आम्ही स्वतः मराठा आहोत, आमच्या आजोबांच्या जात दाखला मराठ्यांचा आहे. अशीच काहीशी स्थिती आमच्या आजूबाजूच्या गावातील ही आहे. पण आमच्या वडीलांपासून आमचा समावेश कुणबी मध्ये झाला आहे. मग हेच बाकीच्या मराठा बांधवांना का लागू होत नाही. अभ्यासू सहकाऱ्याकडून चांगल्या भावनेतून उत्तराची अपेक्षा. 🙏🏼🚩
@@gaurav-ui8zoमाळी आणि तेली समाज मागास आहे हे कुणी सिद्ध केलंय?????? मण्डल आयोगाने ओबीसी ल लोकसंख्येच्या अर्ध आरक्षण सिफरिश केली आहे तर महारष्ट्र 37% ओबीसी ल 32% आरक्षण का दिलंय ?????? कुणी मागास आणि कुणी पुढारलेले हे आयोग ठरवेल ह्याच्या सराखे जातीवादी नाही कोणत्या संविधानात लिहलय हे
संविधानात गाभरू हा शब्द माझ्या भावाने सापडून दाखवावा.... कोणी तरी पैसे देताय म्हणून एखाद्या विशिष्ट समाजाच्या विरोधात बोलणं हे ही सविधनिक नाही..... अष्या द्वेश बाळगणाऱ्या माणसाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही...
दादा तो एकटा असा वकील आहे. जो गुन्हेगारी घरातून एक डॉक्टरेट इन constitution aahe...त्याचा बाप हा डाकू होता.. पण बालगुन्हेगार असल्याने तो बालगुन्हे सुधार गृहात होता.. त्याचा सख्खा काका पण हिस्टरी शितर डाकू होता...पण वकील व पोलीस प्रशासन च्या संपर्कात आल्याने तो वकील झाला... प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुध्दा गरीब मुलांसाठी कोटा असावा म्हणून त्या माणसाने स्वतः ला कोर्ट रूम मध्ये फाशी घेतली होती ते ही judge देखत.... त्यात त्या माणसाचा एक डोळा हा लोंबलेल अगेल्या...o आपण त्याला हेकन म्हणतो पण सुप्रीम कोर्टाने त्याच्या ह्या चेहऱ्याला फेस ऑफ जस्टिस म्हणुन उपमा दिलेली आहे... कोणताही व्यक्ती हा जन्मजात गुन्हेगार नसतो ह्याचे सदावर्ते साहेब उत्तम उदाहरण आहे.. किमान अश्या लोकांची टिंगल. करू नये.... आपण त्याच्या विचाराशी सहमत नसाल किमान त्याला वाईट बोलू नये...तो कायदेपंडित आहे म्हणून तुम्हाला सत्य खतिर्जमा सांगतो पण आपण राजकारणी लोकांचे ऐकतो...राजकारणी लोक आपणास मूर्ख बनवून आपला उल्लू सरळ करू पाहतात.....आपण जागरूक राहील पाहीजे व समाजाला जागृत केले पाहिजे....
बहुसंख्येने असणारा मराठा समाज जरांगे च्या माध्यमातून झुंडशाही, दडपशाही चालू आहे.इतर समजा ला काहीही मिळु नये सर्व त्यांनाच ही चुकीची धारणा ठेवणे चुकीचे आहे😊😊😊😊😊
कायदा माणसासाठी आहे माणूस कायद्यासाठी नाही. ५० टक्के मर्यादा संविधानात कुठेच नाही. असल्यास कलम नंबर सांगावे (म्हणून तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाहीरपणे जाळली) 🎉
हा किती वेडा आहे st कामगारांना विचारा 6महिने लोकांचे आयुष्य उद्वस्त केले 137लोकांना जीव दयावा लागला याच्या मूर्खपणामुळे st कामगार कामावर गेल्यानंतर 1हि जीव गेला नाही
आरक्षण म्हणजे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. जातीच्या आधारावर आरक्षण दिले आहे. हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी, OBC समाजावर जातीच्या नावावर भेदभाव करून हिंदू मधील स्वतःला सो कोल्ड उच्च वर्णीय समाजाने सर्व बाबतीत अन्याय अत्याचार करीत आलेले आहेत. आणि आजपण जातीच्या नावावर भेदभाव केला जातो. त्या मुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. अगोदर तुमच्या मनातील मनुवादी, जातीवादी भावना काढून टाका. सर्व समाजा बरोबर रोटी बेटी व्यवहार करा. मग आरक्षणाची गरजच पडणार नाही. भारतातील सर्व साधन संपत्तीचे, शेतीचे सर्व समाजाला समान वाटप करा. मग कोणी गरीबच राहणार नाही.
