Gunratna Sadavarte Exclusive: मराठा समाजाशी दुश्मनी का? सगळं सांगितलं, सदावर्ते यांची स्फोटक मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 4,5 тыс.

  • @akashkamble-df2jc
    @akashkamble-df2jc Год назад +546

    हा माणूस लय हुशार आहे याच्या दिसण्यावर नका जाऊ सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचे 100 वकील होते आणि हा एकटाच😢

    • @pravingaje9251
      @pravingaje9251 Год назад +15

      त्या गोष्टीमुळे है हे माजले

    • @vishalgaikwadpatil9896
      @vishalgaikwadpatil9896 Год назад +6

      He fakt main supportive adv hote ... Hyanchyapeksha jast hushar Ani jast kaal practice aslele advocates case ladvat hote court madhe ... Hyanchyapeksha hushar adv hote ...

    • @sonalipatekar9197
      @sonalipatekar9197 Год назад +4

      Right

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 Год назад +6

      Right 👍

    • @akashkamble-df2jc
      @akashkamble-df2jc Год назад +17

      @@vishalgaikwadpatil9896 मग केस कशी काय हरले??

  • @DnyaneshwarDabade-lf5ri
    @DnyaneshwarDabade-lf5ri Год назад +406

    मी एक मराठा आहे पण.. मी एक सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सदवरतेच्या तोंडून शोभत नाही.. महामानव आहेत ते..

    • @sudeshkamble15
      @sudeshkamble15 Год назад +11

      Babobar bhau...Jay Bhim Jay Shivray

    • @JaisshParmar
      @JaisshParmar Год назад +17

      भाऊ कोणत्याही महामानवांनी कोणत्या जाती धर्माबद्दल द्वेष केलेला नाहीत

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Год назад +7

      @@sudeshkamble15Jay Samrat Ashok Jay Shivray Jay Shahu Maharaj

    • @nanapawar4484
      @nanapawar4484 Год назад +21

      भिमराव आंबेडकर चे नाव कोनताही समाजातल्या मानसाचे तोंडात बाबा साहेबांचे नाव साजते फक्त बोलताना काही लोकांना लाज वाटते जय भिम

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 Год назад +4

      अवघड हाय या देशातील, आर्थीक मागास वर्गाची, सगळे नेते गब्बर, गब्बर बब्बर, लोणी घाणे एकच धंदा!

  • @anand1311
    @anand1311 Год назад +110

    प्रिय मराठा बांधवांनो, तुमचा राग नक्कीच समजण्यायोग्य आहे. पण या माणसाचा मुकाबला कोर्टात संवैधानिक पद्धतीने करा, हमरीतुमरीवर येऊ नका, ही विनंती.

    • @Sm-graphics
      @Sm-graphics Год назад +1

      यान का टेका घेतला का

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj Год назад

      tumhi barobar mhanat aahat pan sadavartechya samarthakanihi asha sanvedanshil aani chukichya thikani tyanchi baju nahi ghyayala pahije

    • @kafrefamily
      @kafrefamily Год назад

      Yane korta madhech bomblav baher oradychi karaj nahi, lok ek vel ektat nantr sutti det nahi

    • @kakasahebshelke4880
      @kakasahebshelke4880 Год назад

      ​@@Sm-graphicsी लो लो लो

    • @madhavimeshram836
      @madhavimeshram836 Год назад

      RSS cha pillu sadavarte😂😂😂😂mana jay shri Ram babasahebanchi kimmat aata kdnar pn vel nighali bhava

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 11 месяцев назад +5

    जय सदावर्ते.....जय सकल obc बहुजन..जय हो👏✊✊✊✊✊

    • @Ok69omi
      @Ok69omi 8 месяцев назад +2

      Tuzya aichi puchhi 😂 zatya ek maratha lakh maratha 🚩 jay shivray ❤jay bheem 💙

  • @gabbar96k
    @gabbar96k Год назад +13

    श्रीमंत मराठ्यांनी आपली अब्ज दिश मालमत्ता, जमिनी या पहिल्या सर्व समाजातील गरीब, वंचित आणि मागासवर्गीय लोकांमध्ये वाटप करा!
    मग द्या मराठ्यांना आरक्षण🙏
    #रोकठोकं च!

    • @br9332
      @br9332 Год назад +1

      बरोबर भाऊ

    • @kungfu7499
      @kungfu7499 Год назад

      Barobar bhava

    • @parmeshwarghuge
      @parmeshwarghuge Год назад

      Good 👌👌👌

    • @sureshlalasonawane4260
      @sureshlalasonawane4260 3 месяца назад

      अरे भावा..... आमच्या जमिनीवरच... धरण.. रस्ते... उद्योग आहेत

  • @fuehkhbhdhfhnk7779
    @fuehkhbhdhfhnk7779 Год назад +116

    सदावर्ते साहेबाचे उदाहरण बरोबर आहे. डंके की चोट पे साहिब अगदी बरोबर मागास मानूस हा गावाच्या बाहेर राहात

    • @vaibhavkarande2849
      @vaibhavkarande2849 Год назад +1

      Shett gu khavya Sadavarte

    • @Ak17_vlogs
      @Ak17_vlogs Год назад

      अरे बाबा आज मागास वर्गीय लोक च सर्व सरकारी job var आहेत आज कोंत्याही क्षेत्रात जावा तिथं मागास वर्गीय लोक आहेत कोट वाटत असेल तर जाऊन बागा सरकारी hospital, school, सरकारी ऑफिस तिथं सुधा याच कारण आरक्षण आम्ही इथ 90% mark असून पण आम्ही select got nahi आणि मागास वर्गीय लोकांना 40% असेल तरी त्याला पहिली शीट दिली जाते आणि आम्हाला काहीच नाही मग आम्ही माणसे नाही का मग या सदावर्तेला काय पायतांन ना हनायच का आज कोणत्याही collage madhe जावा तिथं मागास वर्गियांना फी 2000 वरून आणि scholarship 20000 Ani amhala fee 100000 mg यांनाच का आरक्षण आम्हाला नको आता तुम्हीच सांगा या सदावर्ते la ky karaych yala kadhi tr Maratha मोर्च्यात ये म्हणावं मग कळेल त्याच काय होईल ते

    • @vadapav3230
      @vadapav3230 Год назад

      @@Ak17_vlogs १९४७ पासून महाराष्ट्रात खासदार , आमदार, आणि सरपंच मराठे बाकी सगळ्या सरकारी जागा तुम्ही वशिल्याने घेणार तुमच्या मराठा लोकांना सरकारी कंत्राट देणार आणि त्यात घोटाळे करून जनतेचे पैसे खाणार .मराठा समाज महाराष्ट्रात ३३% पण महाराष्ट्राची ७०% जमीन त्याच्या हातात . सरकारचा पैसे खायचा आणि नाही मिळाला तर ओरबाडून घ्यायचा.
      आमच्या गावात काही मराठे आहेत १२ विला ४५% आणि इंजिनीरिंग ला ऍडमिशन मिळत नाही म्हणून पैसे दाबून खोटा ओबीसी दाखला काढणार आणि इंजिनीरिंग ला जाणार , ४ वर्षाचा इंजिनेररिंग नापास होऊन ८ वर्ष करणार आणि मग बोलणार रेसेर्व्हशन नाही मिळत.
      तुला १२ ला ७०% वर पण नाय मिळणार आणि तू ओबीसी च्या ८५% ला शिव्या घालणार .
      २०१४आणि २०१८ ला मराठा लोकांनी मराठा नेत्यांवर वर दबाव आणून आरक्षण घेतल, कारण ८०% राजकारणी तुमचे ,पण केंद्र सरकारने कंबरड्यात लाथ घालून काढून घेतल , केंद्र सरकार बोलते मराठा समाजाकडे आधीपासून सरकारी जागा आहेत म्हणून त्यांना रेसेर्व्हशन ची गरज नाही
      फुकट पैसे खायचं सवय आहे मराठ्यांना , आता मोदी ने ढुंगणावर लाथ मारून तुमच्या चोऱ्या बंद केल्या म्हणून तुमची डांग जळते .
      जा कोर्टात आणि करून घ्या काय करायचा ते

