मुंबई : रिक्षावाल्याने भाडं नाकारलं, पोलिसांकडूनही अपमान, महिला डीवायएसपींची फेसबुक पोस्ट
HTML-код
- Опубликовано: 2 дек 2024
- सुजाता पाटील यांनी अंधेरी पश्चिमेला रिक्षाचालकाला भाड्यासाठी विनंती केली, मात्र त्याने भाडे नाकारलं. त्याची तक्रार उपस्थित पोलिसांना केली, पण पोलिसांनी सुजाता पाटील यांनाच अपमानास्पद वागणूक दिली. मग त्यांनी डी एन नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना तक्रार केली, मात्र त्यांच्याकडूही प्रतिसाद मिळाला नाही.
सुजाता पाटील भोपाळवरुन रेल्वेनं मुंबईत आल्या होत्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा होत्या. अशा परिस्थितीत रिक्षाचालकांनी मुजोरी केलीच, पण पोलिसांनीही अपमानास्पद वागणूक दिल्याने, सुजाता पाटील यांनी फेसबुकवर व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाकडेही सविस्तर प्रतिक्रिया दिली.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
स्वतः पोलिस ऑफिसर असणे आणि पोलीसांकडून वागणूक मिळणे ह्या वर्दीला शोभादायक नाहीत!!
पोलिसांनीच वर्दीची लाज काढली, काढत आले आहेत आणि यापुढेही काढताच राहणार.
बन
@@ashokrane7868 बनून काय करू? माझं क्षेत्र वेगळं आहे.
मी स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे माझा नेहमीचा अनुभव आहे पोलीस दररोज फुकटचा प्रवास करतात
Te think ahe lokana mahit ahe pan. .rikshawale ..pan kmi nahi lambach bhad asl trach tyar hota. .jawalch asel tr nahi sangta...
Fukte.
काय पण चुत्या गत बोलतो हा जगताप
खूप लुटो हा रिक्षावाला
पोलीस मदत मागितल्यावर त्यांची भाषा बोलण्याची पद्धत इतकी वाईट असते
हा मला आलेला अनुभव आहे
Right
Ho bhau
खुब लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी धी.... मला हया मॅडमचा खुप गर्व वाटतो... अन्याय करणार्या पेक्षा अन्याय सहन करने वाईट....
पोलीस ताईसाहेब ह्या घटना पोलीस डिपारमेंट सोबतच नाही तर हजारो जनतेसोबत होत असतात लाखो जनतेसोबत होत असतात कमीत कमी तुम्ही तक्रार करू शकल्या तर आम जनतेची कोणीच सुनवाई ऐकत नाही तर आमच्या भावना काय असतात
Ho khare aahe bhau
म्हणुनच सामान्य नागरिक पोलिसांना तक्रार करतच नाहीत.
कारण आमचा नेहमीचा वाईट अनुभव आहे.
बघा लेडीज बरोबर आशी वागणूक ,, पुरुषांच्या बरोबर काय होत आसेल...
पुरुष आसता तर दुसरा पाय मोडला आसता पोलिसांनी...
Kharay bhau maz chadlay ya police lokanha
sachin B agdi brobar
truth
agdi barobar,lakhatun ek bolalat
Tisra bhi pay modla asta bhau... hahaha
मॅडम धन्यवाद तुम्ही पोस्ट टाकल्याबद्दल.
आपल्या सारख्या अधिकार्याचा हा अनुभव आहे..
सर्व सामान्य माणसाला तर हे पोलिस वाले आणि रिक्षा वाले किती तरी पटीने जास्त त्रास देतात.
याची दखल कोण घेणार.
धन्यवाद आपणास हि बाब निदर्शनास आणल्या बद्दल 🙏🙏
Ji
मॅडम तुम्ही खुप सरळ आहात.सरळ माणसं व स्त्री ह्याना रोज असेच अनुभव येतात कलीयुग आहे.
Police sa kadun jar police la ashi. vagnuk milate tar sadaran lokanche kay
@@manjulakamble9332 to..
Saral cha prashna nahi. Police madati sathi astat mi traas dyayla?
त्या दोन पोलीस कॉन्स्टेबल ने महिला अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत केली नाही. व कर्तव्यात कसूर केल्याने त्या दोघांना नोकरीतून बडतर्फ करायला पाहिजे…...आणि धन्यवाद ABP माझा ला...
