या कलियुगात असा आमदार तालुक्याला लागणे हे भाग्यच आहे आज मी तुमचे व्हिडिओ पाहिले मला फार आनंद झाला आमच्याही मतदारसंघात असाच आमदार पाहिजे साहेब पुरे असेच कार्य करत राहा
आपण खरे आदर्श आहात साहेब युवापिढी साठी, आपल्या सारखे शिक्षित आणि प्रामाणिक लोक या देशाचं भवितव्य सुजलाम् सुफलाम् करू शकतील , आपल्या सारखे कर्तृत्ववान वेक्तीमत्व आमच्या तालुक्याला लाभावे ही प्रभू चरणी प्रार्थना 🙏
माननीय आमदार साहेब मला खरंच असं वाटते की तुमची कार्य पद्धत अशीच जर चालू यापुढेही राहिली तर नक्कीच तुम्ही जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व लाभेल 3:09
कर्तृत्वाला सलाम दादा
आयुष्यात हेच कमवायचे आहे आमदार साहेब
माणसाचे कर्मच माणसा बरोबर जातात
माणुसकी हाच खरा धर्म ✍️
अशा देव माणसाला परमेश्वर उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो
एकदा तरी मंगेश साहेब भेटणार तुम्हला , खरचं खुप आदर आहे तुमच्या बद्द्ल ,,,,,
या कलियुगात असा आमदार तालुक्याला लागणे हे भाग्यच आहे आज मी तुमचे व्हिडिओ पाहिले मला फार आनंद झाला आमच्याही मतदारसंघात असाच आमदार पाहिजे साहेब पुरे असेच कार्य करत राहा
आमदार साहेब असेच चांगले काम करत राहा.....ह्या ओरिजिनल राजकारणी लोकांच्या मधे न पडता कोणावरही टीका न करता आपल काम चालू राहू द्या.
छान मंगेश दादा
आपण खरे आदर्श आहात साहेब युवापिढी साठी, आपल्या सारखे शिक्षित आणि प्रामाणिक लोक या देशाचं भवितव्य सुजलाम् सुफलाम् करू शकतील , आपल्या सारखे कर्तृत्ववान वेक्तीमत्व आमच्या तालुक्याला लाभावे ही प्रभू चरणी प्रार्थना 🙏
असा आमदार होणे नाही मंगेश दादा
आमदार मंगेश दादा चव्हाण चाळीसगांव तुमचे हार्दिक अभिनंदन वेलकम दादा
मंगेश दादा खूप छान कामे करत आहात आपण पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
Ekach Vada sachcha dilse mangeshdada firse damdar amdar
Great MLA दादा
एकच नंबर आमदार साहेब आहे
खरच देव माणूस असा आमदार होणे शक्य नाही
मंगेश दादा फक्त गरिबांचा आशिर्वाद पाहिजे ,,,,,, सत्ता येते जाते,,,,,, फक्त मानुस की जपा दादा💐👍👌👍💯✔️🙏
माननीय आमदार साहेब मला खरंच असं वाटते की तुमची कार्य पद्धत अशीच जर चालू यापुढेही राहिली तर नक्कीच तुम्ही जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व लाभेल 3:09
Great dada👌
दादा खरंच 1 नंबर काम आहे तुमचं 💐💐💐
खरच नशीबवान आहे तुमचा तालुका
असेच आमदार साहेब प्रत्येक तालुक्याला पाहिजे धन्यवाद साहेब,🙏🙏
Salute dada tumchya karyala
महाराष्ट्रातील सगळ्या आमदाराने आदर्श घेतला पाहिजे
मंगेश दादा खुप छान भाषन दिला धन्यवाद साहेब 😢😢😢😢
दादा तुमच्या स्वभावाला तोड नाही दादा तुम्ही चाळीसगाव करांसाठी देवच आहेत. तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावे.
खुप खुप छान आमदार मंगेश दादा वेलकम
Kup Kup chan aahe dadashab jay Shree Ram jay Shree hanuman ki jay 🌷⚘️⚘️👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Khup छान
एक नंबर साहेब जय श्रीराम दादासाहेब
लय भारी नादच खुळा
माझ्या हदय भरून आल
दादा आदर्श आहात तुम्ही
Hich khari davalat ahe saheb.