    • @kapilshende7893
      @kapilshende7893 Год назад

      ​@@Ak17_vlogs😂ews mdun घेऊन राहिले ,अर्धे ओबीसी मदुन मराठा कुणबी. मनुन आरक्षण खाऊन पण नहीं मानणारे ,एवढी नीच जात पूर्ण maharastrat शोधून सापडणार नहीं ,सगळ्यात जास्त आरक्षण खाऊन पिऊन राहिले😂😂😂😂😂

  • @chandraguptmakhare612
    @chandraguptmakhare612 Год назад +8

    Only Sadavarthe sir❤

  • @prakashgawande2354
    @prakashgawande2354 Год назад +61

    सदावर्ते सर आपले विचार चांगले आहेत आपण सर्व समाजाची जनतेची आणि संविधानाची सर्वांची काळजी नियम सर्व सांभाळून बोलत असता ग्रेट सदावर्ते सर

    • @turnindian1067
      @turnindian1067 Год назад

      सदावर्ते स्वतः सांगतात कीं त्यांच्या घरातील ड्राइवर स्वयंपाकी इतर कामगार मराठी आहेत. त्यांनी स्वतः विचार करावा की जर स्वयंपाकी ड्राइवर कामगारांना आरक्षण मिळत नसून आपण स्वत आरक्षणाचा फायदा घेतो हे कितपत योग्य आहे? गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात असतील तर आरक्षितमधील je श्रीमंत व करोडपती आरक्षणाचा फायदा घेतात त्यांच्याही विरोधात काम करावं, काय तर म्हणे डासालाही मारत नाही आणि hi नॉन वेज खाणारी माणसे आहेत किती हा दुटप्पीपणा? इतका निरागसतेचा आव् की मनात तीव्र जातीयवाद असून निरपेक्ष भूमिका दाखवणे. एखाद्या व्यक्तीचे जास्त निर्णय योग्य असतील याचा अर्थ होत नाही की त्याचे सर्वच निर्णय योग्य असतील. डॉक्टर बाबासाहेबांचा बेमुदत आरक्षणाचा निर्णय हा अयोग्यच होता. मर्यादित काळासाठी तो योग्य ठरला असता. पूर्वजांसोबत काय घडले त्या आधारावर सध्याची परस्तिती नाकारून आरक्षण द्वारे गुनवांत विधार्त्यांवर आरक्षणाच्या नावाखाली प्रचंड आन्याय होत आहे, योग्यता असूनही पात्रता कमी असणाऱ्या व्यक्तीला आरक्षण मधून निवडला जातंय कुणी कुठल्या समाजात जन्माला यायचा हे त्या व्यक्तीच्या हातात नस्तय, जर पूर्वजांवर अन्याय झाला. या तत्त्वावर आरक्षण मिळत असेल तर? मराठा समाजानेही हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांडले आहे मग त्यांना आता एका सैनिकाला मिळणारे सर्व सुविधा देणार का?

  • @user-ys1mx5hx7j
    @user-ys1mx5hx7j Год назад +18

    Salut साहेब❤❤वाघ हे तुम्ही

  • @rahulkolekar9637
    @rahulkolekar9637 Год назад +59

    सदावर्ते साहेब तुम्ही बरोबर बोलता.तुमची भूमिका बरोबर आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
    जर सरकारने मराठा आरक्षण घटना बाह्य पद्धतीने दिले तर तुम्ही लगेच कोर्टात याचिका करून घटना बाह्य आरक्षण हाणून पाढा.

  • @ckamble4831
    @ckamble4831 Год назад +70

    सदावर्ते साहेब आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग शासनाने बंद केलेलं पेशंन चालू करण्यासाठी व ६२ जिल्हा परिषद शाळा चालू करण्यासाठी होईल काय?

    • @nathag5713
      @nathag5713 Год назад

      😂

    • @kiow7555
      @kiow7555 Год назад

      जुनी पेन्शन असैविधानिक आहे त्यानुळे ती मिळू शकत नाही आणि जगात फ्रांस वगळता कुठेही आज अस्तित्वात नाही।

    • @satishbingewad4788
      @satishbingewad4788 10 месяцев назад

      पण टटटट

  • @MejorKharat-rk5ns
    @MejorKharat-rk5ns Год назад +12

    Adv. Saheb ur real hero of this india

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 Год назад +32

    वा वा साहेब 💐💐

  • @real_indian3582
    @real_indian3582 Год назад +44

    सदावर्ते साहेब खुप हुशार वकील आहे... त्यांचा अभ्यास आहे

    • @vikastarale7157
      @vikastarale7157 Год назад

      घे उडवून

    • @nikhilmore-dn6mg
      @nikhilmore-dn6mg Год назад

      Fake Indian

    • @pas870
      @pas870 Год назад +1

      @@vikastarale7157 तू घेतला वाट्ट चढउन 😄😀😂🤣

  • @mangalam4061
    @mangalam4061 Год назад +42

    फक्त गुणरत्न सदावर्ते ❤ सदावर्ते हे सत्य बोलत आहे. सत्य कोणालाही चांगले नाही वाटत. पण एक मात्र नक्की सदावर्ते हा मानसाला खुप बुद्धीमान आणि अभ्यासी माणूस आहे.

    • @Shambhu114
      @Shambhu114 Год назад

      Are re majorda ahe te guu sada

    • @gajanankale3123
      @gajanankale3123 Год назад

      सदावर्ते हा खोटे बोलतोय हा खरा कधीच बोलत नाही

  • @pravintaydep
    @pravintaydep Год назад +28

    Is true !
    Maratha cammunity not social backwardness

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 Год назад

      😂😂😂😂😂

    • @NationFrist-x1m
      @NationFrist-x1m 10 месяцев назад

      तुम्ही कोण 😂😂 फुकट खाऊ😅😅

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 Год назад +134

    या सरकार ने मूर्खा ला मेंटल हॉस्पिलमध्ये भरती करा

    • @shrikantjadhav4500
      @shrikantjadhav4500 Год назад

      Yala khapava bhavano

    • @shrikantjadhav4500
      @shrikantjadhav4500 Год назад

      Ata tuza shevat nakki ahe gu khawya

    • @sudhirtalekar
      @sudhirtalekar Год назад +1

      मिरज ला चांगला दवाखाना आहे

    • @RajuRamsingchavan
      @RajuRamsingchavan Год назад

      मिरज ला चांगला नाही मुंबई ला चांगला जे जे दवाखाना आहे

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 5 месяцев назад

      ❤❤ खरंच बोलले सर❤❤

  • @sanndip1357
    @sanndip1357 Год назад +304

    सदावर्ते हा मोहरा बीजेपी चा....खरा विरोध हा अनाजी पंतचा आहे ....

