गव्हाची कुरडया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025

Комментарии • 283

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 9 месяцев назад +18

    खूप छान झाला चिक याला मेहनत खूप आहे आदी ची सगळी प्रोसेस आणि नंतर हटायला इतक्या कष्टाचं फळ पांढरीशुभ्र कुरडया ताईच्या सुगरण पणाची कौतुक

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  9 месяцев назад

      तुमचं आशिर्वाद असे कायम राहु द्या, धन्यवाद 🙏

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 9 месяцев назад +4

    हा जो आनंद असतो ना इतके कष्ट घेऊन केलेली कुरडई आहाहा ,तुझ्या बोलण्यातून तो आनंद दिसतोय.
    किती छान झाल्यात
    तनूजा खुपच छान.

  • @anucreations8894
    @anucreations8894 9 месяцев назад +10

    संपूर्ण कृती दाखवली खूप छान ❤ मस्त पांढराशुभ्र रंग आला कुरडई चा 👍👌

  • @geeta2761
    @geeta2761 9 месяцев назад +3

    तनुजा वहिनी.... खूप कष्टाचे काम आहे हे... शाबास आहे तुमची... हौसेला मोल नाही पण खरं च.... एवढी शेती ची कामे सांभाळून तुम्ही दोघ हे सगळे करता. खूप कौतुक आहे तुमचे... दत्त महाराज अशीच आपल्या ला ताकद देवो... श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @geeta2761
      @geeta2761 9 месяцев назад

      आपण या कुरडया विक्री ला देऊ शकता... असेल तर कशा किलो असतील... मला प्लीज सांगितले तर बर होईल.

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  9 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @paravoorraman71
    @paravoorraman71 9 месяцев назад +3

    वहिनींची सादरीकरण शैली उत्तम आहे

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 9 месяцев назад +1

    सुंदर. 👌👌👌👌❤️❤️❤️😋😋😋😋खुपच छान समजावून शिकविले. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 9 месяцев назад +61

    हे पीठ खायला कुणाकुणाला आवडते ते सांगा मला तर खुप आवडते

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 9 месяцев назад +3

    ह्या पिठात दूधसाखर घालून खायचे खूप छान लागते.सौ वहीनी तुमच्या कष्ट ना सलाम 🙏🙏
    कुरडईची भाजीपान खूप चविष्ट होते.

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    खुपच सुंदर आणि छान झाल्या आहेत कुरडया. विशेष म्हणजे तुम्ही कुठल्याही यंत्राचा वापर न करता हाताने कुस्करून चिक काढला हे मी पहिल्यांदा पाहिले आहे. त्यामुळे मला तुमच खूप नवल वाटले😊

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  9 месяцев назад +1

      साधना आता आलेत पूर्वी पासून चाललेली प्रथा हीच आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी यायला हव्यात कारण कोरोना काळात बरच काही शिकून गेलो, आपल्या आई आजी हातानेच सगळं करत होत्या आत्ताही यंत्रणा निघली
      धन्यवाद 🙏

  • @suhaskendale9569
    @suhaskendale9569 9 месяцев назад +1

    दादा कुरडया चीक म्हणजे खूप कष्टाचे काम वहिनी छानच रेसिपी बनवते आजची कुरडई एकच नंबर.आपल्याकडे चीक शिजला खातात

  • @rupasartcorner6073
    @rupasartcorner6073 9 месяцев назад

    खुप छान समजाऊन सांगितली recipe
    Mi पहिल्यांदाच बनवल्या कुरडया छान झाल्या आहेत thank u tai आणि दादा

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 9 месяцев назад +1

    गहू खुप छान आहे भिजला पण छान चिक खुप छान निघाला कुरडया खुप छान पांढरीशुभ्र झाली 👌👌

  • @deepalidahale1462
    @deepalidahale1462 9 месяцев назад +2

    खूप छान रेसिपी
    पांढरी शुभ्र कुरडई
    पद्धत खूप छान तनुजा 👌👌👌

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 9 месяцев назад +2

    हो हे खरंय की ऊन्हात ठेवल्याने आंबट वास येतो .
    वहिनी या चुरलेल्या गव्हाच्या भुसा ची भाजी अप्रतिम होते. 😊
    तुरटी फिरवल्यावर पण पांढर्‍या शुभ्र होतात कुरडई.😊

