Karale Master: पवारांच्या सभेचे ओपनिंग बॅट्समन, Devendra Fadnavis यांना टोला, कराळे मास्तरांचं भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @babasahebnabde7593
    @babasahebnabde7593 2 месяца назад +252

    रुसलेला पोपट आज पॉकेट भेटले वाटत टळाटळा बोलु लागला 😂😂😂😂

    • @user-maharastradharm
      @user-maharastradharm 2 месяца назад

      उत्तर हव्हे बेवड्या तुला नाही समजणार ते काय बोलत आहे
      कारण तू कमळाबाई ची औलाद आहेस
      😂😂😂😂😂😂😂😂

    • @RWA-25rk
      @RWA-25rk 2 месяца назад

      हा पिंजऱ्यात ला मास्तर आहे 😂😂

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 2 месяца назад +1

      बरोबर ए दादा भाऊ आता शेट बनेल

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 2 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @emptyness1318
      @emptyness1318 2 месяца назад

      सर्व तुमच्या सारखे नसतात

  • @sarangpapalkar
    @sarangpapalkar 2 месяца назад +220

    मास्तर चा हिशोब जमवला वाटते😂😂 मास्तर ले कोणी विचारून नाही राहिले 😂😂😂😂

    • @user-maharastradharm
      @user-maharastradharm 2 месяца назад

      उत्तर हव्हे बेवड्या तुला नाही समजणार ते काय बोलत आहे
      कारण तू कमळाबाई ची औलाद आहेस
      😂😂😂😂😂😂😂😂

    • @Siddharth-c4x
      @Siddharth-c4x 2 месяца назад

      जमलाच पाहिजे कुठवर फुकट आरोळ्या ठोकायच्या

    • @SachinGhodmare-c6m
      @SachinGhodmare-c6m 2 месяца назад +2

      Vichrt tet mnun stejvr ahe nste tr ks asta

    • @ashwinkumardarde7317
      @ashwinkumardarde7317 2 месяца назад

      पगार झाला नाही. म्हणून चमचा झाला

  • @ab......borkar9903
    @ab......borkar9903 2 месяца назад +166

    मिलाले नाही तीकीट पवारांनी दिले पाकीट😂😂😂😂

  • @kameshpatilofficial7121
    @kameshpatilofficial7121 2 месяца назад +154

    कोणाचाही प्रचार फुकट करणार नाही! नितीन नावाचा पोपट 💸💰 दाणापाणी टाकला की लगेच बोलू लागला. #लबाड_लांडगा

  • @vaibhavjadhav5775
    @vaibhavjadhav5775 2 месяца назад +12

    सर तुमचा आज पर्तंय खुप आदर करत होतो पण तुम्ही शरद पवार ची खुप तारीफ करत आहात त्या मुळे यावेळेस मतदान नाही तुम्हाला

  • @umashankarpathak8751
    @umashankarpathak8751 2 месяца назад +13

    वावावा रे मास्तर लागला मिठ्ठू मिठ्ठू बोलायला 😊

  • @sudhirchavan0369
    @sudhirchavan0369 2 месяца назад +114

    आरे बाबा हाच परवा बोंबलत होता.....माझा उपयोग करून घेतला...मला सीट दिली नाही

    • @amolpatil7230
      @amolpatil7230 2 месяца назад +2

      काँग्रेस आहे ते

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 2 месяца назад +16

    काल म्हणाला फुकटात प्रचार करणार नाही...मग आज काय भेटले वाटतंय...

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 2 месяца назад +2

    जबरदस्त विचार आहेत , धन्यवाद कराळे सर

  • @ashir1212
    @ashir1212 2 месяца назад +23

    पाकीट मिळाली पोट्टे हो 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @manishraut7723
    @manishraut7723 2 месяца назад +22

    ज्या दिवशी मिळते पॉकेट त्या दिवशी भाऊ बोलते

  • @vamanmotibane457
    @vamanmotibane457 2 месяца назад +20

    रुसलेला पोपट खुश झाला. 15 लाख भेटले.