    • @abhijeetsdm2605
      @abhijeetsdm2605 Год назад +8

      Tas nahi , but mudde barobar ahet yache bas deliver barobar nahi karat

    • @NanaRikame-q7m
      @NanaRikame-q7m Год назад

      ​@@abhijeetsdm2605xéd⅖wwwww

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад +19

      70 वर्ष अनाजीपंत होता का? आधी का नाही मिळालं आरक्षण?

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Год назад +14

      कितीबी आपट , नाय मिळत आरक्षण. अन् १६% मिळून करनार काय? त्यावर श्रीमंत मराठाच पहिला हक्क सांगणार. गरीबाची पोर पुन्हा वंचित.

    • @sanndip1357
      @sanndip1357 Год назад

      @@user-ku4gk7hn2k 70 वर्षापूर्वी बाबा साहेबांनी sc ani st चे आरक्षण काही काळानंतर बंद करा असे म्हटले होते का नाही बंद केले मग ...... सदावर्ते म्हणतोय का माझे आरक्षण कडून टाका मला गरज नाही .... ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली तो कोणत्या ही समजाचा असो त्यांचे आरक्षण kadun टाकले पाहिजे....या कुत्र्या ला पत्रकारांनी विचारल तुमची आर्थिक परस्थिती चांगली तुम्हाला आरक्षणाची गरज आहे का तर शांत बसला ..... आज गाडी फोडली उद्या नक्की फोडतील या कुत्र्याला तेव्हा कर म्हणावं नथुराम गोडसे की जय .....

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 Год назад +3

    गुनरत्न सदावर्ते एक रॉक स्टार वकील अहेत जे की निडर आहेत 💪💪💪💪💪

  • @milpot2006
    @milpot2006 Год назад +88

    सदावर्ते बरोबर आहे..... खुल्या वर्गाचा विचार कोण करणार.... सर्वांची आरक्षणे रद्द करा.... तुम्ही तुमच्या हिमतीवर नोकरी मिळावा.... भीक मागू नका

    • @sathepatil123
      @sathepatil123 Год назад

      नोकरभरती मध्ये खुल्या वर्गाच्या जागा फक्त खुल्या प्रवर्गात भरल्या असत्यातर आरक्षणची वेळ आली नसती

    • @Prat-11
      @Prat-11 Год назад +5

      Tumhi tar jamin jaydati kamyla na adhi himiti vr 😂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Год назад +3

      @@Prat-11kahi lokan kade 100-150 acre Zamin Kashya aalya astil?

    • @sathepatil123
      @sathepatil123 Год назад

      नेमके काय म्हणायचे तुम्हीला समजलं नाही मला

    • @Prat-11
      @Prat-11 Год назад

      @@dipulmanwar5649 tech vichratoy mheneti vr kamvlya tyaani... tyachi Himmat madhe ST SC ch kelea shoshan

  • @Losser.....333
    @Losser.....333 Год назад +36

    बुद्धाची मूर्ती ह्या सदावर्तेच्या घरात शोभून दिसत नाही 🙌

    • @anuradhalondhe9402
      @anuradhalondhe9402 Год назад +2

      हो का पण का ते सागंणार का तुम्ही .

    • @Losser.....333
      @Losser.....333 Год назад +3

      @@anuradhalondhe9402 प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही......🙌✨💙

    • @vikramkamble2455
      @vikramkamble2455 Год назад +3

      काय शोभून दिसेल ते सांगा मंग तुम्ही तरी..

    • @maharashtradarshanwithrohit
      @maharashtradarshanwithrohit Год назад

      ​@@anuradhalondhe9402tujha bapacha photo

    • @maharashtradarshanwithrohit
      @maharashtradarshanwithrohit Год назад

      ​@@vikramkamble2455tujha bapacha

  • @kiranjondhale5022
    @kiranjondhale5022 Год назад +56

    आरक्षण कधीही भेटणार नाही तुम्ही बरोबर बोलात साहेब माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला 😂😅

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we Год назад

      तू आन तुझ्यासारख्या कितीही आडवे आले तरी तुडवून आरक्षण मिळवू

    • @marathawarrior8228
      @marathawarrior8228 Год назад

      Tu kon bhikarchot tuj mat mandnara

    • @foodscornar7089
      @foodscornar7089 Год назад

      Yeeee majalaaa ka ree jastttt randi chyaaa

    • @shivaniradhakishankeware3294
      @shivaniradhakishankeware3294 Год назад +1

      bar dalindar

    • @aniketdhawade2910
      @aniketdhawade2910 Год назад

      नक्की तु ओबीसी मदला अशील भीकारी कुटला

  • @sbv938
    @sbv938 Год назад +40

    Gunaratne is honnest. Upfront ,very very intelligent person. God bless SG.

    • @Ooonigga-gb7sp
      @Ooonigga-gb7sp Год назад +1

      Kai boltos😂

    • @NationFrist-x1m
      @NationFrist-x1m 10 месяцев назад

      😂😂😂 खरूज लागलेला कुत्रा😂😂

  • @adeshshinde6527
    @adeshshinde6527 Год назад +17

    खुप छान सर धन्यवाद

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 Год назад +18

    गुणरत्न सदावर्ते साहेब एक च नंबर ... तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !

  • @shriganesh728
    @shriganesh728 Год назад +21

    मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील नामवंत वकिलांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात मराठा समाज हा मागासवर्गीय असून त्याला स्वतंत्र आरक्षण दिले जाऊ शकते हे सिद्ध करुन द्यावे. उपोषण, मोर्चे, गावबंदी, तोडफोड हे लोकशाहीला अभिप्रेत नाही.

  • @akash_d_9595
    @akash_d_9595 Год назад +108

    सत्य खूप कडू असते 🙏🙏
    सॅल्यूट सदावरते तुम्हाला 🙏

  • @daulatovhal9177
    @daulatovhal9177 Год назад +165

    अभिजीत करंडे साहेब आपल्याकडून हे अपेक्षा नव्हती

    • @VK280-k3q
      @VK280-k3q Год назад +14

      यांना महत्त्व का?देतात हे मिडिया वाले.

    • @santoshjadhav6427
      @santoshjadhav6427 Год назад +12

      आशा लोकांच्या मुलाखती का घेतल्या जातात

    • @santoshjadhav6427
      @santoshjadhav6427 Год назад +11

      कोण आहे हा

    • @prashantpawar8058
      @prashantpawar8058 Год назад +1

      Yada ahe ha patrkar konachi getoy mulakat yachi pan akal nahi...

    • @mayurjagtap2591
      @mayurjagtap2591 Год назад +9

      माझ्या प्रिय पत्रकार बंधूंनो, सदावर्ते साहेबांना फक्त एकच प्रश्न विचारा की
      मराठा समाजाला मागास साबित करण्यासाठी काय करावे लागेल, लवकरात लवकर मराठा आरक्षण कसं देता येईल.

  • @rajbhandwale2399
    @rajbhandwale2399 Год назад +53

    चांगला उत्तम आणि समजदार माणूस!

    • @pratik11p
      @pratik11p Год назад

      Manus nai chakka aahe

  • @sunillahane9179
    @sunillahane9179 Год назад +54

    😮 खरंच हुशार आहेत सदावर्ते साहेब. एका माझ्या मराठा भावांनो. भवने चया आहारी जावू नका.कायदा हातात घेऊ नका.Ad. मानेशिंदे साहेब तुम्ही हुशार आसल तर कोर्टात सदावर्ते यांच्या विरोधात मराठा आरक्षण मिळवून दाखवा.

    • @dinkarsonawane4014
      @dinkarsonawane4014 Год назад +3

      एकच नंबर सदावर्ती साहेब

  • @BharatPradhan-u7t
    @BharatPradhan-u7t Год назад +13

    जय भीम साहेब.

