From Films to Festivals: In Conversation with Punit Balan | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • In this interview, we sit down with Punit Balan, renowned social worker, entrepreneur, film producer and owner of multiple sporting teams. Discover his journey and insights into the entertainment, sports, and social work sectors.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncomp...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #mulshipattern #Puneetbalan
    • From Films to Festival...

Комментарии • 226

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 Месяц назад +75

    इतक्या वर्षांचा अनुभव असूनही मुलाखत घेण्यात पत्रकार फारच कच्चा आणि उथळ असल्याचे जाणवते.

    • @gajananrane6254
      @gajananrane6254 Месяц назад +1

      मुलाखत घेणारा योग्य नाही आपल्या मताशी सहमत आहे.

    • @WorldsOMG
      @WorldsOMG Месяц назад +3

      Paid PR aahe ajun kai..

    • @nikhilkpatil
      @nikhilkpatil Месяц назад +1

      पत्रकार च वाटत नाही 😃👍🏼

    • @vidyadharjintikar7017
      @vidyadharjintikar7017 29 дней назад

      न्या है वह.😂

    • @PravinPandhawle
      @PravinPandhawle 29 дней назад

      Sahmat...

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 29 дней назад +9

    बालन,
    अजिबात राजकारणात घुसू नका. आता जे कार्य सुरू आहे तेच योग्य आहे. उत्सवात तुमच्या उत्पादन ची जाहिरात होते म्हणून काही टिका करतात पण गुटखा, तंबाखू, पिझ्झा या पेक्षा तुमच्या कंपनीची जाहिरात अधिक योग्य आहे.
    कोरोना काळात तुम्ही खूपच मदत केली. हे बहुतेक लोक विसरलेले दिसतात.

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 Месяц назад +38

    पुनीत बालन स्टुडिओज मार्फत किती नवोदित कलाकारांना आणि लेखक दिग्दर्शकांंना यांनी संधी दिली/ देतात हा प्रश्न विचारायला हवा होता...
    In short - very diplomatic interview

    • @pratik4707
      @pratik4707 Месяц назад +4

      Paid म्हणता येईल

    • @pravinawasarikar
      @pravinawasarikar 26 дней назад

      Ki onion😊k okk k oo😊i

  • @NILESHNAKHAWA
    @NILESHNAKHAWA Месяц назад +23

    पुनीत बालन यांचे ब्रॅण्डिंग चांगले सुरू आहे....😂❤...सगळ्या youtubers कडून...😂😅

    • @avatr7109
      @avatr7109 29 дней назад +1

      @@NILESHNAKHAWA paise deun , "interview ghya maza" yevdha maaz ahe

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 28 дней назад +1

      Member of काकांच NCP

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 2 месяца назад +35

    सौमित्र, पुनीत जी खरंच नं चिडणारे असावेत. कारण या interview मधे तुम्ही त्यांच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता.
    तरी ते शांत होते.

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI Месяц назад +1

      चॅनल वर कोणी चिडत नसतो मॅडम. प्रतिमा खराब होते. गँगस्टर लोकांचे व्हिडीओ बघा. ते सुद्धा ऑन स्क्रीन चिडत नाहीत

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Месяц назад +1

      Hats off to your observation

    • @avatr7109
      @avatr7109 Месяц назад +1

      कारण "interview" ha marketing strategy ahe....
      Tax evasion strategy he व्यापारी आणि मंदिर मिळून एकत्र करतात.
      हा माणूस गुंड आहे.... रस्त्यावर भेट ह्याला आणि त्याची भाषा बघ . हा आणि गणपती मंडळ .... घाणेरडी लोकं आहेत ही.
      आणि आपला गणपती बाप्पा ह्यांच्या खिश्यात आहे.... हे जरा नीट डोळे उघडुन बघ.
      दगडूशेठ गणपती हा व्यापार आहे .
      भाऊ रंगारी दादागिरी आहे.
      5 मानाचे गणपती, आणि छोटी मंडळ ह्यांनीच पुण्यात थोडाफार 10% माणुसकी, परंपरा , आदरभाव जपला आहे

  • @PraveenKumar-oq9xq
    @PraveenKumar-oq9xq 2 месяца назад +5

    I salut u sir.. I am Allways ur fan falling u sir.. from 2019...means After covid ...that the...job u...have..Done to..each every...Ganesh...Mandle..s.. of.. Pune...specially Bhavsaib..rangari Ganpati ..Open hearted...its shows Realy Humanity....sir 👏👏🙏🙏👌👌!! Jai Hind !! ...

