खरे गद्दार कोण ? | Sushil Kulkarni | Analyser | Thackeray | Shinde | Bhujbal | Naik | Rane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 545

  • @ckpatekar
    @ckpatekar 6 месяцев назад +66

    अलिकडेच 2019 ला खुर्ची साठी जनतेशी गद्दारी केली त्याला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही .उत्तम विश्लेषण सुशीलजी .आता जे उबाठात रहातील तेच संपतील .

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 6 месяцев назад +67

    ६०-६५ वर्षाचा छोटा बाळं" माझा बाप चोरला, माझा बाप चोरला, म्हणून तीन वर्षांपासून नुसता "रडतोय"!☺️😊😢😢😢

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 6 месяцев назад +141

    शिवसेना सोडली ते बहुतांश नेते संपले नाही , पण आता जे उबाठा गटात रहातील ते नक्कीच राजकारणातून संपतील अशी परिस्थीती त्या प्रमुखाने केली आहे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 6 месяцев назад +106

    सुशिलजी, ज्यावेळी उध्दव वाकरेने मुख्यमंत्री होण्यासाठी मविआ सरकार बनविले त्यावेळी माझ्या बर्याच मित्रानी फोन करून नाराजी व्यक्त केली.आता पाच वर्षे वाट पहावी लागणार होती पण शिंदे साहेबानी नाराज जनतेला दिलासा दिला.हे जनता विसरली नाही.

    • @chandrakanttathavadekar5605
      @chandrakanttathavadekar5605 6 месяцев назад

      Yes.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 месяцев назад +3

      हो. हाय स् वाटले तेव्हा...शिंदेंनी चमत्कार घडवला अन् सर्व जनतेची सुटका झाली mva पासून

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 6 месяцев назад +115

    सुशील जी हिंदुत्वाशी गददारी उध्दव ठाकरे यांनी केली.केवळ व्यक्तीगत स्वार्था साठी. ही शिवसेनेच्या इतिहासातील सरवात मोठी गददारी होती.

    • @Shivsena19
      @Shivsena19 6 месяцев назад +1

      पहाटे कुणी शपथ घेतली?

    • @not0016
      @not0016 6 месяцев назад +1

      मतदारांशी गद्दारी, BJP सारख्या मित्र पक्षाशी गद्दारी, मराठी शी गद्दारी, बाळासाहेबांच्या विचारांशी, ध्येय, धोरणाशी गद्दारी, आणि आता तर देश द्रोह्याना साथ देऊन देशा शी पण गद्दारी सुरू आहे. वाजे कशाला हवा होता? वसुली, खंडणी,खून,करायला केलेले गुन्हे पचवायला.

    • @rmore6994
      @rmore6994 6 месяцев назад +3

      ​@@Shivsena19tu pan tech kele aste

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 6 месяцев назад +1

      पुर्ण अभ्यास करावा.

    • @vasantarage843
      @vasantarage843 6 месяцев назад

      खरा गदार उद्धव ठाकरें 😁😁🚩

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 6 месяцев назад +59

    सुशील सर आम्ही सातारा वरून १८।०६।१९७३ ला.ॲडव्होकेट बळवंतराव मंत्री अरूण मेहता दत्ता प्रधान ही नांव ज्ञात नव्हती.बंडू शिंगरे नंतर ची नांव माहित होती. राज ठाकरे अगोदर छगनराव व नारायण राणे यांनी सोडली किंवा सोडावी लागली.गणेश नाईक नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. छान विस्लेषण.सुशील जी माधवराव शिंदे राजेश पायलट राजशेखर रेड्डी व आनंद दिघे संशयीत मृत्यु आयोग नाही चौकशी नाही सर्व अज्ञातवासात गेलय .

  • @panditbharamshetty7821
    @panditbharamshetty7821 6 месяцев назад +21

    आज तुम्ही शिवसेनेची काळी बाजु दाखविला आहात अभिनंदन. 🎉🎉

  • @Jocky008
    @Jocky008 6 месяцев назад +39

    पुढे मागे आपल्यावर गद्दारीचा शिक्का लागू नये म्हणुन यांनी इतरांना गद्दार गद्दार म्हणण्याची कॅसेट लाऊन टाकली

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 6 месяцев назад +34

    शिवसेने ची चढती कमान, आणि बाळासाहेबांचे बदलते विचार हे अभ्यासू नागरिकां ना चांगले च माहिती आहेत.
    ' लोकशाही पेक्षा मी ठोकशाही पसंत करतो"
    " जुने पुल आता पाडून टाकले पाहिजेत " " मुख्यमंत्री कोणीही झाला, तरी रिमोट माझ्या हातात रहाणार "
    वगैरे वाक्ये लक्षात रहातात.
    या सगळ्या मध्ये सुरेश प्रभु हे पण एक बळी ठरले होते.

