Satara Viral Video : पोलिसांनी त्याला अडवलं, त्यानेच पोलिसांना पकडलं... सीट बेल्टवरून काय झालं? AM2
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- पोलिसांनी त्याला अडवलं, त्यानेच पोलिसांना पकडलं... सीट बेल्टवरून काय झालं? Satara Traffic Police Viral Video
#satara #trafficpolice #viralvideo
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे @maharashtrapolice
द्या फासिवर
T,, s, gore
दोघांच्या वर पण ज्यांनी सीट बीट लावला नाही आणि ज्यांनी ट्रक आडवला त्याला पण
@@sambhajiraodeshmukh6203 Ani sobat tu pan challa ja😂
पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे
लोकमत टीम चे आभार ही वाहतूक पोलीस जनते बरोबर राक्षसासारखे वागतात
60000 महीना कमावणारा पोलीस 300 रूपये कमावणार्या मजुरा कडुन लाच मागतो... लाज वाटली पाहीजे .
वर्दीतील चोर...
Ok
polisanna bhik magayla lavli pahije..😂
@@srnsrn6741 भिक मागतच आहेत
हप्ता एन्ट्री ऍनेलेसिस
कोकण Entry 5000
प.महाराष्ट्र 20000
पुणे विभाग 25000
मुंबई विभाग 30000
मराठवाडा 20000
विदर्भात 20000
नागपूर 25000
ओव्हरलोड हप्ता वेगळा राहिल
ही तर ही गोष्ट झाली मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण😢😢😢😢😢😢
😂😂😂😂
धन्यवाद लोकमत कमीत कमी तुम्ही ही बातमी दाखवली ❤
धन्यवाद लोकमत बातमी दिल्या बद्दल
पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.....
या जगात सर्वात दुर्दैवी मृत्यू कुठला असेल तर
ज्या मरणावर कुणाच्याही डोळ्यात पाणी येत नाही.
वर्दीचा माज आहे गरिबांना लुटतोय त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे
तोंडून जे शब्द निघत नाही अश्या शिव्या द्यायला वाटतात ,😢
ईमानदारी ने कामं केली तर कोणी बोलू शकत नाही, बरोबर ना भाऊ ❤
काल मी यवतमाळ वरून नांदेड ला चाललो होतो एमर्जन्सी होती माझी गाडी उमरखेड बाय पास वर दोन ट्रापिक पोलिस वाले आले मी आणि माझ्या बाजूला बसलेल्या वेक्ति ने सीट बेल्ट लावला होता आणि माझ्या गाडी चे सर्व rc puc इन्शुरन्स ओके होती पण मला 300 रुपये मागितले नाही दिले तर 1000 रुपये ची फाईन मारतो अस मटले काय करावं यांची मनमानी झाली सरकार नी यांच्या वर लक्ष दिले पाहिजे
पोलीस मेल्यानंतर लोकं खुश होतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे
Thank you news chanel
पोलिस वर करवाई झाली पाहिजे
अशे जनतेकडून पैसे लुटतात ना म्हणून पोलीसांच्या घराता कधी सुख शांती नसते हा मोठा जनतेचा श्राप असतो त्यांग
महाराष्ट्रात कायदा हा गरिबांन साठीच आहे गृहमंत्री हे सक्तीचे नियम फक्त गरिब नागरिकांना त्रास देण्या साठी आहेत का
Salute to this person ❤ who brings out truth ..
कुंपनच शेत खात हेच खर आहे
मी जेवढे पोलिस पाहिलेत त्या प्रत्येकाच्या बायकोचं लफड कुणा ना कुणासोबत आहेच! हे रस्त्यावर लुटतात,घरी यांच्या बायकोला कुणीतरी लुटतात.परतफेड आहेच.
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂
म्हणून पोलिस मेला की लोक खुश होतात 😂
साधा कोणताही माणूस मेला की समाजातील माणसांना जरातरी दु:ख होते, पण खरच पोलीसांच्या अश्या वागण्यामुळे कुणालाही दु:ख होत नाही. उलट लोकं त्याला मेल्यावर ही दोनचार शिव्याच हासडतात, आणि म्हणतात बरे झाले. पोलीसांना तरी हे आवडते का ? देव जाणे.