  • @shashimasu2018
    @shashimasu2018 Месяц назад +2

    His FATHER WAS VERY VERY STRICT WITH HIM. AWESOME WORKING EXPERIENCE WITH HIM REALLY GEM OF PERSON.

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Месяц назад +10

    MBA course is not mainly designed to create udyogak , MBA is designed to create management trainees who will do service as manager under udyogak . But all courses of engineering even iti small course is designed to create udyogak .there are few special MBA courses in foreign countries which are specially designed for people who have thier existing family business ,in this course you can get real knowledge of growing your own business.

  • @sureshsali2723
    @sureshsali2723 Месяц назад +4

    आज आपल्या माध्यमातून मा. पुनीत बालन कोण आहे आणि कसे आहे हे समजले.
    आजपर्यंत मी त्यांना फक्त बातम्या मधुन पहिले.
    मला त्यांच्या बद्दल जास्त माहिती नव्हती मी त्यांना ऐक समाज कार्यकर्ता म्हणुन पहात होता.
    परंतु आपल्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रा संदर्भात समाज कार्य , देशकार्य , औद्योगिक कार्य या बद्दल महिती मिळाली त्याबद्दल आपले आभारी आहोत.

  • @RajendraPurohit-nr4hm
    @RajendraPurohit-nr4hm 2 месяца назад +3

    All the best to you Mr. Punitji. Though I don't know you personally, l know that you are doing the best for BHAU RANGARI GANESH MANDAL TRUST. And ALL THE BEST TO YOU.

  • @CancerVlogger
    @CancerVlogger 2 месяца назад +50

    पुनीत बालन यांना लोकं लई शिव्या देतात😂😂😂

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf Месяц назад +20

    बालन साहेब विनंती तुम्हाला, राजकारणात जाऊ नका. आणि राजकारणी लोकांपासून सावध रहा. हर्षद मेहता याचा अभ्यास करा. राजकारणी लोकं उद्ध्वस्त करतील तुम्हाला.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Месяц назад

      💥👊👌✌👍🏼🌈

    • @avatr7109
      @avatr7109 Месяц назад +1

      तो आधीच मोठा गुंड आहे.....
      तुला काय वाटतं हे एवढं मोठा पसारा, Politicians ला लांब ठेवून जमतो का.
      मंदिर ट्रस्ट, राजकारणी हे सगळे मिळून एकमेकांना गोष्टी Legal करण्यात मदत करतात.
      बाब आमटे आणि परिवार का वरती नाही आले? कारण ते लाच घेत नाही.
      व्यापार करत नाही
      Tax भारतात.
      भारतात अशी खूप लोकं आहेत जी Marketing नाही करत समाजकार्य ची
      जी लोकं स्वच्छ आहेत ती खालीच राहीली.
      त्यामुळे ह्या हरामखोर लोकांना आणि राजकारणी लोकांना भाव देऊ नये

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 Месяц назад +15

    थोडक्यात पर प्रांतीय लोकांना पुण्याचे मुंबई करायचं आहे असे दिसते..

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 28 дней назад

      आम्ही मराठी व मराठा लोकांना मोठ करत नाही तर त्यांची मतं घेऊन स्वःताला मोठ करतो.