  • @Sandih593
    @Sandih593 Год назад +70

    आमचा सदा वेल्डर पण असच गॉगल लावायचा 😅आनि असच डंके की चोट पे म्हणत काम करायचा आणी कोणाला पण विरोध करायचा😅 पण नाही राहिला आता तो 😢जाउद्या 😂😂😂

    • @pandharimankar
      @pandharimankar Год назад +2

      Ab vakil aahe ,mehnat karate.
      Bewakuf aahe prashn karanare.

    • @yashpatil699
      @yashpatil699 Год назад +2

      😂

    • @Sandih593
      @Sandih593 Год назад +2

      @@pandharimankar मग बाकीचे काय गोट्या खेळून कमावतात काय बे भैताडा 😜🤣

    • @asifshaikh__007
      @asifshaikh__007 Год назад +2

      😂😂😂

    • @vinodj8728
      @vinodj8728 Год назад +2

      वा😂😂

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 Год назад +60

    सदावर्ते यांची भाषा चुकीची आहे पण मुद्दा चुकीचा नाही, मराठा आरक्षणाची लढाई रस्त्यावर लढली जात असताना विधानसभेच्या मराठा आमदारांनी राजीनामे दिले तरी दबाव येऊ शकतो मग ते का खुर्च्या गरम करत बसले आहेत?

    • @maheshnagade3392
      @maheshnagade3392 Год назад

      AARE HA GA PREMAT..S.K

    • @sainathswami5661
      @sainathswami5661 Год назад

      त्याला सदवरते काय करणार,?

    • @rajeshpawar5362
      @rajeshpawar5362 Год назад

      पान खाऊन स्टाईल गाड्या हे कवरक सांतता

  • @ajittat7388
    @ajittat7388 Год назад +121

    सगळंच आरक्षण ,,,,,रद्द करा
    समान नागरी कायदा ,,, करा

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 Год назад +3

      😂😂😂

    • @Terabaap527
      @Terabaap527 Год назад +14

      तुझ्या घरात कोणाच लग्न असेल तर करून टाक, समान नागरी कायदा कश्याला उगाच त्यासाठी 😂😂😂😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Год назад +5

      ​@@Terabaap527reservation band jalech pahije

    • @Terabaap527
      @Terabaap527 Год назад

      @@damodarverekar2659 कोणाच बंद करायच?

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 Год назад

      ​@@Terabaap527Accha tu Bangali cha ahe ka 😂😂😂

  • @PirajiWaghmare-w3m
    @PirajiWaghmare-w3m Год назад +17

    Super talented.... gunratnn saheb ...

    • @Brothers4668-ue8ml
      @Brothers4668-ue8ml 10 месяцев назад

      सदावर्ते तू हिम्मत असेल तर मोदींना पाडून दाखव तेंव्हा तू तुझ्या बापाचा मुलगा नाही तर तू बाम्हणाचा आहे असे समज

  • @makarandbal5135
    @makarandbal5135 Год назад +11

    सदावर्ते यु आर सिंपली ग्रेट ❤

  • @shivajichavan5122
    @shivajichavan5122 Год назад +117

    महाराष्ट्र सरकारने याला आवर घालवावे

    • @babasaste
      @babasaste Год назад

      महाराष्ट्रात अशा नालारकाना हाकलून दिले तरच देश सुरक्षित राहील भविष्यात हेच जनतेच्या जिवाशी खेळ खेळुन भ्रष्टाचार करून पैसा लुटतात,
      हा नंबर एक भामटा नालायक आहे,
      ह्यांचा इतिहासात एसटी महामंडळाचे कामगारांना कितीतरी वेळा फसवले आहे,

    • @allrounderyt6339
      @allrounderyt6339 Год назад

      सरकार चे सोडा अभिजित करण्ड़े या मुर्खाची मुलाकत घेतो कशाला.

    • @umeshpathare3896
      @umeshpathare3896 Год назад

      He IA explaining correctly....

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Год назад +1

      Dr. Ambedkarji yani arakshan ghatnet 10 warsha sathich delye hotye. Te pudhye koni wadhvle. Te gost bekaydyeshir nahi kay. ? Sadhya tailor chalu ahe. Picture abhi baki hai chaknya. Tu kay lay motha kayda tadhney ahe kay.

    • @shankarshirsat3766
      @shankarshirsat3766 Год назад +2

      फडणवीस यांचा मोहरा आहे हा

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Год назад +36

    सदावर्त वकील एकमेव सत्य बोलतात संविधान नुसार नियमानुसार पालन करणारेच खरोखरच हेच सत्य आहेत कारण एकादी जात मागासवर्ग आयोग जो पर्यत मागास ठरत नाहीत आणी सरकार पुढे सादर करावेच लागतात असे नियम आहेत आणी 50 % पुढे आरक्षण वाढवता येत नाहीत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल जे बोलत आहेत हेच सत्य होणार आहेत 🙏🙏🙏

    • @ramakrishnakulkarni2797
      @ramakrishnakulkarni2797 Год назад +4

      50% खुल्या वर्गासाठी बेधडकपणे बोलणारा आवाज एकच असला तरी तो संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार योग्य आहे, मुलाखत घेणारे आणि देणारे दोघांचेही अभिनंदन, जातीच्या पुढे जाऊन देशाच्या विचारांची आवश्‍यकता आहे, एकतर सर्व हिंसा करणार्‍यांना थांबवा नाहीतर सामाजिक संतुलन ढासळेल जे सर्वांसाठी धोक्याचे असेल,

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Год назад +1

      ​@@ramakrishnakulkarni2797गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू दया...तुमचा राग का आहे इतका समाजावर

    • @renukakolasekar9977
      @renukakolasekar9977 Год назад

      योग्य काय आहे आवाज एक आहे आणि तो पण चुकीचा आहे ..समाज कोणता पण असुदे गरिबांना आरक्षण द्या ज्याला शिक्षण घेणं कठीण आहे मग तो कोणीही असुदे आणि सदावर्ते चा इतका का राग मराठी समाजावर आणि त्यांना काय मिळणार आहे विरोध करून ..शेवटी ते 50% आरक्षण असलेल्यांच्या बाजूने का बोलत आहेत मग खरे आणि एकमेव हुशार व्यक्ती आहे तर गरीब मराठी माणसांच्या बाजूने का उभ नाही राहू शकत मग ते पण स्वार्थी च आहेत ना 50 % आरक्षण आहे त्यांच्यासाठी..मग स्वतःला स्वतःच मी कसा यांना त्यांना न्यान मिळऊन दिलो अस का बोलत आहेत..स्वतःची वावागिरी स्वतःच पण तस काही दिसून येत ने त्यांच्या स्वतःच्या स्तुतीत

  • @Englishwithhemant
    @Englishwithhemant Год назад +9

    Great knowledge

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 Год назад +66

    सदावर्ते च्या काही गोष्टी अगदी बरोबर आहेत

  • @popatjadhav1309
    @popatjadhav1309 Год назад +91

    आरक्षण काढून घ्या,समान नागरी कायदा आणावा, अतिरिक्त जमिनी काढुन घ्या व भुमिहीनांना वाटा, अन्यथा समाज सुरक्षा धोक्यात येईल.