    • @ajitrasal
      @ajitrasal 6 месяцев назад +4

      खूपच थोड्या लोकांना हे माहीत आहे.

    • @nandkumarsakpal5656
      @nandkumarsakpal5656 6 месяцев назад +6

      हे सत्य आहे मरण नसते.धाडसिबदददल आपले अभिनंदन.

    • @busylife4742
      @busylife4742 6 месяцев назад +3

      परवाच स्वर्गवासी झालेल्या मनोहर जोशी यांना कितीउपेक्षेने वागवत हे सामान्य लोकांना दिसत होते ।

  • @Shrihal
    @Shrihal 6 месяцев назад +44

    Sushil ji छान पितळ उघडं पाडलं तुम्ही या गद्दराचं धन्यवाद

  • @rohan14686
    @rohan14686 6 месяцев назад +121

    पहिल्यांदा कुणी तरी बाळ ठाकरेंचा दांभिकपणा उघड करण्याची हिंमत केली आहे...

    • @sushamakarve4252
      @sushamakarve4252 6 месяцев назад +1

      Yes. बाळ ठाकरे हेच खंडणी खोर होते. तीच गादी मुलाने आणि पुतण्या ने पण चालविली.

    • @pawanpatil9653
      @pawanpatil9653 6 месяцев назад +8

      बरोब्बर बोललात साहेब......ॲनलायझर चा स्पष्टपण फार आवडला मुळ मुद्दा च सांगुन टाकला....जबरदस्त विश्लेषण 👍👍

    • @DJ-nf1on
      @DJ-nf1on 6 месяцев назад

      तुरुंगात जायचं नव्हतं म्हणून इंदिरा गांधी ने देशात लावलेल्या आणीबाणीचं जाहिर समर्थन करायचं आणि मुलाखतीतून सांगायचं कि काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर शिवसेना नावाचं दुकान बंद करीन. याला काय म्हणायचे ? मराठी माणसाच्या लोकशाहीशी केलेली गद्दारी नव्हे ? कधी कधी अनावधानाने सत्य तोंडातून बाहेर पडतच -- शिवसेना हे दुकानच आहे.

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 6 месяцев назад +3

      Very Very True, perfect assessment & proved the character of so-called Samrat

    • @VaishaliWaghmare-c2e
      @VaishaliWaghmare-c2e 6 месяцев назад +2

      Barobar ahe

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 6 месяцев назад +37

    तुमचे व्हिडियो बघायच्या अगोदरच लाईक करत असतो. नंतर विसरायला नको. नाहीच आवडला तर नंतर लाईक काढू शकतो.पण आजपर्यंत तरी अशी वेळ आली नाही. आणि खात्री आहे की अशी वेळ येणारही नाही.

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 6 месяцев назад +46

    शिवसेना स्थापन होण्याअगोदर बाळासाहेब ठाकरे यांची परस्थिती कशी होती त्यानंतर मराठी माणसा साठी त्यांनी कोणकोणती मोठी कामे केली की त्यांची परस्थिती एकदम बदलून गेली

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 6 месяцев назад +45

    कर्जत च्या फार्म हाऊस ची एकदा कसून चौकशी होऊन जाऊदे. भरपूर भानगडी बाहेर येतील

  • @sanjaythakurdesai-xi4wx
    @sanjaythakurdesai-xi4wx 6 месяцев назад +8

    परखड सत्य सांगण्याचे धाडस दाखवल्याबद्दल पुनःपुन्हा अभिनंदन

  • @vishwanathbagul2110
    @vishwanathbagul2110 6 месяцев назад +10

    अगदी बरोबर ईतिहास सांगितलेला शिवसेनेचा यावर उ बा ठा नेआत्मचिंतन करावे असे मराठी माणसांना हिंदुत्व वाद्यांना वाटते

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 6 месяцев назад +136

    जो दुसऱ्या साठी खड्डा खणतो तो स्वतःसाठी पण एक खड्डा खणतो आणि शेवटी त्यात पडतो.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 6 месяцев назад +10

      दुस-यासाठी खड्डा खोलखोल खणत जातो आणि स्वत:च् खोलात जातो!!