एखादं चांगलं वकिलाला प्रश्न करत जा यांना यांचे वकिली वाचवता आली नाही आणि तुम्ही सतत त्यांच्याकडे मराठा आरक्षण टिकेल का असे संवेदन शील प्रश्न विचारायला जातात
हेच कटू सत्य आहे कारण सुप्रीम कोर्टाने सांगीतलेले आहे मराठा समाज मागास कसा नाही पण राज्य सरकार है झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन जे काही बेकायदेशीर काम करत आहे ते चुकीचे आहे
अस कस म्हणतो राजा आरक्षणाची व्याख्या निट समजून घे शैक्षणिक नौकरी राजकीय कोणताही समाज मागास आसयला पाहिजे राज्यामध्ये. सुप्रीम कोर्टाची आरक्षणाची व्याख्या त्याच्यामध्येच लपली आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने चार वेळेच मराठा ला पुढारलेला समाज म्हटल आहे.
@@XyzZyx-c7e5h मग मि त्यासाठी सांगतो की मराठा ला संविधानीक केंद्रात लढाव लागल पन कमेंट्स मध्ये चुकीचे शब्द टाकु नको. तु संविधानीक आरक्षण कलम 15 आणि 16 मध्ये केंद्रात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय द्रुष्ट्या शब्द आहे भावा म्हणून तर इलेक्शन जवळ आल का मनोज जरांगे उपोषण ला बसतो आणि शैक्षणिक तळगाळात पोहचली आणि समाज प्रगत झाला अस कस म्हणतो बर शैक्षणिक प्रगत झाला आसेल पन नौकरी राजकीय मागासवर्गीय प्रगत कुठे ते दाखव त्यात निम्मे आसतील पुर्ण कुठ झाल आता कुठे मागासवर्गीय आरक्षणात नौकरी लागायला लागला तर ओपन वाल्यानच्या पोटात दुखायला लागल आर्थिक निकश्यावर आरक्षण आणि सामाजिक शैक्षणिक नौकरी आणि राजकीय आरक्षणाचा काही संबंध नसतो याचा निट चौकशी कर आर्थिक निकश्यावर दिल ना तर भारताच्या राज्यात वाट लागेल म्हणून लग्न चा विचार करायच ना लोक जात बघुन मुल मुलीची लग्न लावायच ना मि मराठा माझी बायको कुणबी हे काय शब्द एकाच का आंतरजातीय विवाह म्हणतात पळुन केलेल लग्न एकच जात आसवे जसे धनगर मुलगा आणि धनगर मुलगी आसयला हव आणि ते दोघ कुठल्याही आडनावाचे आसवे. याला म्हणतात एकच जात कोणी म्हणतात बंजारा आणि वंजारी एकच आहे पन त्याची बोली भाषा एकच आहे आणि वेगवेगळ्या आहेत. आभ्यास करुन केंद्रात जा मलापन वाट मराठा च मुलांना सेपरेट आरक्षण मिळाव. ते पन सेपरेट शैक्षणिक नौकरी आणि राजकीय मध्ये पन त्यातच पुढारलेला दिसतो कोणी पन.