  • @AshokYewale-f4p
    @AshokYewale-f4p Месяц назад +2

    खुप छान मुलाखत. मला हा माणूस खुप सरळ वाटतोय. म्हणून यांनी राजकारणात येऊ नये. राजकारणी लोक लय बेक्कार आहेत

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 месяца назад +8

    सौमित्र पूनित सर जेर सांगत आहेत राग येत नाही तर नसेल येत तुमच्या का पोटात दुखते😂
    अरे पांचो ungliya ghee mein सिर kadhai mein कशाचा raag yenar? आपण सामान्य माणूस आपले नियम लागू होत नाहीत त्यांना😮😅
    एका grounded व्यक्तीची ओळख करून दिलीत खूप आभारी आहोत

  • @moreshwarkhaladkar3493
    @moreshwarkhaladkar3493 Месяц назад +13

    एक सच्चा सामाजिक काम करणारा तरुण उद्योजक म्हणजेच पुनीतजी बालन. ❤

  • @manali_anurag
    @manali_anurag 3 месяца назад +4

    छान मुलाखत.. सौमित्र दादा तुमची समोरच्याला बोलतं करण्याची कला खूप छान आहे .❤

  • @kailaspatil9665
    @kailaspatil9665 Месяц назад +5

    खूप छान प्रश्न विचारला आणी त्यांनी खूप छान उत्तरे दिली अगदी मनापासून धन्यवाद 🎉

  • @ashishkudale4727
    @ashishkudale4727 Месяц назад +5

    What a good human being MAN .....बरेच लोक परप्रांतीय आणि काही नाही काही बोलत आहेत पण असा कोणता परप्रांतीय आहे ते दाखवून द्या की पुण्यावर येवढं प्रेम करेन...पैसा सर्वांना हवा असतो पण तो कमवताना समाजासाठी पण आपण काही करावं ही भावना पण मोठीच...पूनितदादा ला हजार लोक शिव्या देत असतील पण ज्यांना त्यांनी मदत केली अश्या लाखो लोकांचे आशीर्वाद पण त्यांच्या मागे आहेत..

    • @ChetanRaj-b2y
      @ChetanRaj-b2y Месяц назад +1

      भावा जाहिरात करायला आणि. मार्केट मध्ये यायला जाहिरात करावी लागते.. यांच्या सासाऱ्याने फिल्म फलेर. ल स्पॉन्सर केलं होत.. आत हे मंडळ मार्फत जाहिरात करत आहे..

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Месяц назад +1

      @@ChetanRaj-b2y लोकशाहीत वाव जिथे असतो तिथेच कूणी काही करू शकतो , नाहीतर अनेक आडवे येतात.., पार घरचे नातेवाईक , मित्र ते राजकारण्यां पर्यंत अनेक... सफलता मिळू देत नाहीत..त्यांची ही जाहिरात बाजी म्हणजे कार्पोरेशन ला देणगीच आहे शिवाय फ्लेक्स दूकानदार & कामगारांना घसघशीत उत्पन्नाचा जॅकपाॅट 🌈❗

  • @anilkhude7544
    @anilkhude7544 Месяц назад +2

    खुप छान व शिकण्या सारख्या गोष्टी ऐकायला मिळाल्या व साहेबांचे विचारांशी मी सहमत आहे

  • @shaikhshahid329
    @shaikhshahid329 2 месяца назад +8

    I admire the puneet balan sir and watch his interviews from many years, first time at some moment I felt that puneet ji has not opened up himself on core business, innovations, his strategic thinking questions rather he spoke more about the entertainment industry showing himself as a producer and social worker, in which he entered very recently.
    I appreciate that interviewer asked twisted questions to talk about.👍🏻

    • @mitramhane
      @mitramhane  2 месяца назад +3

      💛 keep wqtching us

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g 2 месяца назад +41

    all businessmen are king makers they don’t need to be a politician, एकमेकां सहाय्य करू 😅

  • @laxmikantpathak2931
    @laxmikantpathak2931 Месяц назад +4

    NICE interview & nice ground to earth person MR punit balan.his good motives towords society's

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 месяца назад +10

    पुनित बालन यांची ही तिसरी, चौथी मुलाखत आहे यु ट्यूब वरती.,छान झाली मुलाखत

  • @Prashant-MO
    @Prashant-MO Месяц назад +3

    पुण्यात सगळीकडे पुनीत बालन ग्रुपची अॅड केली आहे.
    Oxyrich water
    कालच पाहिली.. 😊

  • @girishparanjape616
    @girishparanjape616 Месяц назад +13

    पुनीत बालन हे गणेशोत्सव हाईजॅक करत आहेत. प्रत्येक मंडलापाशी त्यांचे नाव असते

  • @Avinash46203
    @Avinash46203 Месяц назад

    It is very important to SAY FILM not flim, he is a producer you can tell him privately, but surly. I t was a nice interview.