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 9 месяцев назад +5

    खूप छान झाल्या कुरडया. एकदम मस्तच.👌👌👌👌👍

  • @NepabenBhatt
    @NepabenBhatt 9 месяцев назад +1

    Very nice Tai bhau 👍👌👌

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 9 месяцев назад +1

    खुप छान बनवल्या फुरडया.खुप मेहनतीचे काम आहे. मस्तच 👌👌

  • @10-shraddhashyammohite45
    @10-shraddhashyammohite45 9 месяцев назад +2

    खूप छान!😊👍

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 9 месяцев назад +1

    खूपच छान कुरडया

  • @amruta3213
    @amruta3213 9 месяцев назад +1

    खूप छान 😊. सुगरण वहिनी, भरपुर मेहनत आणि पांढराशुभ्र रंग 👌👌👌 Wahh Wahh कौतुक आहे तुम्हा दोघांचे. दादा वहिनी

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 9 месяцев назад +8

    एकच नंबर कुरडया 👌👌👍🏻

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 9 месяцев назад +7

    Very nice recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe

  • @ranjanavaze8769
    @ranjanavaze8769 9 месяцев назад +1

    खूप छान कुरडयई

  • @madhavikasralikar1562
    @madhavikasralikar1562 9 месяцев назад +3

    एव्हढ्या रेसिपी चॅनल आहेत. पण गावाकडची वाट मध्ये वहिनी जेवढ्या प्रामाणिकपणे सांगतात तेवढे कुणीच सांगत नाही, खरच सुगरण आहेत वहिनी. बाकीचे चॅनल वर सगळ्या बायका देखावाच खूप जास्त करतात

  • @manjirip654
    @manjirip654 9 месяцев назад

    वाह वाह खूप छान,पांढरी शुभ्र कुरडई...तुम्ही सुगरण आहात..👌👌

  • @SangitaJambhulkar-f1f
    @SangitaJambhulkar-f1f 9 месяцев назад

    खूप छान पद्धत कुरडई करण्याची.

  • @shreyajogdand-oy1ro
    @shreyajogdand-oy1ro 9 месяцев назад

    Bhune mast ghotle tyamule sqran Chan banle

  • @pratibhapuri4290
    @pratibhapuri4290 9 месяцев назад +1

    खुप छान झाल्या कुरडया...

  • @Ashvini_Deshamukh
    @Ashvini_Deshamukh 8 месяцев назад

    नमस्कार ताई खरंच कुरडई खूप पांढर शुभ्र झाले आहेत

  • @akshadaghadge7380
    @akshadaghadge7380 9 месяцев назад +2

    वहिनी खरी मेहनत तर आमच्या दादानी केली पीठ हाटुन , कारण पीठ चागल हाटल दादानी म्हणुन कुरवडी छानच झाली

  • @Yawal_19
    @Yawal_19 9 месяцев назад +2

    Jay Shri Swaminarayan Jay Gurudev Datta Jay Gurudev Datta Jay Swaminarayan

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 9 месяцев назад +2

    Kiti chan pandra shubra zalya kurdya 👌👌👍👍

  • @santoshdixit214
    @santoshdixit214 9 месяцев назад +1

    , 👌👌👌छान

  • @aadityashirsath9793
    @aadityashirsath9793 9 месяцев назад +4

    तुमच्या कुरडया पाहून मला माझ्या आजीची आठवण आली ती पण अशीच कुरडया करायची 😊 तुमच्या कुरडया एकदम भारी झाल्या आहेत एक नंबर

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 9 месяцев назад +5

    कुरडई ला खूप मेहनत आहे. पण खायला खुप छान लागतात 😊👌👌👍
    मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्यात 👌👌👍👍

  • @Namaste_5
    @Namaste_5 8 месяцев назад

    खूप मेहनती चे काम आहे हे👍🏼👌🏼

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 9 месяцев назад +3

    आम्ही लहानपणी शिजलेला चिक घेऊन त्यात साखर दूध आणि तूप टाकून खात असू. तीच आठवण झाली. खूप छान झाल्या वहिनी कुरडया.👌

  • @yogitatrivedi9441
    @yogitatrivedi9441 9 месяцев назад +3

    खूप मेहनत काम ahtey...Cchan वाहिनी.