    • @Vivekdeba
      @Vivekdeba Год назад +14

      जमीनीचा मुद्दा आणि जातीचा मुद्दा सोडवला तर आरक्षण आपोआप पुर्ण बंद होईल

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 Год назад

      ​@@Vivekdebaekdm brobr❤

    • @Vivekdeba
      @Vivekdeba Год назад +2

      @@BirdsTeacher kadhich nahi radnar bhau tumhi fakt tumchya parichayache sc st baghitale gadhi sc st vastit Yeun bagha khari paristiti baghun radu yeil

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 Год назад +2

      @@BirdsTeacher js ata tumhi rdaylav😂🤣😂🤣😂

    • @vishalrokade6066
      @vishalrokade6066 Год назад

      ​@@BirdsTeacherमित्रा, आरक्षण म्हणजे काय , कुणाला दिलं जात, कोण देत याचा अभ्यास आधी कर. मी सुद्धा sc आहे पण मी रडणार नाही . तुम्ही जाती ( भेद ) destroy करा आम्ही आरक्षण तुमच्या तोंडावर मारतो.

  • @manjulasonkamble294
    @manjulasonkamble294 Год назад +20

    Jay Bheem. Jay sanvidhan 🙏🙏

  • @चंद्रभा
    @चंद्रभा Год назад +21

    *सॅल्युट सर, अभिमान वाटतोय आपला*🎉🎉🎉

    • @AvinashKokne-o6h
      @AvinashKokne-o6h Год назад

      कसला अभिमान हा सदावर्ते खुळचट आहे
      त्याला मेंटल ट्रिटमेंट ची गरज आहे

  • @XYZ-hp1th
    @XYZ-hp1th Год назад +53

    व्वा सदावर्ते साहेब 💓 मानलं तुम्हाला... A Big Salute to You! ❤

  • @aniketkambale5642
    @aniketkambale5642 Год назад +9

    Barobar aahe Saheb👌👍

  • @kautikbagul82
    @kautikbagul82 Год назад +80

    जय आदिवासी ❤❤❤❤❤

  • @Royal_5665
    @Royal_5665 Год назад +31

    हे लोक कुणबी ला मराठा म्हणतात , मग माळी , कोळी , साळी , लोहार , सोनार , कासार , वडार , दलित , धनगर याना मराठा का म्हणत नाही ? सर्व जाती कामावरूनच पडल्या आहेत

    • @ShubhamPawar-cy4wv
      @ShubhamPawar-cy4wv Год назад

      अरे भाडखाउ या सगळ्या जातीला सांभाळून घेणारा फक्त एक मराठा समाज होता त्यामुळे तू

  • @suryawanshicti1102
    @suryawanshicti1102 Год назад +37

    Adv Gunvatre saheb is very good person in this India 🇮🇳

  • @bapuranawade417
    @bapuranawade417 Год назад +57

    श्री सदावर्ते साहेबांची मुलाखत खरी आहे. हे मराठा जातीतील लोकांना माहिती नाही.ऐक मराठा लाख मराठा.जय शिवराय.

    • @umeshpathare3896
      @umeshpathare3896 Год назад +8

      Sadavarte is right....who will bother about other percentage people....

    • @ravidhikale4424
      @ravidhikale4424 Год назад

      घंटा

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 Год назад +2

      Mg bhimtya nu tumche dya na reservation

    • @spot_777
      @spot_777 Год назад

      ताज्या महत्वाच्या बातम्या जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक आहे
      जरंगे पाटील यांची उपपोषण करिता तब्याट खालावली आहे व ते भुक लगल्यास ओबीसी समाजा कडे केळ मागत आहे.

    • @adenterprisesta-hk4uq
      @adenterprisesta-hk4uq Год назад +6

      ​@@shridattaaware2510shivtya bhikari chorta hota gujrat वाल्याने सिद्ध केलं आता ही वेळ तुझ्यावर आली का भीक मागायची😅😂

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 Год назад +50

    50 टक्के खुल्या जागेवर जर शास्त्रज्ञ,डॉक्टर,एम्स, आयआयटी,चे शास्त्रज्ञ होणार असतील तर मग 100 जागांवर पण होऊ शकतात मग 50 टक्के आरक्षण ची गरजच काय वकील साहेब.

    • @जयमहाराष्ट्र-ख3ल
      @जयमहाराष्ट्र-ख3ल Год назад +4

      100 जागा आरक्षनाने भरल्या तर खुल्या उमेदवारांना संधीच भेटणार नाही ना साहेब😂😂

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад

      आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या माणसाला वर काढण्यासाठी आहे. त्यांना आवश्यकता आहे म्हणून ते आहे. ती एक सवलत आहे, हक्क नाही. आणि तुम्ही म्हणताय त्याचा तर आरक्षणाशी काही संबंध नाही.

    • @skyway1414
      @skyway1414 Год назад

      जातीवाद संपवा, एक देश एक धर्म भारतीय करा, आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक सर्व बाबी चे समांतर सर्व वाटप करा ( सर्वच कष्ट करतात). सर्व धर्मीय मुलांसाठी दर्जेदार आणि मोफत शिक्षण द्या. किमान हे होणार असेल तर आरक्षण १००% आरक्षण काढा.. तसा पाहिले तर आज 90% जनता ( ६२%) आरक्षणाचा लाभ घेत आहे ( ओबीसी, SC , ST, NT, VJNT, SBC, EWS मध्ये फक्त OPEN) 10% लोक जे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तेच आरक्षणाचा फायदा घेत नाहीत किंवा त्यांना त्याची गरज वाटत नाही. तुमच्या १००% आरक्षण हटविण्यात वरील बाबी झाल्यास आपला 100% पाठिंबा..

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 Год назад

      👍🏻

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Год назад +2

      कारण आजही social discrimination सुरू आहे. ते जो वर थांबत नाय , तो वर आरक्षण.

  • @vitthalkadam3471
    @vitthalkadam3471 Год назад +144

    मिडिया वाल्यांना जास्त खाज झाली आहे तिरक्या कशाला भाव देता विनाकारण 😡

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Год назад +6

      तिरक्या नाही हा चकन्या आहे.

    • @sudhirsawant7592
      @sudhirsawant7592 Год назад

      मराठा समाज समंजस त्यामुळे हे कुत्रे भुंकतात.

