हे नेते विधानपरिषदेचे आमदार होतायत ! | Breaking News Live | Marathi News Updates | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • हे नेते विधानपरिषदेचे आमदार होतायत ! | Breaking News Live | Marathi News Updates | Vishaych Bhari
    मंडळी राज्याचं सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधानपरिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्यास अनेकजण उत्सुक असतात. आपली वर्णी लागावी म्हणून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांकडे कित्येक दिवस गळ घालत असतात. मात्र उमेदवार देण्यापासून ते उमेदवार निवडून आणण्यापर्यंत या निवडणुकीत खुप मोठा घोडेबाजार होतो अशा चर्चा आपण नेहमीच ऐकतो. विधानपरिषदेवर संधी मिळणं हे सर्वस्वी त्या त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या मर्जीवर अवलंबून असत. येत्या 27 जुलै रोजी विधानपरिषदेचे 11 सदस्य निवृत्त होत आहेत, त्यामुळे येत्या 12 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुंबई आणि नाशिक या दोन शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुद्धा सध्या लागलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई आणि कोकण या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा लागलेली आहे. एकूणच विधानपरिषदेच्या निवडणुकीच सध्या वातावरण एकदम गरम होत चाललेलं आहे. प्रत्येक पक्ष या निवडणूकीची जोरदार तयारी करत आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा या निवडणुकीच अत्यंत महत्व आहे, या निवडणुकीत बेरजेचं राजकारण करून विधानसभेचा आपला मनसुबा साध्य करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत आहे, सध्या या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची निवड चालू आहे, चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओमधून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू की या विधानपरिषदेत संधी मिळून कोण कोण नेते आमदार होतील, कुणाचं पुनर्वसन केलं जाईल आणि कुणाला ताकद दिली जाईल.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #marathinews
    #marathilive
    #विषयचभारी
    marathi breaking news,marathi news live today,marathi news video,abp maza breaking news,maharashtra news live update,marathi news live,marathi news,abp maza live new today,manoj jarange live news today,tv9 marathi live,tv9 marathi batmya live,tv9 marathi news channel,tv9 marathi video live,tv9 marathi latest news,tv9 marathi batmya live today,maharashtra rain live updates,ajit pawar live,tv9 marathi news live,tv9 marathi batmya,marathi live news

Комментарии • 1