटले जातील.फक्त जनतेच्या तोंडावर चांगली उत्तरे दिली जात आहेत नंतर त्याची कारवाई तरी होते का.

  • @SandipPatil-ue2pm
    @SandipPatil-ue2pm 6 месяцев назад +5

    एकच नंबर आमदार साहेब

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 5 месяцев назад +1

    Nice work MLA mangesh chavhan saheb

  • @sandipbenake1129
    @sandipbenake1129 3 месяца назад +2

    आमदार साहेबांना नमस्कार आहे माझा

  • @SonajiKhandaker
    @SonajiKhandaker 6 месяцев назад +1

    दमदार आमदार मंगेश दादा

  • @Jaykambli555
    @Jaykambli555 10 месяцев назад +2

    No 1 Saheb Salam

  • @asramkhupse179
    @asramkhupse179 7 месяцев назад +1

    आमदार असावा तर असा तडकाफडकी निर्णय छान दादा

  • @dayanandbagal9089
    @dayanandbagal9089 25 дней назад

    Salute Aamdar Saheb

  • @shyamPawar-i1t
    @shyamPawar-i1t 3 месяца назад +1

    साहेबाना लोकसभा दायला पाहिजे होती

  • @krishnakadam7562
    @krishnakadam7562 6 месяцев назад +1

    खरंच असाच आमदार मतदारसंघाला पाहिजे

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo 5 месяцев назад

    कर्तव्य दक्ष आमदार म्हणून आमदार महोदय यांचे हार्दिक अभिनंदन

  • @rameshprasadkewat841
    @rameshprasadkewat841 10 месяцев назад +4

    I like u MLA ❤

  • @mohammadshaikh6592
    @mohammadshaikh6592 7 месяцев назад +2

    1 नंबर आमदार साहेब

  • @sandipjain709
    @sandipjain709 10 месяцев назад +3

    1 no.

  • @rahulgaware1323
    @rahulgaware1323 6 месяцев назад +1

    सलाम आमदार साहेब

  • @vinodshirke3530
    @vinodshirke3530 4 месяца назад +1

    आमदार साहेब आमच्या गावात यावे व थोडी सुधारणा करावी ही नम्र विनंती😔

  • @sunildhame3238
    @sunildhame3238 10 месяцев назад +2

    दादा असच काम करा १नंबर

  • @kakasahebsalunkhe8996
    @kakasahebsalunkhe8996 6 месяцев назад +2

    असा आमदार खंडाळा तालुका पाहिजे

  • @prasadnomulwar5486
    @prasadnomulwar5486 5 месяцев назад +1

    आशे.आमदार.आसेल.तर..देशातील..जनतेच..काहीतरी..भल.होईल..❤

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 6 месяцев назад +1

    असा लोकप्रतिनिधी कोकणात असेल तर सगळं शेतकरी माणसाचं काम होतील

  • @avinashdonde6499
    @avinashdonde6499 24 дня назад

    पहिले आमदार असतील महाराष्ट्राचे सर्वाचे ज्याना पण अडचणी असतील समझुन घेतात येच्या मोठ्या काहीच नाहीं 👌🏻👌🏻

  • @shitaljain673
    @shitaljain673 4 месяца назад +1

    मनापासून काम करा जनतेचे पुन्हा आमदार होणार चांगले काम करा आमदार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @AvinashPatil94
    @AvinashPatil94 4 месяца назад +1

    सरंजामदारी महाराष्ट्राच्या नसानसात भिनलेली आहे, तुला बघतो, लोक नसते तर चांगलं बघितलं असतं, ही भाषा लोकप्रतिनिधीला शोभत नाही.