  • @vaishalibawane4969
    @vaishalibawane4969 9 месяцев назад +1

    खूप छान 👌👌

  • @विजयायादव
    @विजयायादव 9 месяцев назад

    खुप छान. छान कुरडया वहिनी मी पण केला खपली गव्हाचा कुरडया खुप छान होतात गावी गेली होती खुप छान विडीओ

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 9 месяцев назад

    खूपच छान झाल्या आहेत kurdai

  • @KavitaP-h1k
    @KavitaP-h1k 9 месяцев назад

    छान व्हिडिओ ताई खूपच छान कूरड ई

  • @RajuN
    @RajuN 9 месяцев назад

    सूपरच. खायला येतो मी. येऊ काय? तू सुगरण आहेच. सर्वांना अनेक उत्तम आशीर्वाद. 🙌🙌🙌🙌

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  9 месяцев назад

      हो जरुर या

    • @RajuN
      @RajuN 9 месяцев назад

      @@गावाकडचीवाट गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @vishals2428
    @vishals2428 9 месяцев назад +1

    खूपच सुंदर ताई ❤❤❤

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 9 месяцев назад

    👌🏻👌🏻आईची आठवण झाली 🌹🌹ती पण पायली च्या करायची कुर्डाया 👍🏻

  • @sandip1981
    @sandip1981 9 месяцев назад +5

    ताई तुम्ही खरच सुग्रहणी आहात तुम्ही मस्त रेसीपी करत आसता मधुरा रेसीपी पेक्षा जबरदस्त आहे गावटी रेसिपी

  • @vaishalimali7370
    @vaishalimali7370 9 месяцев назад

    Khup chan zalya kurdaya, colour pan ekadam mast

  • @rajeshreededge2282
    @rajeshreededge2282 9 месяцев назад

    👌👌 khup chhan

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 9 месяцев назад

    खूप सुंदर झाल्या ताई, खुप मेहनत आहे करायला, पण आनंद जास्त असते

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 9 месяцев назад +4

    श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दल🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 9 месяцев назад

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @kailashbonde88565
    @kailashbonde88565 9 месяцев назад +1

    खूब छान 👍 श्री स्वामीसमर्थ 🙏

  • @SuvarnaKitchen15
    @SuvarnaKitchen15 9 месяцев назад

    छान 👌👌

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 9 месяцев назад +1

    खूप छान ताई कुरडई मेहनत खूप आहे

  • @bharatigaikwad8104
    @bharatigaikwad8104 9 месяцев назад

    Khupch chan kurdai banvli ,mehanet khupch ghetes tu. Mazi aai pn ashyach kurdaya banvet hoti

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 9 месяцев назад +1

    मस्त च मेहनत भरपूर आहे🙋💐🍉

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 9 месяцев назад

    Khup kashtache kam aahe. Great tai🙏❤️

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 9 месяцев назад

    खूपच छान झाल्या कुरडया

  • @smitagaikwad1613
    @smitagaikwad1613 9 месяцев назад

    किती दिवस भिजवायची गहू

  • @anishaksforme
    @anishaksforme 9 месяцев назад

    Kiti jorat firwat ahet te kaka. Cheek ekdam mast khup chan...

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 9 месяцев назад +3

    मस्तच तनुजा ❤... किती मेहनतीने केल्या.... छान च दिसत आहे 😍💪🏼🙏🏼 hat's off to you

  • @kavitagaikwad640
    @kavitagaikwad640 9 месяцев назад

    Tai mla bavun patval ka..mi kiti paise hotil te pay krel.

  • @punamsachinpatil5761
    @punamsachinpatil5761 9 месяцев назад

    Aamchyakade chik kaadhayla he gahu mixer madhe or girani madhe nevun krta

  • @user-kasturi291
    @user-kasturi291 9 месяцев назад +1

    खूप छान कुरडई ❤❤

  • @sunandaghadge949
    @sunandaghadge949 9 месяцев назад +3

    खूपचं कुरडया छान झालाय

  • @santoshjaybhaye8146
    @santoshjaybhaye8146 8 месяцев назад

    वहीनी याच्यात तुरटी पण टाकतात. चिक दुधात खायला खुप छान लागतो माझी आजी हे सर्व बनवायची. कुरडई, ज्वारी आणि बाजरीच्या पापडया. .

  • @kaaminibhave875
    @kaaminibhave875 9 месяцев назад +1

    🎉

  • @mohinikundgol9103
    @mohinikundgol9103 9 месяцев назад

    खुपच छान 👌👌

  • @shobhagaikwad6996
    @shobhagaikwad6996 9 месяцев назад

    नमस्कार ताई, गव्हाची कुरडई खूप छान झाली आहे. पांढरी शुभ्र झाली आहे. चवीला पण छानच असणार. ताई, गहू किती दिवस भिजवले ते नाही सांगितले.

