Laddu Mutya Baba : Viral Reel मुळे फेमस झालेला हा Fan वाला Baba कोण ? | Vishaych Bhari | Latest News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 565

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 Месяц назад +537

    हा विषय बोल भिडु चे दमदार अँकर ..चिन्मय भाऊंच न्याय देऊ शकतात. .....तुमचेही काम चांगले आहे..

    • @pratikgangan475
      @pratikgangan475 Месяц назад +15

      तिकडे पण विषय येईल, पण विषय भारी ने video केल्यावर....
      नुसता copy paste...

    • @kshitijshinde8592
      @kshitijshinde8592 Месяц назад +4

      भाऊंच नव्हे रे , भाऊ च । पहिले लिहायला शिका मग दुसर्यांना उपदेश आणि तुलना करा

    • @deepakgaikwad5768
      @deepakgaikwad5768 Месяц назад +3

      Shendivalech lagtat ka?

    • @deepakgaikwad5768
      @deepakgaikwad5768 Месяц назад +1

      Shendivalech lagtat ka?

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 Месяц назад

      Ho mg. Shendi mhnjech buddhi. Baki tumhala gatar chhap awdnar ch​@@deepakgaikwad5768

  • @YashSangole-d2g
    @YashSangole-d2g Месяц назад +991

    Waiting for Chinmay bhau from BolBhidu 😅😂

  • @ganeshpophale8940
    @ganeshpophale8940 Месяц назад +109

    किडनी नाही तर अचानक किडनी येणे जन्मता न दिसणाऱ्यांना डोळे येणे मुलं होत नाही तर मुले होतात असे येशू येशू हाले लूया वर पण विडिओ बनवा कि 👍

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Месяц назад +7

      Barobar ahe. Tithe janyakarta sihachi chati lagate. Ani tyatithe plicade gelyas sar tanse juda. He mhnje asngashi sang ani pranashi gath. Apka nirupdrvi hi du bar tudava vatel tasa.

    • @KRISHNARAKSHE-op5ig
      @KRISHNARAKSHE-op5ig Месяц назад

      येशू जर आज जिवंत असता तर त्यानी स्वतःच्या हाताने ह्यांच्या गांडीवर खिळे ठोकले असते

    • @ankitkhodke6795
      @ankitkhodke6795 Месяц назад +2

      बोलणे लगी... 😂

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 Месяц назад

      आला, कार्यकर्ता आलाच❗😂

    • @BRIGHTFUTURE-.A
      @BRIGHTFUTURE-.A Месяц назад +2

      हालेलुयाह है नावच सामर्थी आहे भाऊ 100% dr चे रिसल्ट असतात with pruf सोबत येशु पुरातन कालचा इतिहास आहे पूर्ण दुनियांचा

  • @jitendrakhillare2174
    @jitendrakhillare2174 Месяц назад +11

    आमच्या संतांनी केवळ भजन, कीर्तन, नामस्मरण यावर भर दिला आहे,जेणेकरून मन निर्मळ करता येईल. आजकाल काहीही पाहायला मिळत आहे..

  • @khilarproduction5147
    @khilarproduction5147 Месяц назад +248

    बाबा ने मिक्सर मध्ये हात घालून आशीर्वाद द्यावा अशी मागणी आहे...आहे का तयार बाबा 😂

    • @RahulMetkar-qo1eb
      @RahulMetkar-qo1eb Месяц назад +11

      मिक्सर काय कुट्टी मशीन मध्ये हात घालून दाखवतील

    • @maheshbirajdar2054
      @maheshbirajdar2054 Месяц назад +2

      😂😂😂

    • @khilarproduction5147
      @khilarproduction5147 Месяц назад +5

      आमच्याकडे चाफ कटर पण आहे एकदम ओके0.5 एमएम पीस बाबा ओक.. 😂😂

    • @ganeshgunjal4220
      @ganeshgunjal4220 Месяц назад +2

      bhongla krun hanla pahij asa..

    • @ManjiriKharade
      @ManjiriKharade Месяц назад +1

      😂😂😂

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 Месяц назад +16

    लद्दू मुट्या चे गाणे थोडेसे मराठीशी मिळते जुळते आहे.म्हणून महाराष्ट्रात धिंगाणा होतोय.