  • @sushilkumarkamble7125
    @sushilkumarkamble7125 2 месяца назад +16

    शिक्षकाने एवढे पण लाचार असु नये

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 2 месяца назад

      Shinde yevdha lachar tar nahi 😁😁😁 doctor shinde 😁😁😁 bogas doctor

  • @sanjaydahatonde7663
    @sanjaydahatonde7663 2 месяца назад +5

    सर फूकटचे धंदे बंद आहे तुम्ही?‌ या सभेचे किती घेतले

  • @PrashantGaikwad-l8y
    @PrashantGaikwad-l8y 2 месяца назад +17

    आमची पण लाडकी बहिण योजना रुपये 3000 महिना.❤ महिला
    एसटी प्रवास मोफत.

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 2 месяца назад +3

    50 कोके मास्तर एकदम ओके

  • @ankushmali
    @ankushmali 2 месяца назад +24

    शरद पवारांना पैसे देऊन अँकर बोलवावं लागतो आणि कराले मास्तर तुम्ही पैसे घेऊन लोकांना वेड बनवतात. धन्य ही भूमी

  • @uttamjankar9390
    @uttamjankar9390 2 месяца назад +8

    अशा लोकांनमुळे मिळणारी चार मते तेही कमी होणार

  • @minakshiingole6706
    @minakshiingole6706 2 месяца назад

    Karale sir jindabad ek no bhashan

  • @real_hindustani10
    @real_hindustani10 2 месяца назад +35

    Rahul gandhi :
    Mahalaxmi yojna : mahilana 3000 denar
    Bus free karnar

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 2 месяца назад +7

    इथे फक्त कॉमेंट वाचन्यासाठी आलोय. 😆😆😆😆

  • @akash_d_93
    @akash_d_93 2 месяца назад +4

    मी फुकट धंदे बंद केले म्हणजे पाकीट मिळालं वाटते 🤣🤣🤣🤣

  • @vinayakdongre8521
    @vinayakdongre8521 2 месяца назад +3

    पाकीट भेटले वाटत सर.....

  • @DevrajBodke
    @DevrajBodke 2 месяца назад +4

    परवा बोललेला फुकट भुकणार नाही .
    भाकरी टाकली वाटते पवार साहेबांनी

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 месяца назад +3

    तुतारी ने कराळे मास्तरला पाकिटं सुरू केलेत वाटतय😂😂😂😂लोक लय कलाकार असतात🙏🙏

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 месяца назад +13

    मास्तर रुसला होता म्हणे मी फुकट काम करणार नाही 😂😂 पाकीट पोहोचलेल दिसतय😂

  • @Treeplant0.5
    @Treeplant0.5 2 месяца назад +1

    Karade sir जिंदाबाद

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 месяца назад +7

    फडणवीस,शिंदे आणि अजित दादा आम्हाला तुमची विकासाची कामे दिसत आहेत.जनता नक्कीच तुम्हालाच निवडून देईल.
    जय श्रीराम.

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 2 месяца назад +118

    सर आपल्या भाषणांशिवाय प्रचारात मजा नाही

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 2 месяца назад +11

      पाकिटाशिवाय भाषणात पण मजा नाही - मास्तर😂😂

    • @ironmanpatil75
      @ironmanpatil75 2 месяца назад

      ​@@tusharkakade5072pakit master

  • @onlymaharashtapolice1019
    @onlymaharashtapolice1019 2 месяца назад +8

    याचा क्लास चे पोट्टे क्लास सोडून गेले असेल पूर्ण 😂

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 2 месяца назад +3

    मास्तर शिवाय रंग नाही प्रचाराचा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉🎉🎉

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 Месяц назад

      ज्ञानेश महाराव चे भाषन ऐका,राम कृष्णाचा किती आदर होतो

  • @ganeshsonne3870
    @ganeshsonne3870 2 месяца назад +7

    मास्तर किती फीस घेतली रे बाबू भाषण करायची

  • @gan4084
    @gan4084 2 месяца назад +4

    किती पैसे घेतले सभेला, तुम्ही म्हणाले होते मी फुकट काम करणार नाही म्हणून

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 2 месяца назад

    साहेबांची नितिमत्ता किडकी

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 2 месяца назад

    Thanks jaybhim bhut achc khbar

  • @shubhamtambulkar3661
    @shubhamtambulkar3661 2 месяца назад +10

    पाकीट भेटल का मास्टर😂😂...??