पोलिस खात्यात असून हि अवस्था तर सर्वसामान्यांच काय? विचार न केलेलाच बरा ...
बरोबर बोललास भावा.
Khup majle... He loka
Abp maza ने मॅडमची दखल घेतली धन्यवाद .
Great experience. Mam
जर का पोलिसांची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांना तर कीती यातना सहन कराव्या लागतात आणि हे सरास चालू आहे यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही आहे
यामुळे महाराष्ट्र पोलीस बदनाम आहे इंडिया मध्ये
पोलिसवाले हरामखोर हरामखोर असतात.
सगळे पोलिस सारखेच.
हीच खरा रूप आहे पोलिस चा ,सामान्य माणसाला पोलिस अशीच वागणूक देत असतात,
अहो म्याडम तुम्ही पोलीस असून ।।।अशी वागणूक ।।।मग आम्हाला किती त्रास होत असेल ।।।।
Right
गरिबांचा त्रास कोणाला दिसत नाही.
I'm fully agreed with you.
बरे झाले पोलीस पन चोर आहे T 90 %पोलीस स्वत la पोलीस स्टेशन आपल्या बाबाच समजतात
Ganesh Kanse u6 uP bubn
खुप वाईट वाट असे बगुन
आणि ९५℅ police असच् वागतात
95 % नाही.पूर्ण 99 %अशेच आहेत
हि परिस्थिती सर्वच् पोलिस स्टेशन मध्ये आहे.कायदा आणि सुवेवस्थेची पुर्ण वाट शासकिय कर्मचार्यांनीच् लावली आहे,साधी तक्रार सुध्दा लिहुण घेत नाही,कायद्घाची अंमलबजावणी चे सोडुन ध्य्या.
Manus ki hi rahalich nahi ahe
मॅडम खरोखरच तुमच्यासारखे अनुभव प्रत्येकाला येत असतात. अशा उद्धट पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीतरी पनिशमेंट केली पाहिजे जेणेकरून पोलीस कोणाबरोबरही असे वागणार नाहीत.🙏🙏
मैडम , तुम्ही त्याच पोलिस स्टेशनला बदली करुण घ्या म्हणजे त्यांना स्त्रियांशी कसे वागावे ते लवकर समजेल...
का
पोलीस रिक्षावाल्या कडून हप्ते घेतात त्यामुळे रिक्षावाल्यांना काय बोलतच नाही. प्रवाशांची बाजू पोलिस कधीच घेत नाही.
पाटील मॅडम धन्यवाद ! पोलीसांच्याकडून होणारा छ्ळ उघड केला .आपण तक्रारीचा पाठपुरावा करावा म्हणता पण सामान्य माणसाला शक्य होऊ शकत नाही . कारण त्याचे काहीही चालत नाही . अपमान सोसावा लागतो . अनुभव आले आहेत .
Cm साहेब बघा काय चालले आहे आपल्या राज्यात
Manya surve is the only solution for this type of police man...
आता कळलं काय तुम्हाला स्व : ता वर वेळ आल्यावर. हि वेळ आमच्यावर रोज येते. मॅडम
आता समजलिका पोलिसांची मुजोरी
Madam tya constable chi Badli SRPF madhe Kara and SRPF constable chi Badli district police madhe kara
Premkumar Sawant .
@@khaleelshaikh5911 कित्ता हुशार है रे तू
पोलिसांना कायद्याचा धाक राहीलेला नाही
त्यामुळे अश्या प्रकार घडतात...त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे...
Many autos r owned by policemen and hence they behave like that
आता कळले की सामान्य माणसाचे काय होते तुमचा वर परीस्तीती आल्यावर कळले काय हे रोज आमच्या बरोबर होते
बरोबर आहे भाऊ.
nice
Mahesh Gurav barobar ahe
एक दम बरोबर
Baro bar aaha police la madat karat nahi tar sadharan jantacha kay police nival vardi cha nava khali gundgardi karnara
पुलिस पुलिसांनाच मदत करत नाही तर सर्व सामान्यांना काय मदत करणार....लाज वाटायला पाहिजे ह्या काही लाचखाऊ लोकांना 😠😠😠😠😠
म्हणून मार खातात पोलीस
Apurv Pirke खल्लाच पाहिजे त्यांनी मार,
त्याच लायकीचे असतात ते
Apurv Pirke
Vatsala Joganpalli kay mhanaycha ahe madam aplyala?