@@shripalmehta6605बरोबर 👌👌👌
मला तर ट्रॅफिक पोलीस मेला तर वाटतं बरं झालं एक लुटारू कमी झालं हिच जनतेची यांच्याप्रति मनात भावना झाली आहे कारण हे वर्दीतील लुटारू आहेत चिरीमिरी साठी उभे असतात
तुझ्या नातेवाईक कोणी तरी पोलीस असेल की मग तुझे बोलणं शोभत का तुला ....नियम सर्वांना सारखे आहेत बरोबर आहे पण तुमचं बोलणं योग्य आहे का
@@rahuljagtap2924 बरोबर बोललो जे सत्य आहे ते सत्य, सर्व कमेंट बघ Mag लोकां चा प्रतिक्रिया कल् तील,
कोणताही बस ड्रायव्हर बेल्ट लावून गाडी चालवताना मी कधीही पाहिलेला नाही.
वरदिचा माज त्त्याला घरि पाठवा
Super bhava 🎉
कडक कारवाई करण्यात यावी.. कायम स्वरुपी बडतर्फ करण्यात यावे.
🤣
नाहीत करणार बडतर्फ कारण एवढा skilled दरोडेखोर पोलीस खात्याला परत मिळणार नाही लवकर 😂
Barobar ahe bhava
तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही. हे यांची भाषा. या अतिषाहण्याला त्वरित suspend केला पाहिजे. उद्या ड्रिंक अँड drive करतील आणि म्हणतील emergency आहे.
पोलिसांवर कडक कारवाई झालीच पाहिजे
दिवसा चोरी करणारे चोर म्हणजे पोलिसवाल्यांची ओळख हे 😅😅
पोलिसांना हे अधिकार कुठून येतात आणि कोणी दिले असं कोणत्याही आम जनतेला गरीब जनतेला लुटू शकत नाही आमच्या राज साहेब ठाकरे यांचे एकदा सरकार येऊ दे मग बघाच
जेवढे पोलिस होते ते सगळे निलंबित झाली पाहिजेत.गरिबाला फसवून लुटायचे तरी किती.अरे कुठे नेवून ठेवलय हा भारत माझा.
सिस्टीम मध्ये नसल्याने आपण असे बोलतो, सिस्टिम मध्ये गेला की आपण ही त्यांच्या सारखेच बनतो.(मानवी स्वभाव)
पर्यायाने बनावे लागते.असे वागून ही बरेच चांगले काम करू शकते पण तिथे राहून विरोध करणे म्हणजे तुमचा पब्लिक सी सबंध येणार नाही अशा ठिकाणी पोस्टिंग वर नियुक्त केले जाते.
मग काय करावे.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
@@yashyadav4480 सिस्टीम मध्ये असले म्हणून काय फक्त गरिबाला त्रास द्यायचा का.पकडा ना तुम्ही आमदार,खासदार व ज्यांच्या कडे 30 ते 40 लाख च्या गाड्या आहेत.
हा व्हिडीओ पाहून असे दिसते या पोलीस कर्मचाऱ्याला कायदा सर्वांना सारखा हे सांगा
या पोलीसावर पुजा खेडकरप्रमाणे कारवाई करा ..!
पोलीस अथवा कोणीही असो कायदा सर्वांना सारखाच पाहिजे ज्यांनी ₹1000 ऑनलाईन कापले त्याच्याकडून 2000 घेतले पाहिजे
आमच्या इथे पोलिसांना भिकारी म्हणतात 😅
आमच्या कडे कुत्रं म्हणतात
आणि आमच्या इकडे कुत्रे
हरामखोर पण बोला की
अशा मुजोर पोलिसांवर कारवाई व्हायला हवी
खोटे बोलणारा पोलीस याच्यावर कारवाही झाली पाहिजे .जो चुकीची माहिती देत आहे की पोलिसांना सीट
Belt कम्पल्सरी नाही
पोलीस झाले म्हणून काय रस्त्यावर मुतायच काय
पोलिसांना बरिकेट्स लावल्या शिवाय गाडी अडवता येत नाही हा पण नियम आहे
यांच्यावर कारवाई झालीच पाहीजेत
जर पोलिसांच्या जागी दुसरी गाडी आली असती तर लगेच फाइन मारली असती 😢आणि हे..............!!
नियम सगळ्यांना सारखे आहे
हे ट्रॅफिक पोलिस टोल नाक्यावर ड्रायव्हर भावानं थांबुन लुटणार करता यांच्यावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे
सरळ गाडी घालायची
@@dipakgavit4295 हप्तया साठी लपून बसतात आणि अचानक समोर येतात.
लाजा वाटू द्यारे लाजा. लोक किती तिरस्कार करतात यांचा.
Good job sar 💯💯
या पोलिस दादा चा अभ्यास कच्च्या आहे,
2 nambar karun vardi milali asel
बहुतेक वशिल्याने पोलीस झाला असेल
कारवाई झाली पाहिजे 😭
पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.
पोलिसानं वर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे कायदा सगळ्यांना समान आहे
जगात भारी कोल्हापुरी.... वा पवन वा नादच खुळा झटका दिलास भावा.... किमान यांना तरी कळू दे.. की कायदा सगळ्यांना सारखाच असतो ते....
चोर तर चोर वर शिर जोर महाराष्ट्रात पोलिसांचा सर्व सामान्य जनतेला खूप च त्रास आहे इतर राज्यात पोलिस 🚨 आजिबात त्रास नाही 100% ही गोष्ट खरी आहे
सगळे पोलीस असच करतात
कायदा हा सर्वांना सारखाच आहे ना??
सातारा पोलीस अधिक्षक कर्तव्य दक्ष आहेत.त्यांचे कडे तक्रार करा. कर्तव्यात कसूर केली म्हणून वहातूक पोलीसावर निलंबनाची कारवाई व चालक पोलीस व अधिकारी यांना वहातूक नियमांनूसार दंड आकारणेत यावा.
काही नाही होत मी लेखी तक्रार दिली होती पण काहीही झालं नाही.
हायकोर्टाने पोलीस टोईंग व्हॅन च्या स्पीकर वर नो पार्कींग मधील संबंधित गाडी नंबर पुकारून गाडी मालकाला समज दिली पाहिजे असं जजमेंट आहे. पण सातारा वाहतुक पोलीस तसे करत नाही याउलट गाड्या उचलणाऱ्या पोरांची दादागीरी सहन करावी लागते. त्या संबंधित तक्रार केली होती.
येवढ्या भारी भारी कमेंट तर पोलिस पण वाचत आसतील ना मंग पोलीसांना पण लाजा वाटत असतीलना का काय माहीती लाजाच वीकुन खाल्या ह्या लोकांनी
कायदा हा सर्वाना समान असला पाहिजे. त्यात पोलिस, नेता, सर्व क्षेत्रातले लोक येतात.
सगळ्यांचं कायदा सारखाच पोलिसा वर पण कारवाई झालीच पाहिजे
राजकारण्यांचे पाय चाटायाची emergency duty असते पोलिसांची...😅😅
Ek Number,
पोलिसावर कारवाई झालीच कारण भर रस्त्यावर आरोप करून 100 ₹200 घेतात पोलिसांची उजव्या गिरी वाढलेली
तुमची पोलीस वर्दी नसल्यावर तुम्ही कारवाई करू शकता नाही ?मग गाडीवर बसल्यावर सीट बेल्ट कंपल्सरी आहे साधारण माणूस असो का पोलीस असो याच्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचे ही सीट बेल्ट नसताना एक्सीडेंट झाले
इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात पोलिसांचा वाहनधारकांना त्रास आहे
आरे या ट्रॅफिक पोलिसाला सांगा अपघात झाला तर पोलिसाचा पण जीव जातो.
Good bhau ❤
भावा एक नंबर ❤
लोकमत ने सर्व प्रकरणात लक्ष घातले पाहिजे
याना पण त्याची जागा दाखवून द्या पोलीसवर देखील कारवाई झालीच पाहिजे कायदा सवाॅना साखचा असतो
टारगेट असतय सगळ्यांना.. वरपासून खालपर्यंत सगळेच खातात .. complaint करणार तरी कुठे....
जनता ही राजा आहे..लशात ठेवा........ आणि त्या कॉन्स्टेबलला निलंबित करा....
हा सुर्य आणि हा जयदरत
या गाडीत बसलेल्या सीट बेल्ट न लावलेल्या पोलिसानं वर कारवाई झालीच पाहिजे.
वर्दीचा माज आहे यांच्यावर कारवाई केली पाहिजे हे सर्रास सुरू आहे जय महाराष्ट्र
Ek number bro ❤
Emergance असेल तर सीट बेल्ट लावलाच पाहिजेच
एकदम बरोबर भाऊ
बरोबर आहे पोलिसांवर कारवाई करण्यात यावी 👍
पोलिसावर उपकरण कारवाई करा आणि जो नियम सांगणारा ट्राफिक पोलीस द्वारे त्याला बरखास्त करा
या वागण्याचा त्रास होतो सामान्य नागरिकांना 😢😢
म्हणून सामान्य नागरिक पोलिस मित्र होऊ शकत नाही....
मस्त 1 नंबर video record केला ❤
कारवाई झाली पाहिजे
साहेब जनताच आपले मालक आहेत तुम्ही पोलिसांचे सेवेकरी आहात आम्ही तुम्हाला कामाला ठेवलेले आहेत आम्ही तुम्हाला जाब विचारू शकतो संविधान नीट वाचा
असे ज्ञान देणारे कर्मचारी भरपूर आहेत.. फक्त गरीब जनतेला त्रास देणार..
भावा लय भारी
सर्वच लुटारूंची टोळी सर्व नाक्यांवर उभे असते आणि प्रत्येक जवळपास गाडीतून 100-200 वसूल करायचे काहीतरी नियम दाखवून. हे भरपूर वेळा पाहिले जात आहे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घेतले पाहिजे.
पोलीस आणि नेता यांना नियम सांगु हे सामान्य माणसाला लुटणारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र
पोलिसावर कारवाई झाली पाहिजे
धन्यवाद, छान काम केले video केले बदल.🙏🌹
या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केलं पाहिजे
Kadak majya bhava
कुठल्याही पोलिसला जॉब विचारला की त्यांचा हा डॉयालोग तोंडात येतोच *तुम्ही मला शिकवू नका* अस वाटत त्यांना हे ट्रेनिंग मधे दररोज शिकवलं जात असेल
पोलिस अधीक्षक सातारा यांनी या अधिकारावर कार्यवाही करावी
या वाहतूक पोलीसांला निलंबित केले पाहिजे कायदा सर्वांना एकच आहे हे या वाहतूक पोलीस माहित नाही हे दुर्दैव आहे
₹1000 चा दंड मारला ते योग्य पण पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे समाजामध्ये चुकीची माहिती देतात पोलीस अधीक्षक साहेबांनी ह्याची पोलीस भरती योग्य की नाही हे तपासून बघाव
त्या १००० रु चा दंड मारला पण गाडीतील पोलीसांना २१००० रु दंड मारायला पाहिजे कारण पोलीस असुन नियम पाळत नाही
Good news
जनता अशा प्रकारे जाब विचारायला लागली ना तर सिस्टम सुधरायला वेळ लागनार नाही ✨👍💪
पोलिसांवर कार्यवाही झालीच पाहिजे.
कायद्याने पोलिस गाडीला सुध्दा दंड झाला पाहिजे कारणं सिट बेल्ट लावणे सर्वांना बदन कारक आहे ती गाडी पोलिस असो किंवा अन्य विहयापी असो
No.1.bhai
वर्दी मुळं त्यांना सगळे माफ आहे
तर मग या कर्तव्यदक्ष पोलिसाला नियम माहीत नाही म्हणून निलंबित करणार का?
No suspension. Sack him out right
बारावी पास झाले असणाऱ्या पोलिसाला नियम काय घंटा माहित आहे त्यासाठी पोलिस भरती साठी वयोमर्यादा पदवीधर केली पाहिजे
तिघांना ताबडतोब निलंबित केले पाहिजे.. अशा पोलिसांमुळे दुसऱ्या पोलिसांचे नाव बदनाम होते..
पोलिसात भरती झाले की यांना वाटत आपण लोकांचे मालकच झालो . म्हणून तर ही लोक सुखात राहत नाही .
पोलीसांची मूजोरी पण मोडली पाहिजे. विशेषाधिकार यांना कोणी देण्याचं काहीच कारण नाही.
बरोबर आहे पोलीस लोकांच्या पण नियम कायदा आहे सेम पब्लिक सारखेच नियम आहे सर्वाना कायदा सारखा आहे 😜😜👌👌👌👌👌👌