काळाची गरज आहे की आरक्षणाची लिमिट वाडवायला हवी. किंवा पुनर्रचना करायची आता वेळ आली आहे....त्या वेळीची आणि आताची परिस्थती खूप वेगळी आहे. कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही पण. सर्वांचा विचार हाव्हा. हीच इच्छा.💥✨💯
एकटा सदावर्ते कोटी वर भारी
Tuzya aai la z.......... 😂
एक नंबर @@ShivanshKale-u3l
😂😂😂😂 गा. ड
डंके की चोट पर हजारो सदावर्ते तयार झाले पाहिजेत
😂😂
कायदे तज्ञ गुणरत्न सदावर्ते साहेब तुम्हाला जाहीर पाठिंबा जय भीम जय भीम
सत्य कटू असते.सत्य हेच मराठे कुणबी नाही.
Ja re bhdya
आम्ही स्वतः मराठा आहोत, आमच्या आजोबांच्या जात दाखला मराठ्यांचा आहे. अशीच काहीशी स्थिती आमच्या आजूबाजूच्या गावातील ही आहे. पण आमच्या वडीलांपासून आमचा समावेश कुणबी मध्ये झाला आहे. मग हेच बाकीच्या मराठा बांधवांना का लागू होत नाही. अभ्यासू सहकाऱ्याकडून चांगल्या भावनेतून उत्तराची अपेक्षा. 🙏🏼🚩
तुला कस माहित तुज्या आईला झवलेले काय मराठे😂
संविधानाची भाषा बोलणे हे अभ्यासू व्यक्तीचं लक्षण आहे...नाहीतर काही अडाणतट्टू लोकं मी खुटा उपटीण मी बघतो .आमची लेकरं बाळं .एवढंच राजकारण करतात
😂😅
Abbe murkha gabhra chilar hi konti bhasha kaan fatya kaay aiktoy tu
@@gaurav-ui8zoमाळी आणि तेली समाज मागास आहे हे कुणी सिद्ध केलंय??????
मण्डल आयोगाने ओबीसी ल लोकसंख्येच्या अर्ध आरक्षण सिफरिश केली आहे तर महारष्ट्र 37% ओबीसी ल 32% आरक्षण का दिलंय ??????
कुणी मागास आणि कुणी पुढारलेले हे आयोग ठरवेल ह्याच्या सराखे जातीवादी नाही
कोणत्या संविधानात लिहलय हे
अभ्यासू व्यक्ती ह्या गुण्या सारखा बोंबलत फिरत नाहीत
संविधानात गाभरू हा शब्द माझ्या भावाने सापडून दाखवावा.... कोणी तरी पैसे देताय म्हणून एखाद्या विशिष्ट समाजाच्या विरोधात बोलणं हे ही सविधनिक नाही..... अष्या द्वेश बाळगणाऱ्या माणसाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही...
गुणा भाऊ जिंदाबाद 🎉🎉
😂👍💯
हा ना जबर मारतो भाई एकटाच पुरून उरतोय हा... 🔥👑💙
उच्च शिक्षण आदरणीय वंदनिय माननीय लॉचे अभ्यासक घटनेचे अभ्यास असलेले टॉप वन चे वकील गुणरत्न सदावर्ते साहेब
खरा बाबासाहेब आंबेडकर यांचा पाईक ❤
सदावर्ते साहेब 🎉
गुणरत्न सदावर्ते एक सुशिक्षित वकील आहे सर्व कायदा त्यांना माहित आहे
Ghanta
@@PrakashPasalkar-w4l 4थी pass
@@PrakashPasalkar-w4lजरांग्या हफ्तेखोर आहे
स्वतःला काय समजतो देव जाणे गु
खावू😂
Only sadavrte saheb❤❤
यांच्याकडे सगळे सर्वसाधारणच आहेत मोठा माणूस कोण आहे फक्त एक गुण रत्न सदावर्ती
फक्त मनोज भाऊने दारू पिऊन जमीन विकली
Ekdam correct saheb.
