Baramati T C College Murder : बारामतीमध्ये 12 वी च्या पोरानं कोयत्यानं दुसऱ्या पोराला का संपवलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Baramati T C College Murder : बारामतीमध्ये 12 वी च्या पोरानं कोयत्यानं दुसऱ्या पोराला का संपवलं ?
    मंडळी काल परवा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं. काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लिहीलेल्या पत्रामधून हा सगळा प्रकार समोर आला. प्राध्यापकाने त्याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती, परंतु ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा ही आरोप धंगेकरांनी केला. त्या घटनेनं पुणे शहर हादरलेलं असतानाचं काल बारामतीच्या एका महाविद्यालयातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. एका अल्पवयीन पोरानं त्याच्याचं वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन पोराचा कोयत्याने हल्ला करून निर्घृण खून केलाय. अन ते सुद्धा अतिशय शुल्लक कारणावरून. नेमकं काय घडलं बारामतीच्या त्या कॉलेजात, सगळं सविस्तर जाणून घेऊ,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #baramati
    #baramatinews
    #baramatimurdernews
    #baramaticollegemurder
    #baramatitccollegemurder
    #baramatitccollegemurdernews
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    baramati,marathi breaking news,marathi news updates,marathi news,tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,baramati news,tv9 news,baramati tc college news,tv9 marathi news,tv9 breaking news,online marathi news,baramati tc college murder,baramati live news,baramati crime news,baramati news today,marathi news live,baramati tc college news today,baramati college case,baramati police,maharashtra news,baramati tc college video

Комментарии • 177