    • @rajeshvaidya4190
      @rajeshvaidya4190 6 месяцев назад +2

      पण कधी???

    • @shushantjagadale85
      @shushantjagadale85 6 месяцев назад +1

      फड्या

  • @newmail2731
    @newmail2731 6 месяцев назад +14

    शिवाय ईलेक्शन कमीशन ने पण याना पक्ष म्हणून मान्यता देतांना घटनेत लोक शाही मुल्य सदृश बदल करून घेतल्या नंतरच मान्यता दिली होती. म्हणजेच या पक्षात हुकुमशाही होतीच.

  • @desaibandhu
    @desaibandhu 6 месяцев назад +38

    सुरेश प्रभू यांना पण राजीनामा देण्यास कोणी भाग पाडलं होतं हे सर्वज्ञात आहे.

  • @raghunathsalunkhe2029
    @raghunathsalunkhe2029 6 месяцев назад +5

    खरी औकात सांगीतली यांचे हे खरे रंग

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 6 месяцев назад +8

    आपल्या कोकणातील मराठी माणसांना ही वस्तुस्थिती समजेल का?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад +1

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @user-gj7gg1yl4j
    @user-gj7gg1yl4j 6 месяцев назад +10

    उत्तम निरीक्षण अगदी बरोबर 🚩

  • @manojkapse3199
    @manojkapse3199 6 месяцев назад +140

    एकदम बरोबर बोललात सर अभिनंदन। उध्दव ठाकरे यांच्या मालमतेची चौकशी कधी होईल आणि आदित्य ठाकरे उध्दव ठाकरे संजय राऊत कधी आत जातील? जनता याचीच वाट पाहत आहे ।

    • @dineshgole2691
      @dineshgole2691 6 месяцев назад +5

      नाही होणार काही!!

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 6 месяцев назад +2

      कधीच नाही

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 6 месяцев назад +3

      Kahi hot nahi
      Mhanun tar te roj roj vatel ti badbad karatat

    • @user-yn2xi4yl1m
      @user-yn2xi4yl1m 6 месяцев назад +2

      आमचा पण तोच प्रश्न आहे.

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 Месяц назад

      हेमचंद्रगुप्ते, यांचा मुलगा दिलीप गुप्ते ते देशासाठी लहान वयातच वीर मरण आले ़मला वाटत आता निट आठवत नाही,सिटी लाइट जवळ रस्ताला नाव दिल आहे़ ़हेमचंद्रजीनी शिवसेनेसाठी खूप काम केल आहे ़

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 6 месяцев назад +78

    बाळासाहेब हे सुध्दा आपण बोलतो तेवढे आदरणीय नव्हतेच .

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 6 месяцев назад +25

      पचवायला जड आहे, पण सत्य आहे.

    • @Aawra_
      @Aawra_ 6 месяцев назад +14

      हे खरं आहे.

    • @lp34pune
      @lp34pune 6 месяцев назад +16

      Only late Anand Dighe family knows the best.

    • @RPatil-kk3tu
      @RPatil-kk3tu 6 месяцев назад +7

      खर आहे

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 6 месяцев назад +12

      Ekdam barobar sir. Only bapse beta Sawai

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 6 месяцев назад +44

    सुशिलजी, साधं उदाहरण पहा.अनेक माणसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात.दुसरी कंपनी त्याला चांगले पद आणि पगार देतो म्हणून तो दुसरीकडे नोकरी करतो. त्याला गध्दार बोलायचं का? प्रत्येकाला आपलं भविष्य पहायचे नसते का?

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 6 месяцев назад +2

      Mhanunach shivsena pan changale paise milale astil mhanun devara aadikana pathimba dila ase mhanat aahat ka aapan

    • @adnyat
      @adnyat 6 месяцев назад +1

      @@pratikkshirsagar9200 शरद पवारने ३००० कोटी दिले, म्हणून उध्दवने आख्खी शिवसेनाच पवारला विकली

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 6 месяцев назад +1

      ​@@adnyatधन्यवाद. माझ्या तर्फे योग्य उत्तर दिले.

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 6 месяцев назад +4

    २०२४ नंतर मागे काही राहील असे वाटत नाही उद्ध्वस्त ठाकरे यांच्या कडून

  • @madansahasrabudhe1629
    @madansahasrabudhe1629 6 месяцев назад +10

    सगळ सत्य मांडले आहे आभारी.

