वहिणी तुमची रेसिपी छान असते विडिओ पाहायला पण मजा येते अचूक बोलणे तेही ठामपणे हा स्वभाव मला खुप आवडतो असेच साधी राहणी उच्च विचार असले पाहिजे you tube वर मॉडर्न बायका विडिओ टाकतात कंटाळा येतो ते पाहायला काही शिकण्यासारखे नसते त्यांचा मेकअप बघा नखरे बघा खुप वाईट वाटते तुम्ही असेच राहा काही बदल करायची गरज नाही गावाकडची जीवन ही संकल्पना खुप भारी आहे
वहिनी खूप छान छान रेसिपी सोप्या पद्धतीची आहे. 👌👌👍👍
रेसिपि खूप सोप्पी आणि छान आहे 👍👌
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
मस्तच.... छान दिसत आहे भाजी😍....कैरी मधे थोडे तिखट,मोहरी पावडर/डाळ,थोडी मेथी पावडर घालून बघ पुढच्या वेळी... मस्त लागते
खुप छान
Khup chan
Khup chhan
खूप छान व्हिडिओ मध्ये चिमण्यांचा आवाज खूप छान येतोय😊
धन्यवाद
👍
Nice recipe ani kairree lonche.
धन्यवाद
@@user-lz4rh8tf3q 🙏
Mast sopi bhaji
👌🙏
Very Nice
Thanks
Khupach chaan🎉
👌👌👌👌
वाटप करताना वहिनींच्या बांगड्याचा आवाज किती छान येतोय 😊👍
Waa tai... 👍
Nice recipe
Evdhe garmi madhe gas vapraycha.
Nice
Gavhache vade valvan recipe dakhva
Very nice and tasty thali recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe
धन्यवाद
वागटची भाजी करून दाखवा
Sandwich recipe टाका
Delicious recipe
Dal kairy chi. recipe dakhava.
हो नक्कीच
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
धन्यवाद
Sir मला औषध घेण्यासाठी यायचं होत तुमच्या कडे तुमचा नंबर किंवा ऍड्रेस पाठवा
वहिणी तुमची रेसिपी छान असते विडिओ पाहायला पण मजा येते अचूक बोलणे तेही ठामपणे हा स्वभाव मला खुप आवडतो असेच साधी राहणी उच्च विचार असले पाहिजे you tube वर मॉडर्न बायका विडिओ टाकतात कंटाळा येतो ते पाहायला काही शिकण्यासारखे नसते त्यांचा मेकअप बघा नखरे बघा खुप वाईट वाटते तुम्ही असेच राहा काही बदल करायची गरज नाही गावाकडची जीवन ही संकल्पना खुप भारी आहे
धन्यवाद दादा
🥭 🥭 😮❤❤❤
1chenal chalwa 2/2 kashala , aamchi mati aamchi mansa .war roz video takha
व्हिडिओ येत नाहीत
Kari lonchyat lal tikhat ani gud taka. Aambat god aani tikhat far chhan lagat karun bagha.
हो नक्कीच बनते
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
🙏
Garm telachi fodni Kairit kashi takli gar karun taktat.
साठवणीसाठी नाही ते,अशा फोडी मध्ये गार गरम दोन्ही वापर करतो आम्ही
चमचा म्हणून उलतान वापरा करकर आवाज येतो