हाताशी काही सोई सुविधा नसताना किती पटापट करता सर्व.....नाहीतर शहरात एखादवेळेस मिक्सर बिघडला, लाईट गेले की अगदी संकट कोसळल्यासारखं वाटतं. ......बघायला छान वाटतंय आम्हाला पण प्रत्यक्षात खूपच अवघड आहे. ताई कोथिंबीर कशाला तूच सुगरण आहेस की....
!🌟❤! अभिनंदन!❤🌟! खुपच छान मन्या ! !🌟❤! बाळ ❤❤❤!अंगणाला व घराला❤! !🌟❤! दाराला खुपच शोभा येते व आली आहे ! !🌟❤! LIKE YOU VERY MUCH !मन्या ! !🌟❤! खुपच छान व्हिडिओ सर AND मॅडम ! !❤🌟!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
तुमचं शेत, घर,परिसर, तुमच्या सर्वच रेसिपीज आणि त्याच बरोबर कधीकधी जी आरोग्यदायी माहिती देता ते सर्व लयच भारी की.......भेट द्यायला यावसं वाटतय. खूपच सुंदर निसर्गाच्या सानिध्यातलं जीवन.
दिसायला तर एकच नंबर दिसते भाऊ मिसळ, तोंडाला पाणी सुटले, लिंबू मात्र राहीलेले दिसते,,शेतात चुलीवर च जेवण म्हणजे, जेवणाची मजाच काही और, हाॅटेल पेक्षा भारी दादा, नशिबवान आहात दादा,
Vaa Dada Toandala panich aale ho. Misal pav is a traditional Maharashtrian snack which is very popular and world famous in India. Looking very tempting 😋😋
छान बनवली मिसळ👌👌 ....वहिनी....मटकी ची अशी मिसळ ,पाव ,चपात्या आणि भाकरी सोबत पण मस्तच लागते....ज्याची त्याची आवड...त्यांनी त्या सोबत त्याचा आस्वाद घ्यावा.....चुलीवर केलेल्या जेवणाची चव लय भारी ...😊😊
सगळ्यांनी ह्या पद्धतीची मिसळ करून बघा खरच खूपच छान होते.मी करून बघितली.
धन्यवाद
व
खरच खुप चविष्ट झणझणीत मिसळ झालीये
तुमचं घर, निसर्ग, म्याऊ, बैल, चूल, आणि तुमची बोलीभाषा फारच अप्रतिम
हाताशी काही सोई सुविधा नसताना किती पटापट करता सर्व.....नाहीतर शहरात एखादवेळेस मिक्सर बिघडला, लाईट गेले की अगदी संकट कोसळल्यासारखं वाटतं. ......बघायला छान वाटतंय आम्हाला पण प्रत्यक्षात खूपच अवघड आहे. ताई कोथिंबीर कशाला तूच सुगरण आहेस की....
!👈🌟👈! अभिनंदन !❤👈! खुप च छान सुगरण !
!👈🌟💪!🌟🌟❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
Wow it's really mouthwatering 😋👌
निसर्ग रम्य वातावरणातील चुल आणि पाटावरील नवीन पदार्थ बघुनच तोंडाला पानी सुटत बासरीच संगीत तर मन प्रसन्न होत
!🌟❤! अभिनंदन!❤🌟! रेसीपी.खुपच खुप खुप!
!🌟❤! आवडली !❤🌟! खुपच सुंदर खुपच छान!
!🌟❤! धन्यवाद !❤🌟! अभिनंदन अभिनंदन❤!
!🌟❤! हॅपी कोजागिरी ! पौर्णिमा! अभिनंदन ❤!
!🌟❤!❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤💪⭐❤👍
!🌟❤!❤❤🌟🌟❤❤💪🌟🌟🌈🌟🌟👈
👍👍👍👍👍
पाणी गरम करून घातले असते तर तर्री आजुन जास्तच आली असती.. ही पन खुप छान झाली आहे... 👍👌👌👌
Yes
!🌟❤! अभिनंदन!❤🌟! खुपच छान मन्या !
!🌟❤! बाळ ❤❤❤!अंगणाला व घराला❤!
!🌟❤! दाराला खुपच शोभा येते व आली आहे !
!🌟❤! LIKE YOU VERY MUCH !मन्या !
!🌟❤! खुपच छान व्हिडिओ सर AND मॅडम !
