मी मनिषा मेघे, तुमचे vlog मी नेहमी बघते. आमचे मेडिकल डेंटल आयुर्वेदिक नर्सिग फिजिओथेरपी असे स्वताचे कॉलेज आहे व मी स्वतः शरद पवार डेंटल कॉलेज चि director आहे. छान असतात video व तुमचा पुतण्या pratyush मला खूपच आवडतो कारण तो माझ्या बहिणीच्या मुलासारखा दिसतो व मला त्याच बालपण आठवते 👌त्याला माझ्या कडून खूप सारे आशीर्वाद व प्रेम 😊
खूप छान वातावरण मस्त हवेशीर जेवणाचा बेत मस्त ताकातल पिठलं भाकरी भात वहिनी रेसिपी खूप छान 👌👌👍
सुख म्हणजे नक्की काय असतं ,
गावाकडचं जीवन अन् चुलीवरचं जेवण असत 😅.
हो ना
ताई छान होते जेवण आज आवाज बंद होता संदीप भाऊ चा काय झाले
शेतात बनवलेल्या जेवणाला चव एकदम भारी असते.
Something innovative recipe. Chhaanch. Will try.
छान मस्त निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद होत दादा वहिनि मोठेच Video दाखवजा वाट आठवड्यातुन 1,Video टाका
Hi tar kadhi banvali tumhi
Very nice and tasty thali recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe
Thank you too
Yummy recipe
Khup chan pithal 👌👌
Delicious recipe
Jra gharach Ghusun kelele glass bhar Taak kiva Dahi thevat ja potala thndava kiti kadak Unhala potala Rakhrakha kakdi che kaal pn ase 😊😊
जय शिवराय. ताई दादा तुमचे व्हिडिओ मला खुप आवडतात कारण ते गावाकडे आहे. 😊
Khupach chaan zhalay pithale ...mi sudha udya try karate....papad konta hota ...nachni cha ka
उडीद पापड, धन्यवाद 🙏
कुठली ही भाजी वाटीत वाडावी
Khup chan kurdee mst flute vafevwer chya salpapdya miltil ka jawalpas Olakhine asle ter Contact No dya balvan kama sati order la 🙏🏼🙏🏼👌👌🌹😊
दादा तुमच्या कडे भिम जयंती साजरी करत नाही का जय भीम नमो बुदधा ❤
मस्तच तनुजा❤.... छान च करतेस सगळं.... वातावरण पण किती मस्त
Video konta app mde edit krta Tumi dada
Khup chaan kele Tanuja. Bhakri chya pithaat konche dhanya taktaat? Phakt jwar i, ki jwari aani tandul
फक्त ज्वारी आहे
Chan zatpat Beth zala.❤❤❤
👌👌👌👌
नमस्कार दादा आणि वहिनी बाई ❤
एकच नंबर.
ATA TUMCHE VIDEO MI RAJ BAGHATO . KHUP SUNDER JEVAN BANVATAT VAYNNI NI TUMCHE GHAR NI AAHU BAJUCHA PARISAR KHUPACH CHHAN .
Mastach pithala bhat
वा खरच पटकन होणारा स्वयंपाक मस्त
पण जवार पीठ उकड पोटभरीची व लवकर होणारी
डिश करून पहा
Great
🙏👌
Dada kitti bolaiche pan ata ajibatach ka bolat mahit?
Tai matich bhand kitila ghetal
५ वर्षी २५० ला
Yummy 😋😋
गांव konte tai
Khupchachhanahe
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
❤
तांदूळ कोणता आहे नक्की सांगा
Yummy yummy 😋😍
छानच
धन्यवाद
Chan
Thanks
🙏🏼🤝🏻👍🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती करता का ? तुमच्याकडे कसते का ?
❤❤❤❤
मी मनिषा मेघे, तुमचे vlog मी नेहमी बघते. आमचे मेडिकल डेंटल आयुर्वेदिक नर्सिग फिजिओथेरपी असे स्वताचे कॉलेज आहे व मी स्वतः शरद पवार डेंटल कॉलेज चि director आहे. छान असतात video व तुमचा पुतण्या pratyush मला खूपच आवडतो कारण तो माझ्या बहिणीच्या मुलासारखा दिसतो व मला त्याच बालपण आठवते 👌त्याला माझ्या कडून खूप सारे आशीर्वाद व प्रेम 😊
धन्यवाद ताई 🙏
Waa... ताई....
धन्यवाद
Wow chhan
तांदूळ कोणता आहे नक्की सांगा
बासमती
Chan
Thanks