Khup pudhe jaa🙏🙏
Tumhala manapasun shubhechha.
दादा 🙏👍🌹
साहेब तुमच्या सारखा आमदार आमच्या वाई तालूक्याला लाभला तर आमच्या सारखे भागेवान आमिच परमेश्वर आपणास भरपुर आयुष्य देवो.
सर्वसामान्य जनतेचा कर्तव्यदक्ष प्रामाणिक लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात नंबर एकवर आहे सतेची व पदाची तमा न बाळगता जनतेची समस्या सोडविणारे पहिले आमदार आहे
Dev manus aahe dada
दादा दादाच आहेत गरिबांसाठी जीवाचे रान करणारा माणूस म्हणजे दादा
भाऊ असावा तर असा❤❤
खूप खूप छान
Salute sir 🎉
Emotional speech
सलाम दादा तुम्हाला
मंगेश दादा सलाम
Salute for your work sir 👌👌
जनता आपल्या पाठीशी राहावी हीच विनंती देवाला
काय माणूस आहे हा आणि काय दूरदृष्टी सख्या नात्याला सांगत नाय पणं मनापासून मानलेल्या नात्याला कीती प्रेम माया . निशब्द काळजाला भिडल.
खूप छान वाटल
खर आमदार कसा असावा हे मंगेश साहेबांनी दाखवुन दिले आहे ❤❤❤❤
Very nice Work
Kup Chan sir great work..
Great❤
GREAT dada
Proud of you Dada ❤
Kharach dada khup bhari
मंगेश दादा तुम्ही महान आहात.
सर खूप मस्त काम करत आहेत तुम्ही
सर जय महाराष्ट्र
Sirji Salam Tumchya Kamala
असा आमदार पाहिजे 1 नंबर
जिथे १० लोक असतात तिथे 3 विरोध करणारी असतात
पण 7 असतात तेच आपण 10 समजायची असतात.....तुमचा काम 1 नंबर आहे मी तुमचा फॅन आहे....
मी ठाणे शहापूर कर
पक्ष कोणताही असो 1नंबर आमदार साहेब
छान दादा👌
ग्रेट मॕन
Dada you're great man❤❤❤❤❤
एकच वादा उन्मेष दादा
1no दादा 👍
फार मोठी कमाई केली दादा
देव माणूस
The great sir.
Saheb mala तुमची फार गरज आहे हो
Great MLA of India Dada Salute to you
Excellent job Sir, Work as CEO Of chalisgaon Taluka.
असा आमदार प्रत्येक तालुक्याला भेटला पाहिजे
Great job sir 👍
Nice sir
Mangesh dada i love you God bless you
जय सेवालाल दादा
मंगेश दादा तुमच्या कर्तुत्वाला शतदा प्रणाम...
🏵️🙏🏵️
दादा तुम्ही खुप काही कमावल
मंगेश भाऊ चव्हाण तुम्ही खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात
Mangesh Dada Chavhan ❤️
Very good
असे आमदार प्रत्येक तालुक्याला मिळाले पाहिजे
असा.देव.मासु.हेने.नाही.असा.आमदार.हेनाही
Sir lalute to you .about given promise to this sister .god bless u
Dada great 👍
🙏🙏🙏🙏👌
Selute h MLA saheb tumhala
👌👌👌
साहेब, आशा माणसाची खरच देशाला गरज आहे.आपणास दिर्घायुष्य लाभो.आपली खुप खुप प्रगती होवो.
Mangesh dada good
🎉🎉🎉 🙏🙏
आमदार साहेब शतायुषी व्हा.....
आमदारांसाहेब.देव
खरंच गरिबीची माणुसकी आपुलकीची जाणीव असणारे पर्मनंट आमदार 🙏🙏🙏🙏होणार तुम्ही कायम आमदार राहणार साहेब
Aamdaar 75 Dev Manasa
आमादार tumcha सारखाहवा दादा😊
Saheb tumachya Kamala mi Salam karto
🙏🙏
👌👌👌💐