  • @SagarPandit102
    @SagarPandit102 27 дней назад +2

    मुलाखतकारांनी आत्मपरीक्षण करावे. प्रश्न कसे विचारावे या करता द लल्लनटॉप चे संपादक सौरभ द्विवेदी, अन्फिल्टर्ड बाय समदिश चे समदिश भाटिया यांच्या मुलाखतींचा अभ्यास करावा.

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Месяц назад +44

    हे बाहेरचे महाराष्ट्र राज्यात येऊन आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो, असा अविरभाव आहे

    • @sachinkathole1075
      @sachinkathole1075 Месяц назад +8

      तुम्हाला जमतो का उद्योगधंदा??

    • @ahcreations3449
      @ahcreations3449 Месяц назад

      Ata tri participation bnd kra

    • @mahendrakothari5974
      @mahendrakothari5974 Месяц назад +1

      We all indian ....

    • @avatr7109
      @avatr7109 Месяц назад +1

      कारण माराठी माणूस हात पाय पसरतो पैश्या समोर.
      मराठी लोकं दगडूशेठ ला जातात. लालबाग जाणार आणि मुस्काड फोडून घेणार bouncers कडून पण....
      5 मानाचे गणपती ला नाही जाणार.
      ह्यावरून डोकं वापरण्याची. चूक वाईट ओळखण्याची क्षमता दिसून येते.
      समोरचा लाच दाखवतो आणि मराठी माणूस ते घेतो ....ही प्रथा शिवाजी महाराज काळा पासून आहे.
      सगळं गमवून बसले . आता ही तेच करतायत.
      नुसतं बघवा लावून अर्डा ओरडा करून ,जयंत्या साजऱ्या करून मोठ मोठे पुतळे लावुन काहीही होत नाही.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 28 дней назад

      ​@@mahendrakothari5974 मुली बाळी साठी एखादा *INDIAN MUSLIM* शोधा

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +3

    बालन यांचा बराच मोठा उद्योग समूह आहे

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Месяц назад +3

    इझी गोईंग , साळढाळ व्यक्तिमत्त्व 🎉

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Месяц назад

    All the best and good luck for the work you are doing ❤

  • @sonubhau04
    @sonubhau04 27 дней назад +1

    पुनीत बालन आपण करताय ते चांगलं कार्य आहे पण पुण्यात तरुणांना नोकरी खूप गरजेची आहे त्यासाठी काही करता आलं तर खूप बरं होईल 🙏🏻 विनंती आहे

  • @nileshsadgir3524
    @nileshsadgir3524 Месяц назад

    Hii sir you true journalism spirit 🏅❤️. You are asked nice question to punit.

  • @pranav7700
    @pranav7700 2 месяца назад +2

    बालन सर हा विषयय वेगळा आहे मि अनुभव घेतला आहे ते कधीच चिडत नाहीत हे 100% घर आहे

  • @kbcollectionpune2020
    @kbcollectionpune2020 Месяц назад

    Nice interview Punit sir Mala khup kahi learning bhetli.

  • @ajayhingmire1110
    @ajayhingmire1110 Месяц назад +2

    Punit balan ji ......very nice work

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 28 дней назад

    विद्या बालन ह्यांना ऊ लाला ऊ लाला... ह्या गाण्यावरचा नाच देखील पुनीत बालन ह्यांनी शिकवला आहे ❤

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 Месяц назад

    खुप छान, सुंदर मुलाखत घेतली आहे.

  • @sandhyapatil5951
    @sandhyapatil5951 2 месяца назад +5

    Great personality ....हुषार असामी.
    आणि सौमित्र...तुमची मुलाखत घेण्याची पद्धतच न्यारी. अनेक उत्तम आशिर्वाद.

  • @ganeshkore7362
    @ganeshkore7362 2 месяца назад +10

    Punit Balan - Truly,A man with Golden Heart,Great Personality,Great Human Being

  • @SanjeevKumar-v4x6k
    @SanjeevKumar-v4x6k 3 месяца назад +2

    Nice one, it's a new and fresh interview of the guest for me.