Apurv Pirke म़व
Apurva Bhava sarvach tase nastat
अश्या लोकांची अशी अवस्था आहे सामन्य जाणते च काय होणार😢😢
खरच पोलीस सामान्य लोकांचे मित्र असतात का? यावर गांभीर्याने विचार व्हावा....
बरोबर बोललास भावा.
पोलिस हे फक्त हप्ते देणार्यांचे मित्र असतात जो पर्यंत ते हप्ते देत राहतात. जेव्हा हप्ते देणं बंद करतात तेव्हा तेच त्यांचे शत्रू होतात. या वर एकाच उपाय आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन च्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजेत. स्टेशन बाहेरच्या पोलिसाची उभे राहण्याची जागा फिक्स करून त्याच्यावर ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. स्टेशन वर येणारी प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये दिसली पाहिजे
काऊनं काही शक आहे का ?
८०% नसतात
पुलिस फक्त हफ्ता जो देनार त्याचे मित्र ,
अहो मॅडम सर्व सामान्य माणसाला शिव्याशिवाय पोलीस दुसरा शब्द च वापरत नाहीत
Bhau jithe commisonor haptekhor rahil tithe sadha karmchari kaskay imandar rahil
⁰
Right
हो मॅडम असच पोलीस सर्वसामान्य लोकांनशी वागतात
इमानदार पोलिसाने एकत्रितपणे येउन पोलीस वर्दीचा आणि कॅप वरचे सिंहाची मान राखावे.
सत्य मेव जयते.
जर पोलिसांची पोलीस असे वागतात तर सर्वसामान्यांची काय कथा
तुम्ही किती जणांना सहकार्य केले आता पर्यंत
Thane sateshn परिसरात रिक्षा वाले खूप त्रास देतात कोपरी परिसरामध्ये पण खूप त्रास
मँडम तुम्हाला जी वागणुक मिळाली हि फार गंभीर आहे पण मँडम आम्ही सामान्य हे रोज भोगतोय ....आपण याला वाचा फोडलीत मनपुर्वक आभार
पोलीस खात्यात असून आपल्यावर ही वेळ तर सर्वसामान्य माणसांचे काय हाल होत असतील .
मॕडम तुम्ही पोलिस खात्यात असून ही अवस्था
मग सामान्य लोकांनी काय करायचे या सर्व गोष्टी मुळे मुंबई पोलिस बदनाम होत आहे करतो एकजण भोगावे लागते सर्वांना जरा तरी माणुसकी दाखवा
पोलिस खात्यात आमच्या मुलीना असा त्रास होत असेल तर आम्ही आमच्या मुलीना पोलिस खात्यात नोकरीत कसे पाठवावे अवघड आहे
पोलीस खात्यात असुन आपल्यावर ही वेळ तर सर्व सामान्य माणसाचे काय हाल होत असतील हे सरकार आले की नुसता भ्रष्टाचार होत आहे
मॅडम आम्हाला पण खूप वाईट अनुभव येत आहे त आणि म्हणूनच मला पोलीस खूप डोक्यात बसले बघताच तिरस्कार येतो अतीशय कुर असतात ते
Salute to Brave, Bold and patience Officer....... Without using the power she have proved empowerment of Women......Jai Hind🇮🇳 Jai Maharashtra⛳️.
L
सामान्य मानुस काय करेल अशा पोलिसांच्या दबंग गिरीला।।।। पोलिस हा रक्षक नाही भक्षक बनला आहे
बरोबर आहे भावा
@@gkbharti4488 lllllllllllllllllllllllllllll
@@gkbharti4488 l
@@gkbharti4488 a. Npaq444
BBC lwerer. j
त्या दोन नालायक पोलीस सिपायानां कायमचे घरी पाठवा
सुजाता मेम तुम्हीं खुप चांगल काम करत आहात ....आज जे चालल आहे ते तुम्हीं स्वात बघितल आज महिला ना किती काही सहन करावा लागत आहे मेम मी एक महिला असुन आपलया सोबत आहे
g
Mrunali Kolte
Madam tumhi tya police staionla badali karun ghya
भारत बहुदा असा एकमात्र देश असेल जिथे पोलिसांना पाहिल्यावर सुरक्षित वाटण्याऐवजी भीती वाटते...