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia Месяц назад +102

    आमचं लोखंडी कुलर थांबत नाहीये, हा बाबा कुठं भेटेल😂 ? इलेक्ट्रीशियन कडं जाणार होतो तर रिल दिसली😂

    • @Goofstonachos
      @Goofstonachos Месяц назад +1

      चालत नाहिये असं ऐकलं होत पण थांबत नाही, हा काय प्रकार आहे ? कुलरचे बटन खराब झाले का काय ?

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 Месяц назад +2

      लाईट च बटण बंद कर चु

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Месяц назад

      @@Goofstonachos नाही तुमच्या मेंदूचे बटण बंद झाले😂

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Месяц назад

      @@creditafinancials2676 तु जा त्या बाबाकडं, त्याच लायकीचे

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 Месяц назад +92

    असाच एक व्हिडिओ एसू एसु ची कहाणी सांगून लोकांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांवर पण बनऊ शकता त्याचा पण एक ट्रेण्ड चालू आहे.

    • @TheRock_1819
      @TheRock_1819 Месяц назад +17

      असला विडिओ बनवायला बुडात दम लागतो.

    • @newmuslimsilovemuhammad1127
      @newmuslimsilovemuhammad1127 Месяц назад +7

      Right, yesu yesu😂

    • @djNTmusic
      @djNTmusic Месяц назад +6

      हा खरामुद्द् आहे धर्मपरीवर्तनावर बोल पाहीजे

    • @All.is7-well
      @All.is7-well Месяц назад

      Are chutiya lok tujha dharm ka sodun jat ahet te bagh adhi.... Swatchya dharmache jhat bhar mahiti ahe ka 🤣🤣🤣😊

    • @amanamolik3067
      @amanamolik3067 Месяц назад +3

      मार्केट मध्ये छक्के असलेले महाराज पण लय अवतरले आहेत त्यांचं पण काय तर केले पाहिजे 😮

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f Месяц назад +214

    उद्या कोणी पवनचक्की बाबा आला तर नवल नको😂

  • @ashishdudhekar2768
    @ashishdudhekar2768 Месяц назад +97

    एकच बाबा बडे बाबा मच्छिंद्रनाथ..!

    • @raj-qj1jx
      @raj-qj1jx Месяц назад +3

      एकच बाबा चमत्कार

    • @pratikovhal2339
      @pratikovhal2339 Месяц назад +5

      आदेश 🙏🏻💫

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 Месяц назад +3

      @@pratikovhal2339 आदेश ✨🙏

    • @priyababar9586
      @priyababar9586 Месяц назад +2

      Tula tyani darshan diley ka

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 Месяц назад

      @@priyababar9586 ते संजिवन आहेत..

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Месяц назад +48

    मला वाटलं होत कि ह्या विषयवर पहिला व्हिडीओ बोलभिडू कडून चिन्मय करेल... 😅

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 Месяц назад +13

    तयार रहा बोलभिडू वर चिन्मय भाऊचा लड्डू मुत्तू वर सविस्तर व्हिडिओ येणार आहे❣️❣️✌️✌️

  • @Imyourexx
    @Imyourexx Месяц назад +10

    मागच्या व्हिडिओ वर लड्डू मुठया साठीची मी मागणी केली आणि तुम्ही बनवली त्या साठी लड्डू मुट्या चा आशीर्वाद 😂😂🎉

  • @unrelesetrack1186
    @unrelesetrack1186 Месяц назад +75

    पंखा नाय मिक्सर थांबवा म्हणा.

    • @HighLights00270
      @HighLights00270 Месяц назад +3

      Mixer pan Nako mix la lavlelya bhanda chi firti Bled thambva😅😅

    • @shrikantjadhav8881
      @shrikantjadhav8881 Месяц назад

      😅😅😅

    • @smitgavit3382
      @smitgavit3382 Месяц назад

      😂😂😂😂

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 Месяц назад

      मिक्सर थांबवायला त्यांची गरज नाही बटण बंद कर तूच्या

  • @amitkarande6169
    @amitkarande6169 Месяц назад +8

    एखादेवेळी फॅन शॉर्ट ही असू शकतो मला माहीत आहे कारण मी फॅन दुरुस्त करतो
    बाबाच काय नाय पण बाबाला उचलून धरणाऱ्यानी सावधान