!❤🌟!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
तुमचं शेत, घर,परिसर, तुमच्या सर्वच रेसिपीज आणि त्याच बरोबर कधीकधी जी आरोग्यदायी माहिती देता ते सर्व लयच भारी की.......भेट द्यायला यावसं वाटतय. खूपच सुंदर निसर्गाच्या सानिध्यातलं जीवन.
💙💙💙💙
बासरीच्या आवाजाने मी मंत्रमुग्ध झालो आणि ही मिसळ पाहुन तोंडाला लय पाणी सुटलंय दादा वहिनी एकदण चमचमीत बेत! लय वहिनी
खरचं खुप छान आहे ते शेतातल वातावरण आणि चुलीवर च जेवण किती छान एक नंबर
Op😋😋😋😋😋😋😋
1no. मिसळ
तुमची वेगळी पद्धत होती मस्त वाटली.
पाट्यावरती तुम्ही वाटण केले वहिनी मस्तच चव आली असणार. पण लिंबू 🍋तेवढे राहिले😍
नेहमी प्रमाणेच सुंदर!
सुरवातीचा एक मिनिट गावात घेऊन जातो डायरेक्ट. किती साधेपणा.. सुंदर
वहिनी किती सुंदर दिसतात हसताना.
धन्यवाद 🙏
Superb
खूप छान मी पण करून बघणार आहे मला खूप आवडली
Very beautiful village . I am from Pune . Maharashtra
I think this is one of the best receipe for misal
पाट्यावर वाटण खुप छान, एकदम पारंपारीक 👍👌🙏
Khobre vatlele disle nahi ani misalmadhe pan ghatle nahi rahile ka ghalaiche?
Water mouthig
खूप छान मिसळ बनवली आहे ताईंनी
Yummy . I like it ❤️👍
Kiti kahi zal tri nauchya dokyavarcha padar kahi khali pdt nahi mst mau kaka mis you 😋😋🙏🙏🙏😘😘
दादा वहिनी 👌👌सुगरण आहे
मस्त झाली मिसळ ..
सुरुवात खूप छान👏✊👍 केली आहे ऐकून खूप आनंद झाला खूप छान मिसळ आहे
!😀🌟 अभिनंदन!🌟😀! खुपच छान मिसळ.पाव
!😀🌟! धन्यवाद 🌟😀! रेसीपी.खुपच !खुप खुप
!😀🌟! अफलातून! धन्यवाद! अभिनंदन अभिनंदन
!🌟😀! 🌟! HAPPY DIWALI!🌟!🌟 !
!🌟😀!😀🌟😀🌟😀🌟🔴🌟😀🌟🌟😀🌟
!🌟😀! HAPPY KOJAGIRI 🌟 😀
!🌟😀!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌈🌟
खुप छान मला खूप आवडली मिसळ पाव रेसिपी
दिसायला तर एकच नंबर दिसते भाऊ मिसळ, तोंडाला पाणी सुटले, लिंबू मात्र राहीलेले दिसते,,शेतात चुलीवर च जेवण म्हणजे, जेवणाची मजाच काही और, हाॅटेल पेक्षा भारी दादा, नशिबवान आहात दादा,
लय भारी मिसळ य
छान रेसिपी..
सुपर झकास
खूपच मस्त तोंडाला पाणी सुटले.सुरुवातीचा बासरीच्या आवाजाने कान तृप्त झाले. भाऊ आणि वहिनी 👍
Wow mast khup chan misal👍
Misal mast
Dhayanwad Dada ani Vahini 🙏 Khup chan receipe 👌👌
Misal 😋😋😋😋😋
😍😍खूप छान...👌👌तुम्ही चुलीवरच जेवण बनवत जा👌खूप छान वाटते तुमच्या मुळे गावचे वातावरण आणि निसर्ग बघायला मिळतो...👌👌धन्यवाद...👌
Misal chhan banvley tarri khup chhan aley. Pn pav butter mdhye bhajun ghetale tr khup chhan test lagte baki misal 1 no.