  • @DayaSatpute-d83
    @DayaSatpute-d83 2 месяца назад +19

    केळं घ्या फक्त 5 रुपये डझन 😂😂😂

  • @pmg8425
    @pmg8425 2 месяца назад +14

    कालपर्यंत फुकट प्रचार करणार नाही म्हणणार सूत्र आज बिस्किट टाकल्यावर लगेच भुकायला लागले ना राव

    • @balaprasadfande1311
      @balaprasadfande1311 2 месяца назад +1

      Kutra ha स्वामी- भक्त असतो😂😂😂😂😂

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu 2 месяца назад +2

    शेती मालाला भाव नाही बेरोजगारी वाढली शेतकरी मुलाचे लग्न होतं नाहीत काय करायचं ते सागा ??

  • @subhashkadam
    @subhashkadam 2 месяца назад +2

    मास्तर या सभेचे पॅकेज किती मिळाले

  • @raj-kg6qc
    @raj-kg6qc 2 месяца назад +1

    दिवारपर गेंद मार्कर ,,, उल्टा थोबाड फुटेगा मास्तर,, बॅटिंग नाई, मॅच फिक्सिंग ❤

  • @shubhamshingte5725
    @shubhamshingte5725 2 месяца назад +6

    Gap re tu😂

  • @Mrfortune911
    @Mrfortune911 2 месяца назад +1

    सर्व राजकारनी पैसेच खातात,मग कराळे सरांनी आपल्याच कामाचा मोबदला मागीतला तर बिघडल कुठे.

  • @ritadeshpande9345
    @ritadeshpande9345 2 месяца назад

    बरोबर

  • @navnathgidde401
    @navnathgidde401 2 месяца назад +2

    सभेला गेलेली माणसांनी विचारायला पाहिजे होत,,, काल तर बोलला फुकट काम नाही करणार आणि हा आता परत आला.. 😂

  • @Ganrajpatiladolikar
    @Ganrajpatiladolikar 2 месяца назад

    पोपटाला डाळींब मिळालं😂 मास्तर न खेळ जमवला लोक हो तुम्ही पण तुमच पाहा जो तो आपल्या ताटात कस येईल ते च पाहतो 😂

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 2 месяца назад +2

    हाच पवारांच्या वरती टीका करणारा आज पवारांच्या वरती चांगलं बोलतोय ह्याला पैसे आले

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 2 месяца назад

    Good 👍 👍 👍

  • @raj-kg6qc
    @raj-kg6qc 2 месяца назад

    व्यापारी मास्तर,,, लगे रहो ❤❤❤

  • @subhashkadam
    @subhashkadam 2 месяца назад +1

    कालच व्हिडिओ पहिला फुकटचे काम बंद केले मी

  • @wanderershailesh6519
    @wanderershailesh6519 2 месяца назад +39

    आता पैसे घेऊन भाषण आहे का राव तुमचं...किती मिळाले आज

    • @pravinbadgujar4739
      @pravinbadgujar4739 2 месяца назад +1

      एक क्वाटर ... एक प्लेट मटन संध्याकाली

  • @mangeshzinjurde1404
    @mangeshzinjurde1404 2 месяца назад +22

    पोपटाला दाना टाकला वाटतं😂

  • @Kbooksummery
    @Kbooksummery 2 месяца назад +18

    मास्टर ला पैसे भेटले का भाषण kariche 😂😂😂😂

  • @rupeshwavre8914
    @rupeshwavre8914 2 месяца назад +4

    जमलं आता 😂😂😂 पेट्रोल चहा पाणी जेवण दिवसाची मजुरी 😂😂😂 वरे मास्टर

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 2 месяца назад +19

    येणाऱ्या निवडणुकांमध्ये महा विकास आघाडी बहुमताने निवडून येणार

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 месяца назад

    Only sir❤

  • @amolpatil7230
    @amolpatil7230 2 месяца назад +20

    हा उद्या बीजेपी नी पैसे दिल्यावर बीजेपी कडून बोलेल 😂😂

  • @atuldevkatte1166
    @atuldevkatte1166 2 месяца назад

    एकदम सही है

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 2 месяца назад

    हा खुप हुशार आहे असे नाही काही लोकांनी सरकारी नोकरी सोडून classes सुरू केले त्यांना मनावे हुशार

  • @IPLHIGHLIGHTS1234
    @IPLHIGHLIGHTS1234 2 месяца назад

    निस्वार्थी माणूस❤

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 2 месяца назад +2

    पिंजरा चित्रपटातला मास्तर😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshmanwatkar1815
    @santoshmanwatkar1815 2 месяца назад

    काय झाले मास्तर...दोन दिवस आगोदर तर मोठा बोंबलत होता...झाला का खिसा गरम..