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 Месяц назад +7

    3:32 प्रथमेश भावा तुच तो जे खरं बोललास भावा, मन जिंकलस ❤

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 Месяц назад +4

    फॅन ला उलटा टांगला पाहिजे आणि फॅन चालू केला पाहिजे

  • @Darshanvidhate87
    @Darshanvidhate87 Месяц назад +2

    3.40 पासून पुढं लय भारी बोलला भाऊ salute तुला I love you ❤️

  • @tejasyadav1752
    @tejasyadav1752 Месяц назад +1

    प्रथमेश नाद खुळा सादरीकरण... चिन्मय चिन्मय आहे आणि तु तु आहेस 🔥

  • @pdwagh33
    @pdwagh33 Месяц назад +1

    खुप छान विश्लेषण केले तुम्ही

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Месяц назад +13

    आमचा ऊपनेर मळनीयंत्र थांबत नाही. बाबा मदत करा.

  • @user-pb2cj5rx6j
    @user-pb2cj5rx6j 21 день назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh Месяц назад +2

    छान संदेश दिला भाई..

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a Месяц назад +1

    खर आहे भाऊ तुमच आज काज बाबा महाराजांचा खूप सूळ सुळाट झाला पण लोकांनी अंधश्रधेला बळी न पडता खर काय ते जाणून घ्यायला पाहिजे 🙏❤️

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 Месяц назад +82

    आमचा पंखा बंद पडला आहे बाबा चालू करतील का 😅😅😅😅

    • @gmsfast1693
      @gmsfast1693 Месяц назад +10

      चालू पंखा बंद करायचं काम सांगा😂

    • @godfather637
      @godfather637 Месяц назад

      आणि त्यासोबत आशीर्वाद पण free मधे मिळेल 🤣🤣🤣​@@gmsfast1693

    • @nagesh5452
      @nagesh5452 Месяц назад

      ​@@gmsfast1693😂😂😅

  • @ramdasfegde1287
    @ramdasfegde1287 Месяц назад +2

    कोणीपण थांबवू शकत हे काय पण वागतात लोक भारत पाकीस्तान बाऊंड्री वर पाठवून द्याय पाहीजे आपल्या जवानांपाशी

  • @abhi8967
    @abhi8967 Месяц назад +4

    माझ्या बाईक च्या फिरत्या चाकात हात घालून तो थांबवून मलाही आशीर्वाद द्यावा अशी तथाकथित बाबांना विनंती.. 🤘

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 Месяц назад

      Accelerator देऊ नको आपोआप थांबेल बाईक
      माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे 👋👋👋

  • @mayursalunkhe3584
    @mayursalunkhe3584 Месяц назад

    Wah Bhava kay bhari manus ahat tumhi ...ekach number samjavta aplya lokkana ❤👍👍👍

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade4332 Месяц назад +18

    Laddu muttya maharaj ki jai ho🎉

    • @Avin868
      @Avin868 Месяц назад +1

      Jaa ghe ja tyacha😂

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 Месяц назад

      Avin कोमट पाणी वाल्या उठा मुठा चा भक्त त्याचा DP लावून फिरतोय 🤣🤣🤣

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 Месяц назад +27

    हेच नांव लंयच आवगड आहे ओ...😅😂😂😂😂लंय येडे लोक आहेत रांव अजुन ते बाबा पण विचार करत आसेल 😂😂😂

  • @vikassakat7522
    @vikassakat7522 Месяц назад +1

    बाबा प्लीज लोखंड कापायचं चालू ग्रायंदर थांबव प्लीज लड्डू बाबा ❤

  • @gubbannamali3608
    @gubbannamali3608 Месяц назад +6

    कन्नड मध्ये मुत्त्या म्हणजे आजोबा
    आजोबांना मुत्या म्हणतात

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 Месяц назад

      आणि हाग्या कोणाला म्हणतात❓😊

  • @AmarWani-x8s
    @AmarWani-x8s Месяц назад +1

    तो हाय लड्डू मुत्या आणि पब्लिक बनलिए एक नंबर............ त्या.

  • @Madhuri523
    @Madhuri523 Месяц назад +6

    I like your सांगण्याची पद्धत दादा😂😂😂😂

  • @sattamataka8968
    @sattamataka8968 Месяц назад +2

    दादा सूरज चव्हाण यांच्या आयुष्यावर आधारित एकदा व्हिडिओ बनवा

  • @ambiarch.OO7info.
    @ambiarch.OO7info. Месяц назад

    लठू मुत्या महराज की... जय
    पंखे वाला बाबा की जय. संत महात्म्यांना माझा कोटी कोटी प्रणाम.