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय Год назад +2

      शरद पवार कोण मग 😂

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय Год назад

      मराठासंपादन
      महाराष्ट्रात मराठा लोकांचे प्रमाण १५% आहे (ह्या व्यतिरिक्त १६% कुणबी), परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेत निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मराठा जातीचे उमेदवार निवडून येत असतात.[१] राज्य निर्मितीपासून ५४ विधानसभा मतदार संघात मराठेतर आमदार निवडून आला नाही.[२]
      महाराष्ट्रात इ.स. १९६२ ते २००४ या कालावधीत २,४३० आमदारांपैकी १,३६६ आमदार हे मराठा होते, आणि हे प्रमाण ५५% आहे. राज्यातील ५४% शिक्षण संस्था मराठा समाजाच्या आहेत. १०५ साखर कारखान्यांपैकी ८६ कारखान्यांचे अध्यक्ष, २३ जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष मराठा आहेत. ७१.४०% सहकारी संस्था मराठा समाजाच्या आहेत. ग्रामीण भागातील ६६.८०% तर शहरांतील ८८.३९% श्रेष्ठीजण मराठा समाजाचे आहेत. राज्यातील ७५ ते ९०% जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे. राज्यातील बहुतांश सहकारी दूध संस्था, सूतगिरण्या मराठा समाजाच्या ताब्यात आहेत.[२]
      इ.स. १९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास एकूण आमदारांच्या सरासरी ६०% आमदार मराठा समाजाचे आहेच (खुल्या जागांवर) काँग्रेस पक्षात जेव्हा फूट पडते तेव्हा मराठा दोन गटांत विभागले जातात. दोन्ही मराठे दोन्ही काँग्रेसमधून निवडणूक लढवतात. असे १९७८, १९८०, १९८५ आणि १९९९ मध्ये झालेले आहे. १९७८ च्या निवडणुकीत १२६ मराठा आमदार होते. यापैकी काँग्रेसचे ७२ आमदार मराठा होते. (इंदिरा काँग्रेस २४ आणि रेड्डी काँग्रेस ४८) अशाच पद्धतीने ज्या ज्या वेळी शरद पवार गट काँग्रेसमधून बाहेर पडला त्या त्या वेळी मराठा आमदारांची संख्या कमी झाली. १९८० मध्ये १०४, १९८५ मध्ये १०२, तर १९९९ मध्ये १०४ आमदार मराठा समाजाचे होते. बिगर काँग्रेस पक्ष (शिवसेना, भाजप) महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी मराठा जातीकडे असणारी सत्तेची महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन आपले तिकीट वाटप धोरण ठरवतात. शिवसेना-भाजपचा उदय आणि वाढ ही अशाच प्रकारे फक्त मराठा जातीच्या पाठिंब्यामुळेच झाली आहे. १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ च्या निवडणुंकामध्ये २७, ४०, ३८ आणि ३९ मराठा जातीचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व भाजपमध्येही मराठा आमदारांची संख्या अधिक आहे.[१]
      काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रापुरता विचार केला तर हे पक्ष पहिल्यापासूनच मराठ्यांचे पक्ष म्हणून ओळखले जातात. ज्या सहकाराच्या राजकारणावर हे पक्ष उभे आहेत त्या १७४ साखर कारखान्यांपैकी १५० कारखान्यांचे अध्यक्ष मराठा आहेत. ३३ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांपैकी २४ अध्यक्ष, ३० जिल्हा बँकांचे अध्यक्ष, २२७ नगरपालिकांपैकी १३४ नगरपालिकांचे अध्यक्ष, हे मराठा समाजाचे आहेत.[१] ९० आणि ९५ च्या निवडणुकीत अनुक्रमे ११६ आणि ११५ म्हणजे तब्बल ४० टक्के मराठा आमदार निवडून आले होते.

    • @riderbaba4562
      @riderbaba4562 Год назад +1

      Ka dhukhatiy ka tuzhi

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 Год назад +2

    सदावर्ते सदावर्ते हा एक राजकारणी माणूस आहे असं आजच्या मुलाखतीतून दिसून येत आहे सदावर्ते ला समाजाचे काही घेणे देणे नाही याला कोणीतरी राजकारणच पुढे करतोय

  • @dmk2324
    @dmk2324 Год назад +26

    बुद्धिस्ट समाज मराठा बांधवांसोबत आहेत, मराठा समाजास आरक्षण भेटलेच पाहिजे।

    • @er.prathameshdeshmukh8864
      @er.prathameshdeshmukh8864 Год назад +3

      yada aahes tu bala, ata saglyanch aarkshan band zal pahije

    • @sainathswami5661
      @sainathswami5661 Год назад +1

      आरक्षणामुळे बुद्धिमत्तेचा कास लागत नाही. बाबासाहेब कोणत्या आरक्षणाच्या बळावर एवढे बुद्धिमान झालेत.स्वातहाच्या कर्तुत्वाने अपार मेहनत घेऊन ते महान झालेत. आरक्षणाची मागणी करणर्यांनी व आरक्षण उपभोगणाऱ्याननी ह्याचा विचार केला पाहिजे. दुसरे असे की काही विशिष्ट लोक सोडता आरक्षण असूनही बराचसा समाज अजूनही मागासलेलाच आहे.
      मग आरक्षणासाठी एवढा अटापिता का? का काहीही कष्ट न करता व बौद्धिक चमक न दाखविता आरक्षणाच्या जोरावर आरामात जीवन जगण्याचा तर हेतू नसेल? तसे असेल तर जीवन लांच्चनास्पद ठरेल.

    • @NATIONALIST_HU
      @NATIONALIST_HU Год назад

      ​​@@er.prathameshdeshmukh8864जा बाळा तुझ्या 10 % बद्दल कोण बोलत नाही.😂

    • @shubh...777
      @shubh...777 Год назад

      ​@@sainathswami5661panyasathi pan sangharsh kela aahe ky sangto aarakshanacha joravar aaramat jivan jagaych.hajaro varsh 100 percent aarkshan ghetl na.

    • @sainathswami5661
      @sainathswami5661 Год назад +1

      @@shubh...777तुझ्या मनातल्या वेदना मी जाणतो. पण तो काळ वेगळा होता. काही संकुचित प्रवृत्तीच्या लोकांनी अंध श्रद्धा एपायी काही dushkrutybkele असेल ते नक्कीच निषेधार्थ आहे आता काळ बदलेला आहे. सर्वजण प्रेमानेच वागतात.

  • @tbh3fb
    @tbh3fb Год назад +69

    येची मुलखात का घेतात फालतू माणूस आहे

  • @vaibhavkandekar6213
    @vaibhavkandekar6213 Год назад +82

    यांची मुलाखत घेण्याची आवश्यकता आहे का ? यांचा विचार मिडिया ने करण्याची आवश्यकता आहे

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 Год назад +4

    Good speech , sadavarte ! 👍

  • @kafrefamily
    @kafrefamily Год назад +52

    याला फक्त मोकळ सोडा एकदा आमच्या कडे

  • @PRS_2024
    @PRS_2024 Год назад +15

    Sadavate saheb jindabad

  • @harshadchandanshive4059
    @harshadchandanshive4059 Год назад +9

    Great Information sadavarte saheb...👏

    • @harshadchandanshive4059
      @harshadchandanshive4059 Год назад

      @@ajaya.5439 राजकारण करो नाही तर काहीपण करो पण जे कायद्यात बसतंय तेच बोलतोय

    • @harshadchandanshive4059
      @harshadchandanshive4059 Год назад

      @@ajaya.5439 बग विचारून सदावर्तेना काय म्हणतेत

    • @aadahgdhajafhbbbbbbbbhh
      @aadahgdhajafhbbbbbbbbhh Год назад

      @@ajaya.5439 shri ram dev aahet bhau tyanchi konsahi tulna karu naye

    • @harshadchandanshive4059
      @harshadchandanshive4059 Год назад

      @@aadahgdhajafhbbbbbbbbhh mg kon tulna kartay

    • @aadahgdhajafhbbbbbbbbhh
      @aadahgdhajafhbbbbbbbbhh Год назад

      @@harshadchandanshive4059 ajaya navachi ek comment hoti ti tyane delete keli

  • @ankushdahinde5710
    @ankushdahinde5710 Год назад +52

    मी एक मराठा बोलतोय.😢😢😢 देशातील जेवढे गरीब असतील.तो कोणत्याही समाजाचा असेल . त्या वेक्तीला आरक्षण द्या तो कशाने मागास प्रवर्ग आहे ते बघा जाती जमाती बघू नका .असे केले नाही तर असेच काही वर्षं चालत राहिल .तसे जमत नसेल.😢😢😢😢तर कधीच हे वादळ थांबणार नाही 🚩 एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩

    • @poojarane111
      @poojarane111 Год назад +5

      मनातल बोललास भावा किती दिवस अस जातीपातीत वाटुन घेणार आपण इतिहास सांगतो देशाला नेहमी दिशा ही मराठ्यांनी दिलीय.