  • @private_tracks
    @private_tracks Месяц назад +1

    Punit sir always great men 😊

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 28 дней назад

    1no interview❤❤❤❤❤

  • @sachingcopk
    @sachingcopk 2 месяца назад +1

    Rich people or people born in rich countries always get the privilege of direct practical knowledge, for others you need to prove your credentials and that’s called Education, in short rich can skip education.

    • @winnerskatta
      @winnerskatta Месяц назад

      Tyanchya vadilane khup kasht ghetley

  • @ghanshampatil9526
    @ghanshampatil9526 Месяц назад +1

    Mr punit balan is great person innovative in social issue and helping hand, he is one of the top in trusties. Salute punit sir,

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 Месяц назад +1

    छान मुलाखत..,,👌

  • @AmarZaregaonkar
    @AmarZaregaonkar Месяц назад +2

    Khup chhan ..

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 месяца назад +2

    great bhet

  • @pratikangal5016
    @pratikangal5016 Месяц назад +1

    Nivadnukichi tayari ahe Punit Balan chi. Kuthla Paisa kharcha kela jatoy he amhala changla mahitiye.

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Месяц назад

    khup chaan. hyanch nav hallich aikla hot. aata barich mahiti milali tyanchyabaddal.

  • @roshanjadhav5829
    @roshanjadhav5829 Месяц назад +1

    Quality Man❤

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 29 дней назад

    राजकारणात entry ची ही सुरुवात आहे

  • @shashimasu2018
    @shashimasu2018 Месяц назад

    I am his Ex employee of SOLUTION EYES. WONDERFUL PERSON !!

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад +1

    पुनीत बालन यांनी चांगले केले तर निवडून येऊन चांगल्या पदावर जातील

  • @shashimasu2018
    @shashimasu2018 Месяц назад

    Know him since he was 16, in 2004

  • @vikasjadhav7020
    @vikasjadhav7020 Месяц назад +2

    सर dsk खूप चांगले होते

  • @rajendrajadhav786
    @rajendrajadhav786 2 месяца назад +1

    EXCELLENT ...
    JAI BHOLE...

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 3 месяца назад

    Chhan mulakat pratyek week madhe Navin navin lokanchi Olakh hote ahe tyabaddal thanks

  • @balasahebavachat8897
    @balasahebavachat8897 2 месяца назад +2

    खूप छान मुलाखत दिली आणि घेतली..

  • @vitthalfoods6296
    @vitthalfoods6296 Месяц назад

    So humbel n technical talks

  • @yepalsmarthomes
    @yepalsmarthomes 2 месяца назад +1

    Nice, informative and motivational.

    • @mitramhane
      @mitramhane  2 месяца назад +1

      Glad you liked it!

  • @mandadherange9147
    @mandadherange9147 Месяц назад +1

    बालन सर तुम्ही खुप छान काम करता मग त्याला एक जोड द्या जसे आत्यचार विरुद्ध आवाज भले तो अनेक प्रकार चे आहेत

  • @surenbhatankar6982
    @surenbhatankar6982 Месяц назад

    ❤ Punit sir,

  • @anantpol4171
    @anantpol4171 Месяц назад

    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu Месяц назад +6

    Dhariwal che जावई आहे punit balan

    • @cr84784
      @cr84784 Месяц назад

      गुटखा किंग चे जावई...समाजाला व्यसनाधीन करून धारिवांल ग्रुप ने आदर्श च ठेवला आहे...अशा लोकांचं उदात्तीकरण करायला तुम्ही पॉडकास्ट घेताय..त्याबद्दल धन्यवाद!!!

    • @nandagaikwad5998
      @nandagaikwad5998 Месяц назад

      कोणत्या बायकोच्या मुलीचे हे पती आहेत

  • @udayn5400
    @udayn5400 21 день назад

    Punit bhauji

  • @VinodNaik-nn1zc
    @VinodNaik-nn1zc 2 месяца назад +1

    Nice interview🎉

  • @ManasiJamsandekar
    @ManasiJamsandekar 2 месяца назад +1

    Very nice interview

  • @manojpatel8610
    @manojpatel8610 3 месяца назад +1

    मस्त मुलाकात....

