Ajit Pawar Vs Yugendra Pawar : Vidhansabha Elections 2024 : Baramati चा कौल कुणाच्या बाजूने ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 35

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 20 часов назад +8

    बारामतीत जनता दादा ची विकेट घेतात असं दिसतंय

  • @RajuChavan-tv3xb
    @RajuChavan-tv3xb 17 часов назад +7

    सुप्रिया ताई ला मतदान केल म्हणून तेल डबा 2100 झाला ताई ला सांग कर की 500ला

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 21 час назад +10

    काय दादा दादा करत आहात. आता तुमचा दादा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे. दादाला मत म्हणजे भाजपाला मत. दादा निवडून आल्यावर बारामतीचा बालेकिल्ला भाजपाच्या हातात जाणार एवढं बिन्डोकांना कळत नाही. या गाव पुढार्‍यांना आणि मलिदा गँगला यांची जागा दाखवायची वेळ आली आहे

    • @subhashlakhole3451
      @subhashlakhole3451 19 часов назад

      येडं पेरलं, अन खूळ उगवलं राव.

  • @subhashlakhole3451
    @subhashlakhole3451 20 часов назад +4

    खरंच दादा भाजपच्या दावणीला गेलेले महाराष्ट्राला आवडलेले नाही.

  • @nationalistcreator
    @nationalistcreator 20 часов назад +4

    हा मराठवाड्यातला स्थानिक लोकांना शिकवतोय.👌

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 9 часов назад +1

    सत्ता साहेबाची येईल दादा पा दा

  • @swarajya7848
    @swarajya7848 17 часов назад +3

    तेल का महिन्याला डब्बा खात का कोणी 😂😂 महिन्याला 1500 आहेत

  • @ShashikalaPawar-d2u
    @ShashikalaPawar-d2u 15 часов назад +1

    13:32, पवार साहेबांवर प्रेम करणार्‍या आमदारांनी, पवार साहेबांचा पुतण्या आहे, त्याला कशाला विरोध करायचा म्हणून तक्रार केली नाही आणि पवार विरोथंक आमदार पवार साहेबांच्या नादी लागून काय करायचं? जाताहेत पैसे तर जाऊदया म्हणून गप बसणे पसंत केले.

  • @santoshlagad3283
    @santoshlagad3283 8 часов назад +1

    Only Saheb

  • @hanumantgiri4255
    @hanumantgiri4255 21 час назад +4

    Dada लबाड आहे

  • @rajudive6764
    @rajudive6764 16 часов назад +1

    हे सगळे अजितदादांची माणसे आहेत दिशाभूल करणारे साहेबांमुळे अजित पवार आहेत पहिली सात दिल नसती अजित पवार याने बारामतीचा विकास केला असता का

  • @pratikj1495
    @pratikj1495 5 часов назад

    Sharad pawar 📯✌️

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 12 часов назад +1

    केंद्रात ताई आणि राज्यात दादा असे म्हणतात बारामतीकर, खरेच लय भारी बारामतीकर

  • @PriynkaAtole
    @PriynkaAtole 6 часов назад

    दादा गटातील ब्रीदवाक्य ""लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा""

  • @manojlondhe6607
    @manojlondhe6607 3 часа назад

    फक्त अजित दादा च येणार

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 9 часов назад +1

    70000 करोड़ चा चोर अजितदादा

  • @rajudive6764
    @rajudive6764 16 часов назад

    हे बोलतात म्हणजे ह्याला काहीतरी भेटलेला आहे यांचे फोटो काढून घ्या

    • @PriynkaAtole
      @PriynkaAtole 6 часов назад

      हे सगळे जमीन खरेदी -विक्री चे एजंट आहेत

  • @subhashlakhole3451
    @subhashlakhole3451 19 часов назад +2

    Ed

  • @devdasmore1279
    @devdasmore1279 3 часа назад

    मला असे वाटते बारामती सुधारली माझे पुणे जिल्हा महाराष्ट्र सुधारला आसे काही नाही बारामती तालुक्यात पाणी काढून येत आहे एक वाटते बारामती करांना तुमचे दादा चार वेळा उप मुख्यमंत्री अजित पवार झाले मग एक तरी धरन बांधले पाहिजे होते त्याचे उत्तर होते पाणी नाहीतर मग मुतुका असे बोले होते बारामती कर पुणे जिल्हा व महाराष्ट्र गदार व मिलींद टोळीला मतदान करणार नाही

  • @prakashmulik3325
    @prakashmulik3325 8 часов назад

    70 Varshat Janatesathi Kay Kele? Kay Vikas zala. Mahagaivar Kay Upay yojana Keli? Kahich nahi. Maharatrachi Pawarsahebanche kalat prachand pichehat zali. Fakat Satta v paise Rajkaran samajkaran nahi.Khare tar vayanusar Retirement ghene shant rahane yogya Aahe. Kendrat v Rajjat ek sarkar Shivay Vikas honar nahi. Loksabhela Khasdar nivdun Aalele Umedwarankadun Loksabha Matdarsanghatil Jantene tyanchekadun prachand kame Karun ghetali pahijet. Vikaskame 5 Varshat nahi.keli tar Khasdar Aamdar yanche Rajiname ghya. V Tyajagi Dusarya Umedvarala sandhi dhya.Vikaskame karnara Umedwarala Jantechi pasanti asate. Vyaktimatwala nahi.

  • @subhashlakhole3451
    @subhashlakhole3451 20 часов назад +1

    खरंच दादा भाजपच्या दावणीला गेलेले महाराष्ट्राला आवडलेले नाही.

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 12 часов назад +1

    केंद्रात ताई आणि राज्यात दादा असे म्हणतात बारामतीकर, खरेच लय भारी बारामतीकर

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 12 часов назад +1

    केंद्रात ताई आणि राज्यात दादा असे म्हणतात बारामतीकर, खरेच लय भारी बारामतीकर