  • @vijayjoshi5302
    @vijayjoshi5302 25 дней назад +1

    उत्तम विश्लेषण कुलकर्णी साहेब 🙏🙏🙏

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 6 месяцев назад +93

    बाप चोरला, पक्ष चोरला -- -- हे शब्द पण अंगवळणी पडलेत😅😇

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 6 месяцев назад +11

      65 वर्ष वयाचा माणूस बाप चोरला बाप चोरला म्हणून लहान मुलासारखं रडतोय.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 6 месяцев назад +13

      मध्यंतरी नासिकला गळ्यात रुद्राक्षांची माळ दिसली होती. ती पण कोणीतरी चोरली वाटते. नंतर दिसली नाही.

    • @dhananjaydekhane1387
      @dhananjaydekhane1387 6 месяцев назад +6

      अति तिथे माती 🎉

    • @not0016
      @not0016 6 месяцев назад +1

      सत्ते साठी लाचार झालेला डोमकावळा.

    • @not0016
      @not0016 6 месяцев назад

      ​@@rajangurjar2183😅😅😅😅👌

  • @bharatagavane1918
    @bharatagavane1918 6 месяцев назад +5

    ज्यांना स्वतःच घर एक ठेवता आले नाही ते पक्ष कसे एकत्र ठेवू शकतील sade गणित आहे

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 6 месяцев назад +75

    उध्दट सेना संपवणार

  • @wamanpande
    @wamanpande 6 месяцев назад +16

    जुनी माहिती लोक फार काळ लक्षात ठेवत नाहीत. येथेच उदथवजी, राहुलजी वगैरे मंडळींचे फावते. वामन पांडे नागपूर.

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 6 месяцев назад +17

    सर हे सगळ बोलून बोलून तूम्ही क॔टाळाल आम्ही ऐकून क॔टाळ् पण यांच्यात फरक पडणार नाही😊

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 6 месяцев назад +27

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण तेही उदाहरणासह आपण केलय.
    एक पूर्ण सत्य गद्दार कोण हे स्पष्ट
    झालाय❤ पण दोष मात्र दुसऱ्या
    नाच देण्यात येतोय हे सप्रमाण सिध्द होते आहे.❤

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 6 месяцев назад +215

    सुशीलजी,सगळे एकटे एकटे बाहेर पडले,पण खरा वाघ निघाले शिंदे, एकटे नाही चाळीस जणांना घेऊन पक्ष आणी चीन्हा सह उध्वस्तला लाथ मारून बाहेर पडले ।

    • @jayawntbarge1713
      @jayawntbarge1713 6 месяцев назад +15

      सातारा दणका आहे

    • @deepakdalvi8499
      @deepakdalvi8499 6 месяцев назад +2

      कोठे, guwahati, Surat, goa

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 6 месяцев назад +7

      Reason: Shinde grew up in politics since his twenties. He had seen closely how Anand Dighe was treated.

    • @deepakdalvi8499
      @deepakdalvi8499 6 месяцев назад +3

      @@satishjadhav5553 then he should have parted with party like Raj. Raj didn't demanded his rights on party. If has that much guts he should have followed what Raj did, but ran like away.

    • @vilasdamari2872
      @vilasdamari2872 6 месяцев назад +4

      उध्वस्त की उद्धव?

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 6 месяцев назад +121

    आजही आम्ही समजतो की आनंद दिघे यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 6 месяцев назад +6

      Anil Thatte had made good explanatory video on this.Unfortunately his channel got deactivated.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 6 месяцев назад +5

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे.बनातवाला, यांनाही पाठिंबा दिला होता.मनोहर जोशी ची हकालपट्टी, फडणवीसाशी गद्दारी.

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 6 месяцев назад +23

    नितेश राणेनी आज ठाकरे परिवार व्यवसायाबद्दल जी माहिती दिली आहे त्यावर विडिओ बनवा

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 6 месяцев назад +6

    यांच्या विरोधात काहीही झाले की,गद्दारि आनी बाजूने असेल तर लोकशाही

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 6 месяцев назад +46

    आणिबाणीच्या काळात वाघाने शेपूट घातली होती.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 6 месяцев назад +8

      त्या कारणानेच दत्ता प्रधान, हेमचंद्र गुप्ते गेले. तसेच, बंडू शिंगरे बाबतही आणखी दुसरे एक कारण आहे-पैसा.

  • @user-vc6jt2rz6b
    @user-vc6jt2rz6b 5 месяцев назад +2

    राज ठाकरे शिव सेना मध्ये आसते तर पुर्ण महाराष्ट्रात शिव सेना राहीली असती .

  • @pradeepshah279
    @pradeepshah279 6 месяцев назад +53

    राज ठाकरे असते तरी काही फरक पडला नसता फक्त नकला/ नाटक कंपनी झाली असती जर राजकडे योग्य असते तर त्यांच्या पक्षाचे हे हाल झाले नसते ना घरका ना घाटका धरसोड वृत्ती

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 6 месяцев назад

      यापुढे रस्त्यावर उतरून ज्यांनी जनतेची सेवा केली आहे, तेच राजकारणात बाजी मारतील.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 месяцев назад +4

      खरे आहे

  • @IndraniDesai-wb4qi
    @IndraniDesai-wb4qi 6 месяцев назад +5

    सध्या कलंक शोभा सुरू आहे,ठाकरे घराण्याला लागलेल्या कलांकाची शोभा!!!

  • @pswami-ei8gv
    @pswami-ei8gv 6 месяцев назад +4

    सुशीलजी खरोखर आपली पञकारिता स्वच्छ वप्रामाणिक आहे.

  • @nitingore3738
    @nitingore3738 6 месяцев назад +41

    मा.सुशीलजी या लोकांच्या जवळ कोण येत आज अनय जोगळेकरांनी विकासला खीळ कशी घातली याबाबत पुराव्या सह सांगीतल आहे, यांच्या सभेला येणा-या लोक कोण याचा उलघडा होत नाही बुद्धी चालत नाही.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 6 месяцев назад +6

      अनधिकृत फेरीवाल्यांना पकडून आणतात म्हणे 500-600रु. देऊन 😂😂😅😅

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 месяцев назад +8

      रोजंदारीवर कोणीही काहीही ऐकायला तयार होतात.
      भाषणाला प्रचंड प्रमाणात गर्दी पण मतपेटी शुन्य हा आता ठाकरे ब्रॅण्ड झाला.

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 6 месяцев назад +9

    धन्यवाद धन्यवाद कुळकर्णी साहेब नमस्कार आपण या विषयावर माझी मागणी आपले पराडकर आणी कलीयुगात सत्य वादी निर्भीड माजी पत्रकार आणी आत्ताचे युट्यूबचॅनल चालवणारे या विषयावर व्हिडिओ करा याबद्दल आनेक वेळा मागणी करुनही त्यांनी याकडेच सफसेल दुर्लक्ष केल ती मागणी तुम्ही भरुन काढली याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमीच मग विषयावर हे का सुचु नये याचेच आश्चर्य वाटते

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 6 месяцев назад +21

    शिवसेनेचे हिंदुत्व हे शाली सारखं होतं , वाटतं तेव्हां घ्यावी आणि नको तेव्हां काढावी असं होतं त्यावेळी आणि आता पर्यंत !!!😊

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 6 месяцев назад +18

    थोडक्यात ज्यांना नेता व धोरण पटल नाही त्यांनी शिवसेना पक्ष सोडला.सोडणे भाग पाडले हाकलले कहिका असेना असा पक्ष जास्त तग धरणे कठीण होईल एकच नावाचे दोन दोन पक्ष ,काँग्रेस नावाचे तर तीन पक्ष,असे महाराष्ट्राचे राजकारण काय मतदार विचार करणार हा प्रश्नच आहे पण मतदार बरोबर निकाल लावतात.

  • @ashokvadke7521
    @ashokvadke7521 6 месяцев назад +4

    मी ऐकून आहे की शिवसेने मुस्लिम संघटनेला देखील पाठिंबा दिलेला होता ,,

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 6 месяцев назад +7

    अगदी उत्तम, योग्य वेळी आलेले विश्लेषण 👌👌👌परोपजीवी असतात ते दुसऱ्या स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्याच्या जीवावर च जगतात ज्यांची क्षमता मर्यादित च होती त्यांनी तिओळखूनच राहायला हवे होते ह्यात अजून 2 उल्लेख राहिलेत असं वाटतं एक पूर्व पंतप्रधान व लीग कदाचित मी चुकत असेल तर माफी मागते पण संजय दत्त ला सुधा पाठीशी घातले होते ना