  • @nilshrikarbhari5510
    @nilshrikarbhari5510 9 месяцев назад

    Kurdya khup chan zalya 👌mala pan chik khyla khup awadto pan city madhe khyla nahi milat 😔

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  9 месяцев назад

      वाटीभर गहू भिजत घालून ठेवा १ दिवस,२ दिवसी मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे २ तास शांत होऊन द्या आणि शिजवून घ्या खावं, बाकी तुम्ही ची ईच्छा

    • @nilshrikarbhari5510
      @nilshrikarbhari5510 9 месяцев назад

      @@गावाकडचीवाट ho khally tasa karun

  • @MaheshWaghmare-tt2on
    @MaheshWaghmare-tt2on 9 месяцев назад +1

    ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 9 месяцев назад +1

    खूप छान ताई कुरडई

  • @rupalikulkarni8352
    @rupalikulkarni8352 9 месяцев назад +3

    छानच झाल्या कुरवडया . बालपणीची आठवण झाली. आम्ही शिजवलेला चिक नुसताच खायचो.तुमची खूप मेहनत आहे.

  • @urmilakamble4431
    @urmilakamble4431 9 месяцев назад

    खुप खुप छान झाल्या कुरवड्या ताई चाटू आणाएक म्हणजे चीक चांगला हाटता येईल

  • @deeparangole435
    @deeparangole435 9 месяцев назад

    Amhi mixer madhe kadhto chik

  • @navneetajawalekar890
    @navneetajawalekar890 9 месяцев назад

    कुरडई खूपच छान झाली माझी आई पण अस्याच करायची ❤शिजलेला चिक आम्ही साखर घालून खायचो मस्त आठवण

  • @meenagangurde7060
    @meenagangurde7060 8 месяцев назад

    😅🎉 छान छान

  • @SunitaKakde-jo5pl
    @SunitaKakde-jo5pl 9 месяцев назад

    👍👍👌👍👍

  • @yogita1637
    @yogita1637 9 месяцев назад

    खूप च कष्ट घेऊन कुरुडया केल्या. खूप छान महत्वाची माहिती पण दिली. धन्यवाद ताई. ❤😊🙏👍😋😋😋

  • @weeklydoes10
    @weeklydoes10 9 месяцев назад +1

    मस्त पांढरीशुभ्र झाली

  • @swatibellad8791
    @swatibellad8791 9 месяцев назад

    Khupch sundar zalet kurdaya 👌👌 tumi vikat deu shakta ka amhala ghyayla aavdel

  • @UshaJakkal-jb3ue
    @UshaJakkal-jb3ue 9 месяцев назад +3

    आमरस सोबत हि चिकाची गहू कुरवडी खुप मस्त लागते.

  • @archanalohakane4239
    @archanalohakane4239 9 месяцев назад +1

    Khup Chan Tai

  • @SPNIMKARDEXYZ3067
    @SPNIMKARDEXYZ3067 3 месяца назад +1

    Very very b

  • @urmilapangu4337
    @urmilapangu4337 9 месяцев назад

    सुंदर

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 9 месяцев назад

    Kurodya khub chan jale vaini pure white ahe ❤❤

  • @SangitaMalwade-eb6ot
    @SangitaMalwade-eb6ot 9 месяцев назад

    Khupch chan

  • @vaishalibobade5891
    @vaishalibobade5891 8 месяцев назад

    👍👌🏽

  • @kavitagaikwad640
    @kavitagaikwad640 9 месяцев назад

    Tai ata halli gavachi kurdai koni bnvth nahi tumi khup chan keli kurdai mazi aai pn bnvaychi ..👌

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 9 месяцев назад

    Khupch chan.

  • @archanamarkandey4257
    @archanamarkandey4257 9 месяцев назад

    Khup chan tai
    Mala khup aawdtat

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat6174 9 месяцев назад

    गहु‌ कीती‌ दिवस. भिजवावे

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 9 месяцев назад

    शेवगा चाटू नाही का

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 9 месяцев назад

    Ram Ram vaini ❤❤

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 9 месяцев назад

    माझ्या पण झाल्या करुन.मी पण अश्याच करते पण एकाच दिवशी करता येत नाही , जागा नाही इतकी, गॅलरीमध्ये करते,

  • @virgo3271
    @virgo3271 9 месяцев назад +1

    👌👌👌👍👍dadani pan khup mehanat ghetali.😊😊 tumi tar all-rounder aahatach.

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 6 месяцев назад

    Vahini chatune changale hatata yete

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 9 месяцев назад

    खूप छान ताई ❤

  • @priyadeshpande5664
    @priyadeshpande5664 9 месяцев назад +1

    कुरडया खूपच सुंदर केल्या तनुजा वहिनी

  • @mandakinibhamare8697
    @mandakinibhamare8697 9 месяцев назад

    खुप छान कुरवडया पण आम्ही मिक्सर मधून गहू दळुन घेतो