मॅडम कोणत्याही प्रकारची गोष्टी बोळ्यामधी शिव्या देतात पोलीस
अतिशय वाईट अनुभव आला.विचार मांडले मानसिकता बदलली पाहिजे.तुम्ही सुरक्षित तर समाज सुरक्षित.सलाम
madem hats off..ur very loyal to your work..pls carry on the same.
छान मॅडम स्वतः अनुभवलेला आहे असे लोक करतात हे पोलीस वाले खर आहे तुमचं मॅडम
किती निर्लज्ज पणाचा कळस आहे ...सामान्यांचे किती वाईट हाल होतात हे समजून घ्या ...
Prashant Vaze
स्वतःची जळली कि समजते....वेळ प्रत्येकावर येते...
मॅडम... म्हणून पोलिसखाते बदनाम होत आहे
We are glad to know She came out with this important problem increasing in mumbai thane
तुम्हा पोलिस लोकांना.. जनतेला त्रास द्यायला मजा वाटते,
आनी आता स्वतावर वेळ आल्यावर कसं वाटत..
अतिशय गंभीर .....
मॅडम सगळेच पोलीस सारखे नसतात पण ज्यांची वर्तुणूक खराब आहे त्यांना सुधारा
दुष्काळी भागातील लोक पोलिस मधे भर्ती होत आहेत आणि आपली लायकी दाखवून देत आहेत.
You mobile no
God bless you madam
Women like u thats y we will believe in police thank u
संपुर्ण भारतात हीच परिस्थिती आहे
पोलिस खाते एक गोष्ट विसरून चालले आहे की ते जनतेचे नोकर आहेत.
आणि या माँडम अधिकारी असुन जर रडत घरी जात असतील तर मग आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय कराव ..आहो माँडम अधिकारी कसा असायला हवा .. घरी रडत जानारा नको.
जय हिंद 🇮🇳
The police personnels needs to be trained regarding their behaviour part with the common man. As they are the worst sufferes in day to day life.
हे. जनतेसाठी. नवीन. नाही ताई. ह्याला. जबाबदार. शासनच. आहे. फरक. एवढाच. आज. तुम्ही. अनुभवलं
अजून काही बघायचं असेन ना तर बांद्रा वेस्ट ला स्टेशन च्या बाहेर निघणं म्हणजे सुद्धा एक दिव्य आहे.
रिक्षावाले कबबडीच्या टीम प्रमाणे उभे असतात.
थोडं पूढे आडव्या रिक्शा असतात माणसाला पुढे जाणं म्हणे बाप रे बाप!
ते वडापाव ची दुकानाचे ग्राहक पूर्ण पुथपाठ अडून धरतात.
Dnyaneshwar Rajput यावर उत्तर म्हणजे मनसे
मॅडम खूप छान तुम्ही स्वतःच पोलीस अधिकारी असूनही महाराष्ट्रातील पोलीसांच्या मुजोरीचा अनुभव घेतला म्हणजे सामान्य जनतेची काय अवस्था असेल हे लक्षात येते व महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा किती किडलेली आहे हेही दिसून येते.
100 paiki 5 police nidan changle astil baki tar kutrya hun vait
Fakt savdhan india
Ani craim petrol madhech
Changle
Khup vait ahet aplya deshache che polic
Mothe matkya vani pot vadvun
बरोबर बोललात भाऊ.
A
1 नंबर बोललात
😁
Apan Jay kahi police chai wag nook babat newaydan kelay your are correct
I am fully agree with you ....
बरोबर.आहेका.ताई.
काय हाल हे महाराष्ट्र पुलिस चा सामान्य जनतेचा काय
पोलीस म्हणजे माणुसकी हरवलेले जनावरे
सहीरे सही.👌👌👌👌👌🎯🎯🎯🎯🎯🎯🙏🙏💐💐
मॅडम, तूम्ही फेसबुक वर पोस्ट टाकण्या आधी जर JCP विश्वास पाटलांना ट्विटर वर ट्वीट करून sure मदत मिळवली असती!
रिक्षाचा नंबर नोंद करून शक्य झालं तर चालकाचे नाव, त्याची तक्रार शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांच्याकडे करायची . पोलिसांपेक्षा चांगला न्याय मिळेल आणि त्या स्टैंड वर असणारे जितके ही रिक्षाचालक आहे त्या सर्वांना धडा शिकायला मिळेल
Mam fakt 1cha upay MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Ladies la naraz kel na mang
Tyana Chapline jhodun kadilti Aaple MNS sanik...
जय महाराष्ट्र माझा
Me mns cha karykarata nahiye pn mala tyanch kam aavdat Jay mns...
सर्व सामान्य माणसा सोबत असे झाले तर त्याने कुठे तक्रार करावी हे तुम्ही लॉजिकली उत्तर दिले म्हणजे तुम्ही म्हणत आहात पोलिसांची तक्रार ही तिथेच द्यावी कारण जर आम्ही दुसरी कडे गेलो तर दुसरे पोलिस स्टेशन वाले बोलतात ती आमची हद्द नाही आहे खुप छान उत्तर दिले मॅडम आपण
सुप्रभात नमस्कार कलीयुग चालु आहे मुख्यम्हणजे ईश्र्वरानी भत्काना वर देताना जास्ति विचाराला ताण न देता तथास्तु असा वर दिला त्यामुळे भस्मासुराचे फावले त्या पध्दत प्रमाणे राजकारणात पण तेच चालू आहे सर्वजण एका माळेतिल मणि लंकेत जन्मलेले सर्व रावणच असा प्रकार झाला आहे सुज्ञानाना जस्त न सांगणे बरे असो भारताचा हितचिंतक नागरीक
अहो मॅडम हे पोलीस परप्रांतीयाकडून 50/- 100/- साठी विकले जातात ह्या पोलिसांना जर 1000/- दिले तर हे कोणत्याही थराला जाऊ शकतात अजून कोटा सिस्टीम करा मग बघा
अगदी बरोबर आहे काही अंमलदार चुकीचे वागतात .
पोलीस फक्त पैसे घायला च हात पुढे करता मदत कार्याला नाही करत.
आता कळले की सामान्य माणसाचे काय होते तुमचा वर परीस्तीती आल्यावर कळले काय हे रोज आमच्या बरोबर होते
शिक्षण जेमतेम बारावी पास, पात्रता पोलीस पण भाषा शैली उद्धट मला आलेला अनुभव कायद्याचे रक्षक पैशावर प्रेम जनतेवर रोष असे यांचे वर्तन.
आपली हिंगोली बरी मॅडम
पोलिस दलात महत्वाचे म्हणजे शिस्त राहिली नाही पोलिस अधिकाऱ्यांची ही परिस्थिती तर सर्व सामान्य माणसाला पोलीसांकडून काय न्याय मिळनार
This is the true picture of Mumbai police. People have witness the Corrupt and criminal attitude of Mumbai police in their everyday life. Mumbai police can be compared with Central African country Police force. Specifically, IPS lobby is most corrupt, hence, it has been percolated down among entire police force.
अशी आमची मुंबई.साहेब काय चाललंय आपल्या राज्यात.
Shame on police department
मी केंद्र सरकारचा कर्मचारी असून मी माझ्या ऑफिस च्या कामानिमित्त पोलिस स्टेशन मध्ये गेलो होतो तर कळवा पोलिस उपायुक्त कार्यालयात मला ठाणे अमालादरणी 6 तास बसून ठेवले पण वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना भेटू दिले नाही आणि त्यांची तक्रार केली असता पोलिस दलाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही उलट आम्हाला हे उत्तर देण्यात आले की केंद्र सरकारला सहकार्य करण्यासाठी आम्ही रिकामे नाही
bagha ata...police te pan DYSP ase helpless astil tar ...samnya mansane kunala madat magayci?????(((((
shame on indian police
👍 प्रत्येकाच्या कर्तव्याची अशीच समज द्यायला हवी
common man face this problem everyday
अश्या मुजोर रिक्षावाल्यालांचे लायसन्स आणि वाहन परमीट त्वरित रद्द करावे जेणेकरून भाडे नाकारणाऱ्या दुसऱ्या रिक्षावाल्यांना धडा मिळेल . तसेच कामचुकार आणि उर्मटपणे वागणाऱ्या पोलीसांना निलंबित केले पाहिजे .
Madam tumhi fakt nitin nandgavkar yana call kela astana tr auto.wala sobatch policana pn khalkhayak milal asth amche nitin saheb vede.nahit je taxi.auto walana fatke detat
kashala tyanna call ami yanna help. yanchi manas lokkana detat ka rikshwa pakdun. ya dysp mg ky constable yanna auto pakdun dyayla ahe ka ?
Nitin sahebancha no asel tar plz share kara
Ek no bollas bhava
@@nileshmore8689 +919768685568 nitin Nandgaonkar saheb
@@pranayraut6192 thank you.
जय हिंद मेडम
Not surprising. This is how common citizens are treated.
अधिकाऱ्यांनाच अशी वागणूक असेल तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडून मदतीची अपेक्षा करावी??
गंभीर बाब आहे
मॅडम, बदलापूर प्रकरनातील तक्रार करायला गेलेल्या पीडिताना पोलीस स्टेशन मध्ये दहा तास बसवून ठेवणारे पोलिस कर्मचारी राष्ट्रपती पदक देण्यास
पात्र आहेत. जरूर विचार करावा
आगदी खरी वागनुक आहे म्याडम पोलिस कर्मचारी यांनी
सर्वसाधारण लोकांसी
सर्रासपणे आई बाप वर काढणाऱ्या "अश्या" पोलिसमित्रांना माझे नमन....💐
Madam,
Standard operating procedures should be followed in this case by you at that time. Many times class 3 and 4 personal are not aware, how to react.
योग्य काम केले आहे,म्याडम,सर
आपण, धन्यवाद,
जिल्हा पोलीस उप अधीक्षक चे हे हाल तेही दीड दमडीच्या पोलिसांनी केले।ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत।
मॅडम आपल्या कार्याला सॅल्यूट
जय हिंद
DYSP la ashi treatment. Mhanje samanya jante cha nikaalach lagla.
अशा माजुरड्या रिक्षाचालकाला त्याची लाईकी व साथ देनार्याला कायमचे घरी पाटवा
पुण्यात ही हीच स्थिती आहे उद्धटपणा कमालीचा, ज्यादा भाडे आकारणे पण रिक्षा संघटनेचे पुढारी यात लक्ष देत नाहीत फक्त मोर्चे व आंदोनल करायचे व मोठे पणा घायचा
Pmo वर complaint टाका ना
काय action घेतायत बगू तरी गवर्नमेंट किति जागरूक आहे
नमस्कार , डेशिंग ऑफिसर, प्रामाणिक त्यांच्या बाबतीत असे नाही झाले पाहिजे होते!
Tumi tyavar kay action ghetat te sanga ..ugach mothe gosti karu naka
गृहमंत्र्याला सांगा तुमची कहाणी.....
त्यांना तरी कळू दे काय गुंण आहेत
आमची मनसे कुठे आहे
नमस्कार ,मी सरकारी रूग्णालयात कर्मचारी आहे, लाँकडाउन काळात night duty करुन घरी येत असताना माझी गाडी अडवली, माझ्या कडे गाडी चे zeorx पेपर होते, मला original मागीतले ,मी नवऱ्याला पेपर घेऊन बोलवले,यात बराच वेळ गेला ,मला खूप मनस्ताप झाला, एक तर मी नाइट करुन थकलेले होते, तर मी म्हणाले हा काय वैताग, तर लगेच एक लेडीज पोलीस ,आणि एक तरुण मूलगा,नवीनच लागला असावा,म्हणाले घे हिची गाडी लाव साईडला आणि लेडीज पोलीस माझ्या नवऱ्याला काठीने मारायला सुरु केले आणि. मारतांना म्हणत होती, माझ्या अंगावर हात टाकतो स, म्हणजे खोटा पुरावा . खुप request केल्यनंतर गाडी ची key दिली,
common practice in police station.
That is why Court is asking to put CCTV in all police station
खर आहे मॉडम तुमच्या सारख्याला आशी वागनुक देतात ़तर सर्वसामान्यच काय होत आसेल़ माननिय मोहदय साहेबानी जर लष्य दिले पाहीजे ़ आस मला वाटते ़
त्याच्यावर आल्यावर पोलिसाला समजल पण ते सुदधा सामान्य जनतेशी अरेतुरेचयाच भाषेत बोलतात, कदाचित ते मॅडम ला ओळखत असावे व पोलिसांची सामान्य जनतेशी कशी ट्रीटमेंट असते हे आटोवाल्यांना माहीत असावं. म्हणून माङमसी असे वागले असावे असे वाटते. एकाएकी कोणी असे वागणार नाही कारण त्यांनाही भाडे पाहिजे असते.