तुम्ही त्याला काय नेहमी नेहमी विचारता. भारतात तो एकटाच वकील आहे का हो.
दादा तो एकटा असा वकील आहे. जो गुन्हेगारी घरातून एक डॉक्टरेट इन constitution aahe...त्याचा बाप हा डाकू होता.. पण बालगुन्हेगार असल्याने तो बालगुन्हे सुधार गृहात होता.. त्याचा सख्खा काका पण हिस्टरी शितर डाकू होता...पण वकील व पोलीस प्रशासन च्या संपर्कात आल्याने तो वकील झाला... प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुध्दा गरीब मुलांसाठी कोटा असावा म्हणून त्या माणसाने स्वतः ला कोर्ट रूम मध्ये फाशी घेतली होती ते ही judge देखत.... त्यात त्या माणसाचा एक डोळा हा लोंबलेल अगेल्या...o आपण त्याला हेकन म्हणतो पण सुप्रीम कोर्टाने त्याच्या ह्या चेहऱ्याला फेस ऑफ जस्टिस म्हणुन उपमा दिलेली आहे... कोणताही व्यक्ती हा जन्मजात गुन्हेगार नसतो ह्याचे सदावर्ते साहेब उत्तम उदाहरण आहे.. किमान अश्या लोकांची टिंगल. करू नये.... आपण त्याच्या विचाराशी सहमत नसाल किमान त्याला वाईट बोलू नये...तो कायदेपंडित आहे म्हणून तुम्हाला सत्य खतिर्जमा सांगतो पण आपण राजकारणी लोकांचे ऐकतो...राजकारणी लोक आपणास मूर्ख बनवून आपला उल्लू सरळ करू पाहतात.....आपण जागरूक राहील पाहीजे व समाजाला जागृत केले पाहिजे....
Karan to khar boltoy mi pn maratha asun sangtoy apli kon nustat patil che mage laglet
😊
Sadavarte brobr boltoy bailanno😅
मोघम बोलुन रान माजवण्या पेक्षा,अभ्यासपूर्ण बोलणे कीती महत्वपूर्ण आहे हे यांच्या बोलण्यातून समजते.
बुलद तोफ
घे मग तोंडात
बहुसंख्येने असणारा मराठा समाज जरांगे च्या माध्यमातून झुंडशाही, दडपशाही चालू आहे.इतर समजा ला काहीही मिळु नये सर्व त्यांनाच ही चुकीची धारणा ठेवणे चुकीचे आहे😊😊😊😊😊
अगदी बरोबर सदावर्ते साहेब कायदेशीर लढा देऊन ओबीसींना न्याय द्या.
Bula khay
तूच खाय
कायदा माणसासाठी आहे माणूस कायद्यासाठी नाही. ५० टक्के मर्यादा संविधानात कुठेच नाही. असल्यास कलम नंबर सांगावे (म्हणून तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाहीरपणे जाळली) 🎉
हा किती वेडा आहे st कामगारांना विचारा 6महिने लोकांचे आयुष्य उद्वस्त केले 137लोकांना जीव दयावा लागला याच्या मूर्खपणामुळे st कामगार कामावर गेल्यानंतर 1हि जीव गेला नाही
मुख्यमंत्री उद्दव होता 😂
यांनी एसटी कर्मचाऱ्यांची माती केली आहे
गुणरत्न सदावर्ते साहेब आम्ही तुमच्या सर्व पाठीशी आहोत घाबरायचं नाही यांना
भारतात सदावर्ते मागास आहे
अरे makda कोण मागास आहे ते तरी सिद्ध कर आज कोणच मागास नाही जे गरीब आहेत ते सर्वच मागास आहेत
आरक्षण म्हणजे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. जातीच्या आधारावर आरक्षण दिले आहे. हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी, OBC समाजावर जातीच्या नावावर भेदभाव करून हिंदू मधील स्वतःला सो कोल्ड उच्च वर्णीय समाजाने सर्व बाबतीत अन्याय अत्याचार करीत आलेले आहेत. आणि आजपण जातीच्या नावावर भेदभाव केला जातो. त्या मुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. अगोदर तुमच्या मनातील मनुवादी, जातीवादी भावना काढून टाका. सर्व समाजा बरोबर रोटी बेटी व्यवहार करा. मग आरक्षणाची गरजच पडणार नाही. भारतातील सर्व साधन संपत्तीचे, शेतीचे सर्व समाजाला समान वाटप करा. मग कोणी गरीबच राहणार नाही.