    • @hanmantraojadhav1938
      @hanmantraojadhav1938 Год назад +10

      समान नागरी कायदा /
      आर्थिक निकषावर आरक्षण
      मिळावे

    • @MarathaGeneral
      @MarathaGeneral Год назад +4

      भावा तुझ बोलण सत्य आहे, पण बाकीचे ह्यासाठी सहमत होणार नाही, त्यामुळे कोणाच्या बोलण्यात येऊ नको. अन् सदावर्ते सारख्या लबाड लांडग्याच्या तर बिलकुल नाही.

    • @SonuAmbhore-bf1or
      @SonuAmbhore-bf1or Год назад +4

      Mi bauddha cast cha ahe dada malahi tumache vichar barobar watat ha wad ek divas jativar yeun kadhi don jatit antar yauddha chalu hoil he kalnar suddha nahi anakhi ek mpsc upsc police saralseva wale cast va aarakshan visarlet ekmekant changale rahatat mag bakichyana kay problem ahe aajahi jar arakshit mulaga lagala ani jar maratha cast cha mulga lagala nahi tari ekmekanchya dolyat pani yet ...mhanun kharach aarakshan he jativar nasun tyachya arthik sthitivar dyav

    • @MarathaGeneral
      @MarathaGeneral Год назад +1

      @@SonuAmbhore-bf1or 👌👌👍

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 Год назад +70

    याचे वक्तव्हयं भडकवणारे आहे,, शांततेसाठी घातक आहे,,, कामाचं काहीच नाही फक्त जातीवर बोलतो,,,

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Год назад +39

    वंदे मातरम जय श्रीराम,आदरणीय,मान्यवर नथुराम गोडसे,अखंड हिंदुराष्ट्र हे शब्द सदावर्ते प्रत्येक मुलाखतीत वापरतात .कुछ तो गडाब है.

    • @smitabarve6703
      @smitabarve6703 Год назад

      का नाही वापरायचे?
      ही पृथ्वी कोणाच्या ही मालकीची नाही? आपण जात-पात किंवा आई वडील आपल्या आवडीनुसार निवडत नाही. अथवा किती वर्ष जगणार हे देखील माहिती नाही. मग सृष्टीच्या नियंत्याच, ऐतिहासिक कर्तृत्वानांच नाव घेणं यात कोणता हेतु असेल? चा़गल्याला चांगले म्हणालेला म्हणून आपणच विभागणी करायची?
      आरक्षण बंद करुन मेरिट वर नौकरी द्यायला पाहिजे मग कळेल. त्याशिवाय कोणाचेच डोळे उघडणार नाहीत.

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Год назад +3

      या गुणरत्न सदा वर्ते चा interview navhata ghyayla pahije.

    • @hemant-------
      @hemant------- Год назад +1

      ​@@smitabarve6703Talk abt merit.
      But never say a word abt Annihilation of caste.

  • @bhim7183
    @bhim7183 Год назад +84

    जातं निहाय जनगणना करून, प्रतेक मागास घटकांना संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे.

  • @gautamhanmante659
    @gautamhanmante659 Год назад +2

    सदावँते स र ग्रेट👍👍🙏🙏

  • @haridasbarshikar1390
    @haridasbarshikar1390 Год назад +127

    याच्या जन्मावेळी खुप मराठ्यानीं हातभार लावला म्हणुन

    • @sunilaher8858
      @sunilaher8858 Год назад +6

      भाऊ एकदम खरं बोलला राव

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Год назад +5

      Tuzya janmachya weles ubhyane Abdul bhaine madat Keli vichar tuzya aeela Abdul Bhai jabardast madat karit hote tuzya aeela tyamule tuza janm zala atta rafikbhai tuzya patnila v bahinila madat karat ahe lakshy de tikade ,marathe suddha tuzya patnila tyaweles madat karit ahe ,tuza chult bhau hanto tuzya patnila pach pandaw mahit ahe na aee ghalya Abdul Bhai chi awlad...

    • @ganeshcholke5732
      @ganeshcholke5732 Год назад

      मराठे झवले होते असे म्हनायचे आहे का तुला

    • @pandharimankar
      @pandharimankar Год назад

      Bakwas,tu za sudha???

    • @radhakrishnakulkarni7256
      @radhakrishnakulkarni7256 Год назад

      Yyyyyy

  • @SATISHKathode
    @SATISHKathode Год назад +45

    Great sadavarte Saheb you are speaking true.

  • @vitthalkadam3471
    @vitthalkadam3471 Год назад +58

    भावपूर्ण श्रद्धांजली तिरक्या 😅

  • @ajitbaji1533
    @ajitbaji1533 Год назад +23

    चला कमीत कमी सर्व सामान्य लोकांच्या बाजूने ऐक तरी खंदावीर संविधानाच्या माध्यमातून कायदाने लढत आहे. सदावर्ते आंम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

    • @ankur55
      @ankur55 Год назад

      Abhiman tr pahijech pn support pn kara mhnje zal

  • @ashoktayade9986
    @ashoktayade9986 Год назад +27

    ही मुलाखत आहे. मुलाखतीमध्ये एवढा आक्रोश करणे कितपत योग्य वाटते. शांतपणे आपले म्हणणे पटवून द्यावे.लोकशाही मध्ये सर्वांना अधिकार आहे.

  • @सुशीलकुमार-छ1घ

    बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊ नये

  • @sathepatil123
    @sathepatil123 Год назад +10

    सदाव्रत्याच्या तोंडात आणि डोळ्याला अंतरवली सराटी मध्ये आमच्या आया बहिणींची डोके फोडलेले दिसत नाही पण स्वतःची गाडी फोडली की कष्टाने घेतलेले लक्षात आले,

  • @dhananjaykulkarni2791
    @dhananjaykulkarni2791 11 месяцев назад +1

    गुणरत्न सदावर्ते

  • @santoshjadhav6427
    @santoshjadhav6427 Год назад +46

    आशा लोकांच्या मुलाखती घेण्याची गरज का पडते

    • @rakeshsisode
      @rakeshsisode Год назад

      मिडीपावाल्यांचा धंदा अशा अनेक नालायक लोकांनमुळेच तर चालतो

  • @mayurjagtap2591
    @mayurjagtap2591 Год назад +49

    माझ्या प्रिय पत्रकार बंधूंनो, सदावर्ते साहेबांना फक्त एकच प्रश्न विचारा की
    मराठा समाजाला मागास साबित करण्यासाठी काय करावे लागेल, लवकरात लवकर मराठा आरक्षण कसं देता येईल.

    • @Rahulvhankade
      @Rahulvhankade Год назад +8

      त्यासाठी सामाजीक मागासलेपण सिद्ध करा

    • @haribhaupadwal9629
      @haribhaupadwal9629 Год назад +6

      मोठयान का बोंबलतो सर्व लोक तुझ्या बहिरे आहे का

    • @dhanushribile
      @dhanushribile Год назад +1

      या jhyatyala kay vicharaych

    • @PERFECT_TRADING1
      @PERFECT_TRADING1 Год назад +4

      भाऊ अगोदर माघास असणे गरजेचे आहे भाऊ

    • @machhindrasalke3849
      @machhindrasalke3849 Год назад

      चुकीचे बोलतायत इतर जातींना स्वताचे आरक्षण मिळतेच शिवाय त्या जातींना खुला जातीत पण आरक्षण मिळते म्हणजे दोन वेळा इतर जातींना आरक्षण मिळते परन्तु मराठ्यांना फक्त खुला प्रवर्गात आरक्षण मिळते परन्तु त्या खुला प्रवर्गात सर्व जाती असतात खुला प्रवर्गात फक्त टॉप गुणांचे विद्यार्थी असतात पण कमी गुणांचे मराठा विद्यार्थी बसत नाही. हा मराठा समजावर अन्याय आहे .