  • @AB_Deshmukh
    @AB_Deshmukh 2 месяца назад +5

    देवा भाऊ ले काही करू द्या
    देवा भाऊ नागपूर ला च येणार आहे
    देवा भाऊ याचा गोंडा समजला आम्हाला

  • @Suhad561
    @Suhad561 2 месяца назад +1

    सर नाराज नाही आता खुप लोकांची जळुन कोळसा होणार

  • @sandipnagapure3357
    @sandipnagapure3357 2 месяца назад +1

    पैसे भेटले म्हणून हो वाटते भाषण करत आहेत गुरुजी

  • @India-md9gc
    @India-md9gc 2 месяца назад

    Great Leader Great Speaker

  • @GangadharPatil-hc2pb
    @GangadharPatil-hc2pb 2 месяца назад

    कराडे सर तुम्ही कितीही चांगले विचार मांडलेतीरी इलेक्शन मध्ये आपला विचार होणार नाही यांना हुशार शिकलेला माणूस चालत नाही

  • @Oooo12345-e
    @Oooo12345-e 2 месяца назад

    मास्टर मद्ये पुन्हा हवा भरली वाटत... बारामती चा पोपट. पुन्हा पिंजऱ्यात

  • @Prashant_gaikwad07
    @Prashant_gaikwad07 2 месяца назад +1

    रुसलेल्या पोपटाला पेरू भेटला वाटत 😂😂😂

  • @sandipkoche96
    @sandipkoche96 2 месяца назад

    एका भाषणाचे किती घेतला सर, तुम्हाले तर तिकीट दिली नाही कुटुंबवाल्यांनी यांचं कुटुंब नियोजन करावा लागते तुम्हाले

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 2 месяца назад

    Jay Bhim 🙏🏻 sir

  • @PurushottamMahure
    @PurushottamMahure 2 месяца назад +1

    शेरद पवारणी किती दिल ते सुदा सांगा मास्टरांनी

  • @jbm7164
    @jbm7164 2 месяца назад +10

    timpass changla kartoy😂😂😂

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 2 месяца назад

    खद खद मास्तर,

  • @BramhadeoBhosale
    @BramhadeoBhosale 2 месяца назад +7

    बिदागी मिळाली वाटते, घ्या

  • @THERANJANLEADER.
    @THERANJANLEADER. 2 месяца назад +1

    काही म्हणा कराळे सरा सारखा माणूस राजकारणात पाहिजेच... तिकीट आज ना उद्या भेटणारच आहे..

  • @devidaspanchal8635
    @devidaspanchal8635 2 месяца назад

    Lai Bhari bolate rav

  • @gauravkatke2557
    @gauravkatke2557 2 месяца назад

    Siranchya ghrchi kadki mitli aata❤❤❤

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar8479 2 месяца назад

    याच्या सारखा हलकट पायला नाही

  • @ashokhare1147
    @ashokhare1147 2 месяца назад +3

    Kiti ghetle

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 месяца назад +34

    सर पाकीट घेतल्याशिवाय सभेला जाऊ नका

    • @XYXZ123
      @XYXZ123 2 месяца назад

      🔔🔔🔔 cha sir😂

    • @mangesh4990
      @mangesh4990 2 месяца назад

      मिळाल मिळाल म्हणून आले 😄

    • @navnathgharat8343
      @navnathgharat8343 2 месяца назад

      😂

    • @mahadikm4005
      @mahadikm4005 2 месяца назад

      😂

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.6690 2 месяца назад +3

    सर्व नाव काही घेत नाही,ते बोकात धसले...मले पैसे भेटले..मी बोलेन..