टिव्ही नाईन विमल गुटखा ची ऐड दाखवती🤕😂
इलायची आहे
एखादं चांगलं वकिलाला प्रश्न करत जा यांना यांचे वकिली वाचवता आली नाही आणि तुम्ही सतत त्यांच्याकडे मराठा आरक्षण टिकेल का असे संवेदन शील प्रश्न विचारायला जातात
Knowledge ahe khar sir nna❤
मराठा होऊ द्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट
नाही, संविधानाचा अपमान नको
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤नावाचं काफी आहे.कायदेआजम❤❤❤❤
great sadavarte saheb🙏
सदा तु मागास नाही त्याच काय 1994 जी आर वर बोल ना जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय
तो कसा मागास नाही,
काय जी आर ह
म्हणातो?
मराठा समाजाला आरक्षण द्या?
mag marathe kase magas. Saglyat srimant samaj ahe
Gunawant sadavarate saheb Very Good
हेच कटू सत्य आहे कारण सुप्रीम कोर्टाने सांगीतलेले आहे मराठा समाज मागास कसा नाही पण राज्य सरकार है झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन जे काही बेकायदेशीर काम करत आहे ते चुकीचे आहे
One and only sadawarte ❤❤❤
लई मस्त वाटत हे video पाहिले vr 😂😂
एक मिशन मराठा आरक्षण 💪💪💪💪
🔥🔥🔥
Bhari
Right. Sadavarte saheb barabar🎉
सदा तुला तेवढा अभ्यास पण नाहीये तू कशाला उगाच भांडण लावतोय
❤❤ एक मराठा कोटी मराठा❤❤
Ek Sadavarte koti var bhari
या भाऊसाहेबांना मराठा समाज गरीब झाल्याचे बघायचे आहे त्यांचे स्वप्न कधी साकार होणार नाही
सहमत
बरोबर आहे
Sadavarte saheb intelligent manus aahe🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
बांधव कशाला म्हणतो शत्रु म्हण सद्या
Only sadawarte saheb
Barobar ahe sadavarte saheb
all the best for aarakshan sadawarte you're best
❤
या माणसाची मुलाखत घ्यायची गरजेचे नाही..
मराठा समाजाचा या माणसाचा कवडी मात्र संबध नाही..
मराठा समाज सदावर्तेला खुप महत्व देतो तेंव्हा येवढ्या कमेंट, येतात 😂
सदावर्ते, मराठा, समाजास, विरोध, करू, नका, विनाष, कालीन, विपरीत, बुध्दी
Tiger
ह्याला अजिबात महत्त्व द्यायचं नाही याला आता कोणीच विचारत नाही
कोर्ट एकते त्याचे, ईडब्लूएस पण जाईल
तू गप रे
फक्त सदावर्ते लाच विचारले जावे तोच जाणकार आहे.