    • @newmuslimsilovemuhammad1127
      @newmuslimsilovemuhammad1127 Месяц назад

      😂 Kay andh bhkti aahe

    • @nagesh5452
      @nagesh5452 Месяц назад

      ​@@newmuslimsilovemuhammad1127 feeling sad for unemployed people je ki kaam krt nahit
      Ani ase chale krtat
      Ani lok tyanchavar vishvas thevtat desh pudhe jao ka n jao pn mage 💯 yet aahe 😂😂😅😅😅😢😢

  • @manishwankhede299
    @manishwankhede299 Месяц назад

    Khup chaan explain karat aahat prathmesh.....
    Keep it up ....

  • @Gayatri61856
    @Gayatri61856 Месяц назад +16

    एक काम करा पंख्याची स्पीड पाच वर ठेवा....आणि मुत्या बाबा ला पंखा थांबवून दाखव म्हणाव......मग मानतो राव मी

  • @v.m.official2110
    @v.m.official2110 Месяц назад

    Yanna..best answer dil aahe.. vitthal kangne sir yanni .😂😅😊 Baghun ghya video

  • @Itz.Andy.
    @Itz.Andy. Месяц назад

    अशाच व्हिडिओ ची वाट बघत होतो 😊

  • @sagarkamble360
    @sagarkamble360 Месяц назад

    प्रथमेश तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे

  • @jortiling-plumbing-work.
    @jortiling-plumbing-work. Месяц назад +3

    मी इंस्ट वर याच गाण्या मूळ you tob वर आलो हिकड पण तू याला आणल आता मीच साण्यास घेतो 😢😢😢

  • @kishorkale7129
    @kishorkale7129 Месяц назад

    Aagdi barobr bolat bhau
    😊

  • @ravindrashirsat7013
    @ravindrashirsat7013 Месяц назад +29

    कडबा कुट्टी थांबावं म्हणावं....

  • @Mehboobnivade
    @Mehboobnivade Месяц назад

    माझे असे मत आहे की चमत्कार वगैरे काही नसुन या मागे नक्कीच सायन्स असणार आहे

  • @दिपक_सपकाळे
    @दिपक_सपकाळे Месяц назад

    युवकांची बुलंद तोफ चिन्मय भाऊ

  • @pratikpatil61943
    @pratikpatil61943 Месяц назад

    Chan kelys vishleshan👌

  • @Faizalsk405
    @Faizalsk405 Месяц назад

    Alhamdulillah proud to be muslim 😊

  • @prem143p.2
    @prem143p.2 Месяц назад +6

    माझा मित्र पण हातानं पंखा थांबवतोय .
    त्याला कुटला बाबा म्हणू.

  • @harshcomputer6082
    @harshcomputer6082 14 дней назад

    काय पण म्हणा पण गाणं मस्त आहे😅

  • @PradipDesai-jj3bk
    @PradipDesai-jj3bk Месяц назад

    भावा तुझा विषयच भारी

  • @ashutoshpatil8716
    @ashutoshpatil8716 Месяц назад

    Topic khatarnak निवडलाय 😂😂

  • @Nileshhere-h7w
    @Nileshhere-h7w Месяц назад

    एकच बाबा बड़ेबाबा मच्छिंद्नाथ ❤

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 Месяц назад +2

    विषय सांगितला पण खरा काय प्रकार आहे ते कोण सांगणार.

  • @bhavikapetslover1535
    @bhavikapetslover1535 Месяц назад

    Swami Samarth ❤❤❤

  • @balajiwaghmare9715
    @balajiwaghmare9715 Месяц назад

    चिन्मय भाऊ चा विषयच भारी...

  • @Kayak5714
    @Kayak5714 Месяц назад +4

    जे सगळ्या एंटरेन्स एक्साम पास होतात त्यासाठी 16 16 तास मेहनत घेतात ते खरे स्टार आहेत. बाकी कोणी नाही स्टार भारतात

    • @AmolBansode-w4c
      @AmolBansode-w4c Месяц назад

      लाखो रुपयांची क्लासेस लावतात. जे क्लास किंवा नीट घरदार नसणारे चांगल्या मार्कानी पास होतात ते खरे हिरो.