  • @umeshkulkarni7212
    @umeshkulkarni7212 28 дней назад

    nice interview

  • @thejeevan9
    @thejeevan9 Месяц назад

    Great Interview

  • @shubhampasalkar8346
    @shubhampasalkar8346 17 дней назад

    सासर्‍याचा पैसा आहे. त्यासाठी 1 तासाचा video. माणिकचंद ची एकुलती एक पोरी सोबत लग्न केलेय. मजा आहे आता

  • @shashimasu2018
    @shashimasu2018 Месяц назад

    Their Lucky Number for any Business was 24, some Astrology. Which they always follow.

  • @amolwagle1
    @amolwagle1 3 месяца назад

    Very nice Interview !!!

  • @nehaarwade3823
    @nehaarwade3823 Месяц назад

    महत्त्वाकांक्षी व्यक्तीमत्व....!

  • @vijaybirje5505
    @vijaybirje5505 Месяц назад

    Salute sir, mala tumhala bhetaych aahe

  • @darshansinghbhanganni9839
    @darshansinghbhanganni9839 Месяц назад

    Nice interview

  • @RavindKumarSonwani
    @RavindKumarSonwani 3 месяца назад

    Very nice interview 🎉

  • @ganeshhonrao6077
    @ganeshhonrao6077 Месяц назад +1

    पुण्याचे मालक ❤️

    • @saurabhnimbalkar3868
      @saurabhnimbalkar3868 Месяц назад +1

      भावा जरा गप बसतोस का

    • @cr84784
      @cr84784 Месяц назад

      तुमच्या सारख्या विकृती समाजातून बाहेर काढायला पाहिजे

    • @beliver123
      @beliver123 26 дней назад

      ​​@@saurabhnimbalkar3868महाराष्ट्राचा मालक एकच छत्रपति शिवाजी महाराज

  • @Konkanrailway_unofficial
    @Konkanrailway_unofficial 28 дней назад +1

    Santosh Pandit sahebana olakhta ka?

  • @omkarrege8
    @omkarrege8 2 месяца назад +2

  • @proudbhartiya1993
    @proudbhartiya1993 Месяц назад +1

    Maturity is when you know this interview was actually a PR activity by Punit Balan Group. This group is only involved in PR activities across. RMD che kashtache paishe milalet, ata houdya kharcha.

  • @Vikas-rx3zd
    @Vikas-rx3zd 2 месяца назад

    Chan Punit I like enterwev

  • @dr.narendrasanamayhomeopat8103
    @dr.narendrasanamayhomeopat8103 Месяц назад

    Very nice 🙏

  • @mohitupale7426
    @mohitupale7426 3 месяца назад

    Support System ❤️💯

  • @Paulshek3286
    @Paulshek3286 Месяц назад

    Thanks

  • @vaishalivisal8406
    @vaishalivisal8406 2 месяца назад +1

    Typical interview questions were not asked and that's make it different 👍

    • @mitramhane
      @mitramhane  2 месяца назад

      Thanks a lot. Keep watching us. Do subscribe and share this link in all your WhatsApp groups.

  • @sarthakgadekar3352
    @sarthakgadekar3352 3 месяца назад +2

    First comment❤

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Месяц назад +1

    राजकारण्या पासून सावध रहा ङीएसके सारखा मनूश्य शुन्यातून वर आलेला ठरावीक राजकीय व्यक्तीनी संपवला

  • @gautamadmane6149
    @gautamadmane6149 Месяц назад +2

    याचा D S KULKARNI होणार आहे...

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 Месяц назад +10

    याचे वडील मधुराई येथून पळून आले आणि पुण्यात कोठ्याधिश झाले , 30-40 वर्षात एखादा शेतकरी का कोठ्याधीश झाला नाही

    • @mahendrakothari5974
      @mahendrakothari5974 Месяц назад

      महाराष्ट्रातून पळून जाऊन मद्रास मध्ये जाऊन कोट्याधीश झालेली लोकं मी पाहिली आहेत

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 Месяц назад

    Interview chhan zala, pan samorcha bolat asatana tyanch purn aikun ghya, kiti vela guest boltana tyanch complete vyaychya aadhi dusra prashn vicharta