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 6 месяцев назад +15

    मी तसा मतदान हक्क प्राप्त झाल्यापासून शिवसेनेचा मतदार....शिवसेनेचा म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांचा म्हणणे जास्त योग्य.त्या तरुण वयात बाळासाहेबांची मराठी आणि हिंदुत्व यावरील बिनधास्त विधाने भुरळ घालायची.भिवंडी दंगलीतील आक्रमक कट्टरवाद्याना पहिल्यांदाच पुरून उरणारे बाळासाहेबांचे शिवसैनिकच होते.नंतर केव्हा दंगलीत हिंदूंनी मार खाल्ला नाही .या गोष्टीचे महत्त्व तत्पूर्वी दंगली म्हणजे हिंदूंनी फक्त मार खाणे किंवा मरणे असाच असायचा हे मी मुंबईतील वास्तव्यात पाहिले आहे आणि त्यासाठी बाळासाहेबांचे ऋण विसरता येणार नाहीत.है सारे खरे असले तरी राजकारणी म्हणून बाळासाहेब मला आदर्श असे केव्हा वाटले नाही.त्यांची धरसोड वृत्ती, कामगारसेनेचे असलेले मालकवर्गाशी साटेलोटे खटकायचे.पण.बाळासाहेब असेपर्यंत त्यांना दुसरा चांगला पर्याय नसल्याने त्यांच्या हयातीत मी SS चाच एकनिष्ठ मतदार होतो.बाळासाहेबांनंतर मोदीजी येईपर्यंतचा काळ राजकिय दृष्ट्या मी वैफल्यग्रस्त होतो.मोदीजी आल्यानंतर मात्र पुन्हा मी मतदान सुरू केले ते मोदींना...😊

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 6 месяцев назад +4

    कामगार सेना स्थापन करून शिवसेनेने मराठी माणसाला देशोधडीला लावले.मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला.या शिवसेनेमुळेच

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 6 месяцев назад +94

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद सर, आपलं अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 6 месяцев назад +7

    सुशील जी खरंच या विषयावर व्हिडिओ करणं फार गरजेचं होतं.. जे कोणी गेले ते..ऍक्च्युली एकेकावर...थँक्यू या विषयावर व्हिडिओ बनवल्याबद्दल.. आयडिया चा सेकंड पार्ट देखील यायला हवं..deep subject ahe ha..🙏🙏

  • @user-hy3jf2wf7g
    @user-hy3jf2wf7g 6 месяцев назад +9

    कारख़ाने बंद का झाल्या ची लिंक?? मनात असलेली आशंका बर्याच वर्षा नंतर पटत असल्याच वाटल्. आणीबाणी टाईम ची घेतलेली भूमिका प्रश्नचिन्हार्ह. आपणांस साधुवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Shrihal
    @Shrihal 6 месяцев назад +30

    गारदी एकच उबाठा

  • @prakashjoshi-eq5ri
    @prakashjoshi-eq5ri 6 месяцев назад +3

    श्याम देशमुख, भाई प्रधान.... संस्थापक सदस्य...
    भाऊ ना विचारा

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 6 месяцев назад +9

    अतिशय मुद्देसूद विश्लेषण अनयजी.

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 6 месяцев назад +7

    Sushilji Purna Mahiti
    Mudhesud Visleshan
    I Like it.
    AOL. A. Arun Pbn Maharashtra
    .

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 6 месяцев назад +10

    कुठे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे हे पितापुत्र.कुठे साहेबांची भाषणे आणि कुठे यांची भाषा.

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 6 месяцев назад +5

    या सगळ्यांची छायाचित्र दाखवायला हवी होती.

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 6 месяцев назад +2

    शिवसेना ह्या पक्षाचा इतिहास पाहता हा पक्ष जनसामान्य लोकांचं आणि राजकारण्यांचा श्वास होता महाराष्ट्र राज्याच वैभव होता पण खुप वाईट वाटत की आज इतका बलाढ्य आणि ज्वलंत पक्षची आज वाताहत होत....बाळा साहेब ठाकरे यांना वेदना होत असतील हे पाहून ❤

  • @Swaruppatange
    @Swaruppatange 19 дней назад

    सुशीलजी तुमचा अभ्यास पहिला की असे वाटते तुम्ही अतिशय महान अभ्यासक आहात मानतो तुम्हास नमस्कार सर

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 20 дней назад

    श्री सुशिल कुलकर्णी यांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे असे दिसते

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 6 месяцев назад +7

    Best historical information of foudation of old shivsena. Very nice sir.