    • @Dattakamble88
      @Dattakamble88 2 месяца назад

      बेशिस्त अधिकाऱ्यांना असेच धारेवर धरावे लागते

  • @DasharathKevhari
    @DasharathKevhari 5 месяцев назад

    आमदार असावा तर आसा आमचा आमदार आम्ही आदिवासी आसून आणि आमचा आमदार आदिवासी आसुन तरी आमचा काहीच आरत नाही केव्हा आमची दाखल कमी घेत नाही आमदार दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा हे आमचे आदिवासीच आहेत हे आदिवासी आसुन हे आदिवासी साठी काहीच करत नाही हे फक्त आश्वासन देताच आश्या बैठकी काही घेत नाही हे फक्त स्वतःचं बघतात. आमदार साहेब मी तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आमदार असावा तर असा असावा

  • @krishnakadam7562
    @krishnakadam7562 6 месяцев назад +2

    आमदार असावा तर असा कोण्याही पक्षाचा असो

  • @chandrakantnangal3279
    @chandrakantnangal3279 4 месяца назад

    असा आमदार वैजापूर गंगापुर विधानसभा मतदारसंघाला पाहिजे

  • @LaxmanGhodke-k1h
    @LaxmanGhodke-k1h 10 месяцев назад +3

    Khar bolale ki rag yeto,,mla dada,,majhya gramin bhagat mla vishay kay bolale garibala tras detat,,he khar 100/ bar ka

  • @sandipingle9364
    @sandipingle9364 3 месяца назад

    ❤Good. Aamchapan Aamdar asach sdawa Dada khamgaon

  • @eknathshinde2297
    @eknathshinde2297 7 месяцев назад

    Great...asech aamdar hvet❤

  • @AbaKhaire-qj3qm
    @AbaKhaire-qj3qm Месяц назад

    Good job .

  • @Entertainment_movie_sports
    @Entertainment_movie_sports 4 месяца назад

    Fan zalo bhau. Lay bhari. Mala nete lok aavdat nahi pan bhau cha fan zalo ❤

  • @PriyankaJadhav-uz9xh
    @PriyankaJadhav-uz9xh 6 месяцев назад +1

    Good work 🌹🌹

  • @banduvaidya7063
    @banduvaidya7063 4 месяца назад

    आमदाराला कागत सापडत नाही वारे न्याय

  • @sandipbhopale7330
    @sandipbhopale7330 6 месяцев назад +1

    कर्तव्य दक्ष आमदार
    जळगाव जामोद तालुक्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनि अतिवृष्टी निधी वाटपात खूप भ्रष्ट्राचार केला आहे

  • @RaginiYadav-z1i
    @RaginiYadav-z1i 6 месяцев назад

    आमदार असावा तर आसा. साहेब तुम्ही च. CM. पाहिजेत. 🙏🙏

  • @sudhirufabe6742
    @sudhirufabe6742 5 месяцев назад

    1 nambar magesa Dada tumi Dhule Garmin che अमदार पहिजे होते,,

  • @SumitraAkanure
    @SumitraAkanure 7 месяцев назад +1

    Dada tumi amach pan thodlakshkara

  • @nagnathpanchal9004
    @nagnathpanchal9004 10 месяцев назад +2

    Very good

  • @Londhe.D.D
    @Londhe.D.D 6 месяцев назад +1

    हे प्रकार सरास पणे तालुका बी डी ओ ऑफिस मध्ये अगदी राजरोस पणे चालु आहेत....?🤔😡

  • @ARUNAPATIL-en9sn
    @ARUNAPATIL-en9sn 2 месяца назад

    दादा आमचा कडे पण तुम्ही लकक्ष राहू दया अशी. शिदखेडा इथ

  • @sandipbenake1129
    @sandipbenake1129 3 месяца назад

    नंबर 1 साहेब

  • @MarotiGarole-oh4bj
    @MarotiGarole-oh4bj 4 месяца назад

    Nabar 1 Amdar sahib

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 7 месяцев назад +5

    मोदींनी गेल्या महिन्यात उद्घाटन केलेल्या राजकोट, गेल्या वर्षी उद्घाटन केलेल्या दिल्ली, आणि इंदोर विमानतळ पावसामुळे पडले त्यांची चौकशी लावा

    • @girishsonawane4671
      @girishsonawane4671 3 месяца назад +2

      आधी गावातील समस्या बघा मग देशाकडे जा ... गाव सुधारले तर देश आपोआप सुधारेल

  • @shubashlahane6864
    @shubashlahane6864 9 месяцев назад +1

    Super amadar

  • @garimapatil686
    @garimapatil686 Месяц назад

    🎉🎉🎉

  • @amolnikam6523
    @amolnikam6523 2 месяца назад

    Chalisgaion chi shan ahe , mangesh dada

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 10 месяцев назад +2

    Asa MLA अमच्या तालुक्याल झाला पहिजेत होते sinnar

  • @laxmanbondalwad4948
    @laxmanbondalwad4948 5 месяцев назад

    Great work

  • @kawthekarom3507
    @kawthekarom3507 2 месяца назад

    लातूर शहर ल पण असा आमदार पाहिजे...