  • @mayurkale8953
    @mayurkale8953 Месяц назад +4

    बरं झालं बाबा रे व्हिडिओ बनवला काय म्हणते समजत नव्हते लोकांना

  • @krishnashop4087
    @krishnashop4087 Месяц назад +1

    Bhai Khup wait kart hoto laddu mutya chi video cha

  • @chinthorat4
    @chinthorat4 Месяц назад

    It's easy to stop the ceiling fan by hand. लग्नातील 4 स्टिल ब्लेड असलेला उभा ठेवलेला पंखा थांबवून बघा

  • @saachinhirve3125
    @saachinhirve3125 28 дней назад

    विषय भारी आहे पण तुम्ही दिलेली माहिती नाही भारी

  • @akshay_dapke
    @akshay_dapke Месяц назад +1

    या देशात आता बाबांची संख्या खुप वाढत आहेत,

  • @LahuTekale-cj3np
    @LahuTekale-cj3np Месяц назад

    आता मी पण बाबांचा भक्त होणार बाबांन जर चालू मिक्सर थांबवल तर

  • @Hungryfoodie2918
    @Hungryfoodie2918 Месяц назад

    लड्डू मुत्या बाबा की जय ..

  • @dattatraymane4506
    @dattatraymane4506 Месяц назад

    छान अँकरिंग केलंय ❤👌🏼

  • @yashwantchavan4468
    @yashwantchavan4468 Месяц назад

    Bhava dhanywad kannad gaana atishay changl bolla

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 Месяц назад

    याच व्हिडियो ची वाट पाहत होतो

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 Месяц назад

    1 number भाऊ तुझ

  • @abhishekbhorkade7017
    @abhishekbhorkade7017 Месяц назад

    बाबांनी चक्कीच्या पट्टीत हात घालून आशीर्वाद द्यावा

  • @somanathkumbharchanal5619
    @somanathkumbharchanal5619 Месяц назад

    Play back speed 1.25 ने पाहा😊

  • @discoveryourself3134
    @discoveryourself3134 Месяц назад

    फिरता पंखा हाताने सहज थांबवता येतो. यात काहीही विशेष नाही. ही एक trick आहे. फक्त पात्याची sharp edge हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

  • @kailashthale8104
    @kailashthale8104 Месяц назад

    आरे असे हाताने फॅन आम्ही शाळेत असताना थांबवलेत. त्यात काय विशेष.

    • @vinayakpatil170
      @vinayakpatil170 Месяц назад

      अरे भावा ते सोड बाकीच्या कमेंट वाच

  • @maheshshinde6824
    @maheshshinde6824 Месяц назад +1

    दादा लोकांना मोबाईल च वेड लागले नसतं तर तुमचा video पण कोणी ही बघितला नंसता.
    बाबा चा विषय दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए‌.

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 24 дня назад

    म्हणजे भविष्यात AI ला बाबा घोषित करण्याची संभावना पण नाकारता येत नाही.

  • @pandurangmatere5283
    @pandurangmatere5283 Месяц назад

    खुप छान बोलला भावा

  • @sumitmandavkar9799
    @sumitmandavkar9799 Месяц назад +1

    जबरदस्ती भाषा बोलतोय रे

  • @TheStartupSuccess213
    @TheStartupSuccess213 Месяц назад

    माझं मत असं आहे की
    बोल भिडू च्या चिन्मय विषयच वेगळा आहे

  • @pgarud159
    @pgarud159 Месяц назад

    कोणिही फुल स्पीड चालू असल तरीही सीलिंग फैन थंबाऊ शकते । अगदी सहज फैन ची बॉडी वर पांच ही बोतानी कंटिन्यू स्पर्श करा, 5-10 सेकंड च्या आत फैन थंबत। ब्लेड madhe हाथ घालू नए इतके लक्ष ठेवा।

  • @GamerAankya
    @GamerAankya Месяц назад

    Lattu muttu baba ki jai hoo🔥🔥🔥🪄🔥🎉🪄❤‍🔥

  • @surajmore5492
    @surajmore5492 Месяц назад

    फिरता पंखा थांबवणं चमत्कार कसकाय होवू शकतो 😑 चमत्कार करायचा तर एखाद्या मेलेल्या व्यक्ती ला जिवंत करा, हवेत उडून दाखवा... 😑 बरंय आम्ही नास्तिक लोक कोणत्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास नाई ठेवत 🙏

  • @rajbishnoi8080
    @rajbishnoi8080 Месяц назад

    काय काय चमत्कार केले हे पण सांगायला हवे होते.. जे अपेक्षित होते.

  • @swapnilcharude6622
    @swapnilcharude6622 Месяц назад

    अरे कुठं चालोय आपण , जरा एकदा A . P .J अब्दुल कलाम याचं अग्निपंख हे पुस्तक वाचा म्हणजे समजल . कुठं चालेत आपले तरुण .

  • @gsadventure4106
    @gsadventure4106 Месяц назад +1

    Bolbhidu ❌
    Vishyach Bhari ✔️

  • @Shivbhakt__umakant__007
    @Shivbhakt__umakant__007 Месяц назад

    घरी येऊन फिरता पंखा थाबवल्यवर घरात बरकत तर काही येणार नाही पण पण पंखा मात्र लवकरच जळणार

  • @dipesh.kharade
    @dipesh.kharade Месяц назад

    आमचं ऍडजस्ट फॅन थांबना झालय... त्याला पाठवा बर

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 Месяц назад

    आमच्या कडे पण एक उठ्या मुठ्या बाबा आहे 🤣🤣🤣🕯️🕯️🕯️

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 Месяц назад +17

    हिंदूंच्या धार्मिक भावनाचे reels च्या माध्यमातून अपमान किती योग्य... प्रेतकाची श्रद्धा ही वेगळी असते त्यात अजुन जास्त वाईट याच वाटते कि reels बनवायला आणि दात काढायला हिंदूच पुढे दिसतायत...

  • @Mimarathitech
    @Mimarathitech Месяц назад +3

    हेलिकॉप्टर चा पंखा बंदच नाही होत आमचा... लड्डू मूत्या बाबा ला बोलू का?

  • @vaibhavpotadar940
    @vaibhavpotadar940 Месяц назад

    Laddu muttya he avadhoot hote..

  • @ganesh3_58
    @ganesh3_58 Месяц назад

    Music 🎶🎵 nice ahe

  • @its_royal_vm_17
    @its_royal_vm_17 Месяц назад

    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಜೈ ಕನ್ನಡ ಜೈ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾ 🚩🚩🚩🚩

  • @NawnathTarpale
    @NawnathTarpale Месяц назад +1

    मिक्सर थाबवून टाका

  • @sushantchavan4174
    @sushantchavan4174 Месяц назад +1

    डिग्री जाळा आणि बाबा बना भारतात खूप scop आहे 🤦🏻‍♂️💯

  • @delapix2257
    @delapix2257 Месяц назад

    Upcoming video Rendering 😄 PP 🤘

  • @RavindraKhule-n6z
    @RavindraKhule-n6z Месяц назад

    लड्डू विटी स्टेशन वरचा पंखा थांबून दाखव ना

  • @sureshwagaj4220
    @sureshwagaj4220 Месяц назад +6

    बाबा बाबा म्हणून तर आसराम ने काय केले आहे ते माहीत आहे लोकांना

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 Месяц назад

      घरी घेऊन ये मग आसाराम ला सध्या पॅरोल वर सुटलाय

  • @SamadanPatil-l6y
    @SamadanPatil-l6y Месяц назад

    राजकारणी लोक घर पैशानी भरता आहेत ha बिचारा माणूस अपंग असून तो काही कला दाखवून पैसा कमवायला लागला तर लोकांच्या लगेच डोळ्यात येयला लागलं वय

    • @Avin868
      @Avin868 Месяц назад

      Kay kala dakhavli tyaane jara aamhala pan saang

  • @samratgaikwad532
    @samratgaikwad532 Месяц назад

    मी खूप देवभोळा माणूस आहे, बाबाने जर हेलिकॉप्टर चा पंखा थांबऊन दाखवला तर मी त्याचे पाय धुवून पाणी पिणार. 😂

  • @pramodshingare6036
    @pramodshingare6036 Месяц назад

    शेवटचा मुद्दा आवडला सर तुमच्या आशा जादू अंधश्रधेवर विश्वास ठेवला तर आधोगती नक्कीच आहे

  • @Albert_Einsteins
    @Albert_Einsteins Месяц назад

    भारतात मानसिकता वेड झालेली आहे देव बाबा यांच्या मागे....