  • @user-oj6wj3hj9g
    @user-oj6wj3hj9g 6 месяцев назад +5

    अतिशय माहितीपूर्ण पण आपली मांडणी उत्कृष्ट आहे ती आवडली.
    आपले खूप खूप आभार.

  • @santoshayar3664
    @santoshayar3664 6 месяцев назад +3

    वसंतदादा पाटलांनी शिवसेना स्थापन केली कुलकर्णी

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 6 месяцев назад +11

    आम्ही साताऱ्याचा वाघाला मानतो..कारण त्यांनी आम्हा मतदारांना न्याय दिला..आणि उद्धव ठाकरे यांना जाणीव करून दिली..मतदारांशी कधीही गड्डारी करू नये.. 🚩

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 6 месяцев назад +5

    सुशीलजी, विश्लेषणाबद्दल धन्यवाद !
    कोणताही पक्ष, संघटना किंवा नेते ह्यांच्या बाबतीतील मोठं सत्य स्वीकारायला त्यातील नेते वा कार्यकर्ते
    थोडे तरी विचारी, प्रामाणिक आणि
    मनाने मोठे असावे लागतात !

  • @machindragaikar4424
    @machindragaikar4424 6 месяцев назад +2

    अत्यन्त अभ्यास पुर्ण निवेदन सर समर्पक उदाहरणे देऊन शन्का निरसन करत आहात. ग्रेट

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 6 месяцев назад +2

    खरे,बाहेर आले,आम्हाला कळले.छान विश्लेषण. धन्यवाद

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 6 месяцев назад +3

    अप्रतिम विश्लेषण, सुशीलजी आपण अतिशय खर खर सांगितल.असच घडल आहे.

  • @nandukarde5862
    @nandukarde5862 6 месяцев назад +3

    साहेब एक नंबर निवेदन उ.बा.ठा.सेना संपलीच पाहिजे हे मराठी माणसाचे कैवारी कधीच नव्हते या उद्धवला आम्ही कधीच मतदान करणार नाही हा उद्धव ठाकरे खतरुड व निच माणुस हा उद्धव क नीच निवडून येणार नाही 🎉

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 6 месяцев назад +10

    छान विषलेशन

  • @yashswinanaware3960
    @yashswinanaware3960 6 месяцев назад +4

    Sir पूर्ण BEST बस ची वाट लावली
    सुहास सामंत यांची चौकशी होऊन द्या

  • @maheshparik1783
    @maheshparik1783 6 месяцев назад +4

    Sir middle class फार परेशान आहे please दिल्ली पर्यंत माहिती dhya

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 6 месяцев назад +2

    जे सोनिया नी काँग्रेस शी केला तेच उद्धव नी शिव सेनेशी केल . आपण ह्याची तुलना केल्यास एकाधिकार आणि हुकूमशाही प्रवृत्ती म्हणजे काय ते जनतेला समजेल असे मला वाटते. कृपया आपण ही विनंती स्वीकारावी.
    वंदे मातरम

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 6 месяцев назад +2

    सगळ्यांना माहीत झाले बर केले

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 6 месяцев назад +1

    केंद्रात भाजपाशी युती असतांना दोनवेळेस राष्ट्रपतीच्या निवडणूकीत युतीधर्म मोडला व विरोधी काँग्रेसच्या उमेदवारास मते दीली

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 6 месяцев назад +4

    खूप अभ्यासू विश्लेषण

  • @shashikantmulay36
    @shashikantmulay36 6 месяцев назад +2

    मी नाही तर फक्त मी व माझे कुटूंब. बाकी सगळे गेले खड्डात

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 6 месяцев назад +5

    जय सीताराम । 🙏 सुशीलजी !!!

  • @user-dh5ej1eh3s
    @user-dh5ej1eh3s 6 месяцев назад +8

    suselji tumhala salam

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 6 месяцев назад +11

    Very very very good statement by mr sushil Kulkarni.very nice presentation God bless you.time will show who is gaddar with proof.waith and watch.jai Hind, jai bhole nath.

  • @Sonuvlogs479
    @Sonuvlogs479 6 месяцев назад +12

    या लोकांची समस्या काय???
    १. मी एक कट्टर शिवसॅनिक- २५ वर्ष BMC मधे राहून किती रोजगार मिळाला शिवसनिकांना???
    २. धारावी चे पुनःनिर्माण कधी होणार???
    ३. २.५ वर्षे सत्ता मधे राहून कुठल्या विकास केलं???
    ४. फक्त शिंदे ला गद्दार मढून मते मिडवाड्याच निरर्थक प्रयास.
    प्रत्येक शिवसनिकांना हा प्रश्न स्वतःहून विचारावं .

