खूच छान आहे रेसिपी. आम्हीं जेव्हा गावाला येणार तेंव्हा ही रेसिपी नक्की बनवेल. तुमच्या व्हिडिओ मध्ये निसर्गरम्य वातावरण पाहून खुप छान वाटते. आम्ही देखील इटलीचे वातावरण आणि ट्रॅव्हल वरती व्हिडिओ बनवतो. जर तुम्हाला इटली पहायची असेल तर आमचे चेनलवर जावून पाहू शकता. आमच्या चेनल चे नावं HRPD Travel ( खान्देश ते इटली ) हे नावं आहे . धन्यवाद
श्री सामी समर्थ श्री गुरुदेवदत्व🌹♥️🙏🙏♥️🌹
👍👍👌
Jay Jay gurudev Dhatta
Kavat barfi khupach chaan vahini
खूप छान रेसिपी👌👌👍
Ekdam bhari, mi karun pahanar
खूपच छान बर्फी बनवली वहिनी धन्यवाद... जय गुरुदेव दत्त 👌👌🙏🙏🙏🙏
Didi usme thoda khava ya milk powder dal do.aur achha banega
Very nice and delicious recipe Vaini. Yummy recipe. Thank you for sharing this recipe.
Mastach….!!😋😋😋
Lay bhari 👌👌👍👍😛😛😛😛😛😛
खुप छान आहे बर्फी वहिनी.
Shree Swami samartha 🙏🌺🙏
तुमची रेसीपी लय भारी असते तुम्ही चांगले समजावता शेंगदाणे चिक्की रेसीपी बनवा एकदा❤
Le bari vaini aap solapur ke ho 😊
Khupch chan 👌
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chhan zali aahe barfi
Kavthachi jelly aani jam hi chhan hoto palp aani sakhar garam karun hoto mulana poli aani bread barobar chhan lagato
Delicious recipe
Shri swami samarth
दादा कुठे आहे त, रामराम मंडळी कधीऐकायला मिळणार
👌👌👌👌👌
मस्तच. ☝️👌👌👌🙌🙌🙌
Mast 😊❤❤
Nice barfi थोडीशी पार्सल मिळू शकेल का??
😊😊
छान छान🤝🏻👍🏻👌🏻🙏🏼
Khoob Chan Tai
Ram Ram bhavu ani vaini ❤
खूच छान आहे रेसिपी. आम्हीं जेव्हा गावाला येणार तेंव्हा ही रेसिपी नक्की बनवेल. तुमच्या व्हिडिओ मध्ये निसर्गरम्य वातावरण पाहून खुप छान वाटते.
आम्ही देखील इटलीचे वातावरण आणि ट्रॅव्हल वरती व्हिडिओ बनवतो. जर तुम्हाला इटली पहायची असेल तर आमचे चेनलवर जावून पाहू शकता. आमच्या चेनल चे नावं HRPD Travel ( खान्देश ते इटली ) हे नावं आहे . धन्यवाद
ताई तुमचेपण व्हिडीओ छान आहेत. आणि तुमच्या व्हिडिओद्वारे इटली पहिली .
खूप सुंदर कवट बर्फी
छान
तनुजा खूप छान कवठाची बर्फी 🎉🎉
खुपच 😋😋😋😋😋🤗🤗🤗👌👌👌🤤
❤❤❤
छान...... ताई 👍👍
खूप छान वड्या
Mast 👌❤️❤️
Jitkyala titli sakhar lagte
खुपच छान
कवठ बर्फी कशी लागते ?तिला कस्टर्ड सारखा वास येतो का?
कडी पकोडा रेसिपी दाखवा
Jabardast dada
छान 😊👍
Mast
बर झाल ही receipe दाखवली कवठ आरोग्य साठी पीत्तशांमक असते
Thondala pani sutlay 👌🏻😋😋😋😋😋😋😋
Nice
Tay kavtani ult pitt vadty aanubhave
पहिल्यांदाच तूप घातलं असतं तर कढई करपली नसती.घरचं तर तूप आहे.जास्त वापरलं तर काय होईल.
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
Asa vattay bol bol tumchya tondala pani aala 😊
Vedio quality is bad