  • @sukhdeonaik7314
    @sukhdeonaik7314 Месяц назад

    दया नायक

  • @abhijeetbagade6388
    @abhijeetbagade6388 Месяц назад +2

    Is he new Avinash Bhosale

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 месяца назад

    ❤❤❤❤

  • @pratik4707
    @pratik4707 3 месяца назад +9

    ओळख करून द्यायची गरज नाही? पुणे म्हणजे जग आहे का😂 कोण आहे हे गृहस्थ

    • @vinodkelkar4178
      @vinodkelkar4178 2 месяца назад

      39:17 एकदा दिलीपकुमार विमानाने प्रवास करीत असताना बाजूला जे आर डी टाटा बसले होते. तो किस्सा असा
      एयर इंडिया का सफर
      दिलीप कुमार ने अपनी बायोग्राफी में लिखा, 'जब मैं अपने करियर की बुलंदी पर था, तब मैं एक बार एयर इंडिया (फ्लाइट) से सफर कर रहा था। मेरे पास की सीट में एक बुजुर्ग शख्स बैठे थे, जो एक दम साधारण पैंट- शर्ट में थे। उनको देखकर लग रहा था कि वो मिडिल क्लास परिवार से हैं, लेकिन अच्छे पढ़े- लिखे हैं। फ्लाइट के बाकी यात्री मुझे पहचान गए थे लेकिन ये शख्स मेरी मौजूदगी से बेखबर थे।
      दिलीप साहब ने आगे लिखा,'वो अखबार पढ़ रहे थे और खिड़की से बाहर देख रहे थे, वहीं जब चाय आई तो उन्होंने एक दम शांति से चाय पी। ऐसे में उनसे बातचीत शुरू करने के लिए मैं मुस्काया, तो उन्होंने भी मुझे देख कर स्माइल दी और हैलो कहा। इसके बाद हमारे बीच बातचीत शुरू हुई और फिर फिल्मों का मुद्दा आया तो मैंने कहा- क्या आप फिल्में देखते हैं? इस पर शख्स ने जवाब देते हुए कहा- हां, थोड़ी बहुत। मैंने कई साल पहले एक देखी थी।' इसके बाद मैंने कहा कि मैं फिल्मों में काम करता हूं। तो उन्होंने कहा- ये तो बहुत अच्छा है, आप क्या करते हैं? तो मैंने कहा- जी मैं अभिनेता हूं। इस पर उस शख्स ने कहा- अरे वाह ये तो बहुत अच्छी बात है। इसके बाद जब फ्लाइट का सफर खत्म हुआ तो मैंने हाथ बढ़ाते हुए उस शख्स से कहा- आपके साथ सफर करके अच्छा लगा, वैसे मेरा नाम दिलीप कुमार है। इसके बाद उस शख्स ने मुझसे मुस्कुराते हुए हाथ मिलाया और कहा- धन्यवाद, आपसे मिलकर अच्छा लगा... मैं जेआरडी टाटा हूं।'
      दिलीप कुमार को मिला जीवन का अहम सबक
      इस किस्से को साझा करते हुए दिलीप कुमार ने बायोग्राफी में लिखा था, 'उस दिन मुझे समझ आया कि कोई फर्क नहीं पड़ता आप कितने बड़े हैं, क्योंकि हमेशा कोई न कोई आपसे बड़ा मौजूद रहेगा। हमेशा विनम्र रहें...।' बता दें कि जेआरडी टाटा (जहांगीर रतनजी दादाभाई टाटा) ने ही एयर इंडिया की एयरलाइंस की स्थापना थी।
      त्यामुळे कोणी कोणाला ओळखत नसणे ही स्वाभाविक बाब आहे. कुणाला तसे वाटत नसेल तर आता ओळख झाली असावी 😊

    • @pai5516
      @pai5516 2 месяца назад

      Tula mahit nhi mg kshayala interview bgayla आला lavdeya

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv Месяц назад +2

    Ha same rohit pawar sarkha bolto

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 Месяц назад

    पुनीत बालन ग्रुपचे फुटबॉल क्लब आहे का?⚽

  • @sandipkatake5183
    @sandipkatake5183 2 месяца назад

    👍👍👌👌