अजितदादांकडे 36 तास... घड्याळ चिन्हावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? Adv Siddharth Shinde | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 59

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 4 часа назад +14

    जनताच निकाल लावणार आहे आता🎉🎉 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 🎉🎉

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 4 часа назад +14

    मुळातच हे चिन्ह गोठवण्यात आले पाहिजे त्याचा कुठल्याही पक्षाला किंवा गटाला फायदा होणार नाही......शिवसेनेच्या बाबतीतही हेच अपेक्षित होते.......

    • @bhikansingthoke3943
      @bhikansingthoke3943 3 часа назад +6

      ही अघोषित हुकूमशाही चालू आहे

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 3 часа назад +2

      ​@@bhikansingthoke3943
      हे अगदी बरोबर आहे.

  • @काव्यापिक्चर्स

    धनुष्य बाणांच काय ?
    तोच न्याय सेनेला पण मिळावा ! 🇮🇳

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 часа назад

      बरोबर आहे.प्रकरण सारखेच आहे.

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 4 часа назад +10

    आमदारांच्या बाबतीत काय झालं??? अपात्रतेची सुनावणी कधी होईल??

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 3 часа назад +4

    जनतेला खोटी अपेक्षा दाखऊन फसाऊ नका हुकूमशाही सरकार तसा निर्णय लागू देणार नाही चिन्ह कोणतेही असू द्या काहीही फुकट देऊ द्या जनताच योग्य निर्णय या निवडणुकीत देऊन न्याय करणार

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b 4 часа назад +9

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण याचे काय झाले सिद्धार्थ साहेब यावर काही बोला

  • @nitingaikwad9017
    @nitingaikwad9017 3 часа назад +3

    न्यायव्यवस्था विकली आहे कोणताही निकाल या अडीच लागला न देणे हा अन्याय केल्यासारखे आहे

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 3 часа назад +3

    देशात न्याय नावाची वस्तू राहिली नाही.
    फार दुःख होत,आपल्या देशात न्याय विकला जातो काय? मिळत नाही ही चांगली गोष्ट आहे काय? पूर्ण जग पाहतोय ,आपल्या देशात न्याय विकत मिळू शकतो. देशाच्या 140 कोटी जनतेची हाय लागेल.ईश्वर ची भीती राहिली नाही.

  • @sureshmohite6661
    @sureshmohite6661 2 часа назад +1

    कोर्ट निर्णय देणार नाही इलेक्शन झाल्यावर देईल

  • @shravantalbhandare5584
    @shravantalbhandare5584 Час назад

    प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोघानाही घड्याळ हे चिन्ह वापरावयास अनुमती दिली नसती तर असे झाले नसते.गोलमाल है l

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 Час назад

    केस कशा संदर्भात आहे आणि न्यायालय कोणती सुनावणी करतंय? सगळी फसवणूक चालली आहे?

  • @sudammane9631
    @sudammane9631 2 часа назад

    सर छान आपले विस्लेषण असते. आपल्या मुळे आम्हाला पण नॉलेज मिळत.

  • @atmanandsatyavansh4469
    @atmanandsatyavansh4469 2 часа назад +1

    चंद्र चुड नाही देणार न्याय

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 3 часа назад +1

    न्यायाची अपेक्षा या करू नका सर्व मँनेज आहेत.

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 2 часа назад +1

    सगळे शिंदे सारखेच. 😢😢😢😢😢

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 часа назад

    कोर्टापुढे निकाल निवडणुकी नंतर होवू द्या.

  • @bhau2569
    @bhau2569 2 часа назад

    ऑर्डर नाही पाळली तरी काहीही होणार नाही...

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 часа назад

    शिंदे वकील साहेब.....
    आता पक्ष खरा कोणता ?,
    आमदार अपात्र आहेत की नाही ?
    कोणते चिन्ह कोणी कुठपर्यंत वापरावे ?
    हे प्रश्न निवडणुकी पूर्वी कोर्टापुढे काढू
    नका ही विनंती
    निष्कारण लोकांच्यात संभ्रम निर्माण होवू नये अशी प्रामाणिक भावना आहे

  • @rajendrashinde9750
    @rajendrashinde9750 2 часа назад +1

    फार दुःख होत की लोकशाही ची यांनी किती थट्ट लावली.आता फक्त लोकांच्या कोर्टातच न्याय मिळेल.

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 3 часа назад

    बॅलेट मशीन मध्ये पण तो मजकूर लिहिणार का?

  • @vikas.247
    @vikas.247 3 часа назад

    साहेब एकच गोष्ट किती वेळा सांगताय

  • @dhirajpawar7797
    @dhirajpawar7797 2 часа назад

    वकील 5:21 शिंदे साहेब मोदी जय हो, तुम्ही पण मॅनेज जाले आहात

  • @madhavthorat8243
    @madhavthorat8243 3 часа назад

    विकलेल्या कोर्टा कडून तारीख पे तारीख च मिळणार सेना राष्ट्रवादी निकाल मोदिनी लावलेला आहे

  • @dhirajpawar7797
    @dhirajpawar7797 2 часа назад

    शिंदे साहेब तुम्ही चांदरचुड चे एजंट आहात

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 4 часа назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @JagannathSalunkhe-sd2tq
    @JagannathSalunkhe-sd2tq 3 часа назад

    What about the symbol which will be used in the ballot box?

  • @SharadShivekar-l6r
    @SharadShivekar-l6r Час назад

    Suprim manage

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 часа назад

    अजितदादांनी पालन केले की नाही ही बाब आता गैरलागू झाली आहे

  • @ववववववव
    @ववववववव 3 часа назад

    एक प्रकारे प्रचार केला आहे अस मला वाटतया

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 2 часа назад

    सर्व न्याय व्यवस्था विकलेली आहे. नाहीतर ठाकरेंना न्याय मिळाला असता

  • @rajendrashinde9750
    @rajendrashinde9750 2 часа назад

    काहीही होणार नाही साहेब आदृक्ष शक्ती कोर्ट चालवत आहे. हा सर्व दिखावा आहे. नाय मूर्ती हिमत करूच शकत नाही.

  • @sureshmohite6661
    @sureshmohite6661 2 часа назад

    निर्णय लागला

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 4 часа назад

    कोर्ट .....?

  • @KshirsagarI
    @KshirsagarI 4 часа назад

    क कोर्ट मॅनेज आहे

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 4 часа назад

    आता जाणता निकाल जाहीर करेल पोपट पणंची नको आता

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 3 часа назад

    चोर ते चोर वर शिरजोर 😅😅

  • @abhijitwankhede7595
    @abhijitwankhede7595 Час назад

    Ja size cha Ghadyal symbols use karte . Tya chize cha 1/4 madhe khale hey lehla Gela paheje.

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 2 часа назад

    Jat pat pahu noka Thakhare na UBT la vote kara plz mumbai kar

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 Час назад

    Janata darbar suprim courta peksha motha ahe nikalachi tarikh २३ novbember fast nikal

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 4 часа назад +1

    काही निकाल बिकाल लागणार नाही

  • @manechetan1981
    @manechetan1981 4 часа назад

    SC is also became Godi...nothing will happen....CJI will retire

  • @mahadevpingle7714
    @mahadevpingle7714 4 часа назад

    दिवाळी सुट्टी ?

  • @samarsaraf4762
    @samarsaraf4762 2 часа назад

    Are nikal lava ata kiti divas lambvnar ahat

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 3 часа назад

    Faltu pana ahe, 😢

  • @sharifshaikh8383
    @sharifshaikh8383 4 часа назад

    Court Donkey Court punha Ajit Power gaddarana Sat (samajti det Ahe)

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 4 часа назад

    S.c.hi bjp chi paypusni aahi 😂😂😂😂

  • @sunilshinde2031
    @sunilshinde2031 4 часа назад

    Ha vakil kuthali case jinkto ki nahi...