Misal 1 no
सुंदर च असतात तुमचे व्हिडीओ गावाची आठवन येते मस्तच,👌👌👌👌
खोप छान👌😘
Nice recipe
बासरी धुन छान वहिनीच्या हातची मटकी मिसळ चुलीवरचे जेaण म्हण जे मेजवाणीचा पाटयावरचे वाटणाची भाजी चव च न्यारी दादा तुम्ही भाग्यवान चुलीवरचे जेवण मिळते आम्ही गावी गेलो कि चुलीवरच्या भाकरी खातो
Wow excellent I miss India
Chuli varch jewan mast
🙏🙏
Vaa Dada Toandala panich aale ho. Misal pav is a traditional Maharashtrian snack which is very popular and world famous in India. Looking very tempting 😋😋
धन्यवाद
Mastch
Missal aani Paav 😋😋😋👍very testy reciepi 👌
छान आम्ही कांदा खोबरं भाजून घालतो
Mast 1 no
खरच खूपच छान मिसळपाव पण बनवता
Teasty
खुपच छान
Khup mast zali aahe👍👍👍
छान बनवली मिसळ👌👌 ....वहिनी....मटकी ची अशी मिसळ ,पाव ,चपात्या आणि भाकरी सोबत पण मस्तच लागते....ज्याची त्याची आवड...त्यांनी त्या सोबत त्याचा आस्वाद घ्यावा.....चुलीवर केलेल्या जेवणाची चव लय भारी ...😊😊
धन्यवाद 🙏
खूप छान झाली मिसळ
खूपच छान मिसळ बनवली ताई तुम्ही खरचं चांगली सुगरण आहात
अतिशय सुरेख झाली मिसळ. प्लेट मध्ये काय मस्त मटकी, तरी, शेव. वाह. जबरदस्त.
धन्यवाद
Apli sanskruti ch ahe ti👌👌👌 padar gheychi mst
खूप खूप छान
Khup mast
गाव कोणतं दादा तुमचं.? मिसळ एक नंबर👌👌
Khup chan
मस्तच तोंडाला पाणी सुटलं
Vahini mi hi misal nakki banavnar thanks so much for sharing this recipe
धन्यवाद
मिसळ बघून तोंडाला पाणी सुटले. खुप छान बनवली आहे वहिनींनी.
Sooo yummy khup chan zali asen baghun bhuk lagli
Very nice recipe
So beautiful atmosphere
Is this soap nut tree ritha tree
Manay छान aahe
Dada Vaini very nice .Mouth watering recipe. I will try this once. Thank you for showing this recipe
मस्त झाली मिसळ 😋
पण लिंबू ची फोड राहिली की 😊
Dadancha phone number mahiti aahe ka tai
@@dhanashree7145 त्यांच्या एका व्हीडिओ मध्ये त्यांनी हा नंबर दिला आहे - 7888237738
@@sushamaporwar6674 thanku tai .thanku very much😊
छान
खुप छान चुली वर जेवण मस्त 👌👌👌👌👌
मिसळ अप्रतिम तोंडाला पाणी सुटले 😋😋 पाट्यांवरचे वाटण्या मुळे मिसळ छानच दिसत आहे. 👌👌😋😋
एकदम कडक.....मस्तच.
मिसळ तर छानच पण पाट्यावरच वाटण वाटताना बघून जुन्या आठवणी येतात बघून बर वाटत खूप छान काळजी घ्या
Mala vahini khup avdtat... khup manapasun banavtat sagale padartha😃
मिसळ एकदम झकास झाली आहे, मी करून बघणार आहे , धन्यवाद वहीनी.
😊🙏
Mast jaliye. Garam pani taka manjhe tari ajun chhan yeil. Tatat limbu chi kami hoti.
Misal no 1 zali ahe
चुलीवर केलेली मिसळ...एक नंबर 👍👍खूपच छान...
Va bhaji baghun tondala pani sutle khup chan jhaliye bhaji
Didi Mast Zal Bag✌️ Jevan
Mast
ताई खूप छान झाली मिसल मी पण आशीच बनवते फक्त गरम टाकते पाणी
Very nice ❤
खुप छान आहे
Nice recipe..I like it and i like manya🐅🐈
Vaa ekdm bhari tumche video bhgitle ki gavat aslyacha anubhv yeto
Misal Ek number. 👍👍👍👍❤
मिसल पाव खूप छान झाला आहे...म
खूप छान केली मिसळ आणि ताट पण खूप छान छान वाढलं तुम्ही
superb yarr ..gavakadchi aathvan lots of love from Maharashtra ❤
Khup tasty banavli misal..tondala pani sutale..baghun lagech khavishi watate misal..Vahini khup chan bet
धन्यवाद
छान आहे bhaji
खूप खूप छान चविष्ट तर्रीदार १नंबर मिसळ बघून तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद