Ase ch aapn Bakri cha jwari chya kanya cha bhrda krto khup Poushtik Hivalyat Season chya bhajya varun Uttam recipe breakfast jevan doni sati Potbhar lhan mule jesht nagrik ya khayla Sopi 😊😊🙏🏼🙏🏼👍👌👌
भाऊ, तुम्ही व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करताय, पण तुम्हाला निसर्गानेच इतके छान बॅकग्राऊंड म्युझिक दिलेले आहे त्यामुळे या बासरी तबल्या पेक्षा शेतातील वातावरण, पक्ष्यांचे आवाज, ज्वारी कापणीचा, भाजी चिरण्याचा, भाकरी थापत असल्याचा आवाजाचा सर्वांना आनंद घेऊ द्या.. कुठलेही म्युझिक यात मिक्स करून अशा प्रकारचे व्हिडिओ खराब करण्यापेक्षा व्हिडिओ मध्ये आहे तसाच आवाज ठेवा.. आणि तेच सर्वांना आवडते हे कृपया लक्षात घ्या.. याच्या खालची कॉमेंट पहा.. "खूप छान गावाकडचे वातावरण" बरोबर आहे की नाही.. ? 🙏🏻तुमची सबस्क्राईबर🙏🏻
Chavishta, poshtik, mast 👌👌😋😋recipe 👍👍
तनू तु सगळे पदार्थ छान बनवतेस श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹❤️🙏🙏❤️🌹
कामचुकार... नसलेली एकमेव माझी... तनुजा ताई... सतत बिझी no आळस no कळस... 👍👍🙏🙏🙏
खिचड़ी मस्तच
बापू शाळेतून आल्यावर कपडे काढून, हात पाय धुवून घ्यावेत.मग जेवायला बसायचं..🎉
Very nice and tasty recipe Vaini. Very healthy recipe. Thank you for sharing this recipe
Very good receipe. Daily I see your blogs.Lots of tasty and delicious diceshs made by you. You both are doing hardwork for your children.
गरम पाणी घालावे चव वेगळी लागते छान दाखवली रेसीपी
Tanuja Vahini sakshyat Annpurna aahet.khupch chan recipe
Innovative khichdi recipe🙏 ek number.
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
आजची रेसीपी खुपचं छान 🎉🎉👍❤️
Chhan recipe. पण स्वयंपाकाची जागा प्रत्येक वेळेस का बदलता ?
Khup chhan khichdi
पूर्वी खळ झाल्यावर अशी खिचडी करायचे पण साहित्य खूप कमी लागायच हुरडा, हरबरा, गव्हाचा हुळा अस साहित्य असायच.
ही पण खिचडी छानच लागणार 👌👌
पौष्टिक आणि 😋😋😋😋😋😋👌👌👌👌. जय श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
खुप छान आणि खुपच पौष्टीक, सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Mast minpan Ashi khichdi banavnar vahini pan hurda skip karnar karan Mumbai la hurda kutun ananar 😊 mast khichdi recipe
खुप खुप छान गावाकडील वातावरण ठाणे
Dada, Vahini matichichya bhandyat gas var Jevan Kel tar chalte ka?
श्री गुरुदेव दत्त..🎉❤❤❤
बासरी वाजता वाजवतता आम्हाला विसरले
Yummy . Shahrat kuthe hurda milato. Tumhi enjoy kara.
Ase ch aapn Bakri cha jwari chya kanya cha bhrda krto khup Poushtik Hivalyat Season chya bhajya varun Uttam recipe breakfast jevan doni sati Potbhar lhan mule jesht nagrik ya khayla Sopi 😊😊🙏🏼🙏🏼👍👌👌
काम करून गावाकडील जीवन भारी
Tai Saindhav namak vaprt ja .....arogyala changle aste
भाऊ, तुम्ही व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करताय, पण तुम्हाला निसर्गानेच इतके छान बॅकग्राऊंड म्युझिक दिलेले आहे त्यामुळे या बासरी तबल्या पेक्षा शेतातील वातावरण, पक्ष्यांचे आवाज, ज्वारी कापणीचा, भाजी चिरण्याचा, भाकरी थापत असल्याचा आवाजाचा सर्वांना आनंद घेऊ द्या.. कुठलेही म्युझिक यात मिक्स करून अशा प्रकारचे व्हिडिओ खराब करण्यापेक्षा व्हिडिओ मध्ये आहे तसाच आवाज ठेवा.. आणि तेच सर्वांना आवडते हे कृपया लक्षात घ्या..
याच्या खालची कॉमेंट पहा.. "खूप छान गावाकडचे वातावरण"
बरोबर आहे की नाही.. ?
🙏🏻तुमची सबस्क्राईबर🙏🏻
Khichadi and basuri❤❤❤
खिचडी खमंग झाली असणार यात शंका नाही ...👍
फार छान 👍👍
दादा हाय कुठे
Mast jali kichdi
DADA, AMHALA KON HURDA DENAR? FAAR LAMB JAYALA LAGATE.MHATARYA NA JAMAT NAAHI. AAPAN FAMILY BAROBAR AANAND GHYA KHICHADICHA. FAARCH MAST. TANUJA SUGRAN AAHECH. DHANGARI JEEVAN MADHLYA BAANAI SAARKHI!
mast🎉
Aami lahan hotoy aamchay aajoba hurda dhyachay
Nice
Ram Ram bhavu ani vaini ❤
Mast
Nice vlog 🎉
खुप मस्त 👌👌
Kiti Chan
👍🏻👌🏻🤝🏻🙏🏼🌲🌳🍁🌿🌺☘🌱🥀🍀⚘🌹खुप छान
🙏👌
गरम पाणी घालावे लवकर खिचडी शिजते
Chan❤
Delicious recipe
😋😋😋😋😋
नमस्कार🙏💥
❤सलाम 🙏🇮🇳
Prajkta pratyush disat nahit.
Maheri geli Praju
Nice