  • @ramdasyeole6723
    @ramdasyeole6723 2 месяца назад

    देवा भाऊ मी योजना आणली बहीण लाडकी रघुनाथ मास्तर यांच्या उरात भरली धडकी.

  • @nanagate4954
    @nanagate4954 2 месяца назад +3

    लयं हुश्शार आहे हा सरकार ऐणार तर महायुती चच

  • @siddheshwarbiradar2586
    @siddheshwarbiradar2586 2 месяца назад +39

    Paise gheun speech denare master😂

    • @arifmakandar6419
      @arifmakandar6419 2 месяца назад +4

      Mastar la pot aahe na pan tyane kya karaych

    • @siddheshwarbiradar2586
      @siddheshwarbiradar2586 2 месяца назад

      @arifmakandar6419 udya dusrya party ne paise dilyvar tyncha prachar Karel kahi vichar dhara nahi 😂

    • @vaibhav4403
      @vaibhav4403 2 месяца назад

      Bolu dya n konacha pn kdun... talent ahe bolaycha mhanun tr paise midte... Changl ahe Aaj pratek lok swatachya pota sathi paise kmvat ahe mg sir ni kamvle tr ky vait...

  • @Psr2536
    @Psr2536 2 месяца назад

    Kharch milala vatat

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 2 месяца назад +2

    मागे लोक अस का फिरत आहेत जत्रा असल्या सारखी😂😂😂😂

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 2 месяца назад

    Really true opening batsman

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 2 месяца назад

    मास्तर कितीचा पाकीट मिळाले आपल्याला. हरकत नाही मोबदला घेतलाच पाहिजे. परंतु महाविकास आघाडी साठी ताकतीने प्रचार करा. ही विनंती

  • @keepinaction9484
    @keepinaction9484 2 месяца назад

    अरे हा कालच बोलला की मी आता फुकट भाषण देणार नाही a म्हणून आणि आज भाषण देतोय 😂😂😂 पगार केला वाटत शरद पवार 😂😂

  • @ashokmama3489
    @ashokmama3489 2 месяца назад +4

    सुपारीबाज कराळे मास्तर.... सुपारी घेवुन कुणावरही टीका..टिंगल...टवाळी करण्यात येईल....संपर्क करा कराळे मास्तरांना.....😅🎉😂😂😂😂😂

  • @duldasgadge
    @duldasgadge 2 месяца назад

    भावी मुख्यमंत्री

  • @avinashchaudhari2268
    @avinashchaudhari2268 2 месяца назад +13

    अहो मास्तर महविकास आघाडी ने तुम्हाला तुमची जागा दाखवली तरी पण तुम्ही त्यांच्याच मागे फिरते किती लाचारी ती 😂

  • @yogeshshelake1816
    @yogeshshelake1816 2 месяца назад

    मास्टर ची झाली कडके दूर म्हणून मास्तर सभेत आला आणि टराटर करायला लागला

  • @thegamingzone5148
    @thegamingzone5148 2 месяца назад

    राज ठाकरे समोर दोन शेब्द बोलतील

  • @Khanbabanu
    @Khanbabanu 2 месяца назад

    कॉमेंट वाचून कळतंय की कराळे सरांनी पाकीट घेतलं असेल असं खूप कॉमेंट्स आल्या आहेत, सरांचं पाकीट किती रुपयांचा असेल तुमचं काय मत आहे?

  • @bafanaamol6863
    @bafanaamol6863 2 месяца назад

    तुझा पण recharge केला वाटत पवार साहेब नी😂😂😂😂

  • @Nirvana19AP
    @Nirvana19AP 2 месяца назад

    Ticket मिळावे म्हणून आटापिटा... धत

  • @VijayrajKhente
    @VijayrajKhente 2 месяца назад

    सर तुम्ही तर व्हिडिओ करून मी फुकट कुठ जाणार नाहीत असे म्हटले होते मग आज कशाला गेले

  • @dheerajwakode3987
    @dheerajwakode3987 2 месяца назад

    कराळे सर ह्या राजकारणी लोकांकडून वाट्टेल तेवढे फायदे करून घ्या कारण निवडणूक आली तरच हे डोके टेकतात. बाकी काही नाही. फक्त परीक्षाच्या वयोमर्यादा वाढवून घ्या व तुमचे पण काम करून घ्या.