खरी मस्ती मोहिते पाटील घराण्यात आहे त्याने मुद्दामहून भगीरथ दादा भालके यांना पाडण्यासाठी तिथे उमेदवार दिला आहे पण भगीरथ दादा कच्च्या गुरुचा चेला नाही लक्षात असू द्या स्वर्गीय भारत नाना भालके यांचे चिरंजीव आहे ते तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे आता ठणकावून सांगतो एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा
दक्षिण मधून दिलीप माने 1001% निवडून आले असते पंढरपूरच मध्य च अन अक्कलकोट च सांगता येत नाही पण दिलीप मालक 100% निवडून आले असते कांग्रेस अनाडी आहे अन प्राणितीला तर राजकारण अन लोकभावना कळत नाही
जे loksabha madhe jhal te जरांगे pattern mule Maharashtra madhe मविआ ch thoda far vijay jhal pn ata जरांगे pattern fail jhal ahe,,, BJP chi satta yeil as chitra disat ahe
काहीतरी तुलना करू नका प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोठा हात आहे मोहिते पाटलान बरोबर तुलना होत नाही
Barobar ahe ❤😊
मोहिते पाटील विरूद्ध प्रणिती हा संघर्ष नाही, भालके-मोहिते पाटील संघर्षात प्रणिती आपल्या पक्षाची बाजू घेतीलंच ना!
सांगोल्यात पण शेकाप ची जागा निवडून येण्याची जवाबदारी मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे
भारत नानांनी जिरवली होती, त्याचा राग त्यांच्या मुलावर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न...
पुन्हा जिरवली जाईल 🔥999🔥💯
तो राग असणारच, पण तरीही 999✅
अकलेचे तारे तोडू नये.... पंढरपूर राष्ट्र वादी लढवते भावा पण त्यांनी पंजा घेतला...2009 la मोहिते पाटील हरले राष्ट्रवादी तिकीट वर होते जरा अभ्यास करा
@@vishalmote6068 2014 ला कोण लढलं? कोण जिंकल?
बाकीच्यांना ही थोड फार समजतं हे समजायला पण अक्कल लागते, त्यामुळं तुम्ही पण जास्त अकलेचे तारे तोडू नयेत.
Ha@@Robinhood_09
पंढरपूर मधून भालके च येणार आहे. मोहिते पाटील यांनी सुडा च राजकारण करू नये.
😂😂 yZ
999🔥💯
भगीरथ दादा भालके पॅटर्न चालतोय..❤
खरी मस्ती मोहिते पाटील घराण्यात आहे त्याने मुद्दामहून भगीरथ दादा भालके यांना पाडण्यासाठी तिथे उमेदवार दिला आहे पण भगीरथ दादा कच्च्या गुरुचा चेला नाही लक्षात असू द्या स्वर्गीय भारत नाना भालके यांचे चिरंजीव आहे ते तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे आता ठणकावून सांगतो एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा
भालके ❤❤
मोहितेच माहविकास आघाडी पाडणार खोड्या करून 😂😂😂.
पंढरपुरात 🔔 मिळणार सावंत यांना..
Mohol n madha mdhe pn tutari pdnr mgg
माढा मध्ये पण पडणार तुतारी@@krishna_bhosale7771
मोहिते पाटील कोण आहेत ते प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या वडलांना विचारावे...प्रतापसिंह शंकरराव मोहिते 🚩
Parniti Shindena nivdhun Aanlley vijay sinh Mohite patlani ch 💯✌👌
पंढरपूरात भगिरथ भालकेच, माढा-माळशिरस-करमाळा-मोहोळ मध्ये 4/4 जिंकून मोहिते पाटलांनी आपली ताकद लावली पाहिजे.