  • @j.s.education7112
    @j.s.education7112 Год назад +22

    मायाला यांची मुलाखत ऐकतांना कधि आवाज कमी करावा लागतो तर कधि जास्त... अवघड आहे बाबा.....

  • @shyam_ytshorts
    @shyam_ytshorts Год назад +2

    सर तुम्ही Great आहेत ⚡💥

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Год назад +8

    अवगुण सदावर्ते 👍

  • @anilkanse4824
    @anilkanse4824 Год назад +100

    मिडिया वाले कशाला मुलाखत घ्यलेत हेच काही कळेना.
    केळ चोख्या. आम्हाला गरज आहे.एक मराठा लाख मराठा.

    • @abhinavingole8396
      @abhinavingole8396 Год назад +6

      Garaj aslyane milat naste

    • @ganpatpawar6658
      @ganpatpawar6658 Год назад

      Tak chanalwalene sadavrtela mothepana deu naye
      . Tayala fadan 20 madat karato

    • @mangeshdhaj9846
      @mangeshdhaj9846 Год назад +2

      तुम्ही लोक अन्याय करता, इतर समाजावर

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад +1

      गरज सगळ्यांनाच आहे.

    • @siddheshsangare7925
      @siddheshsangare7925 Год назад +2

      EWS आरक्षण आहे की..
      बरोबर बोलत आहेत सदावर्ते

  • @rohit-ld6fc
    @rohit-ld6fc Год назад +39

    He was attacked by maratha people ONLY BECAUSE THEY CAN ATTACK and not any other caste can dare to do that. This itself proves maratha is a powerful caste and dont need reservation. Giving them reservation means more representation to a already powerful caste which will create monopoly everywhere.

    • @pvs257
      @pvs257 Год назад +4

      Exactly brother which is exactly why OBC status can not be given to them.

    • @dushyantbadade2929
      @dushyantbadade2929 Год назад +3

      But then why reservation in education?
      Why reservation in job?
      Why reservation in promotions?who is still weak after so many years

    • @rohit-ld6fc
      @rohit-ld6fc Год назад +2

      @@dushyantbadade2929 purpose of reservation is not poverty eradication. It's for equal representatiion. In every community there are poor people. The problem is nowadays you see 1 sc St obc out of 10 and start complaining how he benefitted from reservation. You still don't want to see what the other 9 poor people.
      Moreover you had everything. Land power money education but all you did is sold your lands and eat that money completely.

    • @rohit-ld6fc
      @rohit-ld6fc Год назад +4

      @@dushyantbadade2929 60 morche kadle thumi 1 rape zalyavar jasa ki 1000 rape zale. Saglyat mothe jaativaadi caste ahe thumi.
      1 morcha tumchya corrupt politicians chy virodat tari kada kadhi!

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 Год назад

      ​@@rohit-ld6fcvery true. Their motto is to rule. Earlier it was for kingdom now to become politician, minister, head of all democratic posts. For that they sold their land and belongings. Now they cry becoz they find it hard to digest the other backwards in democracy are progressing and they are becoming poor unemployed

  • @vf_official5575
    @vf_official5575 Год назад +11

    I support 🎉❤

  • @Morerajabhau
    @Morerajabhau Год назад +47

    मराठा भाऊ म्हणू नकोस

  • @roshanjawade3646
    @roshanjawade3646 Год назад +81

    काही लोकांना महाराष्ट्राचा मणिपुर करायचा आहे. म्हणून प्रतिक्रीया देणार्या कडे लक्ष देऊ नका.

    • @rangdebasantichola
      @rangdebasantichola Год назад +3

      ह्यालाच माणिपूर करायचाय कारण नसताना उपोषणाला बसलेल्या माणसाला सारखा डवचतोय.

    • @rampotale7276
      @rampotale7276 Год назад

      Magta he bhaji ani dekhta he jalebi..😊😊😮😮😮😅😅😂😂😂

  • @subhashgaikwad7344
    @subhashgaikwad7344 Год назад +12

    गुणवंत सदावर्ते भाऊ खरोखरच तुमच्या विचारांची आज या महाराष्ट्राला गरज आहे

  • @sarveshchandane4944
    @sarveshchandane4944 Год назад +6

    Adv.Dr. Gunratna Sadavarte like button 👉🏼

  • @real_indian3582
    @real_indian3582 Год назад +8

    आजही कोणत्याही गांवात जाऊन बघावे.. की आरक्षणाची गरज कोणाला आहे.

  • @prat4669
    @prat4669 Год назад +57

    मराठा सामाजिक मागास प्रवर्गातील नाही तर ते काही आर्थिक दृष्टया मागास आहेत हे सत्य आहे आता आरक्षण EWS मधूनच मिळते

    • @asifshaikh__007
      @asifshaikh__007 Год назад

      🍌🍌

    • @ChandrabhanKandekar-nk2iv
      @ChandrabhanKandekar-nk2iv Год назад

      🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕

    • @spot_777
      @spot_777 Год назад

      ताज्या महत्वाच्या बातम्या जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक आहे
      जरंगे पाटील यांची उपपोषण करिता तब्याट खालावली आहे व ते भुक लगल्यास ओबीसी समाजा कडे केळ मागत आहे.

    • @ganeshgadakh9922
      @ganeshgadakh9922 Год назад

      🍌🍌🍌🍌

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Год назад

      Right 👍

  • @subhashgaikwad7344
    @subhashgaikwad7344 Год назад +2

    सदावर्ते भाऊ तुमचा भारतीय संविधानावर जो तुमचा विश्वास आहे तोच खरा तुमचा विजय आहे

  • @umeshpawar5462
    @umeshpawar5462 Год назад +12

    👍👍👍✌️✌️✌️🇮🇳🇮🇳🇮🇳 Jai Hind, Jai Bhim

  • @dnyanukamble6737
    @dnyanukamble6737 Год назад +11

    GreT sadavarte🎉

  • @KiranGaikwad-ju7kv
    @KiranGaikwad-ju7kv Год назад +18

    Ek साधारण व्यक्ती knowledge च्या जोरावार काय करू शकतो. Great.....

  • @rightzone201
    @rightzone201 Год назад +2

    He always right

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 Год назад +34

    एस.टी.कर्मच्याना न्याय मिळवून दिले का.

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 Год назад +5

    nice to hear other side of GS गुण रत्न सदावर्ते

  • @surajdive-hs6xc
    @surajdive-hs6xc Год назад +18

    सदावर्ते साहेब खूप उशार आहेत तुम्ही संविधाना चे खूप ज्ञान आहेत तुम्हाला जय भिम

  • @patil0123
    @patil0123 Год назад +3

    सदावर्ते साहेब. 🔥🔥

  • @hrishikesh7546
    @hrishikesh7546 Год назад +29

    Barobar bolat aahet sadavarte sahab

  • @SumedhKankal-o8e
    @SumedhKankal-o8e Год назад +4

    Very good I proud of u

  • @mr.gaming8949
    @mr.gaming8949 Год назад +19

    अरे तुझा आत्मा बाहेर येईल इतका नको ओरडू😂😂😂😂

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 10 месяцев назад

    सदावर्ते साहेब ग्रेट वकील आहेत ❤🌹🙏👌👍

  • @sunilandhare9218
    @sunilandhare9218 Год назад +8

    He is representing all Polyticians.