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 6 месяцев назад +2

    ❤❤❤😂😂😂😂😂🥰🥰🥰🥰🥰🤣🤣🤣🤣🤣🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण * . खरें गद्दार कोण ??? चं . * कोटीं कोटीं कोटीं धन्यवाद 🤣🥰🤣🥰🤣🥰 नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सदगुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 6 месяцев назад +17

    मार्मिक विश्लेषण

  • @pravinekawde8110
    @pravinekawde8110 6 месяцев назад +2

    खूप परखडपणे विचार मांडलेत. आवडले.

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 6 месяцев назад +5

    बंडु शिंगरेचा वाद मिल बंद करण्याबाबतही होता.

  • @jayantgupte855
    @jayantgupte855 6 месяцев назад +3

    खुप सुंदर व स्पष्ट विचार मांडलेत धन्यवाद

  • @shwetakulkarni6419
    @shwetakulkarni6419 6 месяцев назад +15

    Maze Aajoba tumache video Roj Aaikatat... Tyana khup Aavate tumache vishaleshan

  • @neetapai8685
    @neetapai8685 6 месяцев назад +1

    सुशीलजी, तुम्ही ज्या स्पष्ट पणे तसेच अभ्यास करुन विषय समजाऊन सांगता , त्यासाठी तुमच खूप खूप कौतुक आहे.
    मी कामातून निवृत्त होई पर्यंत , कधी ही राजकारण हा विषय ऐकला नव्हता.
    तुमचे आणि भाऊंचे you tube channel ऐकायला सुरूवात केली .. आणि रोज न चुकता episode बघते…***I became addicted to listening to your channel ***
    तुम्हाला एक विनंती..
    तुमच्या videoना सीरियल नंबर द्या आणि तो screen वर दिसला तर तुमचे कुठलेही video miss होणार नाहीत..
    जमलं तर नक्की कराव..
    मनापासून तुम्हाला धन्यवाद..

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 6 месяцев назад +24

    माझा परिवार ह्याचा पलीकडे विचार कुठे ?

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 6 месяцев назад +11

    एक मात्र खरे आहे कि शरदचंद्र पवार हे दोन्ही ठाकरे सोबत राजकारण खेळले. एकाला साईड लाईन केले दुसऱ्याला खेळवतायं. संजय राऊत ला मदतीने सु सु चे पोवाडे निर्मीती चालु आहे.....

  • @ramdasborude3928
    @ramdasborude3928 6 месяцев назад +1

    ऊधव,राहूल, संजय,सुषमा ,आदित्य, यांनी,भाषण कसे,करावे,हेशीकले,पाहीजे,लोकमत,कसे,मिळतेय हे,जरा,तपासून बघावे,पसेच,महाराष्ट्राची,नाडी,ओळखली,पाहीजे

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 6 месяцев назад +1

    ठाणे जिल्हा शाखाप्रमुख सतीश प्रधान हेही असेंच बाहेर पडले.

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 5 месяцев назад

    राज्यसभेवर कधी चंद्रिका केनिया आणी इतर अमराठी माणसांना पाठवण्याची प्रथा अद्यापही चालू आहे

  • @hemapatil4859
    @hemapatil4859 6 месяцев назад +11

    Good details about shivsena...

  • @user-vn9wu8sx7h
    @user-vn9wu8sx7h 6 месяцев назад +3

    मराठी न्यूज मीडियाच्या बातम्या... काल.. पुणेकरांवर पाण्याच्या टंचाईची टांगती तलवार....आज...पुणेकरांसाठी पाण्याचा मुबलक साठा....मराठी न्यूज मीडिया... कांदा निर्यात बंदी उठविली शेतकऱ्यांना फायदा....आज....कांदा निर्यात सुरू झाल्याने कांदा दर वाढणार...महागाईने महिलांचे किचन बजेट बिघडणार...मराठी न्यूज मीडियाने आज दक्षिण मुंबई मा. नार्वेकर साहेब, धाराशिव मा. तानाजी साहेब आणि छञपती संभाजीनगर मा. भूमरे साहेब या जगांचे वाटप केले आहे याची माहिती फक्त आपण मा. फडणवीस यांच्याकडे पोहचवावी ही अपेक्षा...ते मग ती माहिती केंद्रीय नेतृत्वाकडे लागलीच पोहचवतील...