Mohol ची खात्री नाही कारण उमेदवार strong नाही
मोहिते पुन्हा एकदा pandharpur मधे माती khanar😂only bhalke pattern
999🔥💯
Bhagirath dada bhalke ✌️👑
Pandharpurla 999 chalt paksh bhagitla jat nahi
प्रणिती शिंदे च मोहिते पाटलांचा जीवावर निवडून आल्यात
हे मात्र १०० टक्केखर आहे
लवड्या पंढरपूर तालुकातून 35हजार च लीड होत ओन्ली भगीरथ भालके मुळेच. बाकी सगळे bjp सोबत होते
प्रणिती ताई शिंदे ✌👑💥
मोहिते माळशिरस सोडलं तर कुटला पण उमेदवार नाही निवडून येणार
शामराव पाटीलाना विसरलात का. 1978 मध्ये
💯
भालके 999❤
भालके. 999
फक्त हाबडा....
भगीरथ दादा भालके
प्रनीती शिंदे
काही नाही.... मैत्री पूर्ण लढती आहेत... प्रणिती शिंदे साठी मोहिते पाटील यांनी खासदार की साठी खूप काही केल
भाजपकडून बोल भिडू ला पैसे येत आहेत वाटतं, कोणामध्ये पण भांडण दाखवत आहे😂
आस काही नाही सर्व बातम्या पहा तुम्हाला समजून यील
999
999✌️✌️
Mohite patil
सोलापूर पूर्व मद्ये 4/4 BJP हे आघाडी च्याच भिगाडी मुळे निवडून येणार.🎉
उत्तर दक्षिण व मद्य सोलापुर आणि अक्कलकोट
आम्ही पंढरपूर चे आहोत. बोल भिडू ने उगाच जास्त view भेटावे मानून फालतू विडिओ बनवू नये काही माहिती नसताना
2009 ची पूनरवृती
बोल भिडू काय पण तुलना करू लागलेत 😂😂😂 सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटील यांच्या तील संबंध बिघडवू बघताय काय
Solapur city centre madhe MIM Farooq Shabdi chi seat FIX aani South Solapur madhun PRAHAR party BABA mistri fix
खासदारकी सोड २०२९ ला आमदार पण होणार नाही
एवढा ओव्हर कॉन्फिडन्स झालाय ताईला 😂😂😂
Mohite patil mul BJP yenr solapur mdhe.....pada padi n bdlyach rajkaran krtet
मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी तिकीट विकली
दक्षिण मधून दिलीप माने 1001% निवडून आले असते पंढरपूरच मध्य च अन अक्कलकोट च सांगता येत नाही पण दिलीप मालक 100% निवडून आले असते
कांग्रेस अनाडी आहे
अन प्राणितीला तर राजकारण अन लोकभावना कळत नाही
समाधान दादा...💯🪷💪
Pandhapur mandhe bhalke ch jinkanar ✌🏻✋🚩❤
भगीरथ भालकेच जिंकणार... उप-या सावंतला तिकिट विकल अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
दिलीप माने दक्षिण मधुन येणार शिट होत ठाकरेंनी चूक केली
999❤❤❤❤❤
Don't worry about winner there is no one except Samdhan awatade..👍
🎉🎉
मोहिते पाटील मुळे तुतारी संपणार सोलापूर जिल्ह्यातून
whether you like it or not It's always Congress Vs congress
999👑✌
प्रणिती शिंदे यांना पुढील निवडणूक महागात पडेल
येणार तर भगीरथ दादा... काँग्रेस
प्रणिती शिंदे मध्ये काही ताकत नाही ती फक्त लाट आल्याने निवडून आली तिला पुढच्या वेळेस येणं अवघड आहे
जे loksabha madhe jhal te जरांगे pattern mule Maharashtra madhe मविआ ch thoda far vijay jhal pn ata जरांगे pattern fail jhal ahe,,, BJP chi satta yeil as chitra disat ahe
काॕग्रेस निवडून येण्याची शक्यता आहे.
Potnivdnukit praniti shinde ni atun bhalkena padnyacha praytan kele hote ata pan tech Kam karnar
Praniti shindech bhalkena padanar
ugach nahi te bandan naka lavu ...supari gheun news naka deu
कुठला पाटील इथे फक्त ताई ❤
Bjp bhidu😂
सोलापूर मध्य फिक्स आमदार देवेंद्र (दादा) कोठे 💯✌🏻🪷
Mim
सोलापूर मध्ये किंग मेकर फक्त मोहिते पाटील
chetan narote
999