तुझ्या पेक्षा भारी वकील आहेत
दृया मग
म्हणून एकटा सर्वाना भारी पडला
कायदा एकच आहे शेंबड्या.... 😂
करा की उभ सदावर्ते साहेब यांच्या पुढे😂 मग कळलं भारी कोण . डंके की चोट पर😊
पण तुमच्या साठी हाच ठीक आहे... या पेक्षा भारी वकिलाची गरज नाही.. हाच पुरून उरेल 😂😂
आईघाला बांगा
Swatala uchh samajanre aarakshan magayla laglet
असा माणूस तुम्हाला नडतोय😂😂
बघा तुमची औकात😂😂
काय उपटल तुम्ही त्याच😂😂😂
@@Lashivb😂👍
बाप लागतो तुमचा तो...😂😂😂
@@हर्ष_123-u6i original 🤣👍
काहीही म्हणा पण हा आहे हुशार
तुझा बेसिक 🧬 डी न ये कोणाचा आहे हे समजल लोकांना 😂😂😂😂
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
अगदी बरोबर आहे 💯 पण झुंडशाही सदावर्ते साहेबांना चुकीचे सांगत आहे 💯
एक - ६ गु
दुसरा -सदवरते गु
तिसरा - हागु
किती पण डांग आपटा काय होत नाही
Ek 90 t king
जरां गू
उगाच मराठा आरक्षणाला विरोध करु नका. आम्ही कधीही कोनाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. बघा जमल तर.
अस कस म्हणतो राजा आरक्षणाची व्याख्या निट समजून घे शैक्षणिक नौकरी राजकीय कोणताही समाज मागास आसयला पाहिजे राज्यामध्ये. सुप्रीम कोर्टाची आरक्षणाची व्याख्या त्याच्यामध्येच लपली आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने चार वेळेच मराठा ला पुढारलेला समाज म्हटल आहे.
म्हणायला पाटील खातो खरकट चाटुन
भिकारचोट झाटभर खराठा😂😂
@@pravinpatil8447mitra arakshanachi vyakhya supreme court karat nahi....sanvidhanat kalam 15 16 madhe samajic ani shaikshanik magas asa shabd ahe tith rajkiy asa shabd nahi..shikshan aata sarv talagalat pohochall ahe ani samaj bahutek pragat zala ahe magas koni rahill nahi...je vanchit rahilet ya spardhet teh arthik magas aslelele rahile ahet...tyamule arakshanachi vyakhya badalaychi vell aali ahe....jati varun ajun kahi varsh arakshan thevall tar maharashtracha manipur honar 100%...lavakar sarya samajanni samanjas bhumika gheun arthik nikashavar arakshanala pathimba denn garajech ahe...
@@XyzZyx-c7e5h मग मि त्यासाठी सांगतो की मराठा ला संविधानीक केंद्रात लढाव लागल पन कमेंट्स मध्ये चुकीचे शब्द टाकु नको. तु संविधानीक आरक्षण कलम 15 आणि 16 मध्ये केंद्रात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय द्रुष्ट्या शब्द आहे भावा म्हणून तर इलेक्शन जवळ आल का मनोज जरांगे उपोषण ला बसतो आणि शैक्षणिक तळगाळात पोहचली आणि समाज प्रगत झाला अस कस म्हणतो बर शैक्षणिक प्रगत झाला आसेल पन नौकरी राजकीय मागासवर्गीय प्रगत कुठे ते दाखव त्यात निम्मे आसतील पुर्ण कुठ झाल आता कुठे मागासवर्गीय आरक्षणात नौकरी लागायला लागला तर ओपन वाल्यानच्या पोटात दुखायला लागल आर्थिक निकश्यावर आरक्षण आणि सामाजिक शैक्षणिक नौकरी आणि राजकीय आरक्षणाचा काही संबंध नसतो याचा निट चौकशी कर आर्थिक निकश्यावर दिल ना तर भारताच्या राज्यात वाट लागेल म्हणून लग्न चा विचार करायच ना लोक जात बघुन मुल मुलीची लग्न लावायच ना मि मराठा माझी बायको कुणबी हे काय शब्द एकाच का आंतरजातीय विवाह म्हणतात पळुन केलेल लग्न एकच जात आसवे जसे धनगर मुलगा आणि धनगर मुलगी आसयला हव आणि ते दोघ कुठल्याही आडनावाचे आसवे. याला म्हणतात एकच जात कोणी म्हणतात बंजारा आणि वंजारी एकच आहे पन त्याची बोली भाषा एकच आहे आणि वेगवेगळ्या आहेत. आभ्यास करुन केंद्रात जा मलापन वाट मराठा च मुलांना सेपरेट आरक्षण मिळाव. ते पन सेपरेट शैक्षणिक नौकरी आणि राजकीय मध्ये पन त्यातच पुढारलेला दिसतो कोणी पन.