  • @prakashlatake3940
    @prakashlatake3940 4 месяца назад

    वा आमदार असावा तर असा असा आमदार लोहा कंधार ला असाय पाहीजे आमचे आमदार निवडुन आले की तोंड पण दाखवत नाही

  • @laxmandhage1049
    @laxmandhage1049 5 дней назад

    Idol आमदार me खुश

  • @SumitraAkanure
    @SumitraAkanure 7 месяцев назад

    Dada aamchya kannad la kadi yata Mazi rikwest aahedada

  • @Epiphany_Sohel
    @Epiphany_Sohel 2 месяца назад

    Salute to this MLA 🫡

  • @vasantdhatrak2534
    @vasantdhatrak2534 5 месяцев назад

    One Number M.L.ASaheb

  • @DyanuPatil-nc4eh
    @DyanuPatil-nc4eh 5 месяцев назад

    Good aamadar saheb

  • @bapuraobaviskar1078
    @bapuraobaviskar1078 10 месяцев назад +1

    🎉

  • @yogiraj.nagargoje1152
    @yogiraj.nagargoje1152 7 дней назад

    Nice

  • @annadatafarmingsudhakargaw872
    @annadatafarmingsudhakargaw872 7 месяцев назад

    Good mla sir देशाला गरज आहे

  • @nitinadagale1244
    @nitinadagale1244 2 месяца назад

    आमदार खरच चांगले आहेत पण प्रत्येकाला कारे तुरे ची भाषा वापरतात

    • @rupesh9585
      @rupesh9585 Месяц назад

      Saheb hech gramsevak adhikari garib lok na trass detat adhi

  • @sahebrao.glabhade9725
    @sahebrao.glabhade9725 6 месяцев назад

    खरोखर या आमदाराला शालूट.

  • @राष्ट्रप्रथम-ग1भ

    आज मंगेश भाऊ बद्दल अभिमान वाटला 🙏🏽

  • @prakashkusalkar3220
    @prakashkusalkar3220 5 дней назад

    Chalisgaon cha chandu chavan ha sainik ahe yala nay dhy Saheb Biwi from kusalkar prakash Ramchandra Ex army Dheugoan Pune

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 4 месяца назад

    आमदार असावा तर चव्हाण साहेबांसारखा

  • @SumitraAkanure
    @SumitraAkanure 7 месяцев назад +1

    Good 😊 dada

  • @IndrajeetNagane
    @IndrajeetNagane 7 месяцев назад

    Dada 1ch number aamdar

  • @NileshKumar-ne9kv
    @NileshKumar-ne9kv 7 месяцев назад

    चांगला काम करता आमदार असताना सुद्धा

  • @SukdevSamrao
    @SukdevSamrao 7 месяцев назад +1

    असा प्रतिनिधी आम्हाला सातारला भेटेल का वडूज वडूज पाहिजे

  • @VijaykumarPatil-g2w
    @VijaykumarPatil-g2w 6 месяцев назад +2

    Jaanta Raja

  • @sandeshsathe2000
    @sandeshsathe2000 10 месяцев назад +1

  • @somnathmore2173
    @somnathmore2173 6 месяцев назад

    एक दादा 🎉🎉

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 месяцев назад +4

    असं काम देशात होतं नसेल कुठे खुप छान

  • @dnyaneshwarlakade-f7p
    @dnyaneshwarlakade-f7p 12 дней назад

    रिकामचोट आमदार फक्त दिखावा याला विधानसबेत कर्ज माफी कर म्हणावं या चिल्लर गोष्टी