मराठाप्रेमी ,मराठा समाज हीतचिंतक अवगुणरत्न सदावचवचे.😂
साहेब। बरोबर। बोलतात। सते। कडु। आसते। पन। तेसतेहा
Atmavishawas denar manus sadavarte saheb.
👍👍
तु तर महाराष्ट्रातला सगळात मागास वकील आहे व याच्या पोरीला महाराष्ट्रात शिक्षण ला पैसे नसल्यामुळे ह्याच्या मुलीला परदेशात शिकतो
छत्रपती शिवाजी महाराज चा महाराष्ट्र आहे मुगलाचा नाही भाषा सांभाळून बोलत जा.!!
आरक्षणावर वकील झाल त्याला काय विचारता 😂
तेच आरक्षण तुमची मुले मागत आहेत कारण बिना आरक्षण तुम्ही कुठच लागत नाही 😂😂
Tu khutaaa upttt tu pnnn vakilll hosilll😂😂😂😂😂😂
तो एकटा नडतो कोटींना,
आरक्षणवाल्यांची लायकी काढत होता ना जरंग्या... विचार कर आरक्षणवाला असून इतकी ठासून मारतोय...😂😂
Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Right fact
Sada shanti
Boss
ऐकनया
आरक्षणाचा लाभ कोणत्याही एकाच वर्गात कायमस्वरुपी ठेवणे आवश्यक नाही. नवीन वर्ग देखील लाभार्थी झाले पाहिजेत. हे देखील घटनेत आहे.
Akal shun vakil
Khup chhan khar bolato ha vakil
मग जरांगे वारंवार गोर गरीब मराठा असा उल्लेख का करतात शिवाय ते मराठा समाजातील गरजवंत मराठा अशी नवी कैटेगरी का व कसे बनवतात ?
Bagya 😂
बागो बागो बागो गो
त्यांच्या बापाचं संविधान नाही हे कोणी विसरू नये
कोणाच्या बापचा महाराष्ट्र नाही लोकशाही आहे बाळा!!
सदा जळ का
काळाची गरज आहे की आरक्षणाची लिमिट वाडवायला हवी. किंवा पुनर्रचना करायची आता वेळ आली आहे....त्या वेळीची आणि आताची परिस्थती खूप वेगळी आहे. कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही पण. सर्वांचा विचार हाव्हा. हीच इच्छा.💥✨💯
Chaknya tarbuja zindabad
close the reservation
मला एक प्रश्न मीडियाला विचारायचा आहे
Jay bheem
Jay गुणा भाऊ 😂
सद्या तु काय सांगतो ज्या महापुरुषाने राजर्षी शाहू महाराज यांनी दिनदयाळ जनतेसाठी सर्वांना आरक्षणाची मुहुर्तमेढ रवली त्यामध्ये मराठा पण होते
Tamrel ......bharich ahe rao
मन्या ने दारू पिऊन, बाया नाचवून जमीन विकली व सासुरवाडी गाठली 😂
च्यानेल वाले दुसरी काहीतरी दाखवा
Maratha open reservation EWS ahe
सगेसोयरे म्हणजे सगळे महाराष्ट्रातील सगेसोयरे
Jarange patil saheb tum aage badho
याची थोडी मानसिकता बिघडलेली आहे, दवाखान्यात उपचार करणे गरजेचे आहे.
हा एक गुनेगार आहे आणि यांचे 2347 पेक्षा अधिक पुरावे हाती लागले आहे
बरोबर
आधी पुरावे नंतरचं FIR करायचे
आता कुञया सारखा भुकत नाही जरा संयमना बोलतो.
Hajaro sadavarte, tayar hoy ajun , sadavarte saheb barabar bolata.....